Shankar Babancha Photo Pahilyavar Haat Manani Jodla Jatyat | जय शंकर महाराज |Shankar Baba Bhaktigeet

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • Shankar Babancha Photo Pahilyavar Haat Manani Jodla Jatyat | जय शंकर महाराज | Shankar Baba Bhaktigeet #shankarbaba #jaishankar #sumeetmusic
    Lyrics/ Music: Sajan Bendre
    Singer: Yogesh Kamble
    🔔 तुम्हाला देवाच्या जवळची वाटणारी आणखी गाणी ऐकायची असतील, तर कृपया आमचे चॅनल ‪@SumeetMusic‬ SUBSCRIBE करा आणि अन्य भक्तांबरोबर SHARE करा. LIKE बटणावर क्लिक करायलाही विसरू नका. धन्यवाद!
    Lyrics :
    संकट असो इडा पीडा
    मुखात नाम घेत्यात
    संकट असो इडा पीडा
    मुखात नाम घेत्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    हीच आहे साऱ्यांची आई
    चरणात जागा देई
    ज्यालाबी पदरात घेई
    त्याचा वाल्याचा वाल्मिकी होई
    रती असो महारती असो
    चरणात झुकाय येत्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    जाणून घ्या भक्तीची रीत रीत
    करून घ्या जीवनाचं हित हित
    नजर जाईल तुमची जिथं जिथं
    दिसतील बाबा तुम्हाला तिथं तिथं
    नास्थीकाच भाग्य स्वास्थिक करून
    आस्थिक नामात न्हात्यात
    नास्थीकाच भाग्य स्वास्थिक करून
    आस्थिक नामात न्हात्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    सोहम सक्षम आनंदानं
    रूप पाहता हलतंय भान
    टाळ चिपळीच्या सहाय्यानं
    योगेश गातोया गुणगान
    येऊन थाटात बसून मठात
    साजनच गाणं गात्यात
    येऊन थाटात बसून मठात
    साजनच गाणं गात्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    शंकर बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    बाबांचा फोटो पाहिल्यावर
    हाथ मनानी जोडलं जात्यात
    Full Song Available On
    JioSavan : shorturl.at/acBQW
    Spotify : shorturl.at/uKMNX
    Apple Music : shorturl.at/pxDQV
    WYNK : wynk.in/u/wxnMn1BP5
    Amazon Music : shorturl.at/esBZ7
    Gaana : shorturl.at/gstO4
    Join Us
    ⦿ CZcams: / @sumeetmusic
    ⦿ Facebook: / sumeetmusicmarathi
    ⦿ Instagram: / sumeetmusicofficial
    ⦿ Website: www.sumeetmusic.in
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    #sumeetmusic #marathi
    ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
    ⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
  • Hudba

Komentáře • 2