सुप्रिया सुळेंच्या सभेत आजींचा रुद्रावतार... काय घडलं? Women Angry on Supriya Sule over Ladki Bahin

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • Old Women Angry on Supriya Sule over Ladki Bahin Yojana जळगावात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या महिला मेळाव्यात एका आजीने का संताप व्यक्त केला? पाहा नेमकं काय घडलं? (Prashant Bhadane)
    #supriyasule #ladkibahin #ajitpawar #maharashtranews

Komentáře • 1,1K

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde2049 Před 25 dny +362

    अगोदर आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा

    • @user-ji3qr9mt8s
      @user-ji3qr9mt8s Před 25 dny

      अरे तुझा बाप 10 वर्ष कृषिमंत्री होता त्याने काय झक मारली ते सांग

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn Před 23 dny +4

      ती पेन्शन त्यानी एकमतानी मंजूर करून घेतलीय? विरोध कोण करणार?

    • @bhaskardaundbhaskardaund8117
      @bhaskardaundbhaskardaund8117 Před 22 dny

      😮😮😅​@@PavanRaut-ky8tn😊😮 6:24

    • @poonamjraut
      @poonamjraut Před 20 dny

      ह्या खासदार बाईनी द्यावं तिचं पेंशन ह्या बाईला.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Před 25 dny +276

    अहो मावशी दारू बंदी कुणाला करायला सांगता? ह्यांचेच दारूचे कारखाने आहेत.

    • @VaibhavD.Aherkar
      @VaibhavD.Aherkar Před 23 dny +2

      शट

    • @mohanpawar4131
      @mohanpawar4131 Před 21 dnem

      दारूचे कारखाने यांचेच यांनाच म्हणतात आजीबाई दारूबंदी करा येड्यात तुम्हालाच काढतात. अगोदर तुम्ही त्यांना समजून घ्या ते कोण आहेत. ते दारू कारखाने वालेच आहेत पवार 😂😂😂😂 ते तुम्हाला वेड्यात काढत आहेत तुमच्यावर हसत आहेत. आजी त्या सोन्याचा चमच्या घेऊन आले आहेत. त्यांच्या दहा एकर मध्ये शंभर कोटी निघतात तुम्हाला का शेती परवडत नाही.

    • @DushyantPatil-l1n
      @DushyantPatil-l1n Před 21 dnem +4

      एकदम बरोबर 😂😂

    • @dj_king_official_
      @dj_king_official_ Před 21 dnem +2

      😂😂😂😂

    • @MarathiManusSKS
      @MarathiManusSKS Před 17 dny +4

      Satya.. ekdam satya

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 Před 25 dny +183

    आग बाय म्हातारे गरीबांना लय मोठे आहेत ते 1500.रु...

    • @kisanjagposhinda2111
      @kisanjagposhinda2111 Před 19 dny +1

      ऐ गरीबाना कोमी समजू नका भिकार चोट

    • @viratkohli989
      @viratkohli989 Před 17 dny

      ​@@kisanjagposhinda2111tuzya gharche pn hote ranget jagidar chi Aulad

  • @chetanbharambe5341
    @chetanbharambe5341 Před 25 dny +61

    माउशी दारूचे कारखाने च याचे आहेत हे के दारू बंद करणार.. .. मग ताई सुद्धा उपाशी मारतील रोज 😅

  • @Jdaykaerie
    @Jdaykaerie Před 25 dny +178

    15,00 रूपयाची गरज नाही म्हणत आहे म्हातरी...आणी ऊद्या सगळ्यांच्या समोर ऊभी राहील रांगेत बँकेत जाऊन 😂😂😂

    • @sahilpatil4810
      @sahilpatil4810 Před 25 dny +6

      1500kay tynchya gharatle देतोय काय

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale Před 25 dny +14

      ​@@sahilpatil4810ya adhi kuthlya sarkar ne 100 rupaye tari dile hote ka?

    • @virenchavan778
      @virenchavan778 Před 25 dny +7

      Te paise janteche ch ahet

    • @vidyaparab3312
      @vidyaparab3312 Před 25 dny +4

      @@RajaramDhawaleAmhi Government la tax bharto tya paishatun hya Yojana rabavte Government…swatachya khishatun det nahit te.. ani hya yojana mhanje nivval dhulphek aahe lokanchya dolyat.. elections javal aalya ahet mhanun ladki Bahin disli.. shame on these people 😡

    • @santoshkavhale4451
      @santoshkavhale4451 Před 24 dny +2

      He tar kahi nahi aamchyakade tar Congress che aamdar Ladki Bahin Yojneche poster var aaple photo takun ase dakhavtay ki to Congress nech chalu keli ahe😂😂

  • @BhaskarThavare
    @BhaskarThavare Před 24 dny +18

    काय भारी ट्रेनिंग दिले आहे आजीला 😂😂

  • @manmathbage3359
    @manmathbage3359 Před 25 dny +260

    ताई तुमचे वडील 10 वर्षे कृषिमंत्री होते

    • @teacher6074
      @teacher6074 Před 25 dny +31

      त्याने स्वतःच्या 10 पिढ्यांची सोय करून ठेवली मराठा समाज मातीत घातला

    • @Vpp335
      @Vpp335 Před 25 dny +12

      तेव्हा भाव नसला तरी चालत होता एवढी मरणाची महागाई नव्हती दहा वर्षाखाली. पीक निघत होते तेवढयात या लोकांचे घर चालत होते आता पैसा नाही भाव नाही महागाई एवढी.

    • @Ssp2378
      @Ssp2378 Před 25 dny

      ​Absolutely Right 👍

    • @sairaj5353
      @sairaj5353 Před 25 dny +6

      Bjp la लोकसभेत कांद्यानीच पाडले.....विसरलात का 😂😂

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind Před 25 dny +3

      किती ते मायावी व दांभिक हसणे, ओळखून आहे जनता महाराष्ट्राची.

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 Před 24 dny +40

    बाकी पक्षाने काय दिलं आत्ता पर्यंत, आजीबाई,, सगळ्यांनी बीजेपी ला मतदान द्या शिंदे गटाला पण,

    • @pramodjawade1389
      @pramodjawade1389 Před 24 dny +1

      खोके आले वाटत तुमच्याकडे मिंधे सरकारचे

    • @bhanudasjanjal5937
      @bhanudasjanjal5937 Před 22 dny +1

      या दहा वर्षांतच सगळं पांगल पण मिंधे भाजपचच गाणार जरा मागचा सगळा शेतीमालाच्या भाववाचा व खत बिजवाई औषधीच्या भिवाचा विचार करुन बोलि मित्रांनो फक्त जय असो करून काय फायदा

    • @dj_king_official_
      @dj_king_official_ Před 21 dnem

      ​@@pramodjawade1389tula bhetla vatty 😂😂😂

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 Před 20 dny

      ​@@pramodjawade1389 एडझव आहेस म तू😅

    • @sachinwani1746
      @sachinwani1746 Před 20 dny

      सुसू ताई तुमचं बाप कृषी मंत्री होता तेव्हा कापूस 1800रुपये जात होता

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Před 25 dny +141

    बाप कृषी मंत्री होता
    तेव्हा पासून हेच चालूय

    • @vishvambarwaghmare5684
      @vishvambarwaghmare5684 Před 25 dny +3

      तेव्हा चा काळा वेगळा होता आता वेगळा काळ

    • @ahilyashitole9007
      @ahilyashitole9007 Před 25 dny +1

      तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली होती व्हॉट इज धिस धरून बसायचं का बदल तर व्हायलाच हवा ना आता तेव्हा पैशाला एवढं महत्त्व पण नव्हतं आता प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो किती वर्ष झाले त्यांनी कृषिमंत्री पद सोडून तरी तेच धरून बसायचं आणि भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करायचं

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs Před 20 dny

      Vakadya mhan

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Před 25 dny +38

    किराणा दुकानावर वॉईन खुली विक्रीचे काय ?

  • @haridahade8480
    @haridahade8480 Před 25 dny +131

    शरद पवार मुख्यमंत्री होते 50रू क्विंटल कांदा विकला होता काय सांगू राहिली

    • @veermachindra8647
      @veermachindra8647 Před 25 dny +3

      Right

    • @dipaktirse2015
      @dipaktirse2015 Před 25 dny +7

      बरोबर त्याच वेळेस कांदे फेऊन हाणले होते

    • @anandpatil604
      @anandpatil604 Před 25 dny +3

      BJP Nako ata .wat lawali Maharashtra chi

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c Před 24 dny +9

      50/60 वर्ष्यापूर्वीचा काल आठवा 60% शेतकरी झोपडपट्टीत राहत होते आज 95% शेतकरी पक्क्या घरात राहतात 1 तरी 2 व्हिल्लर आहे 2/3 मोबाईल आहे या बाईला म्हातारीला विचार तुझे घर पक्के आहे का घरात किती मोबाईल आहे 2 व्हिलर, 4 व्हिलर आहे का उगाच सरकारला नावे ठेऊ नये आज शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले आहे या महिलेला शिकवून काय बोलायचे ते पढवून आणले आहे स्पष्ट दिसून येते शेतमालाचा भाव भारतातच नाहीतर संपूर्ण जगात मागणीपुरवठावर ठरत वसतो यात कुठलेही सरकार एका मर्यादेपलीकडे काही करू शकत नाही हे ह्या बारामतीच्या मटण खाऊ बाईला का समजत नाही

    • @Birds-y9w
      @Birds-y9w Před 24 dny

      ​@@user-hw6ij5vp5cRight😂

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv Před 25 dny +21

    सही बात है बाप के गुण दुर्गुण बच्चों मे आते ही हैं , जय महाराष्ट्र

  • @sagarpatil4737
    @sagarpatil4737 Před 24 dny +12

    वडिलांना जाब विचारा सुप्रियाताई, त्यांनी कृषिमंत्री म्हणून नैमके काय केले? ज्यामूळे आज ही परिस्थिती आलीय...

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Před 25 dny +139

    वांगे लावायला सांगा ना मौशिला.

    • @BhausahebGaikavad
      @BhausahebGaikavad Před 24 dny +4

      बरोबर

    • @madamstorytoons
      @madamstorytoons Před 20 dny +1

      एकदम बरोबर❤❤❤

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 Před 20 dny

      तुझा माईच्या गां,,,, तल तेल खानार का मग 😂😂😂

    • @GaneshTaware-q9q
      @GaneshTaware-q9q Před 20 dny +1

      Nahi drakshe lava

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 Před 20 dny

      @@GaneshTaware-q9q 30 कोटींचे वांगे होतात तुम्ही काय द्रक्षाच घेऊन बसले.

  • @kantaghule9810
    @kantaghule9810 Před 25 dny +98

    आजी तुम्ही यांच्याकडून दारूची मागणी करू नका ह्यांच्या सरकार असताना किराणा दुकानावर दारू विक्रीसाठी सांगितलं होतं

  • @AnilKatare-tu9qu
    @AnilKatare-tu9qu Před 25 dny +63

    जे लोक योजनेला नाव ठेवतील ते अगोदर बँकेत रांगेला उभे असतात

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Před 25 dny +127

    माझा मते प्रत्येक मराठी माणसाने मोठमोठ्या सिटी मध्ये जाऊन छोटा मोठा व्यवसाय करावा

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip Před 25 dny +90

    काँग्रेस आले तर 1500 रू सोडा...10 रू सुधा गरिबाला देणार नाहीत. सगळे आपल्याच घरात😂😂

  • @ranvirghate9353
    @ranvirghate9353 Před 25 dny +74

    देऊ नका 1500 या म्हातारीला...चमकोगिरी करायला आलीय...

  • @shivajimayekar6316
    @shivajimayekar6316 Před 24 dny +16

    आघाडी सरकार निवडून आलेतर दारुबंदी व सोयाबीन ला 10000किं. व कपासीला 12000 रु. भाव देणार अस भरसभेत सांगा म्हणजे मत तुम्हाला देशाचे कि नाही लोक ठरवतील

  • @arjunkale
    @arjunkale Před 24 dny +10

    आजी प्रश्नाचे उत्तर छान मिळाळे पण शासनाला महसुल कसा मिळणार खासदाराचे व आमदाराचे दारु निर्माण करणांचे कारखाने आहेत❤

  • @santoshshivajisahane3433
    @santoshshivajisahane3433 Před 24 dny +11

    शेतकऱ्यांना तारा ज्याला जमीनी नाहीत त्यानी काय करायचे म्हातारे 1500 रु तरी भेटू दे आम्हाला

    • @user-lp6ji5sb5d
      @user-lp6ji5sb5d Před 23 dny +2

      हो ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, ते लोकं काय करणार बरं, तुमच्याकडे जमीन आहे, तुमच्याकडे तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये वेगवेगळी पिकं घेऊ शकता, अशा तुम्हा लोकांना 1500 रुपयाची किंमत खरंच काहीच नसेल, पण खरंच अशी काही खूप माणसं आहेत या जगामध्ये त्यांच्यासाठी 1500 रुपये खूप महत्त्वाचे आहेत

    • @Fanofbollytolly-j4m
      @Fanofbollytolly-j4m Před 4 dny

      मी गरीब नाही परंतु 1500रु खुप आहेत घरचे देत नाहीत तर त्यामुळे गरीब श्रीमंत बेंदभाव न krta दिले हे ek बर झालं.​@@user-lp6ji5sb5d

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 Před 24 dny +12

    पवार साहेबांच्या कारकिर्दीत कधी नाही मिळाला भाव.

  • @arvindmaharnur4706
    @arvindmaharnur4706 Před 25 dny +62

    ताई आजीला किती रुपये दिले बोलायला का फसवले

    • @user-qu2jk2wm4d
      @user-qu2jk2wm4d Před 24 dny

      अरे भाड्या आमचे नातेवाईक आहे

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 Před 21 dnem

      आजीला पैसे देऊन चांगलं पढवून बोलायला लावलय

    • @pritipatil1762
      @pritipatil1762 Před 21 dnem

      😂😂😂😂

  • @kiranlondhe2380
    @kiranlondhe2380 Před 24 dny +41

    म्हातारीने सर्वप्रथम पंधराशे रुपये घेतले आहेत😂😂

    • @ShamRane
      @ShamRane Před 21 dnem

      बारा चे आहे 😂

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 Před 20 dny

      हे बारच आहे

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 Před 25 dny +12

    मावशी दारू बंद केल्यास सरकारची तिजोरी कशी भरण

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Před 25 dny +34

    ज्या लोकांचे एवढ्यात काही होत नाही, त्यांनी घेऊ नये. विषय संपला

  • @niteshlandge7290
    @niteshlandge7290 Před 21 dnem +3

    गरीब लोकांना विचारा 1500 रु ची किंमत, ज्यांना 2 वेळ पोटभर जेवायला मिळत नाही

  • @AGNI_5
    @AGNI_5 Před 25 dny +48

    सगळ्यांना समजते सुप्रीयाला समजत नाही

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 Před 25 dny +8

    मावशीला बोलायला सुप्रियानेच उभे केले आहे. सुप्रिया किती राजकारण करशील

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 Před 24 dny +5

    जे 1500 नकोत सांगतात त्यांनी फार्म भरू नये , सरकार देणार नाही पण1500 घेऊन पण बोंब मारायची सवय आहे

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Před 23 dny +5

    15 शेत काय येतं
    सुप्रिया सुळे यांनी पाच रुपये तरी दिले का हे ऐकून?
    ते 1500 नाही ताई 46000 कोट आहेत

  • @vilaschaudhari7347
    @vilaschaudhari7347 Před 24 dny +4

    कुठल्या सरकारनेे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणले आजपर्यंत ? शेतकरी राजकीय प्यादे आहेत.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Před 25 dny +48

    तुम्ही कसलं पीक घेता ताई? कपासी भाव मिळाला का? नाही.मग आता वांगी लावा.मी वांग्यातून कोटी कमाई केली.😂😂😂

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Před 25 dny +11

    कमी वयात मी वांगी पीक घेतले आहे तुम्ही घेणे मी कोटीत कमावतो

  • @vasundharavshinde2960
    @vasundharavshinde2960 Před 25 dny +48

    सगळ्याच राजकीय पक्षाना ह्या बाईन जाब विचारला आहे शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे शेतकऱ्यांच्य मालाला योग्य भाव मिळत नाही हे तसे आहे

    • @Bajiraopeshve
      @Bajiraopeshve Před 25 dny +3

      Mi Aj ach lasun anala 80 rs pav ahe. Mhanje 320 rs kilo. Mhanje 32000 rs Quintal. Ajun kiti bhav pahije.

    • @V-M12123
      @V-M12123 Před 24 dny

      ​@@Bajiraopeshveyayle fuktat subsidy dya
      Pension dya msp dya bonus dya
      Tax 0 rupees bharatat
      Majale aahet sarv

    • @santoshsolat8350
      @santoshsolat8350 Před 23 dny

      महत्वाचा मुद्दा विचारतो, शेतकऱ्यांचा व्यवहार हा सहकारतत्वावर चालतो. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या, दूध संस्था शेतकऱ्यांच्या, साखरकरखाने शेतकऱ्यांचे, पतसंस्था शेतकऱ्यांच्या. मग भाव कोन ठरवणार शतकरी, तिथले व्यापारी तुमच्या पुढे आहेत का?

    • @parmeshwarpanchal5926
      @parmeshwarpanchal5926 Před 23 dny

      Tu aatma hatya kar bhadya shetkaryacha navala kalank ahe tu

    • @parmeshwarpanchal5926
      @parmeshwarpanchal5926 Před 23 dny

      ​@@Bajiraopeshve 1kilo madhe tumcha pagar. jo paryant jat nahi. to paryant he asach bol nar tumhala jagna manya ahe ka😂 ek tumcha sarkhach samanya manus

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Před 25 dny +8

    आजी आजपर्यंत कोणत्याही पक्षाने पंधराशे रुपये दिले नाही जे दिले त्यामध्ये समाधान मानावे शेतकऱ्यांचे सरकार आहे. दारू बंदी होऊ शकत नाही कोणतही सरकार येऊ शकत नाही

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Před 25 dny +58

    मग कोट्यवधी रुपयांची वांगी चे उत्पन्न घेतले त्यातून देऊन टाका एखादा कोटी रुपये त्या आजी ला

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 Před 25 dny +20

    संपूर्ण पवार कुटुंबाची प्रॉपर्टी जर विकली ना संपूर्ण देश श्रीमंत होईल

  • @kantaghule9810
    @kantaghule9810 Před 25 dny +14

    तुमच्या सरकारमध्ये मिळत होता पण आता मिळेना गेलाय तुम्ही पाठीमागील वर्षांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन-दोन कोटी रुपये टाकले होते म्हणून

  • @ganeshwagh7754
    @ganeshwagh7754 Před 25 dny +37

    ताई तुमचे वडील केंद्रात कृषिमंत्री होते तेव्हा कपाशीला भाव 2700 होता

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 Před 25 dny +5

    लिहुन दिल बगा बोलायला या आजीला..गरीबांना लय गरज आहे 1500 रु...ची...

    • @Khandesh_cha_sarpanch
      @Khandesh_cha_sarpanch Před 25 dny

      अरे ती आजी शरद पवार च्या माजी आमदाराला पण घोडे लावते आहे, आणि आताच्या सरकारला पण...
      सुसु ताईला सगळ कळलं पण मुद्दाम कार्यकुत्र्यांकडुन पुन्हा रीपीट केले, आणि कार्यकुत्र्याने सोयीप्रमाणे सांगितले आजी बरोबर आहे...

  • @yogeshwaghmode9770
    @yogeshwaghmode9770 Před 20 dny +2

    त्यांच्या भाषेत म्हणजे ती आजी काय दुसऱ्या देशातून नहीं आली .......

  • @patilad09
    @patilad09 Před 25 dny +8

    शून्य नफा कळत नाहीये ताईसाहेबांना अगदी बरोबर कारण यांना नफा हा पटीत घेण्याची सवय आहे ना.

  • @dipakwalke583
    @dipakwalke583 Před 25 dny +15

    अहो आजीबाई कुणाला सांगताय 15000 दिले तरीही या नावच ठेवणार यांनी कोणाला काही दिलं नाही आणि दिलेले पचनी पडणार नाही

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 Před 25 dny +28

    वागी लागवडीतून नफा याविषयावर ताईच व्याख्यान घ्या...

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Před 25 dny +74

    ये सुसू तू फक्त आता वृद्धाश्रमांमध्ये फिरून ये मग ते वृद्धांच 1500 चे महत्व कळेल

  • @ArunRathod-wz4kx
    @ArunRathod-wz4kx Před 25 dny +27

    किती पैसे देऊन गौरवण्यात आले 🤣🤣🤣😇😇😇

  • @harshadt3171
    @harshadt3171 Před 25 dny +15

    A mhatare mag Kay 50000 rs mahina ghete ka ..😂😂😂

    • @AmitYadav-jw9eb
      @AmitYadav-jw9eb Před 25 dny

      तुला काय कळणार गरिबा घरची कहाणी.आणि 50000 दिले तरी उपकार करत नाही

  • @ravindrathakareshort
    @ravindrathakareshort Před 21 dnem +2

    या काँग्रेस-राष्ट्रवादी सांगून काही फायदा नाही त्यांनी 70 वर्षे राज्य केलं

  • @ambala7749
    @ambala7749 Před 25 dny +11

    शेतकऱ्याच्या पोराला मुलगी कोणी दिन झाल

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 Před 24 dny +2

    2 वर्षे पुर्वी आपल सरकार होत तेव्हा का सोयाबीन व कपाशीला भाव दिला नाही दोन वर्षात शिंदे सरकाच्या काळात शेती मालाचे भाव कमी झाले

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 Před 25 dny +3

    तुमची सत्ता असताना काय दर दिला होता ते सुद्धा सांगा

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Před 25 dny +6

    ताई राजकारण करू नका. तुम्ही कुठे शेतमालाला हमी भावा मिळावा म्हणून आवाज उठवला

  • @gajanannagre
    @gajanannagre Před 25 dny +20

    वांगे बाई 😂

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 Před 25 dny

      चिक्की शर्मा उर्फ बकूळा घोटाळे 😊😅😂

    • @gajanannagre
      @gajanannagre Před 25 dny +3

      @@ashishbiradar5392 kahi बोला आमला घेन नही पन वांग भाव वाढले 😁

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 Před 25 dny

      @@gajanannagre चांगली गोष्ट आहे आताच वांगी विकत घ्या अजून महाग होणार आहेत. नाहीतर काही काळ फक्त चिक्कीवर समाधान मानावे लागेल... परळीच्या इमरान शर्मा ने कृषी विभागात 300 कोटींचा घोटाळा केला म्हणं. त्यावर चर्चा करून आवाज उठवा. बाकी वांगी , बटाटे यावर आम्हाला काही घेणं देणं नाही . पाडा अथवा निवडून आणा मग तो वांगी , बटाटा , धरणवीर , चिक्की , दोन - तीन बायकांचा लफाडेबाज , का असेना...😉🙂

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde2049 Před 25 dny +5

    आमदार खासदार यांना 1500 मानधन द्या

  • @sanjaysawant1395
    @sanjaysawant1395 Před 25 dny +3

    याचं सरकार आल्यावर घ्या भाव

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd Před 25 dny +4

    नेहमीप्रमाणे ,राजकारण च्या फडात
    शेतकरी कष्टकरी गरिबांची चेष्टा 😢

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 Před 25 dny +4

    नाटकबाज ताई.भाव केवळ वांग्याना मिळतो.ताई चे वडील कृषी मंत्री होते तेव्हा का नाही केले काही.

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 Před 24 dny +2

    1500रु काय आहे ते गरीब लोकांना विचार

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l Před 25 dny +47

    मावशीला कसं परवडेल 1500 रुपयात. भाऊ विमानाने सुरत, गौहस्त्ती, गोवा विमानाने फिरून आला. मोठे मोठे खोके पण घेतले आणि बहिणीला फक्त 1500 रुपये दिले तर वाईट वाटणारच.

    • @veerofficial9558
      @veerofficial9558 Před 25 dny +4

      Yed zavya..

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Před 25 dny +1

      ​@@veerofficial9558भावाने बहिणी फारच गरीब घराण्यात दिल्या आहेत वाटतं. भावोजी काय करतो, शेती किती, उत्पन्न किती ते अजिबात बघितलं नाही वाटतं म्हणून आता बहिणींना 1500 रुपये वाटत आहे. एक भाऊ ने तर कृष्णा खोरे च 70000 हजार कोटी लुटून नेले असं मोदीच म्हणाला होता.

  • @ravindrathakareshort
    @ravindrathakareshort Před 21 dnem +1

    फुकट खायची सवय झाली सर्वांनले

  • @OnlyGod2024
    @OnlyGod2024 Před 25 dny +7

    शेतकरी या पाच वर्षातच खड्ड्यात जायला लागला आहे का?
    शरद पवारांच्या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती खूप चांगली होती का?

    • @pmg8425
      @pmg8425 Před 25 dny

      त्या काळात शेतकरी विमानाने फिरत होता😂😂😂😂

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 Před 25 dny +3

    😂दारु बंदी करा ,ताईची अडचण

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn Před 25 dny +14

    मावशी नाही ती आजी आहे आणि तो दाढीवाला मुलगा नाही माणूस आहे सुळेबाई .

  • @darkdevil25.
    @darkdevil25. Před 24 dny +1

    कोणतही सरकार आले तरी भाव नाही मिळणार.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 25 dny +9

    लाडकी-बहीण योजना: शेतकरी महिलांना 1500 रुपये नको. शेतीमालास भाव पाहिजे.

    • @pmg8425
      @pmg8425 Před 25 dny

      तू नको घेऊ.सगळ्या शेतकरी महिलांचा मालक नको बनू.तुझ्या बायकोने गुपचूप फॉर्म भरला आहे तो मागे घे आधी.मग बोल.

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok Před 24 dny +1

      अरे सगळेच शेतकरी आहे का. ताईला माहिती आहे का किती लोकांजवळ 7/12 आहे. मजुरांच् काय.

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 Před 25 dny +3

    आजी तुम्ही महाआघाडीला मतदान करा आणि सुसू ताई कडून 3000 रुपये घ्या

  • @vinodwadekar9286
    @vinodwadekar9286 Před 25 dny +11

    आजीला आत्ता शेट काढून दय्या ह्या वयात शरद पवरची.

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 Před 25 dny +13

    आज्जिबाई तुमच्या समोर सु सु बाई आहे बाप 15वर्ष मुख्यमंत्री , कृषी मंत्री तरी दुसऱ्याचे नावाने ड्रामे,राजकारण चालू

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 Před 24 dny +1

    दारू बंदी जर केली तर यांचे डिष्टलरी कारखाने कसे चालतील म्हातारीने चुकीच्या माणसाजवळ दारू बंदीची मागणी केली

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 Před 25 dny +26

    धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर एका मंत्र्याला बोलण्याची संधी या महिलांना मुक्ती दिली बाबासाहेब आंबेडकरांनी

    • @user-qu2jk2wm4d
      @user-qu2jk2wm4d Před 24 dny

      भाऊ मावशी माझी भाची सासू आहे

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 25 dny +1

    बहिणींना गद्दार भावापेक्षा निष्ठावंत भावाची गरज जास्त आहे.कारण निष्ठावंत भाऊ आपलं घर माहेर टिकून ठेवतो ज्यात बहिणी हक्काने जाऊ शकतात परंतु घरच एका गदर भावाने फोडलं तर त्यात महिला भगिनी उपाशी मरतील हे त्यांना चांगलं ठाऊक आहे.😢

  • @veermachindra8647
    @veermachindra8647 Před 25 dny +4

    गप जशील ओरडो नको 😂😂😂

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 Před 24 dny +1

    आजीबाई आताच्या घडीला एक रुपया कोणाला दयाचे म्हंटले तर १० वेळा विचार करतो. पण शिंदे सरकारने डायरेक्ट प्रत्येक भगिनीच्या खात्यावर 1500 देत आहे तर मग तुमच्या का पोटात दुखते. अगोदरच्या सरकारने, ठाकरे सरकारने भगिनीला पाच पैशाची तरी मदत दिली होती का? मी महा युतीचा सपोर्टर नाही. पण मला जे दिसत आहे. त्या बद्दल सरकारचे मी अभिनंदन करतो.

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Před 25 dny +7

    खरे बोलयावर आयकाला येत नाही म्हणून आमच फिक्स ठरलय जरांगे साहेब गरीबांचा कैवारी

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 24 dny +2

    आज या आजिनी वेथा शेतकऱ्यांची खूप तळमळीने मांडली आजी बाई मनापासून अभिनंदन 🙏🙏👍👍

  • @AnitaSabale-dk9ul
    @AnitaSabale-dk9ul Před 24 dny +1

    अहो आजी दारू बंद केली तर शरद पवारांच्या पोरीला दारू प्यायला भेटणार नाही

  • @sujatab7053
    @sujatab7053 Před 25 dny +6

    १५०० मध्ये काय होतं ? तर मग घेऊ नका हे जास्त चांगले.. काय आजी पैसे पण आणि शिव्या पण घालायच्या हे योग्य नाही...
    थोडे दिवस थांबा काँग्रेस देईल 8500 /- खटाखट खटाखट..

  • @MaheshJawalge-pg2pb
    @MaheshJawalge-pg2pb Před 19 dny

    सुप्रियाताई सुळे यांना मनापासून तुमचे आभार मानतो जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nileshrajurkar3372
    @nileshrajurkar3372 Před 25 dny +4

    कोणतेही सरकार असू द्या हे असंच चालू राहणार

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Před 21 dnem

    पाच वर्षांतून 500₹ ला विकले जाणाऱ्यांना प्रतीमहिना १५००₹ चे मोल नाही समजणार.

  • @prakashbhosale3179
    @prakashbhosale3179 Před 25 dny +4

    वांगी लावा,खूप फायदा आहे

  • @subhashargade7501
    @subhashargade7501 Před 20 dny

    गरीबांना न्याय मिळावा.कृपया आमदार आणि खासदार यांची पेन्शन बंद करावी.

  • @anilrathod9860
    @anilrathod9860 Před 25 dny +3

    सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या कारकिर्दीत का हे केले नाही.... तुम्ही असच झाडांवर चढवा आणि आपल्या पोळ्या शेकून घ्या......

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Před 21 dnem

    आजी ने चांगला रोल केला ताईची स्क्रीप्ट एकदम भारी.आजीचं पाठांतर एक नंबर.ताईचं लेखन,दिग्दर्शन पण एक नंबर.
    😂😂😂

  • @somnathmujumale110
    @somnathmujumale110 Před 25 dny +2

    आमाला दारुचे लायसन्स दा प्रतेक शेतकरयांना

  • @logicalfun8933
    @logicalfun8933 Před 20 dny +1

    लोकमत जरा बाळासाहेब साराटे यांची मुलाखत पण दाखवा... मराठा आरक्षण आणि संबंधित राजकारण.... हिम्मत नाही होत का तुमची?

  • @balurathod9136
    @balurathod9136 Před 17 dny

    आमदार खाजदार चा पेन्शन बंद करा आणी शेतकरी कर्ज मापी करा बस

  • @DattaThorat-dd3lk
    @DattaThorat-dd3lk Před 24 dny +1

    आजीबाई सहकार दारूबंदी करीत नाही सरकारच्या दारूच चालतं

  • @bhagwanvirkar8715
    @bhagwanvirkar8715 Před 24 dny

    वांग्याचं सुप्रिया ताई आणि वांग्याच्या पिकामध्ये भरपूर कमावले

  • @sangeetanavale382
    @sangeetanavale382 Před 25 dny +3

    हि आज्जी, कुणाला दारूबंदी करायला सांगते बघा, ज्या मुलीच्या बापाने महाराष्ट्र बेवडा करून ठेवला त्याच्या पोरीला.

  • @ajinkyagundal7837
    @ajinkyagundal7837 Před 25 dny +2

    Bhauanni Pn Apalya Manatl Mavshichya Tondun Bolun Ghetla😅😅😢😢😅

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b Před 25 dny +2

    काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना ही आजी कुठे गेली होती ?

  • @sarvadnyaopvideos1506
    @sarvadnyaopvideos1506 Před 21 dnem

    शेतकऱ्यांना 112 कोटी चे वांगे कसे घ्यायचे ते समजावून सांगा सुप्रिया ताई

  • @evilmangeshyt
    @evilmangeshyt Před 23 dny

    बरं आजी माविआ च सरकार आल्यावर तुमची पेन्शन योजना आणि लाडकी बहीण योजना बंद करून टाकु 😅

  • @hackerisedyash1229
    @hackerisedyash1229 Před 25 dny +1

    खरंच दारू बंदी झाली पाहिजे माय माऊलीचा संसार उध्वस्त होतं आहे सर्व प्रकारच्या नशील्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 Před 21 dnem

    विषय दारूबंदीचा काढलाय मावशीने दारूबंदी बद्दल बोला ना😮😮😮😮

  • @baba-qi1dj
    @baba-qi1dj Před 23 dny

    दारू बंदी वर वांग्या वाली विचारती कुठलं पीक लावलं 😂😂😂😂😂😂

  • @ns5012
    @ns5012 Před 21 dnem

    आजी पैसे नको आहे म्हणते पण पहिल्यांदा पैसे घेऊन आले असेल बँकेतून 😅😅😂