श्री तुळजाभवानी माता तुळजापूर येथे कशी आली?तिला कोणी प्रकट केले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • शुक्रवार व शनिवार पूर्ण दिवस हा भक्तांना प्रत्यक्ष ईथे भेटीसाठी दिलेला आहे हे सर्वांना माहीत आहे तरी मला रविवारी दुपारी तीन वाजेनंतर कॉल करावा,मो-7385867468
    •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 70

  • @rajeshreegaikwad4189
    @rajeshreegaikwad4189 Před 6 měsíci +2

    जय जगदंबे नमो आदेश आपलं प्रस्तावना संदर्भ स्पष्टीकरण खुपचं छान माहिती दिली आहे सर खुपचं छान

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Před 2 měsíci +1

    जय जगदंब गुरूजी नमो

  • @chandrakantphatak2244
    @chandrakantphatak2244 Před 24 dny

    P जय शिव मल्हार जय जगदंब गुरुजी

  • @rajebalmoharle2638
    @rajebalmoharle2638 Před měsícem

    जय भवानी

  • @user-jx7rz8cw2u
    @user-jx7rz8cw2u Před 7 měsíci

    Jay Jagdamba guruji

  • @Durgapawar-fy9bx
    @Durgapawar-fy9bx Před 7 měsíci

    Jay mata di

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 Před 7 měsíci

    जय जगदंब सर

  • @user-yo9pk1bi5j
    @user-yo9pk1bi5j Před 7 měsíci

    Chan

  • @AryanShelar-df4dt
    @AryanShelar-df4dt Před 10 měsíci

    👌👌👌👌🙏🏻

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 Před 4 měsíci

    🙏🙏

  • @vandanalahane1505
    @vandanalahane1505 Před rokem +1

    Jai Bhavani Aai pranam 🌹🙏

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 Před rokem +2

    खूप छान मार्गदर्शन केल आहे 🌹🙏

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Před rokem +2

    ll आई राजा उदो उदो, जय तुळजाभवानी माता की जय ll
    🕉️🕉️🕉️🚩🚩🚩💐💐💐

  • @rupaliwabale4756
    @rupaliwabale4756 Před rokem +1

    Jay mata tuljabhwani

  • @abasahebthombare9908
    @abasahebthombare9908 Před rokem +1

    आई महालक्ष्मी अंबाबाई चा उदो उदो 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @Jaiambabhavani
    @Jaiambabhavani Před rokem +1

    Khup chan sir very nice

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 Před rokem +1

    Thank you sir

  • @ashamunde7766
    @ashamunde7766 Před rokem

    आई तुळजाभवानीच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺❤

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd Před rokem +2

    कुलदेवता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता उदो उदो 🙏

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Před rokem +1

    अतीशय सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @ranitarte2054
    @ranitarte2054 Před rokem +1

    खूप छान

  • @sohammohite124
    @sohammohite124 Před 7 měsíci

    आई राजा ऊदे दादा कृप चान मायथी दीलि

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal9976 Před rokem +1

    jai jagdamba mauli🙏🙏
    khup chan

  • @sandipmankubare5830
    @sandipmankubare5830 Před rokem +1

    आई राजा उदे उदे सदानदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @savitapotphode5207
    @savitapotphode5207 Před rokem +1

    खुपच छान माहिती भावु दीली

  • @gautammadheshiy581
    @gautammadheshiy581 Před rokem +1

    Jai Mata di 🙏❤️

  • @sudhakarwaghmare6187
    @sudhakarwaghmare6187 Před rokem

    Sri tulaja bavani mata ki jay

  • @yashwantsurve3731
    @yashwantsurve3731 Před rokem +1

    जय भवानी आई उदो उदो

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd Před rokem +1

    Sir important explanation, many thanks 🙏

  • @sakshirathod206
    @sakshirathod206 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद sir माहिती सांगितल्या बद्दल आशेच माहिती पूर्वक video टाकत जा 🙏🏻🚩
    जय जगदंब 🙏🏻🚩🙌

  • @ashokwaghmare7475
    @ashokwaghmare7475 Před rokem +1

    🙏🙏जय जगदंब जय माता दी नमो आदेश 🙏🙏नमस्कार गुरूवयॅ आपण खूप चांगल्या प्रकारे मागॅदशॅन करत आहे ़मला जेजुरीच्या खंडाेबाची माहिती सागावी अशी विनंती करतो

  • @marutidarekar8374
    @marutidarekar8374 Před rokem +2

    आईचा ऊदे ऊदे!

  • @tukaramdubale781
    @tukaramdubale781 Před 8 měsíci

    Aai RajaUdo udo Jay Tulajibhavani Mata ki jay ❤❤🎉🎉❤❤

  • @archanakulkarni7487
    @archanakulkarni7487 Před rokem

    🎉🎉 Om bhavani devyo namah.

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Před rokem +4

    प्रत्येक कल्पामध्ये वा मन्वंतरामध्ये भगवंताच्या लीलांमध्ये थोडा थोडा बदल होत गेला
    कारन एक कावळा होता जो श्री कृष्णांचा परंभक्त होता त्याच नाव काकभुशुंडी असे होते या काकभुशुंडीला श्री कृष्णांनी त्रीकालसिद्धि प्रादान केली होती म्हणुन काकभुशुंडीने वेगवेगळ्या कल्पांमध्ये घडलेले अनेको महाभारत पाहीले होते व प्रत्येक महाभारताच्या लीले मध्ये थोडा थोडा फर होता
    जय जगदंब🕉🙏

  • @shrikantpimpalkar9388
    @shrikantpimpalkar9388 Před rokem +2

    Tumhi kharokharach uttam shikshak aahat sagl kiti chhan samjun jaat apoaap. Yaaalach hadacha shikshak Ase mhantat. Khoop khoop abhar ani bhavi ujwal karyas shubhechha. Mi pan tabla wadak aahe punyat. Ani kathak brobr saath krnyachi 30 yrs cha anubhav aahe. Kalakar mhanun pan tumhas ashirwad.

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 Před rokem

    आदेश गूरूजी आदेश

  • @daivashalabjadhav3513
    @daivashalabjadhav3513 Před rokem +1

    मी तुळजापूरची आहे छान विडिओ केला पण

  • @premadhav7640
    @premadhav7640 Před rokem

    ❤🙏👌👌👌👌👌😍

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 Před rokem +1

    Khup chan guruji, khup chan mahiti samajali ajj amla, pl ajun mahiti sanga, guruji , pl,

  • @nayandavate884
    @nayandavate884 Před rokem +1

    आई तुळजाभवानी उदो उदो

  • @alkadarekar3787
    @alkadarekar3787 Před rokem

    भारती बाबा मठ ईतिल संपूर्ण माहिती सांगा अस म्हणतात की ते देवींचे माहेर घर आहे ते पण सांगा धन्यवाद

  • @rajuwakchaure3490
    @rajuwakchaure3490 Před 11 měsíci

    देवास मध्य प्रदेश तुळजा भवानी व तुळजापूर महाराष्ट्र तुळजाभवानी एकच आहे का काहि माहीती असलेस सांगावी

  • @ckz2673
    @ckz2673 Před 10 měsíci

    Tuljapur mandirat kontay artya hotat ani kontay veles hotat

  • @Artistrohan77
    @Artistrohan77 Před 5 měsíci

    Guruji Kukur daityachi utapati kshi zali

  • @manjitugaadegondhali9299

    गोंधळ प्रथा कधी पासून सुरु झाली आणी पहिला गोंधळ कोणी घातला
    आणी गोंधळ का घालावा आणी कोणी घालावा याची माहिती vdo अपलोड करा

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Před rokem +3

    आई तुळजाभवानीचे नाव घेता क्षणी तुम्ही कर्णस्पर्श करतात पण कधी माझ्या आई काळुबाईच नाव घेताना कर्णस्पर्श नाही केला😔😔 आई ती आईच पण......

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +4

      तुळजाभवानी, सप्तशृंगी, रेणुका माता या गुरुकुल च्या देवता आहेत म्हणून त्यांची नावे घेतांना कर्णस्पर्श केला जातो,उलट शक्ती स्वरूप प्रत्येक रूप हेच श्री जगदंबा आहे,माझ्या संस्थानचे किंवा चॅनेल चे नाव मला ह्या तीन मातेच्या नावावरून सुद्धा ठेवता आले असते परंतु प्रत्येक देवी ही जगदंबा असते व म्हणून च मी ठराविक देवीचा नव्हे तर अखिल जगत जननी जगदंबेचा उपासक म्हणवुन घेतो,आपण फक्त काळुबाई भक्ती सागर हे नाव ठेवलं कारण तुम्हांला त्या जगदंबेबद्दल(काळूबाई)अत्याधिक प्रेम आहे मला सर्व रूपे तिची हीच भावना होती, आहे व अखेरपर्यंत राहील,
      जय जगदंब

    • @user-ue2rq8lt2b
      @user-ue2rq8lt2b Před rokem

      @@jagdambadevisansthan😊😊🕉 हो तुमच खरआहे🙏🙏

    • @user-ue2rq8lt2b
      @user-ue2rq8lt2b Před rokem

      @@jagdambadevisansthan राग नका मानू ❤ गुरुजी
      क्षमस्व🙏

    • @MadhuJi-go5bd
      @MadhuJi-go5bd Před rokem

      ​@@jagdambadevisansthan खरं आहे

  • @nikhilkakade3270
    @nikhilkakade3270 Před rokem

    गुरुजी तुळजापूरला भवानी मातेच्या समोर श्री भवानी शंकराचे मंदिर आहे भगवान शंकर तिथे कसे स्थिर झाले त्याची कथा सांगा

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 Před rokem +1

    Dada yedamay chi mahiti sanga pilg ti kshi aali v mul rupay kony tichi prdi vakdi ka aste banala sheput v mal savliya rngachi kvdi yabbdl mahiti sanga pilg pig

  • @user-jx9lc6ey6w.
    @user-jx9lc6ey6w. Před rokem +2

    साहेब आपण चश्मा घालूनच विडीओ बनवत जा कारण तुम्हाला असा त्रास होत आहे हे दिसत आहे तरी आपण चष्मा घालावा ही नम्र विनंती

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r Před rokem +1

    नमस्कार 🙏 सर
    माझ्या मनात एक प्रश्न आला आहे
    प्रत्येक देवा देवी ला 4,6,8,16, अशा भुजा कां अस्तात

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +1

      यावर उत्तर पुढील काळात नक्कीच देऊ

    • @birudevdalwai3288
      @birudevdalwai3288 Před rokem

      नीनाई देवी बद्धल व्हिडिओ बनवा प्लीज

  • @sanyuktagandhale1391
    @sanyuktagandhale1391 Před rokem +1

    Dada tumcha no dya na

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +1

      •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
      (संगीत विशारद,नृत्य विशारद)
      श्री जगदंबा देवी संस्थान,
      आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
      डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
      गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
      जिल्हा-बुलढाणा,
      मो-7385867468(whatsapp number)
      स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
      बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
      कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
      सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
      घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

  • @manishadevkar4958
    @manishadevkar4958 Před rokem

    Jay mata di ❤️

  • @vaishalikanaskar3612
    @vaishalikanaskar3612 Před rokem +1

    🙏🙏