पंकाजाताई यामुळे पडल्या ! नाहीतर २ लाखांनी निवडून आल्या असत्या टी पी मुंडे | T P Munde Pankaja Munde

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • #maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    profile.php?...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Komentáře • 903

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před měsícem +237

    टिपी मुंडे तुम्ही शंभर टक्के खासदार झाले असते तुमची आकल किती आहे हे लक्षात आले

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 Před měsícem +5

      😂😂

    • @Hindu-Patil
      @Hindu-Patil Před měsícem +1

      😂😂😂😂

    • @prashantdere-wc8cp
      @prashantdere-wc8cp Před měsícem

      😂😂

    • @K.S.KALYANKAR_KK
      @K.S.KALYANKAR_KK Před měsícem +5

      साहेब लोकसभेला राहायचं होत ना..
      बरं आता विधान सभेला थांबा
      तुमच्या मागे किती आहेत हे कळतील तुम्हाला

    • @i_am_patil27
      @i_am_patil27 Před měsícem

      😂😂😂😂

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 Před měsícem +239

    नाद कर पण मराठ्याचा कुठं एक मराठा 6 कोटी मराठा ओन्ली मनोज दादा

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před měsícem

      मुस्लिम मते एकगठ्ठा मिळाली पंकजा मुंडे हरल्या

    • @user...vanjari
      @user...vanjari Před měsícem +1

      C

    • @Anujakshgd
      @Anujakshgd Před měsícem +10

      आरक्षण आरक्षण करून मर्याला लागला की आणि नाद करा पण आमचा कुठ😅😅😂

    • @pawanpatil5307
      @pawanpatil5307 Před měsícem +13

      ते लढून घेत आहोत तूझ्या सारख फुकट नाही दुसऱ्या चखाणारा😅😅​@@Anujakshgd

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 Před měsícem +6

      ​@@Anujakshgdtumala bhiket bhetlele aahe,,,,,, aamhi bhandun ghenaar

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Před měsícem +133

    Zavnya तूझ्या मुळे तूझ्या बोलण्या मुळे तु मराठा समाजाला शिव्या दिल्या मुळे पडल्या.

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 Před měsícem +168

    हा जातीवाद नाही का , यामुळे च मराठा आणि ओबीसी वाद चिगळत चालला .

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 Před měsícem +7

      Jarage Ka Jatiwad nahi karat ahe na 😅

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem +2

      ​@@yashJadhav670ye zatmal tu GP

    • @Viral_Zones
      @Viral_Zones Před měsícem +2

      Bhau yachi survat Jarange Yani Keli.

    • @arunpawar8839
      @arunpawar8839 Před měsícem +1

      BJP supporters aahet .
      BJP cha plan aahe maratha v/s OBC karyakram karayache vidhan sabha election la

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Před měsícem +127

    टिपी साहेब एक वंजारी आपल्या सोबत नाही. 😂😂😂😂😂😂

  • @hanumantkinjal2900
    @hanumantkinjal2900 Před měsícem +174

    60% आहे ना तुम्ही मग किती खासदार निवडून आले तुमचे.

    • @PPaddy7377
      @PPaddy7377 Před měsícem +4

      😢😢🥳🥳

    • @Rmobile6966
      @Rmobile6966 Před měsícem +2

      😂

    • @suhaskhuspe3261
      @suhaskhuspe3261 Před měsícem +2

      tula vidhansabhela kalel

    • @pradipgaikwad6508
      @pradipgaikwad6508 Před měsícem +5

      या प्रश्नाचे विचार करून करून मला वेड लागलंय..😂😂म्हणे 60%obc

    • @user-vv3mj3jd3i
      @user-vv3mj3jd3i Před měsícem +1

      👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Před měsícem +49

    टी. पी. मुंढे पंकजाताई बद्दल मराठा समाज नाराज नाही विरोध bjp ला होता म्हणून पंकजाताई चा पराभव झाला. टी. पी मुंडे तू उगीच मराठा -ओबीसी वाद लावू नको तू उभा राहिला तर 200 मतदान पडणार नाही.

  • @kalyanpangre9484
    @kalyanpangre9484 Před měsícem +116

    आता तुम्ही मराठेची ताकत पाहिली का 31 खासदार आले टि पी मुंडे

  • @manojchobhe2161
    @manojchobhe2161 Před měsícem +122

    तुमच्या बेताळ व्यक्तव्यामुळे पडल्या

    • @KandeAmar
      @KandeAmar Před měsícem +4

      Correct
      सुपारी बाझ TP आहे

  • @prasadgholap6831
    @prasadgholap6831 Před měsícem +111

    माधव पॅटर्न चला नाही म्हण की 😂😂😂

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Před měsícem +143

    टीपी मुंडे तुम्ही विधानसभा लढवा.मराठा समाज पण तुम्हाला प्रचंड मताने विजयी करणार.परळीतून उभारणार ना.

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před měsícem +101

    हाके .. शेंडगे यांनी निवडणूका लढवल्या होत्या काय झाले

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm Před měsícem +56

    मराठ्यांविषयी वाईट बोलू नका साहेब मराठी ओबीसी गाव पातळीवर एकत्र आहे तुमच्या राजकारणामुळे दोन समाजात फूट पाडू नका अन्यथा आपल्या देशासाठी धोक्याची घंटा आहे जरागे पाटलावर बोलू नका

  • @rajendratupe7742
    @rajendratupe7742 Před měsícem +75

    आंदोलन करण्यासाठी आल्या असत्या तर ..2लाख ने पडल्या असत्या ताई ..😂😂

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 Před měsícem +98

    Tp तु का नाहीं उभा राहिला बीड मध्ये 100% निवडून आला असता

  • @user-ey3lu2lb2d
    @user-ey3lu2lb2d Před měsícem +61

    तुमच्या मुळे नाही भाऊ मराठ्यांनी हिसका दाखवला 60. हजार बोगस पैशाची अफरातफर बरीच झाली आणि शासन यंत्रणा हाताशी धरली 1. 50. दिड लाखांनी येणारे 7000. हजारावर आले तरी पण विजय बप्पा चाच झाला भाऊ

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před měsícem +53

    कोयता टी पी पक्या चक्की तेलगी आदर्श वकील धरण खेकडा चंदू भारतरत्न द्या भाजप ❤

  • @maheshshinde9883
    @maheshshinde9883 Před měsícem +44

    जानकर साहेब आले होते ना त्याना का निवडून दीले नही

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 Před měsícem +38

    महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂😂😂😂

  • @user-uo1sd6ye7j
    @user-uo1sd6ye7j Před měsícem +6

    तुमच्या ह्या वागण्यामुळे आम्ही मराठा समाज एक झालं

  • @user-fu3yr1yi2p
    @user-fu3yr1yi2p Před měsícem +49

    Public दाखव की.😂😂

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 Před měsícem +18

    मुंडे साहेब असताना कायम त्यांच्या विरोधात उभा राहत होतात.

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před měsícem +33

    मुंडे तुमचे कीती खासदार आले. आता . तुम्ही आमदार कीला उभे राहिले पाहिजे व‌ गृहमंत्री बनवा.

  • @balajibargire-dp6vy
    @balajibargire-dp6vy Před měsícem +22

    तु उभा रहा दहा लाख मतांनी निवडून येशिल बीडमध्ये.

  • @ak0196
    @ak0196 Před měsícem +13

    टीपी मुंडे अहो मतदान तरी आहे का बर तेवढ ओबीसींच बीडमध्ये, मराठ्यांच 30% मतदान पडुनही पडल्या पंकजा मुंडे,ओबीसींच 100% मतदान पडुनही पडल्या हो.

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u Před měsícem +29

    हा वेडपट कोण आहे 🤔

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Před měsícem +5

    एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे
    ज्या OBC नेत्याची किंमत कमी झाली की तो या OBC आंदोलनात यायला लागतो !
    Ex- शेंडगे,पडळ्कर,जाणकर,राठोड,T.P.मुंडे,आंबेडकर,हाके, पंकजा ....
    # हास्य जत्रा

  • @user-ex9xl5dq7z
    @user-ex9xl5dq7z Před měsícem +10

    यालाच म्हणतात नपुंसक विचारसरनी😂😢😢

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 Před měsícem +51

    तुझ्या सारख्या लोकांनी कितीही आग लावली तरी सर्व समाज एक आहे

  • @rameshkavade2313
    @rameshkavade2313 Před měsícem +20

    आहो मुंढे साहेब तुम्ही प्राध्यापक आहात तर प्राध्यापकासारख बोला ना मग लोक तुमच्या बरोबर येतील.

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v Před měsícem

      कशाचा झट्याचा प्राध्यापक मराठ्यांच्या पाया पडून नौकरी लागली हया कुत्र्याला अन् मराठ्यांवर भुंकायालय

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Před měsícem +3

    60% वालेंचे चे 60% खासदार निवडून आले.......आता 160 पाडणार... असाच विरोध करा ...म्हणजे मराठा एकत्र राहील..धन्यवाद..

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh Před měsícem +23

    टीपी मुंडे तुम्ही विधानसभा लढवा ओबीसी कोण

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Před měsícem +27

    गोपीचंद पडळकर ला आवाज दया

  • @appadatwase4413
    @appadatwase4413 Před měsícem +13

    परभणी मतदान संघात obc नेता जानकर काउन पडला मग 100000 मतानी

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh Před měsícem +15

    आर टी.पी शिरुर मधून कोल्हे कसे निवडून आले....ओबीसी म्हणून नव्हे सर्व समावेशक म्हणूनच ना?

  • @user-lq1gt4xu5y
    @user-lq1gt4xu5y Před měsícem +21

    झोप झाली का बरळू राहिला

  • @user-qd9vq4vc2m
    @user-qd9vq4vc2m Před měsícem +12

    जरांगे पांटलाना बोलायला कोणता मायचा उरलाय

  • @user-qd9vq4vc2m
    @user-qd9vq4vc2m Před měsícem +8

    आरे बाबा आता तरी मराठ्यांची ताकत राज्यात पण देशांला कळाली

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 Před měsícem +9

    मराठा खडा सरकार से बडा
    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shashikantshejul6116
    @shashikantshejul6116 Před měsícem +13

    अहो जानकर आले होते ते का पडले अहो असं कोणत्या एका जातीवर पक्ष चालत नसतो या देशात आपण राहतो लहान होतो तेव्हापासून आपण एक प्रार्थना म्हणाली होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आज काय तुम्ही सगळे जातिवाद करत आहे राव आशा विष पेरणाऱ्या माणसापासून सगळ्यांनी सावध राहावे.

  • @DnyaneshwarPandit-yd6fj
    @DnyaneshwarPandit-yd6fj Před měsícem +15

    एक मराठा लाख मराठा

  • @vilasjagtap320
    @vilasjagtap320 Před měsícem +55

    मग तर डिपोझीट जप्त झाल असत.पंकजाताईच

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Před měsícem +16

    उपोषण ला पब्लिक नसते रे बहू

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 Před měsícem +31

    नाद नाही करायचा मराठ्यांचा महाराष्ट्रत कोणीच आमचा इतिहास आहे साक्षीला ❤

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Před měsícem +13

    औकात पाहून बोलत जावा....बस तुला एवढंच सांगणे आहे .....

  • @comred946
    @comred946 Před měsícem +4

    कोयत कोयत करतहोता आत्ता बस बोबलतं...😂😂😂😂😂

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Před měsícem +20

    मस्त.खाऊन.पिऊन.चाललय.हाक्याची.वैदकिय.तपासनी.करा.केव्हा.खाऊन.आला.लगेच.कळेल.नाहीतर.नार्कोटेस्ट.करा.लगेच.सांगतो..काय.खाल्ल.

  • @sanjupatil9410
    @sanjupatil9410 Před měsícem +9

    एकाची अवलाद आहे तर पाड

  • @dr6894
    @dr6894 Před měsícem +7

    बीड चा विकास पाहून चक्कर आली बीडकरणा म्हणून पडला bjp la

  • @akashniras8397
    @akashniras8397 Před měsícem +6

    तुमच्यामुळे पंकजा ताई पडल्या

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164 Před měsícem +2

    TP mundhe❌ Time pass mundhe✅ 😅😅😅

  • @punjarambunge9714
    @punjarambunge9714 Před měsícem +7

    225 मराठा आमदार निवडून येतील

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 Před měsícem +6

    आय काय ला समाज किती आहे दाखवाना

  • @shelkeravikant-po9mh
    @shelkeravikant-po9mh Před měsícem +3

    ओबीसींचा एक स्वतंत्र पक्ष काढून संपूर्ण भारतात या पक्षाचे उमेदवार उभे केल्यास टीपी मुंडे तुम्ही पंतप्रधान नक्कीच होणार

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 Před měsícem +2

    टीपी मुंडे तुम्ही हातात कोयता घेऊन भाषणं करा. तुम्हाला शोधून दिसतं व लोक तुम्हाला पाठिंबा सुध्दा देतील.....,

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 Před měsícem +19

    कोण याडपट आहे हा काय पण बरळतोय हा

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před měsícem +5

    यांच्या पक्षाचे कीती उमेदवार निवडून आले ते सांगा

  • @gokulkedar6691
    @gokulkedar6691 Před měsícem +6

    टी प्या तू एकदा शिरूर कासार च व्हिडिओ पहा मग बोल हे ओबीसी चे च मोर्चे काढले होते

  • @sandipsalunke576
    @sandipsalunke576 Před měsícem +1

    आले असते तर भावा मराठ्यांचे एकही मतदान मिळलं नसतं आले नाही म्हणून तर संघर्ष झाला सहा हजाराचा फरक

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Před měsícem +4

    लोकसभेच्या वेळी कुठे होत हे बांडगुळ

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 Před měsícem +4

    हा जातीवाद नाहीये ...!

  • @user-eh7lh8co2p
    @user-eh7lh8co2p Před měsícem +11

    भावपूर्ण श्रद्धांजली हाके

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Před měsícem +2

    आरे पंकजा ताई तुमच्या सारख्या समाज व्देशी माणसांमुळे पडल्या आहेत लोक तुम्हाला चांगले नाही बोलत हिम्मत आहे तर आणायचं होत निवडून. आणि येवढं बोलता म तूम्ही का पडले. मुनगंटीवार का पडले. हाके का पडला भुजबळ का मैदान सोडून पळाला कसला आहे हा मुंढे विनाकारण भुकातोय

  • @user-rr7ed1fc9l
    @user-rr7ed1fc9l Před měsícem +1

    मी हसण्यासाठी याचं भाषण दोन चार वेळा ऐकलं

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn Před měsícem +4

    गपा पैशे खावूयत सरवजन ढोगीई आनदोलनयत

  • @GajananShelke-wn1ec
    @GajananShelke-wn1ec Před měsícem +4

    तुमचा डिपॉझिट जप्त झालं आधी बघा

  • @venkateshtaurvt6427
    @venkateshtaurvt6427 Před měsícem +2

    कशाचे 60℅ रे तुम्ही 😂😅

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari Před měsícem +2

    आरक्षण कशासाठी आहे बोलताय काय मुंडे साहेब बोला बोला मस्त

  • @dadakute3880
    @dadakute3880 Před měsícem +2

    ह्याला कोणी बनवलं रे बाबा हो इथे

  • @sainathmule4896
    @sainathmule4896 Před měsícem +5

    जातीय वादी टी पी

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv Před měsícem +1

    बीपी मुंडे साहेब तुम्ही आमदारकीला उभे राहू बीड जिल्ह्यातून निवडून निवडून या मी तुमचा जाहीर सत्कार करू

  • @AshokBhosale-os4lk
    @AshokBhosale-os4lk Před měsícem +2

    जाणकार होतें ते काऊन पडले

  • @tukapatil6485
    @tukapatil6485 Před měsícem +3

    160 पडाच 😂
    31 आलेत 🤣🤣🤣🤣

  • @surekhadaandagi9811
    @surekhadaandagi9811 Před měsícem +4

    आता कळालं का 31 आली मग आता 2001 दवाखान

  • @mrk0075
    @mrk0075 Před měsícem +1

    मराठ्यांचे सगळे आमदार पाडा आम्ही आहोत तुमच्यासोबत...आसपण आमचे आमदार आमच्या काही कामाचे नाहीत

  • @HARSHWARDHANPATIL-
    @HARSHWARDHANPATIL- Před měsícem +2

    टी पी मुंडे तुम्ही आमदार कि ला उभ राहा

  • @shendreharibhau1177
    @shendreharibhau1177 Před měsícem +4

    Fatkya thobadachya bogas matdan kele nasate tar tai 2 lakhani padli asati

  • @maheshshinde9883
    @maheshshinde9883 Před měsícem +2

    ओबीसी 55टके तरी मराठा खाजदार कसे मराठा समाज जाति वाद करत नाही

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 Před měsícem +1

    आपल्या सगळ्या लोकांनी राजीनामे देऊन स्वतंत्र निवडणूक लढवावी

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Před měsícem +2

    मग इलेक्शन च्या टाईमाला सोडायचा की जरा वाद . आणि करायची ताईला मदत

  • @mohanubale5983
    @mohanubale5983 Před měsícem +2

    मराठे विषय बोलाकि पाडलाच

  • @VaishanavPawar-gi2tr
    @VaishanavPawar-gi2tr Před měsícem +3

    Madhav pattern kuthe gela

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Před měsícem +1

    ही गोष्ट खरी आहे पंकजाताई एकाही ओबीसी मेळाव्यामध्ये आल्या नाही त्यांना वाटले असेल ओबीसी सोबत मराठा ही मतदान करतील😂😂😂

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 Před měsícem +1

    धन्यवाद टी पी साहेब तुतारी वाजवल्याबद्दल😂😂😂

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 Před měsícem +8

    बरं त्या नाही आल्या म्हणुन पडल्या हाके आणि शेंडगे का पडले

  • @rajaramshelar7781
    @rajaramshelar7781 Před měsícem +4

    पेटी मुंडे तुझी उंची किती किती बोलतो काय बोलतो भानावर आहेस पंकजाताई आणि धनंजय मुंडे आमच्यासाठी सर्वस्व

  • @Partik929
    @Partik929 Před měsícem +2

    31 तुझ्या सारख्या जातीयवादी वक्त मुळे मराठा समाजाचे खासदार निवडून आले यांचे श्रेय टि.पी.मुढे, प्रकाश शेंडगे ,आश्याचे आहे

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj Před měsícem +2

    एक मराठा लाख मराठा बस झाली कोयता गॅंग

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 Před měsícem +11

    आमचा नेता टी.पी.मुंडे परलीतून आमदार

  • @Jay_hind_7777
    @Jay_hind_7777 Před měsícem +3

    तु उभा रहा मग तुला कळलं

  • @MR2.0198
    @MR2.0198 Před měsícem +1

    माधव पॅटर्न कमी पडतोय हा मधव पॅटन जोरात चालला तर कितेज जन विधान सभेच्या दारत उभे दिसतील ! छगण भुजबळ ! महादेव जानकर ! पंकजा मुंडे याणी ओबीसी मोठ बाधून विधान सभेला सामोरे जाने आवशक आहे

  • @hanumantaghav5410
    @hanumantaghav5410 Před měsícem +1

    एकदम बरोबर आहे

  • @nitinphad7310
    @nitinphad7310 Před měsícem +5

    जारांगे फॅक्टर म्हणणारे पण मुस्लिमांचे आभार मानायला लागेल😂

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Před měsícem +3

    मुंढे साहेब यानी सत्य मांडले

  • @user-wh1or7mg8q
    @user-wh1or7mg8q Před měsícem

    विधानसभेला कोणी पाडली होती रे आजोबा...... तुम्ही विधानसभेला विरोधात आणि लोकसभेला बहीण भाऊ सोबत

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls Před měsícem

    अजुन ही वेळ गेलेली नाही 💯 ओ.बी.सी. तील लोकांनी एकत्र यावं

  • @user-fu3yr1yi2p
    @user-fu3yr1yi2p Před měsícem +3

    आल्या असत्या....2 लाखांनी पडल्या असत्या...😂

  • @raghavpatil1142
    @raghavpatil1142 Před měsícem +3

    हा राजकीय मेळावा दिसतोय ईत...खाली बसलेला तेच डिपौजीट जप्त झालय वाटत...नाटक बंद करा...कि..😂😂😂😂😂

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 Před měsícem +1

    आता देशामध्ये भाषावार प्रांतरचना रद्द करून जात वाईज प्रांत रचना करावे असा विचार नेते मांडत आहेत.

  • @Jayshreeram00455
    @Jayshreeram00455 Před měsícem +3

    ओ बी सी आणि वचित एम आय एम तिघेजण विधानसभा लढा