Karykram खुप छान झाला 👌खास करून निलुताईचे गाण आणि किरनताईचा डान्स खुपच सुंदर 👌पण आई किन्नर विषयी बोललात खुप मनाला भावल तुम्ही रडलात 😢माझ पण मन भरुन आले लव यु आई 😘💜
हे फॅक्त सादरीकरण नाही tr आपली परंपरा आहे.. आपली सौंस्कृती आहे.. जी आपून जपली पाहिजे ❤❤❤❤ प्रणाम सर्व जोगत्याना आणि किंनारणा.... आणि आई ची कृपेची छाया आशीच राहूदे..... उदो g आई उदो 🙏
एकाच नृत्यातून जोगती समाजाच्या विविध परंपरा दाखवल्या .पुर्वी त्या महंत ऋषीकेशजी यांच्या vedio मधून पाहिल्या होत्या.आज त्या एकत्र पाहिल्या.खूप छान वाटले. जग डोक्यावर घेउन,कलशावर दीप नृत्य खूप छान.
असेच कलाकार उभे करा त्या चाकडेअभिमानाने सगळ्यानी पाहिले पाहिजे
बरोबर आहे
खूपच छान आहे सफर असेच प्रगती झाली तर बरे होईल बघवत नाही त्यांचे हाल
Karykram खुप छान झाला 👌खास करून निलुताईचे गाण आणि किरनताईचा डान्स खुपच सुंदर 👌पण आई किन्नर विषयी बोललात खुप मनाला भावल तुम्ही रडलात 😢माझ पण मन भरुन आले लव यु आई 😘💜
खूप सुंदर अशीच प्रगती करावी .हीच प्रार्थना.
खूप छान ताई या लोकांना उभ करता आत्म विश्वास नरमान करा खूप छान आहे
तुमची खूप गरज आहे या महाराष्ट्राला
Khup chaan mast nice Aai ❤❤❤
यल्लार मानिक उद उद 🙏🙏🙏🙏उद ग आई उद ❤️परशुराम मानिक उद उद ❤️🙏सगळ्या आई साहेबांना चरण स्पर्श 🙏🙏🙏शरणात 🙏🙏🙏
मी दोन वषा पूर्वी थायलंड गेले होते तिथे किनर लोकांना छान मंच काम करत आहेत आम्हाला आनंद आहे
Khup chan asech kalakar ubhe rahude tyanchya Kade abhimanane an sanmanane bhaghitale pahije .
असेच कार्यक्रम घेऊन त्यांना पुढे साथ दया आई ❤🙂👌👌👍👍यात आमच्या ऋतुजा आई आहे 🙂🙂👌👌👌
Khup Chan Aai
Kup Chan Aai yallma udho udho asa karikaram karat ja ❤❤👌👌
ताई हा कार्यक्रम मुंबई ठाणे ईथे
करणे फार सुंदर अशी प्रगती होऊ दे हि देवी चरणी प्रार्थना
👌👌👍👍खूपच 👌
खुप छान आईसाहेब .हे सगळ बघुन तुमच्या व्यथा ऐकुन मन नि डोळे भरुन आले.खरोखर तुम्हीही आमच्यासारखेच आहात .तुम्हाला हातात काम द्या , तुम्हीही समाजात उजळमाथ्याने वावरु शकता.वा मस्त .सगळ्या जनींना माझा मानाचा मुजरा.
Ati _sundaer khup khup chan .
Khup chan
Very nice program 🎉
खूप छान आई
खूप छान कला सादर केली. असे कार्यक्रम
करत रहा तेही स्टेजवर. अभिमान वाटतोय
असं पाहून. लोक कला पाहुन 👍👍👍🙏
Kal se intzar kar rhi hu es episode ka thanku aai
Khupch sunder ❤
Khup chan aai❤
Naman majhya Renuka mate la.Kinnar samaj ha aaplach aahe, tyana aapan aadranech vagvale pahije.
हे फॅक्त सादरीकरण नाही tr आपली परंपरा आहे.. आपली सौंस्कृती आहे.. जी आपून जपली पाहिजे ❤❤❤❤ प्रणाम सर्व जोगत्याना आणि किंनारणा.... आणि आई ची कृपेची छाया आशीच राहूदे..... उदो g आई उदो 🙏
एकाच नृत्यातून जोगती समाजाच्या विविध परंपरा दाखवल्या .पुर्वी त्या महंत ऋषीकेशजी यांच्या vedio मधून पाहिल्या होत्या.आज त्या एकत्र पाहिल्या.खूप छान वाटले. जग डोक्यावर घेउन,कलशावर दीप नृत्य खूप छान.
Khup khup chann Tai shree bhairavi bhavani aai🎉❤
खूप आनंद झाला
आणखी काही करू शकता ते करा हे काय काय करू शकतात आम्ही काय करावे तेही सांगा आम्हाला आवडेल
खूपच छान आईसाहेब🙏
Khup chan aai sabji♥️♥️🙏🙏👌👌👍👍💯♥️
Very very nice 👍
खूप खूप खूप छान मस्त मजा आली तुम्ही गाणे म्हणते तेव्हा आमचं काळीज नाचायला लागलं होतं
खूप.छान.आईसाहेब. tumhy.बोलताना
माझ्या.डोळ्यात.पाणी.आले
काही रडू नको खूप वाईट वाटतंय
गायक नृत्यांगना सगळी करा साधरकरा
तुमचे भाषण हृदयस्पर्शी आहे.
Amchya gavchya yatret. Pn asch nakat gheun yetat.renuka devich😊
Very nice
Very very nice aai sabaji🙏
Tae veary nicer👌👌💯👍
Khup sundar 👌👌👌👌👌👌
🙏
Shivlaxmi Tai mi Nilesh chi mummy boltiye.Tai येकदा आमच्या अंबाजोगाई la या. Tai तुमचे मनापासून स्वागत आहे.
रेखा
शंकराचे तांडव करा रूप तर तेच आहे माझा दंडवत आहे तुम्हाला
❤❤❤❤
पुढचा कार्यक्रम कधी आणि कुठे आहे ते नक्की सांगा, आम्हाला यायला आवडेल
🙏🙏
❤❤👌👌🙏🙏
रोटरी क्लबचे आभार
मला तुम्हाला भेटायचेआहे
तुम्ही आमच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहात
Khup chan aai ❤❤
🙏
❤❤
❤❤❤❤❤❤