फक्त एकदा फवारा आणि ६ ते ८ महिन्यांपर्यंत गवतच विसरा, असं आहे ते तणनाशक....

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • bayer कंपनीचे नवीन तणनाशक एकदा फवारा आणि ६ते८ महिन्यांपर्यंत गवत विसरा....@BayerCropScienceIndia @IndianFarmer @RoyalShetkari0 @shetkariputra_

Komentáře • 188

  • @jaywantraonalwade556
    @jaywantraonalwade556 Před 19 dny +11

    छान व्हिडीओ आहे. पीक न लावता औषध फवारणी करत रहावी आणि म्युझिक ऐकत रहावे हे समजले

  • @avinashbobade5282
    @avinashbobade5282 Před 14 dny +3

    औषधाचं नाव शेवट पर्यंत एकूण आलं नाही

  • @dnyaneshwarkochar5038
    @dnyaneshwarkochar5038 Před 16 dny +5

    कोणत तणनाशक आहे

  • @BhivrajTapkir-Raj
    @BhivrajTapkir-Raj Před 21 dnem +16

    संगीत आवाज अजून पाहिजे होता

  • @techadarsh117
    @techadarsh117 Před 21 dnem +23

    संगीत टाकण्याची गरज नव्हती

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 20 dny

      @@techadarsh117 ok

    • @BasavarajsidrayBirajadarSalaga
      @BasavarajsidrayBirajadarSalaga Před 15 dny

      संगीतामध्ये फेक व्हिडिओ दाखवण्याचे कला कुटे शिकला आपल्याला पुरस्कार काय द्यावे you tub याचे इज्जत घालवला

  • @harinivatkar2476
    @harinivatkar2476 Před 20 dny +12

    संगीताचा आवाज मोठा पाहिजे होता अजून

  • @gurunathsambre3170
    @gurunathsambre3170 Před 15 dny +3

    माहिती देताय की संगीत एकवताय

  • @mangirishnadkarni1189
    @mangirishnadkarni1189 Před 21 dnem +13

    म्युझिक अजून मोठ पाहिजे होत

  • @deepakhadole3742
    @deepakhadole3742 Před 5 měsíci +45

    व्हिडिओ मध्ये music चे काय काम होते?

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 5 měsíci +2

      😊😊

    • @aniruddhapatil8222
      @aniruddhapatil8222 Před měsícem +5

      बेआकली कांदे

    • @TusharSalunkhe-ro9ow
      @TusharSalunkhe-ro9ow Před 21 dnem +1

      बाॅगराउंड संगीत देण्यासाठी, नखं लागेपावेतो खाज सुटली

    • @vaijanathrasal120
      @vaijanathrasal120 Před 16 dny

      पक्का बावळट पणा आहे 😂😂

  • @sureshsapkal9226
    @sureshsapkal9226 Před 19 dny +6

    अहो गोपाल भाऊ तुम्ही संगीतावर प्रेम करा

  • @sharadpatil6542
    @sharadpatil6542 Před 14 dny +2

    माहीती लोकांना समजू नये म्हणून संगीत लावलेलं आहे का?

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Před 15 dny +2

    आपण काय सांगत आहेत ते संगित मुळे एकू येत नाही. जयसियाराम

  • @nishikantlangote6642
    @nishikantlangote6642 Před 20 dny +5

    संगीत मस्त आहे आवाज अजून मोठा पाहिजे

  • @user-bj1ce1mr6t
    @user-bj1ce1mr6t Před 16 dny +3

    Music आयकल्या नंतर शेतकरी आनंदी होइल...

  • @premchandbakshe9132
    @premchandbakshe9132 Před 18 dny +2

    Kabitari weda wakad jyast bolaych ,kont tannashak aahe te na sangta wel waya ghalawaych

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 Před 20 dny +10

    आवाज ऐकू येत नाही त्या संगीतामुळे

  • @sandykasarimal380
    @sandykasarimal380 Před 20 dny +6

    व्यवस्थित ऐकू येत नाही. Background music पण बंद करा.

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 Před 20 dny +9

    त्यापेक्षा ग्रास कटर चांगल ,हिरवळीचा खत होते.जमिनीची धूप होत नाही,जास्त पावसामुळे माती वाहून जात नाही.पटल तर बघा.

    • @yogiraj2023
      @yogiraj2023 Před 19 dny +1

      बरोबर आहे तणनाशक मारल्यामुळे जमीन पण खराब होते

  • @arunmilmile741
    @arunmilmile741 Před 23 dny +9

    आवाजा पेक्षा संगीत खूप जास्त असल्याने काय माहीती सांगत आहे कळलं नाही.

  • @DeepakPowale
    @DeepakPowale Před 3 dny

    हे औषध फक्त फळबागेकरीताच वापरता येते की अन्य पिकावरही‌ वापरता येते उदा.कापुस, सोयाबीन,चना.

  • @Krushisanjivani2
    @Krushisanjivani2 Před 5 měsíci +5

    शून्य मशागत तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b Před 5 měsíci +12

    Vdo मध्ये संगीत नको दादा,धन्यवाद राम राम!!

  • @prakashbarhate7225
    @prakashbarhate7225 Před 25 dny +6

    व्हिडिओ बनवताना या संगीताची गरज होती का हे अति मेकअप करण्यासारखं झालेला आहे

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 25 dny

      @@prakashbarhate7225 सबस्क्राईब करा इथून समोर चांगले व्हिडिओ टाकेल

  • @rajeshchitte3122
    @rajeshchitte3122 Před 20 dny +3

    Gopal sir during video pl.stop the music .you also hear
    before sharing the video.

  • @subhashdange4244
    @subhashdange4244 Před 13 dny +2

    अहो दादा तुम्ही व्हिडिओ बनवला यामध्ये घटक कोणकोणते ते तरी सांगा

  • @yashdodewar0080
    @yashdodewar0080 Před 5 měsíci +3

    informative 🎉

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 Před 21 dnem +3

    Music. ?

  • @gauravkendhale508
    @gauravkendhale508 Před 5 měsíci +2

    खूप छान माहिती आहे

  • @nitinmore623
    @nitinmore623 Před 23 dny +4

    व्हिडीओ म्युट करून बघायचा काय ?

  • @jagdevraodeshmukh1680
    @jagdevraodeshmukh1680 Před 20 dny +3

    याला काय म्हणावे,???

  • @jadhavdnyaneshwar9344
    @jadhavdnyaneshwar9344 Před 19 dny +2

    आवाज कमी व संगीत खूप जास्त आहे काही उमजत नाही कृपया परत व्हिडिओ बनवून टाकलं तर खूप छान होईल

  • @sachindeshmukh2547
    @sachindeshmukh2547 Před 22 dny +6

    संगीत चा आवाज खूप आहे, माहिती समजतं नाही, सांगितची गरज काय आहे?

  • @sanwadpublicity.Rohankarote
    @sanwadpublicity.Rohankarote Před 5 měsíci +1

    Superb work Gopal sir 🎉🎉🎉

  • @premchandbakshe9132
    @premchandbakshe9132 Před 18 dny +1

    Sarwach you tub mahiti detana jorane sangit ekawatat mul hetu sodun

  • @maheshshinde315
    @maheshshinde315 Před 20 dny +1

    जिवाणू वर काही दुष्परिणाम होतो का?

  • @user-on9lm7sz4j
    @user-on9lm7sz4j Před 2 měsíci +3

    बॅक ग्राउंड संगीत जास्त आणि तुमचा आवाज कमी आहे

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Před 20 dny +1

    म्युजिक ची फवारणी केली का कोणतं औषधं काय नाव आहे ते सांग

  • @bapupawar3823
    @bapupawar3823 Před 16 dny +1

    संगीताची काय गरज होती भाऊ

  • @maharudrjadhav926
    @maharudrjadhav926 Před 15 dny +1

    म्युझिक मुळे आवाज येत नाही

  • @rameshbhange9225
    @rameshbhange9225 Před 18 dny +1

    संगीत कशाला टाकले

  • @bhagwanmogal711
    @bhagwanmogal711 Před 5 měsíci +1

    छान माहिती दिली

  • @yogiraj2023
    @yogiraj2023 Před 19 dny +1

    तणनाशक मारल्यामुळे जमिनीतून जिवाणू मरतात सर का जमीन आणि माती खराब करतात

  • @rahulraut8831
    @rahulraut8831 Před 19 dny +1

    तणनाशकामुळे पिकाच्या पांढऱ्या मूळया व मातीची वाट लागली . कंपनीचें फायद्या करिता शेतकऱ्यांना भुलूवू नका

  • @prakashbarhate7225
    @prakashbarhate7225 Před 25 dny +5

    शेती विषयक व्हिडिओ बनवताना प्रात्यक्षिक दाखवणे गरजेचे असतं नुसतं चर्चा करून व्हिडिओ दाखवून जमत नसते

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 25 dny +1

      @@prakashbarhate7225 सबस्क्राईब करा इथून समोर चांगले व्हिडिओ टाकत जाईल

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před měsícem +2

    Music cha awaz jast ahe

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 Před 14 dny +1

    माहिती सांगत असताना म्युझिक कशा साठी? धड ऐकू ऐत नाही. केवळ like आणि ह्यू साठी व्हिडीओ बनवू नका शेतकऱ्याची दिशा भूल करू नका.

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 Před 17 dny +1

    पिपाणी कशाला मध्ये वाजवायले

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Před 19 dny +1

    कोणत औषध आहे

  • @amoltormal490
    @amoltormal490 Před 19 dny +1

    कोणतं आहे औषध

  • @bhimraogaikwad250
    @bhimraogaikwad250 Před 4 měsíci +4

    बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा

  • @ravindradixit3763
    @ravindradixit3763 Před 16 dny +1

    Music nako hote.music kadhun punha karave

  • @popatraopatare4672
    @popatraopatare4672 Před 19 dny +2

    अहो हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे का ? म्युजिक लाऊड झालं बोलणे काही कळत नाही .

  • @e.p.budhwant8867
    @e.p.budhwant8867 Před 21 dnem +4

    संगीत प्रेमी

  • @laxmanraut320
    @laxmanraut320 Před 16 dny +1

    Muzii

  • @kunalapar7542
    @kunalapar7542 Před 5 měsíci +1

    Good

  • @dipakkohale68
    @dipakkohale68 Před 2 měsíci +2

    मयुझिक मुळे बनवाबनवी वाटते

  • @sandipshinde481
    @sandipshinde481 Před 5 měsíci +1

    Very good

  • @LuckyGhaywan
    @LuckyGhaywan Před 19 dny +1

    कायले म्युझिक वाजवते, एकतर संगीतावर नाच, बह्याड आहे कारे?

  • @LaxmiBhosale-mu3wp
    @LaxmiBhosale-mu3wp Před 18 dny +1

    😂 आवाज येत

  • @prabhakarware9403
    @prabhakarware9403 Před 19 dny +1

    किती भयानक तणनाशक असेल हे?

  • @kamlakarkamthe2983
    @kamlakarkamthe2983 Před 19 dny +1

    कोनते तननाशक होये गा

  • @rushikeshpatil8686
    @rushikeshpatil8686 Před 19 dny +1

    आहो पण त्या भूमातेचं काय चार पाच वर्षांनंतर काही तरी नुकसान होतच असेद

  • @sudhirpatil8490
    @sudhirpatil8490 Před 16 dny +1

    16 लिटर पाण्यात एकच गल्ली मारून झाली का?
    कारण इकडून तण तिकडून तण व्हिडिओ बनवला त्याच ठिकाणी आणि समोर तण नाही.
    चांगल्या व्हिडिओची म्युझिक ने वाट लावली......

  • @aryanpatil9429
    @aryanpatil9429 Před 29 dny +6

    Music मुळे सगळे vdo चा kharaba झाला

  • @chanragutmorya
    @chanragutmorya Před 19 dny +1

    काय बोले शेतकरी काका काहीच कळलं नाही.
    युट्युब ला संगीत चि आवळ दिसतय की.

  • @user-uh3os6cl2w
    @user-uh3os6cl2w Před 5 měsíci +1

    भारी👌👌👌

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 Před 19 dny +1

    Music mulekahich kalal nhi

  • @madhukardagade2576
    @madhukardagade2576 Před 16 dny

    माहितीमध्ये म्युझिकचे काय काम आहे

  • @avinashbobade5282
    @avinashbobade5282 Před 14 dny +1

    पार्श्वसंगीत बंद करून व्हिडिओ तयार करा आम्ही संगीत ऐकण्यासाठी नाही तर माहिती ऐकण्यासाठी तुमचे व्हिडिओ पाहतो भंकस म्युझीक कानाला त्रास देतो आहे

  • @alpeshmandlik9212
    @alpeshmandlik9212 Před 22 dny +1

    Kapas madhe chalel ka madhe kapashivar udu n deta

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 21 dnem

      चालेल परंतू कोणतीही मशागत नाही जमणार...
      आणि कपाशी पिकावर वाफ पण नाही जमणार...

  • @rajendragarad4290
    @rajendragarad4290 Před 18 dny +1

    मध्येच म्युझिक चालू असल्यामुळे काहीच कळत समजले नाही

  • @dipakkohale68
    @dipakkohale68 Před měsícem +2

    व्हिडीओ मुळे लोकांचा विस्वास बसत नाही.

  • @sunilnagrut2217
    @sunilnagrut2217 Před 19 dny +1

    Music music music

  • @dilipsompurkar3470
    @dilipsompurkar3470 Před 18 dny +1

    एकदम भंकस vdo.

  • @khushalraodaulatkar2720

    व्हिडीओ मधे मुझीकणको

  • @prashantm7902
    @prashantm7902 Před 16 dny +1

    ते काय बोलतात हेच समजत नाही

  • @dnyaneshwardethe8358
    @dnyaneshwardethe8358 Před 17 dny +1

    कपाशी फूलोरा अवस्थेत आहे त्यावर चालेल काय १ . औषधाचे नाव व प्रमाण कळवा .

  • @narendrarajput8527
    @narendrarajput8527 Před 19 dny +1

    Music mule samjat nahi

  • @RAJENDRADUDHANE
    @RAJENDRADUDHANE Před 16 dny +1

    Dj lawayla pahije hota

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b Před 5 měsíci +2

    आवाज स्पष्ट करा,दादा.धन्यवाद राम राम!!

  • @sureshsapkal9226
    @sureshsapkal9226 Před 19 dny +1

    हॅलो गोपाल भाऊ तुम्ही संगीतावर प्रेम करा पण हे तुमच्या बायकोला माहीत नका पडू देऊ

  • @pseries8647
    @pseries8647 Před 16 dny +1

    शेतकरी पण काही फेका फेकी करतात,चारशे रुपये राऊंड अप आहे, सहाशे सांगायले

  • @shankarrasekar4313
    @shankarrasekar4313 Před 16 dny +1

    आबे त मुझिक बंद करन

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 Před 19 dny +1

    Music band kara

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 Před 20 dny +4

    तननाशेक मुळे बागाचि वाट लागली

  • @pravinpatil9235
    @pravinpatil9235 Před 20 dny +1

    Backround music kami kara

  • @kalusingpatil1435
    @kalusingpatil1435 Před 5 dny

    संगीत मुले काहीही समजत नाही.

  • @raghunathchavan7009
    @raghunathchavan7009 Před 5 měsíci +1

    In the video, you are giving information to other farmers and it does not seem appropriate to play such music because the things you are asking and the information that the people are giving you cannot be heard by the people watching the video.I have edited the video which was the original video earlier. It would have been even better if that video had been uploaded.

  • @user-in7vu7sd7m
    @user-in7vu7sd7m Před 15 dny +1

    नुसतं म्युझिक नको गाणं पण लावा की

  • @tukarambabar975
    @tukarambabar975 Před 8 dny

    फक्त संगीत लावा माहिती राहु द्या

  • @dilipudhan4689
    @dilipudhan4689 Před měsícem +1

    झाडावर फळे असल्यावर याचा उपयोग केला तर चालेल का

  • @Dnyaneshwarchavan-gx3nr
    @Dnyaneshwarchavan-gx3nr Před 16 dny +1

    औषधाचे नाव काय आहे

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 16 dny

      @@Dnyaneshwarchavan-gx3nr bayer कंपनीचे अलायन प्लस

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 Před 4 měsíci +3

    आवाजात पेक्षा संगीत खुप जास्त आहे

  • @damodharbhole1457
    @damodharbhole1457 Před 21 dnem +1

    जाने पेक्षा जुन मध्ये फवारले तर 8 महिनेची हमी आहे का

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 21 dnem

      @@damodharbhole1457 नाही तसे काही नाही परंतु जमिनीवर औषध पडले पाहीजेत आणि जमीन ओली असली पाहिजे

  • @dilipkhatod5764
    @dilipkhatod5764 Před 19 dny +1

    संगीत टाकायला ते काय गाणे गावून माहीती देतात का,हा कसला मुर्खपणा.

  • @dnyaneshwarkandelkar242
    @dnyaneshwarkandelkar242 Před 5 měsíci +2

    आंतर पिकाला काही अडचण आहे काय

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 5 měsíci

      आंतरपीक घ्यायला नाही जमत

  • @rameshkoli2994
    @rameshkoli2994 Před 13 dny

    सांगितमुळे काही ऐकू येत नाही

  • @kapildhote2793
    @kapildhote2793 Před měsícem +1

    शेतकरी दादाचा नंबर देता येईल का

  • @prashantkaulage3256
    @prashantkaulage3256 Před 21 dnem +2

    तणनाशक कोणतं आहे

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 21 dnem

      @@prashantkaulage3256 आलियन प्लस बायर कंपनीचं

  • @vishaljagtap7019
    @vishaljagtap7019 Před 21 dnem +1

    Naav kay aahe tanashak cha?

    • @user-bl7lk7dq5m
      @user-bl7lk7dq5m  Před 21 dnem

      @@vishaljagtap7019 बायर कंपनीचे अलायन् प्लस

    • @pramodnakshane8041
      @pramodnakshane8041 Před 20 dny

      किंमत कीती आहे ​@@user-bl7lk7dq5m