चौपट फुलणारे युशखुशीत खमंग असे ज्वारीचे पळी पापड | Jwariche papad recipe|

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2024
  • #jwaripapad #palipapad #trendingrecipe
    #viralrecipe #khamangpapad #jwarichepalipapad
    #summerrecipw #valavanrecipe #easypapad
    #quickpalipapad #recipeinmarathi #viralvideo #trendingvideo #ज्वारीचेपापड #पळीपापड
    #खमंगपापड #सोपेपापड #lazizbyvandana
    Papad recipe ingredients :-
    1 kg jwari
    3 bowl water
    Salt to taste
    १ किलो ज्वारी
    भिजवण्यासाठी पाणी
    १ पातील तयार केलेल पीठ
    ३ पातील पाणी
    चवीनुसार मीठ
    एकदा केल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष सुद्धा पापड ठेवता येतील , ज्वारीचे पापड पावसाळ्यात छान लागतात भाजुन पण चांगले लागतात त्याला किंड किंवा जाळ लागत नाही ज्वारीचे पापड आजारी माणसाला पण चालतात सोपी आणि कमी साहित्यात होणारी रेसीपी आहे तर पापड आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका

Komentáře • 6

  • @latagite1855
    @latagite1855 Před měsícem

    खुपच कुरकुरीत खंमक ❤

  • @dragonball32208
    @dragonball32208 Před 3 měsíci +1

    ज्वारी चे पापड मी करत असते अशी पध्दत छान आहे या मधे लसण जिरे आणि मिरची घातली तर छान लागेल

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f Před 3 měsíci +1

    छान पापड्या ताई

  • @rangoliartbyrc5283
    @rangoliartbyrc5283 Před 3 měsíci +1

    Kupch Chan papd 👍👌👌

  • @sarikanikam5689
    @sarikanikam5689 Před 3 měsíci +1

    Makyache papad pun dakhava