Calendar full chapter tricks | दिनदर्शिका | Calendar | Short tricks कैलेंडर |

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 09. 2020
  • संपूर्ण तलाठी भरती स्पेशल बॅच- 2022
    Link :- या लिंक द्वारे तुम्हाला 32% पर्यंत डिस्काउंट भेटेल. वनरक्षक, भूमिअभिलेख, आरोग्यसेवक, सर्व सरळसेवा ची तयारी करण्यासाठी आजच जॉईन व्हा
    ynraf.courses.store/206752?ut...
    ♦️ बॅच स्टार्ट - 2 June पासून
    ♦️ तलाठी भरती ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बॅच
    ♦️ Digital Board द्वारे शिकवले जाईल
    ♦️अंकगणित- बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी या घटकाच्या 75 प्रश्न पैकी 70+ चे टार्गेटेड अभ्यास वर विशेष लक्ष
    ♦️सामान्यज्ञान या घटकांचा नकाशे, संकल्पना तसेच शॉर्टट्रिक्स ने अभ्यास
    ♦️ Pdf नोट्स आणि बदललेल्या पद्धतीनुसार अभ्यासक्रम
    ♦️ पवन देशपांडे सर स्वतः सर्व विषयाच्या अभ्यासक्रम वर लक्ष ठेवून अभ्यास करून घेणार
    ♦️ अनुभवी शिक्षक.
    Exam oriented अभ्यासक्रम
    ♦️ Live + रेकॉर्ड लेक्चर कितीही वेळेस पाहून अभ्यास करता येईल. कालावधी - 6 महिने
    गणित या विषायासारखाच बुद्धिमत्ता हा विषय पण अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण बुद्धिमत्ता मधिल अतिशय महत्त्वाचा topic दिनदर्शीका म्हणजेच calendar हा अभ्यसणार आहोत. केवळ 5 ते 10 सेकंदात उत्तरा पर्यंत पोहचायचे कसे हे आपण यात पहाणार आहे. पोलिस भरती, तलाठी भरती, स्टेनो भरती, जिल्हा परिषद मधिल विविध पदाच्या भरती तसेच PSI STI ASO आणि MPSC मधे सतत या topic वर प्रश्न विचारलेले आपण पाहत आहोत. त्याची सर्व तयारी या video मध्ये करुन घेतली आहे.

Komentáře • 1K

  • @ashwaghoshbhagat2149
    @ashwaghoshbhagat2149 Před 2 lety +100

    खूप जबरदस्त सर जी...👌🏼👌🏼👌🏼
    माझ्यासारख्या क्लास न लावू शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना भरपुर फायदा
    #CONCEPT CLEAR

  • @ajitdaphal3012
    @ajitdaphal3012 Před 3 lety +483

    खरंच खूप छान सर...तुमच्या ह्याच lecture मुळे आज मी पोलीस खात्यात सेवा देऊ शकतोय😍

  • @riyajtamboli2639
    @riyajtamboli2639 Před 3 lety +21

    सर तुम्ही खुप छान शिकवता.सर्वांना समजेल व लगेच समजेल अस .आणि अगदी सोप्या पध्दतीने शिकवताव.

  • @iamindian1800
    @iamindian1800 Před 10 měsíci +3

    सर जरी दोन वर्षांपूर्वी चा विडिओ असला तरी कायम विद्यार्थ्यांना कामात येणारा आहे.आपले खूप खूप आभार.

  • @santosbapuravsalve9339
    @santosbapuravsalve9339 Před 2 lety +7

    संघर्ष संतोष साळवे सर तुम्ही खूप छान शिकवता दिनदर्शिका तर मी दररोज मॅडम ला मनातो कि तुमचे विडिओ पाठवा Very Very happy Best teacher🌹💯👌👍

  • @ajaygaikwad1358
    @ajaygaikwad1358 Před 3 lety +46

    सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त शिकवता म्हणजे इतर युट्यूब व्हिडीओ मध्ये हा पोर्शन 4 ते 5 व्हिडीओ मध्ये कव्हर केला आहे . तुम्ही 30 मिनिट मध्ये क्लिअर केलात तुम्ही आणि समजेल अश्या भाषेत सांगितले धन्यवाद सर

  • @deepikakolambekar5130
    @deepikakolambekar5130 Před 2 lety +20

    हँलो सर
    तुमची प्रत्येक विडिओ मधील शिकवण्याची पद्धत खुपच छान आहे धन्यवाद🙏

  • @mpscspardhaparikshabypavan1035

    *'विजेता बॅच क्र. 2 - पहिल्या 10 मध्ये रिझल्ट हेच टार्गेट.*
    *IBPS / TCS पॅटर्न ला भेडणारी बॅच. जास्तीत जास्त सराव वर भर*
    *संपूर्ण तलाठी भरती तसेच सरळसेवा च्या संपूर्ण तयारी साठी*
    लिंक -: ynraf.courses.store/281657?Dother%26Dtutor-course-referral%26Dcourse-overview-webapp
    ♦️ तलाठी भरती ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बॅच
    *♦️पहिल्या 10 मध्ये रिझल्ट यावा यासाठी जास्तीत जास्त मेहनत आणि नियोजन वर भर*
    *♦️मी पाठवलेल्या क्यूआर कोड वरती आपल्या विजेता बॅचची फीस 4999 पेड करावे व त्याचा स्क्रीन शॉट पाठवावा आणि तुमचे नाव व मोबाईल नंबर पाठवावे.*
    ♦️अंकगणित- बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी या घटकाच्या 75 प्रश्न पैकी 70+ चे टार्गेटेड अभ्यास वर विशेष लक्ष
    ♦️सामान्यज्ञान या घटकांचा नकाशे, संकल्पना तसेच शॉर्टट्रिक्स ने अभ्यास
    ♦️ Pdf नोट्स आणि बदललेल्या पद्धतीनुसार अभ्यासक्रम
    ♦️ पवन देशपांडे सर स्वतः सर्व विषयाच्या अभ्यासक्रम वर लक्ष ठेवून अभ्यास करून घेणार
    ♦️ Live + रेकॉर्ड लेक्चर कितीही वेळेस पाहून अभ्यास करता येईल

  • @devmunde1359
    @devmunde1359 Před 2 lety +17

    सर तुम्ही खुप छान प्रकारे आणि अतिसुंदर पद्धतीत, खुप सोप्या मार्गाने शिकवता सर.. 👍🏻👌🏻

  • @shubhangithombre305
    @shubhangithombre305 Před 2 lety +29

    हसत खेळत गणित, कोणालाही सहज लक्षात येईल अशा पद्धतीने शिकवता सर 👍🙏

  • @NITINPATIL-eu5bt
    @NITINPATIL-eu5bt Před 2 lety +1

    सर तुमची समजवण्याची पद्धत खूप सहज आणि सोपी आहे.तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळे अनेक लोक नोकरीला लागले असतील

  • @shivshinde5809
    @shivshinde5809 Před rokem +2

    खरच असाच शिक्षक माझ्या आयुष्यात मला शिकलेला गणितामध्ये असा शिक्षक बघितला नाही नंबर एक शिकता पवन सर तुमचा विद्यार्थी स्वराज्य बॅच २ मधला 🙏🏻

  • @guchhanavhad9686
    @guchhanavhad9686 Před 2 lety +6

    Koop cha chan aahe p👍👍👍l like it 👌👌best teacher👩‍🏫‍👩‍🏫‍ 👌👌👌👌👌👍👍🙏🙏

  • @Youtuber_Axy
    @Youtuber_Axy Před 2 lety +5

    Aavdal sir........
    Tumch boln
    Study and attitude 👌

  • @ranjitsuryawanshi7827
    @ranjitsuryawanshi7827 Před 2 lety +2

    देशपांडे सर.... फारच सुंदर रित्या दिनदर्शिका भाग समजावून सांगितला. 💐💐💐🌷🌷🌷सर..खूप खूप.. धन्यवाद...!🙏🙏🙏

  • @sandeshbhanushali573
    @sandeshbhanushali573 Před rokem

    सर खुप छान clear केली concept...खुप सुंदर.. पुर्णपणे कायम लक्षात राहिल.. Thanks..

  • @nilakshichavan5216
    @nilakshichavan5216 Před 2 lety +4

    Sir तुमच्याजवळ एवढं knowledge kas kay o. amazing.❤️..aapan kuthe job la aahat ka.aapan officer aahat ka.

  • @ahemadsk1585
    @ahemadsk1585 Před rokem +5

    Thank you sir best teaching sir 🥰🥰🥰😍😍😍😍👍👍👍your my best teacher

    • @ahemadsk1585
      @ahemadsk1585 Před rokem

      Best teaching sir ,😍😍🥰🥰👍👍👍

  • @StaywithPrisha...
    @StaywithPrisha... Před 2 lety +1

    Khup chan explain kel sir aata calendr vrche marks fix aahet.
    Ajun video pohayla nakkich awdel.. Khup fayda hotoy Amhala ya tricks follow krun

  • @milindpatil1010
    @milindpatil1010 Před 2 lety +10

    Great tricks sir. Amazing teaching technic. You are great sir.

  • @Surajraut5489
    @Surajraut5489 Před 3 lety +5

    सर तुमचे विडिओ बघून मला खूप छान वाटलं अजून पर्यंत मी असे शिक्षक बघितले नाही. तुमची मला एक्साम साठी खूप मदत होईल। मला guidance साठी तुमची काही मदत होईल का कारण मी सुद्धा सरकारी नोकरी साठी अभ्यास सुरू केला आहे.

  • @sarikaahire7033
    @sarikaahire7033 Před rokem +1

    अप्रतिम मार्गदर्शन सर , मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत आहे , खुपच छान, सोप्या भाषेत मार्गदर्शन

  • @apurvachavan3080
    @apurvachavan3080 Před rokem +15

    Very nice teaching sir...Your teaching understood immediately..😊 My all doubts are clear in calender....

  • @shraddhamhtare444
    @shraddhamhtare444 Před 2 lety +9

    विद्यार्थी होण्यापेक्षा परीक्षार्थी व्हा......nice सर👍👍

  • @pratikkhairnar7795
    @pratikkhairnar7795 Před 2 lety +14

    Very very useful for everyone.... Thank u so much Sir. Amazing.... ❤️❤️❤️

  • @akshaymore6274
    @akshaymore6274 Před 11 měsíci

    Thank u so much sir...khup chan videos astat tumche...basic pasun sarve kahi smjaun sangta....khup help zali tumchya channel mule...thank u

  • @kuntisharma8030
    @kuntisharma8030 Před 3 lety +1

    Thanq sir...mala ha topic khup difficult jat hot pn ata sagle concept clear zale...basic sagl samjl...thanq so much sir..🙏

  • @artcraftsdecoration8454
    @artcraftsdecoration8454 Před 3 lety +17

    Very nice teaching.. Thanks🙏 sir

  • @digambarkadam7649
    @digambarkadam7649 Před 2 lety +5

    Thnx sir .. fabulous teaching technique

  • @hareshpatil2476
    @hareshpatil2476 Před 2 lety +1

    सर मी हर्षदा मी सातवी प्रज्ञाशोधला बसले मला नेहमीच दिनदर्शिका अवघड जायची तुमचा व्हिडीओ पाहिला आणि मनातली सगळी भीती पळून गेली अशेच आनखी व्हीडीओ अप्लोड करा आणि thanks sir

  • @rupeshramteke9907
    @rupeshramteke9907 Před 2 lety +15

    Thank you sir, very nice lecture

  • @sagardeore1417
    @sagardeore1417 Před 3 lety +23

    Really efficient technique. Works great 👍

  • @akshayjadhav7357
    @akshayjadhav7357 Před 2 lety +6

    It's like magic..... Thank you very much sir....👌👍

  • @shaktiraskar6905
    @shaktiraskar6905 Před 2 lety

    सर तुमचे सर्व व्हिडीओ खूप छान आहेत, या सर्व व्हिडीओ चे फायदे मला पोलीस भरतीला खूप होणार आहे..👍

  • @gauravigawas3573
    @gauravigawas3573 Před 2 lety +1

    Wow sir superb...tumhi confidence deta shiknyasathi

  • @ashokbhimraosolankar3211
    @ashokbhimraosolankar3211 Před 3 lety +6

    छान आहे सर आभारी आहोत. आम्ही सगळे धन्यवाद सर जी

  • @hemlatakapgate5735
    @hemlatakapgate5735 Před 2 lety +4

    Really! Your teaching excellent sir .

  • @Gurujiyoutubewale
    @Gurujiyoutubewale Před 2 lety +1

    Tumhi sangitlya pramane aaj unacademy varil lecture nantr he lecture bghitla sir but tarihi again lecture ghya new concepts sobat bki all okk 👌
    Best teaching aahe tyat no doubt..
    New lecture gheun ya lvkr

  • @sachinmixcreations
    @sachinmixcreations Před 2 lety

    खूप छान ट्रिक आहे सर,अजून तरी मी दिनदर्शिका ची अशी ट्रिक बघितली नाही, धन्यवाद!सरजी

  • @pranaligholap6075
    @pranaligholap6075 Před 3 lety +3

    Khup chan lecture hot sir👌sglya...concept...uttm ritya kalalya🤙

  • @sanmitedits2022
    @sanmitedits2022 Před 2 lety +2

    5 star peksha jast star sir tumchya lecture la🙏🏻👍🏻👌🏻👏👏👏👏

  • @kalyanikarekar6356
    @kalyanikarekar6356 Před 11 měsíci

    खूप छान समजावलं आणि कळलं सुद्धा लगेच

  • @surajghag1918
    @surajghag1918 Před rokem +1

    Tumchya energy la salute sir.
    Khup bhari shikvta sir
    Ekdm dokytch ghusty❤

  • @dipalikulkarni3248
    @dipalikulkarni3248 Před 3 lety +4

    Khup sunder margdarshan....👍👍👌👌

  • @swapnilmane6788
    @swapnilmane6788 Před 3 lety +6

    Short cut.. Such quick method.. Thank you sir

  • @shashikantg6853
    @shashikantg6853 Před 2 lety +1

    Thanks Sirji Very good method of explanation.

  • @ulhasmothe6977
    @ulhasmothe6977 Před 3 lety +1

    पवन सर तुमचा लेक्चर ऐक नंबर जबरदस्त शब्द अपुरे "सलाम"

  • @dattasuryavanshi7073
    @dattasuryavanshi7073 Před 3 lety +3

    Video pahatana 1 min pan skip kela nahi... Dhanyavaad sir....

  • @rk37_freefire
    @rk37_freefire Před 2 lety +7

    Amazing lecture.... Sir

  • @ganeshdeshmukh8061
    @ganeshdeshmukh8061 Před 2 lety +2

    लिप वर्ष concept clear 😘 vdo chya पहिल्या 7 मिनिटात. 😘😘😘

  • @snehalpatil9087
    @snehalpatil9087 Před rokem

    Kiti talmaline shikavta sir tumi... Concept clear zali purn thank you so much sir

  • @chandrakantpanpatte7085
    @chandrakantpanpatte7085 Před 2 lety +4

    Thanks🌹 very nice lecture

  • @Manojpardhe8805
    @Manojpardhe8805 Před 3 lety +8

    Mind blowing sir 🙏🙏

  • @hanumantgund5459
    @hanumantgund5459 Před 2 lety

    खुपच छान सर आपली समजावून सागण्याची पद्धत खुप सोपी आहे

  • @virajasatelkar9144
    @virajasatelkar9144 Před 2 lety

    खुपच छान ! शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर

  • @sohanshinde5471
    @sohanshinde5471 Před 2 lety +5

    Superb lecture sir ... Thank u sooo much

  • @neetachitala3455
    @neetachitala3455 Před 3 lety +5

    Sir you are great 🤞💐well done 🙏

  • @knowledgebase8471
    @knowledgebase8471 Před 2 lety

    Khup chhhan sn sofi bhashet shikvle... thank you sir ji

  • @shilabarsagade7797
    @shilabarsagade7797 Před 3 lety +2

    Awdla Sir, Thanks asech new Videos taka Congratulation

  • @sandipgawade9422
    @sandipgawade9422 Před 2 lety +5

    EK NUMBER SIR👍

  • @tejasvibele
    @tejasvibele Před rokem +6

    Hello sir I am Tejasvi Bele from Pune I achieved scholarship examination because of your videos this video made me to achieve scholarship I did not miss any question on this chapter in examination because of you ,you cleared my all concepts on this chapter I am watching your videos and those are very nice Thanku so much 🙏😊

  • @harshadachemate503
    @harshadachemate503 Před 2 lety +1

    सर तुम्ही शिकवलेला कोणताही अवघड टॉपिक सहज लक्षात येतो
    Thank you sir

  • @ItzSarthCreation
    @ItzSarthCreation Před 2 lety +1

    Khupach chhan sir.... Khup Aawadla video ....thank you.. Sir

  • @mahishree2507
    @mahishree2507 Před 2 lety +4

    Wow super superb u teaching is amazing 👌👌👌👌

  • @pramo123
    @pramo123 Před 3 lety +6

    waw that's great information sir G....🙏

  • @priyald9565
    @priyald9565 Před 3 lety +2

    Khoopch chan concept clear krtay tumhi thank u so much🙏

  • @swaminikhedkar2414
    @swaminikhedkar2414 Před rokem +1

    Khup Chan lecture aahe sir mla ha topic kasach samjat nvta aata samajla...thanku sir ji🌹🌹

  • @ashwinikarpe9954
    @ashwinikarpe9954 Před 3 lety +21

    Thank you so much sir.. this video is very helpful... I Like your way of explanation...

  • @ranjitpatil6224
    @ranjitpatil6224 Před rokem +5

    Very good lecture Sir thank u

  • @saminashaikh2030
    @saminashaikh2030 Před rokem

    Tomorrow is my n.m.m.s. paper and I cannot understand this concept of calendar when I see this video my concept are clear now ,thank you so much sir.

  • @rohitbaviskar4492
    @rohitbaviskar4492 Před 3 lety +2

    खूप छान सर ह्या topic चा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं आणि आत्मविश्वासही वाढला, आणि महाराष्ट्राला अजून एक उत्तम शिक्षक लाभला याचा आनंद देखील होतोय.

  • @dulhanabihajane5125
    @dulhanabihajane5125 Před 3 lety +3

    kay jabardast explain krtay thank you so much sir plzz. ajun. topic vr vidio banava na sir plzz

  • @npsir1767
    @npsir1767 Před 2 lety +8

    Thank you very much sir, your lecture is very important

  • @sureshwaghmode5493
    @sureshwaghmode5493 Před 2 lety

    खूप छान
    सोप्या भाषेत मार्गदर्शन.....

  • @realgame7587
    @realgame7587 Před 3 lety +1

    सर अतिशय सोप्या पध्दतीने विष्लेशन केले आहे

  • @mohansadaphale7404
    @mohansadaphale7404 Před 2 lety +4

    Sir खूप छान माहिती दिली. ।. ।🤗

  • @sunitakadale3301
    @sunitakadale3301 Před 3 lety +4

    👍🏿👍🏿 shortcuts khupch sundar sir

  • @ganeshpawar9090
    @ganeshpawar9090 Před rokem

    Very nice sir... हा vidio मला माझ्या n.m.m.s eaxm साठी उपयुक्त ठरेल 😊

  • @prasadpanchakshari78
    @prasadpanchakshari78 Před 3 lety +2

    उत्तम.... सर्वोत्तम...सर..👌👌👌

  • @shilpakarmarkar5811
    @shilpakarmarkar5811 Před 3 lety +7

    very good . keep it up.

  • @asmitagosavi2894
    @asmitagosavi2894 Před 2 lety +3

    Very nice explanation sir thank you so much sir 🙏🙏🙏

  • @shilpametkar5943
    @shilpametkar5943 Před 2 lety

    सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद सर 🙏

  • @snehalpathey489
    @snehalpathey489 Před 2 lety +1

    Sir kharach khup sadya n sopya bhashet apan samzawata asa watate ki aplya sarkhe sir labhale tr kadhich ekhadya department madhe lagalo asato pan ata exam ahe sir arogya khatyachi tya Sathi aple video khup imp ahet ... 🙏Thank you sir ... 🙏🙏🙏

  • @learningwithlubna8753
    @learningwithlubna8753 Před rokem +3

    I can not understand Marathi language properly but still I love your teaching so genuine crystal clear.... I wish I could be such a nice teacher as you are

  • @rajeshjanjar9310
    @rajeshjanjar9310 Před 2 lety +3

    Wow nice lecture sir. 👍

  • @swapnilgacche8846
    @swapnilgacche8846 Před 3 lety

    Very nice sir..khup chan explain kel and lwkr samjl thank you

  • @sk-qz8nb
    @sk-qz8nb Před 2 lety

    Thanks sir
    Aapke wajah se mera ye wala point clear ho gaya wo bhe bahut esely
    🤗

  • @pratibhatompe4440
    @pratibhatompe4440 Před 2 lety +5

    Thank you very much sir.

  • @jarinatadavi2912
    @jarinatadavi2912 Před rokem +4

    खूप छान सर

  • @sachingore2929
    @sachingore2929 Před rokem

    खुप छान प्रकारे संकल्पना समजावून सांगितली सर धन्यवाद 🙏

  • @raginithube756
    @raginithube756 Před 2 lety +1

    Lot of thanks ....🙏👍..khup chan sangtay...i am big fan of u within half hr...😊

  • @rahulkale2241
    @rahulkale2241 Před 2 lety +3

    Concept of Leap Year भारी सर 👌

  • @Error_404_notFound.
    @Error_404_notFound. Před 2 lety +5

    You teaching impressive sir 😊

  • @hemantmahajan9047
    @hemantmahajan9047 Před 2 lety

    सर तुमची शिकवण्याची पध्दत खूपचं छान आहे

  • @dipalikhirodkar5469
    @dipalikhirodkar5469 Před rokem +1

    खुप छान पद्धतीने हा टॉपिक शिकवला सर खुप खुप धन्यवाद

  • @premalabalajiwalgewalge4771

    Very nice teaching 🙏

  • @priyald9565
    @priyald9565 Před 3 lety +11

    Now I solved problems anil anklagi.... So easy..... I could solve every question..... Thank u sir..... U r teaching is amazing

  • @sarikaganeshkadam1574
    @sarikaganeshkadam1574 Před rokem +1

    Khup chan shikavta tumhi sagla eka jhatkyaat kalal
    Thanks

  • @ganeshwaghmare3011
    @ganeshwaghmare3011 Před 2 lety

    Dhanyawad Ho master , khupach bhari shikavatat tumhi 👍👍👍

  • @ruksarshaikh2100
    @ruksarshaikh2100 Před 3 lety +5

    Very nice. Got to know about the leap year concept thanks