हभप.बाळू महाराज गिरगावकर| मनाला भूरळ घालणारा आवाज| रविदास महाराज जगदाळे| महाराष्ट्र दिवाना झालाय|

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चैनल गजर हरिनामाचा सबस्क्राईब करायला विसरू नका
    जय हरी मंडळी आम्ही आहोत...
    गजर हरिनामाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि आज घेऊन आलोय #बाळू_महाराज_गिरगावकर लेटेस्ट किर्तन #रविदास_महाराज_जगदाळे गायन #महेश्वर_भगुरे_गुरुजी
    त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या CZcams channel वरून प्रसारित करतो
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    रामकृष्ण हरी 🙏

Komentáře • 89

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Před rokem +6

    रविदास जगदाळे आबाची बरोबरि नाही कुणाला गायनाला काय आवाज आहे कमी वेळात धडाकेबाज चाल जय हो आबा

  • @sachingunjkar8303
    @sachingunjkar8303 Před 7 měsíci +2

    👍🙏🙏

  • @shobarokade3971
    @shobarokade3971 Před rokem +5

    महाराजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @kalyaniharishchandre248
    @kalyaniharishchandre248 Před rokem +2

    Jai Jai Ram Krishna Hari Mauli 🚩🚩🚩🚩
    Khupach chhan kirtan
    🚩🚩🚩🚩

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा विसरू नका

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Před rokem +8

    लईच वीडियो शूटिंग भारी

  • @gajanangiri3896
    @gajanangiri3896 Před 9 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 Před rokem +10

    🍁 !! जय जय. रामक्रुष्ण हरी. !!🍁
    🌹 !! जय जय. विठोबा रखुमाई !!🌹
    🌷 !! पांडुरंग. विठ्ठला. पंढरीनाथ विठ्ठला !!🌷

  • @radhikataighuneghune655
    @radhikataighuneghune655 Před rokem +5

    खुप सुंदर

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका

  • @pandharinaththombre8250
    @pandharinaththombre8250 Před rokem +2

    रोहिदास आबा खुप छान आहे तुमच गायन वा....

  • @user-cx9sm2cf3r
    @user-cx9sm2cf3r Před rokem +2

    हरी हरी

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      लिंक व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करायला विसरू नका

  • @ashokkshirsagar364
    @ashokkshirsagar364 Před rokem +2

    Khup chan aahe kirthen🙏🙏🌹🌹

  • @yogitachinche2866
    @yogitachinche2866 Před rokem +2

    खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏

    • @shankarjagadale162
      @shankarjagadale162 Před rokem +1

      अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ

  • @eknathtohake1378
    @eknathtohake1378 Před rokem +1

    गजर महाराष्ट्राचा

  • @vaijubhise2772
    @vaijubhise2772 Před rokem +2

    Dnyanoba maoul li tukaram om namo bhagvate vasodevay namo

  • @deepakveer9381
    @deepakveer9381 Před rokem +8

    जबरदस्त चाल आबा

  • @vinayakshinde4728
    @vinayakshinde4728 Před rokem +4

    Very nice

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 Před rokem +2

    खुप छान

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před rokem +12

    संपूर्ण वारकरी सांप्रदायिक कीर्तनकारांमध्ये सर्वात शास्त्रयुक्त कीर्तन कार असतील तर ते आहेत हभप बाळू महाराज गिरगावकर तुमच्या ज्ञानाला मांनाचा साष्टांग दंडवत!!
    🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻

  • @dadakeskr2229
    @dadakeskr2229 Před rokem +1

    Jagadale maharaj vary naic MH Solapur Maharashtra

  • @eknathtohake1378
    @eknathtohake1378 Před rokem +1

    जय जय रामकृष्ण हरी 🙏 माऊली

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před rokem +7

    जय हरि माऊली 🙏🙏🙏

  • @ajaynavale1239
    @ajaynavale1239 Před rokem +5

    🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @babastakle
    @babastakle Před rokem +1

    सुंदर,,

  • @parshukharat9964
    @parshukharat9964 Před rokem +2

    🙏🚩

  • @sanjaypagar4703
    @sanjaypagar4703 Před rokem +5

    ज्ञानाचा महा सागर ह.भ.प.बाळु महाराज 🙏🙏🙏

  • @aanandmusle8321
    @aanandmusle8321 Před rokem +11

    खुप छान जगदाळे गुरुजी

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem +1

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त शेअर करा

  • @bhagwatraut8682
    @bhagwatraut8682 Před rokem +1

    ❤❤

  • @user-uc2qw6sr2o
    @user-uc2qw6sr2o Před rokem +6

    महाराज तुम्ही म्हणता माझे पंढरीचे मालक देहू चे मालक आळंदी चे मालक हे शब्द मला खूप आवडते खूपच राम कृष्ण हरी

  • @sunilsable4853
    @sunilsable4853 Před rokem +1

    O p

  • @user-oh3oc9zc4i
    @user-oh3oc9zc4i Před rokem +1

    त्यांच

  • @shankarjagadale162
    @shankarjagadale162 Před rokem +2

    अअअअअअअ

  • @santoshhelaskar5939
    @santoshhelaskar5939 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rausahebgarud6000
    @rausahebgarud6000 Před rokem +1

    Garud
    Rasawanti
    Umbare
    Rahuri

  • @dnyaneshwarjagdale6779
    @dnyaneshwarjagdale6779 Před rokem +18

    अतिशय सुंदर जगदाळे महाराज

  • @tukaramtarde3185
    @tukaramtarde3185 Před 9 měsíci

    DD

  • @shankarharal2991
    @shankarharal2991 Před rokem +2

    देवाने.देलेले.सरतनाही.मानसानेदिलेलेपुरनाही

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      लिंक व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करा

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Před 11 měsíci +1

    रुप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा ❤❤ राम कृष्ण हरी 🙏🥰🌹👌 माऊली

  • @gawhaledipak2922
    @gawhaledipak2922 Před rokem +1

    काय ते watermark taklay madhech,
    गजर किर्तनाचा

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      लोकांना आयता डाटा लोड करून घेते त्याच्यासाठी वॉटर मार्क असाच टाकावा लागतो

  • @nagoraosatpute6976
    @nagoraosatpute6976 Před rokem +3

    भाऊ फक्त प्रमाणांचा ह्वीडीओ टाका न🙏🙏

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      Ok टाकतो थोडासा वेळ द्यावा

  • @pandurangpadwal3420
    @pandurangpadwal3420 Před rokem +1

    बालू महाराज गिरगावकर फोन नं भेटेल का urjant

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem +1

      भेटेल 2 वाजता फोन करा

    • @pandurangpadwal3420
      @pandurangpadwal3420 Před rokem

      @@Gajar-Harinamacha ,🙏धन्यवाद

    • @pandurangpadwal3420
      @pandurangpadwal3420 Před rokem

      @@Gajar-Harinamacha 16 एप्रिल कीर्तन सेवा भेटेल का ,तालुका शहापुर, jilha ठाणे

    • @pandurangpadwal3420
      @pandurangpadwal3420 Před rokem +1

      @@Gajar-Harinamacha 1 दिवसीय वारकरी महोत्सव आहे

  • @user-ok9wd7jk2k
    @user-ok9wd7jk2k Před rokem +1

    गुलझार ऑस्कर,😀😀😀
    काहीही 😀😀
    उचलली जीभ लावली टाळ्याला 😀😀

  • @shubham_Gaming96
    @shubham_Gaming96 Před rokem +1

    #shubham_Gaming

  • @shankarharal2991
    @shankarharal2991 Před rokem +2

    खुप सुंदर

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला सहकार्य करावे

  • @dattatrykokate5037
    @dattatrykokate5037 Před rokem +4

    Very nice

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před rokem

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सहकार्य करा महाराज

    • @manmathghodekar
      @manmathghodekar Před rokem +1

      @@Gajar-Harinamachainjniinnmp0l l0 lkjkkkll
      Mn

  • @valmikpatil4014
    @valmikpatil4014 Před rokem +4

    राम कृष्ण हरी