👌संत्र्याचा फ्रेश ज्यूस घेऊन तयार केले मोदक ..गणेशजन्मासाठी खास रेसिपी / Fresh orange juice Modak 😋

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • साहित्य :-
    1 कप संत्रा ज्यूस
    1कप डेसीकेटेड कोकोनट / सुक्या नारळाचा बारीक चव
    अर्धा कप साखर ( आवडीनुसार कमी जास्त करू शकता )
    बदाम काप
    3 चमचे तुप

Komentáře • 14