बाळूमामांचा दरबार!श्रद्धा आणि अंधश्रद्धा?ह.भ.प.अमोल महाराज सुळ पष्टोक्ती कीर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2023
  • व्हिडिओ सौजन्य शेंडगे कापड दुकान नातेपुते 🚩🚩
    संत सद्गुरू बाळूमामा पुण्यतिथी महोत्सव नातेपुते या ठिकाणी भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा चालू आहे यामधील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प अमोल महाराज सूळ सर यांची संपन्न झाली. रोज नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
    राम कृष्ण हरी 🙏🚩 ✿ धन्यवाद आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल आपण केलेल्या लाईक आणि सबस्क्राईब मुळे आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
    आम्ही आपल्या OM SAI CREATION या चैनल च्या माध्यमातून अध्यात्मिक सांप्रदायिक भगवंताचा नाम घोष करणारे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहोत. या माध्यमातून भगवंताचे नामस्मरण आणि भगवंताचा महिमा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे.
    आपण सर्व रसिक मायबाप आपल्यासमोर आपल्या परिसरातील सांप्रदायिक अध्यात्मिक कार्यक्रम घेऊन येण्याचा एक हा छोटासा प्रयत्न आहे. आपण अशीच साथ राहू द्या ही विनंती धन्यवाद🙏🏻
    OM SAI CREATION
    टीम
    Follow insta :
    reelClnpVS...
    आमच्या खालील व्हिडिओला नक्की भेट द्या.
    🚩ह.भ.प.माऊली महाराज पठाडे👇🏻👇🏻
    • ह.भ.प.माऊली महाराज पठा...
    🚩ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर
    • काळभैरवनाथ जन्मोत्सव भ...
    🚩ह.भ.प.सागर महाराज बोराटे👇🏻👇🏻
    • ह.भ.प.सागर महाराज बोरा...
    🚩🚩ह.भ. प.कबीर महाराज अत्तार 👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    🚩ह.भ.प.रूपालीताई सवणे 👇🏻👇🏻👇🏻 • सौ.ह.भ.प रूपालीताई सवण...
    🚩 ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर 👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    🚩🚩🚩ह.भ.प. संजीवनी ताई शिंगाडे 👇🏻👇🏻
    • बाळूमामा अवतार शिवाचा!...
    🚩 ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज फुले 👇🏻👇🏻👇🏻
    • तुकाराम महाराज यांचा ह...
    🚩🚩 ह.भ.प. कैलास महाराज केंजळे 👇🏻👇🏻
    • भावपूर्ण श्रद्धांजली ग...
    🚩🚩ह भ प राजेंद्र महाराज मोरे 👇🏻👇🏻👇🏻
    • भगवान परमात्मा अवतरले ...
    🚩🚩ह.भ.प.सागर महाराज काटकर 👇🏻👇🏻👇🏻
    • बाप काय असतो माय बाप ह...
    🚩 ह.भ. प.आरती महाराज भुजबळ 👇🏻
    • माणसाने मळक असावं जळक ...
    🚩🚩 ह.भ.प. हनुमंत महाराज फुले 👇🏻👇🏻 • आईची माया काय असते!! ह...
    🚩🚩🚩 ह.भ.प. अभिमन्यू महाराज कदम👇🏻👇🏻👇🏻
    • आई-वडिलांचे नाव मातीत ...
    🚩🚩🚩ह.भ.प रमेश महाराज लांडगे👇🏻👇🏻👇🏻
    • माणसांमध्ये देव शोधणार...
    🚩 ह भ.प. मोहन महाराज बुधावले
    • ह.भ.प.मोहन महाराज बुधा...
    🚩🚩🚩ह.भ.प. महेश्वरी महाराज मदने 👇🏻👇🏻👇🏻
    / mir7qk75
    #omsaicreation #marathi #kirtan #newkirtan #reel #trending #kirtankar #ramsatpute #treand #vairalstatus #malshiras #dharmpuri
    #omkarjagtap
    #kailaspawar
    #newkirtan
    #trending
    #youtube
    #reeel
    #shorts
    #vairl
    #ichallenge
    #wtcfinal
    #pandharpur
    #newkirtan #pandharpurvari
    #kirtan
    #vairal
    #newkirtan
    #पुरुषोत्तम
    #marathi #vairal
    #balumama #kirtan
    #kirtan
    #vairal
    #marathi.
  • Zábava

Komentáře • 11

  • @nageshdombale6590
    @nageshdombale6590 Před 5 měsíci +2

    जय बाळू मामा 🙏

  • @kisan.solnkar5063
    @kisan.solnkar5063 Před 5 měsíci

    जय बाळुमामा

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 Před 6 měsíci

    जय बाळू मामा माऊली 🙏💛🙏

  • @chhayamane5749
    @chhayamane5749 Před 7 měsíci

    Bola bola balumamachya navane changbhal❤

  • @dattaghule4377
    @dattaghule4377 Před 10 měsíci +2

    उत्कृष्ट शब्दआकान, जबरदस्त भाषाशैली, हे फक्तं अमोल महाराज सुळ सर ,, राम कृष्ण हरी खुप खुप सुंदर माऊली

  • @GorakhHandgar
    @GorakhHandgar Před 5 měsíci +1

    , जय बाळुमामा जय मुळे महाराज जय मेंढी माउली जय हलसिदध नाथ जय विठ्ठल बिरदेव जय मरगुबाई जय भुत्या कुत्र्याच्या नावाने चांगभलं जय बाळु मामा मेंढी माउली हलसिदध नाथांच्या नावाने चांगभलं जय बाळु मामा माझा पाठीराखा आहे जय बाळुमामा मुळे महाराज की जय हो जय बाळुमामा मुळे महाराज प्रसन्न राजा घोड्याच्या नावाने चांगभलं जय बाळु मामा मेंढी माउली प्रसन्न बोला श्री संत सदगुरू देव अवतारी बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळु मामा मेंढी माउली हलसिदध नाथ विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं जय बाळु मामा मेंढी माउली प्रसन्न मरगुबाई हलसिदध नाथ विठ्ठल बिरदेव मरगुबाई मुळे महाराज की जय हो जय बाळुमामा मुळे महाराज की जय हो जय बाळुमामा मुळे महाराज विठ्ठल बिरदेव मरगुबाई हलसिदध नाथ म्हाकुबाईच्या नावाने चांगभलं जय बाळु मामा 🎉😢😅😂❤

  • @madhavjagtap9773
    @madhavjagtap9773 Před 10 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @SonaliTavare-qz3wi
    @SonaliTavare-qz3wi Před 10 měsíci +1

    खूप छान

  • @rupalimore4880
    @rupalimore4880 Před 10 měsíci +1

    Very nice ....

  • @Balumama143.
    @Balumama143. Před 10 měsíci

    jay balumama

  • @vijaylokhande78419
    @vijaylokhande78419 Před 10 měsíci

    जय बाळुमामा...❤❤