ह भ प चंद्रशेखर महाराज यांच्या चरणी नतमस्तक आणि वैष्णव भक्तांना देसाई रंगनाथ रामराव यांचा राम कृष्ण हरी.महाराज आंधाराकडुन प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखविणारा जगातील सर्वात श्रेष्ठ पंथ तो म्हणजे सांप्रदाय पंथ.आपले आणि ह.भ.प. चैतन्य महाराज यांचे किर्तन ऐकून माणसाच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन आणि परिवर्तन होते.या भरकटलेल्या समाजाला आपल्या प्रवचनाची नितांत गरज आहे.
राम कृष्ण हरी.
ड
गुरुवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
गुरूचा हा प्रसाद चक्रीभजन आतून भक्तांना मिळाला आहे
सूरमनी शिवदास स्वामी व आरू महाराज खूप छान चाल... अप्रतिम
काय वाणू संताचे उपकार🙏💐🙏💐जय श्रीकृष्ण
माझ भाग्य समजतो मी हा सुखसोहळा माझ्या डोळ्यान पाहीला, व तसेच पखवाज वाजवन्याच्या रुपात सद्गुरू गुंडा महाराज यांची सेवा करण्याचा योग आला, गुंडा महाराज की जय
पूजनीय चंद्रशेखर महाराजांचे कीर्तन म्हणजे जिज्ञासु साधकांसाठी
पोर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन
कितीही गायक असले तरी पंढरीनाथ आरू महाराजांच्या गायनाचा नाद कोणी करू शकत नाही आणि करणार पण नाही एक हजार एक टक्का राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🙏🙏💐राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
राम राम कृष्ण हरी...🙏
अप्रतिम किर्तन सोहळा जय हरि राम कृष्ण हरी 💐💐👏👏🙏🙏
आपल्या कृपेने हा भव्य दिव्य सोहळा मला पहायला ऐकायला मिळाला.मी आपली खुपखुप ॠणी आहे.सर्व संतांचा सत्संग ही मिळाला.अस्या सर्व सोहळ्यात मला ही सहभाग घेता यावा ही माझी मनोमन श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना.
श्रीगुरूंचे चरणी नतमस्तक.आपली चरणरज.
जय गुरुदेव
Ram Krishna Hari
Dhanyaami harichandas Jay Hari Maharaj
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, मी माझे भाग्य समजते की इतके सुंदर कार्यक्रम आम्ही घर बसल्या पाहू शकते, प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा अनुभव येतो आहे, दररोज हे प्रसाद भजन ऐकत रहावे असे वाटते, अप्रतिम ,x,y,z,🎉
Khup sundar. Chal pratha charnachi .
अप्रतिम किर्तन सोहळा गुरुमाऊलीचा
सुंदर चिंतन, जिल्हा रत्नागिरी
🙏🌹प्रणाम गुरूदेव जी 🙏🌹
पाडूरग. गुड कासती खुदे ता लोहारा
खुपच छान किर्तन आहे माऊली
पुण्यवंत व्हावे घ्यावी सज्जनांची नावे ॥
असा सोहळा अनुभवाला सुद्धा नशिबच लागत खरच अप्रतिम 👌👌
Ayesha shuk sohala suwrgi nahi is always beautiful and amazing l truly Like ❤
Chhan Ram Krishna Hari
अति सुंदर कीर्तन🙏🙏
राम कृष्ण हरी....
अप्रतिम किर्तन सोहळा, अप्रतिम साथकरी व पक्वाद वाजनत्री
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर मार्मिक किर्तन अप्रतिम सादरिकरण
Khoop chaan
ऐसा सोहळा हा आनंद
देव येते देती साक्ष
Ramkrun, hari
अदभुत अगम्य 🙏
फार सुंदर आहे कीर्तन आहे खूपच छान आहे
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
खरोखरच खूप छान
होय अंग हरिरूप
श्री गुरु गुंडा महाराज की जय
अतिशय सुंदर कीर्तन
Ram kirshana hari ati sundar
अप्रितम ऐसा सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी
फारच सुंदर किर्तन.धन्यवाद.
Etke sunder ki dolyat paani aale eikatach rahave
RAM KRISHNA HARI
Aaru Buva khupach Sundar gaylat ............ani Shriguru Maharajanchya Charni Vinamra Pranam
राम राम जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल केशवा माधवा जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा नारायणा
दसरा सणा निमित्त आपले चरणी नत मस्तक. आपली कृपा आहेच!
🙏🙏
गंभीर अवचार महाराज अप्रतिम वादन
जय गुरुदेव 🙏🏽🌹
काय सांगो आता संताचे उपकार मज निरंतर जागविती कायघावे त्यांसी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकवतील
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चिती तैसेमज येती सांभाळीत 🙏💐
🙏🙏राम राम🙏🙏
राम कृष्ण हरी🙏🚩
सदगुरू गुंडा महाराज कि जय..
माऊली
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
Jai shriram jai jai shriram
Goro BABA Maharaj
Ram Krishan Hari jai jai ram krishna hari/Shri Jog maharaj ji ki jai 🙏🌹🙏🌹🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी.
🙏राम कृष्ण हारी 🙏🙏🙏🙏🙏👌
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
संताचिया पायी हा माझा विश्वास.
राम कृष्ण हरी
👃👃👃👃👃
खूप छान
रामकृष्णहरि
जय हरी 🙏
राम क्रुष्ण हरि
परमेश्वर पव।र पुणे
खूप छ।न
जय हरि माऊली
खुपच गोड कीत॔न आहे
Srimad Dhunda Maharaj ki jay
जय हरी
जय जय रामकृष्ण हरी
Ram Krishna hari
Maz shrdhastan shriguru maharjanch kirtn mi melo tri uthun ayikav as vatat jay gurudev .,..ani dandvat....
हा सुख सोहळा स्वर्गी नाही। रामकृष्ण हरी माऊली । गुरुवर्य महाराजांच्या चरणी साष्ठांग प्रणाम।
ऐसा सोहळा होणे नाही माऊली कृपा
सुपर मारज
जय हरि महाराज
पखवाज वादन खूप छान केलं आहे
लइ मोठे कितन
अप्रतिम सोहळा
Shri santachiye matha charnavari amrutwanila anant koti pranam
खुप छान किर्तन झाले महाराज
जुगलबंदी
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे
apratim
aajparyant n pahilele aikleele avismarniy kirtan
Ram krishna hari Ram krishna hari Ram krishna hari Ram krishna hari Ram krishna hari
खूप मस्त चाल आहे
जय हरि....
Nice kirtan Jay Jay ram Krishna Hari mharaj 🌺🌻🌸🌷
सुंदर
Jay hari
अप्रतिम ........
2:07:30 apratim praman chal
अत्यंत सुंदर
सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरी महाराज की जय राम कृष्ण हरी