Newsmaker.live | इंडियन आयडल लखाबाई फेम चंदन कांबळे मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • गुरुंचे महागुरू महाराष्ट्राचे महागायक ज्यांनी येरमाळ्याची येडेश्वरी आपल्या गाण्यातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली. तसेच अभंग, गझल ,भक्ती गीता बरोबरच लोकगीतेही तेवढ्याच ताकदीने गायली. आजही त्यांची गाणी तुफान वाजताहेत गाजत आहेत.
    असे इंडियन आयडल लखाबाई फेम चंदन कांबळे.
    ► website : www.newsmaker.l...
    ► Instagram : ...
    #chandankamble #newsmakerlive #marathi #indianidol #ajay #atul #greatbhet #interview #lakhabai #amolsakat #famous #trending #mulakhati #sonymarathi

Komentáře • 27

  • @somnathwaghmarecomedian3450

    खुप छान गाणी असतात सरांची एकच नंबर 💥💥👌💓🔥💪

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 2 lety +12

    आता पर्यंत जेवढे गाणी गाजली आणि जेवढे शिष्य गाजले, घडले ते सर्व या माणसाचे म्हणजेच गुरुवर्य श्री चंदन जी कांबळे यांच्या छायेतून घडलेले आहेत

  • @babushinde7596
    @babushinde7596 Před rokem

    क्या बात है

  • @pravinlalzare5988
    @pravinlalzare5988 Před měsícem

    ह्या गाण्याचे खरे गीतकार राजू मंडलिक आहेत ❤❤😂😂 खरोखर..

  • @singaromkarkamble7643
    @singaromkarkamble7643 Před 2 lety +4

    I love you pappa ♥️♥️

  • @sadiksayyad8198
    @sadiksayyad8198 Před 2 lety +4

    जय हो चंदनजी साहेब खरे आहे हिट होण्या पेक्षा नीट व्हावा
    पुढच्या कारकीर्दीस आभाळा एवढे शुभेच्छा

  • @poojawaghmare3229
    @poojawaghmare3229 Před 2 lety +4

    Khupch Sundar sir 💯👍

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare Před 2 lety +2

    गुरूजी तुम्हाला सलाम आहे ह्या छोट्याश्या शिष्याचा 🙇🙇🙇

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 2 lety +6

    आम्हां सर्वांचा बाप आमचा गुरु

    • @chandumhasne1355
      @chandumhasne1355 Před 26 dny

      अस वाटतय देवाने चंदन गुरुला आम्हा साठिच जन्म दिला ..किती मुल हुशार झालेत त्याच्या मुळे..

  • @archanaw2889
    @archanaw2889 Před 2 lety +2

    👌🙏

  • @jkedting8051
    @jkedting8051 Před 2 lety +2

    Khup chan

  • @ganeshpise3842
    @ganeshpise3842 Před 2 lety +2

    अप्रतिम सुंदर मुलाखत 👌👌👌

  • @newsmakerlive9740
    @newsmakerlive9740  Před 2 lety +3

    अप्रतिम मांडणी.. चंदनदादा मस्त जबरदस्त

  • @jkedting8051
    @jkedting8051 Před 2 lety +2

    Nice

  • @swarkavya6813
    @swarkavya6813 Před 2 lety +2

    तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छां गुरूजी

  • @swarkavya6813
    @swarkavya6813 Před 2 lety +4

    असे गुरु मला मिळाले याहून दुसरं भाग्य ते काय जीवन जगण्याचा खरा अर्थ कळतो त्यांना भेटल्यावर

  • @suvrnabhosale3076
    @suvrnabhosale3076 Před 2 lety +2

    Kadakk Guruji 🤩🥰🥰👌🏻

  • @Poonambasutkar
    @Poonambasutkar Před 2 lety +3

    चंदन दादा कांबळे👌👌👌

  • @raambhukamble5864
    @raambhukamble5864 Před 2 lety +4

    खुपच छान ..न्यूज

  • @avinashchandane410
    @avinashchandane410 Před 2 lety +1

    no 1 guruji

  • @vaishalitailaturkarofficia3314

    🙏🙏amha sarvac kalakaranche adarsh guru mhanjec chandan ji Kamble guruji am proud of u🙏

  • @akashdeepsofficial7262
    @akashdeepsofficial7262 Před 2 lety +3

    गुरू बिन कोण बताये बाट🙏🙏🙏

  • @dipakj1992
    @dipakj1992 Před 2 lety +1

    नीट करून कायमच हिट वा. काय भारी म्टलं गुरुजी 👏👏👏👏

  • @dipakj1992
    @dipakj1992 Před 2 lety +1

    खूप छान गुरुजी 👏👏👏

  • @user-jq7dt4yv9w
    @user-jq7dt4yv9w Před 2 lety

    🙏🙏