तानाजी मालुसरे :: Tanaji Malusare :: स्वराज्याचे शिलेदार भाग - 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • अठरापगड जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून राजांनी स्वराज्यनिर्मीतीचा घाट घातला होता. एक एक निष्ठांवान माणस वेचुन राजांनी स्वराज्याची अभेद्य फळी तयार कली .... राजांचा एक मावळा म्हणजे एक गडच .... याच मावळयांनी आपल्या रक्ताच पाणी केल प्रसंगी बलिदान दिल आणि स्वराज्यकार्य तडीस नेल .... आणि आपल्या पराक्रमातुन, बलिदानातुन ते ठरले हिंदवी स्वराज्याचे शिलेदार ... या शिलेदारांच्या पराक्रमाची माहीती देण्यासाठी आम्ही व्हिडीओ सिरीज बनवित आहोत .... याचाच पहीला व्हिडीओ ... नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे ... तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाला उजाळा देण्याचा प्रयत्न या व्हिडीओमधुन करीत आहोत. व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंट करून आपला अभिप्राय नक्की सांगा. आणि हो आमच्या प्रवासात सोबत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका ...
    धन्यवाद !!

Komentáře • 5