सर् मी मराठी चा विद्यार्थी आहे, मला इंग्रजी ५ वी पासून सुरू झाली आम्हाला तुमच्या सारखे सर् मिळाले असते तर आज आमच इंग्रजी वर प्रभूत्व असत तुम्ही खरच खूप छान माहिती देता 😊🙏
नमस्कार सर खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीत तुम्ही इंग्रजी शिकवता , त्यामुळे इंग्रजी विषयाची आवड निर्माण झाली आहे . तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार. खरोखरच जिथे मुलांच्या चुका होतात त्याचे स्पष्टीकरण खूपच छान पद्धतीने तुम्ही करता असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही तयार करावेत हीच सदिच्छा 🙏🙏🙏
Sir तुम्ही इंग्रजी खूप छान शिकवता. मला इंग्रजी बोलण्यासाठी तुमची मला खूप मदत होते. मी एअपोर्टवर वर जॉब करतो , आणि मला फास्ट इंग्रजी बोलण्यासाठी तुमचे व्हिडीओ बघतो . त्याची मला खूप गरज आहे.
सर काल आणखी एक गोष्ट सांगायचं राहून गेल.सर आपण जेव्हा मराठी वाक्यच अर्थ इंग्लिश मध्ये काढायचं समजलं--पण सर इंग्लिश वाक्याच अर्थ कस काढायच थोडं अवघड वाटतय? किंवा एखादा पॅसेज वाचताना आपण अर्थ कसा काढायचा?? याच्यावर एक video बनवा सर (सर आपल गाव कोणतं आपलं नंबर share करा.सर मी गिरिबीत वाढलो नक्की एकदिवस तुम्हाला भेटेन सर आणि भेटल्यावर गुरुदक्षिणा देईन सर.)👉सर ज्या मुलांना इंग्लिश बोलता येत नाही त्या गरीब मुलांना तुमचा youtube channel share केलो आहे. sir तुमचे videos मी ♥️ दिलसे बघतो ऐकतो.
Sir maza mulga 1st la ahe. Tr tyala mala vachan shikvayche ahe tr te mala kuthlya padhtine ghyave mhnaje tyala samjel Ashi kahi sopi concept sangal ka?
सर माझी मुलगी इयत्ता 3 री पासून तुमचा व्हिडिओ पाहते आता ती 5वी ला आहे तीला आता खूप चांगल वाचन करता येते आता धन्यवाद 🙏🙏सर 🙏🙏🙏🙏
सर् मी मराठी चा विद्यार्थी आहे, मला इंग्रजी ५ वी पासून सुरू झाली आम्हाला तुमच्या सारखे सर् मिळाले असते तर आज आमच इंग्रजी वर प्रभूत्व असत तुम्ही खरच खूप छान माहिती देता 😊🙏
Khup chan mahiti
खुप छान सर तुमच्या मुळे मी इंग्रजी वाचायला शिकले. Thank you lot of SD sir.
सर तुमच्यामुळे मला इंग्रजी येते खूप छान शिकवता तुम्ही thanks 🙏👍
खुप खुप छान मुलांच्या कोठे चुका होतात हे आपण लक्षात आणून देतात.... धन्यवाद.
सर तुम्ही इंग्रजी खूप सुंदर शिकवता.
Thank you sir खूप छान समजाऊन सांगितलं आपण👍
नमस्कार सर खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीत तुम्ही इंग्रजी शिकवता , त्यामुळे इंग्रजी विषयाची आवड निर्माण झाली आहे . तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार. खरोखरच जिथे मुलांच्या चुका होतात त्याचे स्पष्टीकरण खूपच छान पद्धतीने तुम्ही करता असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही तयार करावेत हीच सदिच्छा 🙏🙏🙏
खुप खुप छान शिकवता सर धन्यवाद 🙏
खुप छान शिकवता सर.thank you 🙏
खूप छान शिकवता सर आणि खूप छान समजल सर मी तुम्हचे videos बघत असते
Khup Chan samjun sagtat Thanks
Khup Chan sir shikvata 🙏🇮🇳
थंक्यू सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवीत.
Khup Chan sir
थँक्यू सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि सविस्तर शिकवतात
तुमचा व्हिडिओ योगायोगाने भेटला पण खूप छान वाटला इंग्रजी फार छान शिकवता सर फार फार धन्यवाद
Thanks sir, विद्यार्थ्यांना सहज समजेल खुप छान.
Khup chan sar
Thank.yuo. Sir /👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻♥️💐💐♥️💐💐♥️🙏🙏
सर तुम्ही खूप छान शिकवल आम्हाला
मस्त लयभारी सर अस शिखवल्याने मुलांना शिकायला आपोआप आवड निर्माण होईल.
खूप छान शिकवता सर धन्यवाद
Very nice video sir ❤Thank you Sir
namaste sir ji ek number English Marathi मुलांसाठी शिकवतात थँक्यू sir
Sir, your English teaching method is always better than others lecturer. It's like.
सर तुम्ही जामच भारी शिकवता
सर तुम्ही खूप छान शिकता आज व्हिडिओ साठी लेक्चर साठी अजून 20-25 20-25 ल पाठवून द्या धन्यवाद
खूप छान शिकवता
Sir तुम्ही इंग्रजी खूप छान शिकवता. मला इंग्रजी बोलण्यासाठी तुमची मला खूप मदत होते. मी एअपोर्टवर वर जॉब करतो , आणि मला फास्ट इंग्रजी बोलण्यासाठी तुमचे व्हिडीओ बघतो . त्याची मला खूप गरज आहे.
सर छान 👏✊👍
@@user-wq4yb3md4n ठी
🎉
🎉❤
सर मला वाचन शिकायच आहेत
यू आर ग्रेट सर छान
Best sir
Veri nice sir
सर रुप छान
खूपच छान मुलांना शिकविणे सोपे झाले. धन्यवाद सर 🕉️
सर तुम्ही प्रायव्हेट क्लास घैता का
Yes
खूप छान समजावून शिकवतात सर थँक्यू
Very nice Sir
खूप छान शिकवता sir ❤❤
सर खूप छान
Thank you so much sir this is video very helpful me thank you
All video helpfull aahet khup chan👌
Sir you are best ❤❤❤
Very good
सर जी खूपच छान आहे शिकवणे
Good right now and chh the best to all my best to you right 👍👍👍 the day to you
सर तुम्ही खूप छान शिकवतात 😊😊😊😊😊😊😊
नमस्कार सर खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही इंग्रजी शिकवता तुम्ही शिकवलेले इंग्रजी आम्हाला अगदी सहज समजते तुम्ही आमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ तयार करा 🙏🙏
Sir mala veanjan aani swar yancuyatil dark calat nahisamajat please video baghayache aahe
KUP SUNDAR
Very nice to sir
खूप छान सर
खुप सुंदर शिकवतात सर❤❤
Thank you sir
Happy teacher'day sir Thank-you
राशी. रमाकांत. टापरे
Khedyatil garib mulansathi tumcha youtube varch sedge classes channel khup khup changl ahe ♥️tumhi khup changl vishvasane shikvata asach vishvas amhala pude gehun jate yashswi banvate♥️ mi latur cha ahe
Thank you avinash
सर काल आणखी एक गोष्ट सांगायचं राहून गेल.सर आपण जेव्हा मराठी वाक्यच अर्थ इंग्लिश मध्ये काढायचं समजलं--पण सर इंग्लिश वाक्याच अर्थ कस काढायच थोडं अवघड वाटतय? किंवा एखादा पॅसेज वाचताना आपण अर्थ कसा काढायचा?? याच्यावर एक video बनवा सर (सर आपल गाव कोणतं आपलं नंबर share करा.सर मी गिरिबीत वाढलो नक्की एकदिवस तुम्हाला भेटेन सर आणि भेटल्यावर गुरुदक्षिणा देईन सर.)👉सर ज्या मुलांना इंग्लिश बोलता येत नाही त्या गरीब मुलांना तुमचा youtube channel share केलो आहे. sir तुमचे videos मी ♥️ दिलसे बघतो ऐकतो.
Nice video
छान विडीओ होता.सर
Sir khup mast astat tumcha video
Very👍 nice sir
खुप छान माहिती दिली आहे
nice sir thank you sir.
सर छान सांगितलं तुम्ही
Nice sir
Khup chan mast sir 👏🙏
सर तुम्ही जाम भारी शिकवतात
Very nice explain sir
Really nice vdo.. explanation is too good to hear.. keep it up..thnx for sharing 👍🏻
Thank you so much
👌👌👌👍
Sir very good
खूप छान आहे 🙏
Naic
😊😊
Very good god bless you
खुप छान
खूप छान शिकवता सर
❤❤❤
🙏
yash kamble
thanks sir
God jop
छान आहे सर
Thank you sar me tumche video baghitale mala khup help zali
Nice teaching 😊
थँक्यू
Very good sr
Nice
खुप छान धन्यवाद सर
सर तुम्ही खूप छान शिकवता
छान सर
Sir mein aap ka class atendant karti hu
Khup chan sir
Chan ahe sar
Nise
सर खुप छान
Mi try kel sir
Mohan , sandeep , sarthak , aurangabad , pratikshaa
Sir maza mulga 1st la ahe. Tr tyala mala vachan shikvayche ahe tr te mala kuthlya padhtine ghyave mhnaje tyala samjel Ashi kahi sopi concept sangal ka?
खूप छान माहिती दिली
Very nice sir 👌👏
छान सर समजून सांगता
Khup. Chhan. Shikavata mala fakt a b c b ch yayche
Chan
Sir mazi msc zali sir👉 चाऊस dictionary changali ahe -- mala tumch pratyak video mala avadto👌👌