Solar System | Solar Panel Connection for Home with Inverter & Battery | Solar Water Pump A to Z |
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- माफी असावी हे स्टाटर चा व्हिडिओ मी गेवराई प्रदर्शन मधे घेतलेला आहे ..
+919545864650
पण काय माहित हे फोनच उचलत नाही तरी शेतकरी बांधवाना विनंती करतो कि फोन लाऊ नये
#solar #sunrise enterprise solar
service tirthpuri #कृषी प्रदर्शन गेवराई
न बिजली ना ऽटेंशन.... सोलर से लाइफटाइम इरीगेशन | Solar Water Pump A to Z |
आधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधावा
सोलर पंप योजना महाराष्ट्र
solar system
drip connection
solar system
solarmovie
solar system drawing
solar panels for home
solar system project
solar trailer
solarballs.
solar panel
solar eclipse
solar full movie
०
" गरीब से गरीब भी लगवा लेगा..
Rite Water - Solar Pump (..
मेने कैसे लगवाया सोलर सिस्टम?...
solar pump se ful Gobi,sar...
शेतामध्ये DP घ्या होल्टेज फुल मि...
1 किलोवाट से 10 किलोवाट सोल..
ROTOSOL Controller 10 hp
ltna Bada Dhokh Solar Stre..
kirloskar 15HP Attachment.
20 HP ABB Motor winding.
pump testing at my village
3 November 2023
SISTEMA SOLAR PARA GE..
Solar Fan Kit | Bulb और Mo..
सरळसेवा भरती 2023 | फरक्त पद..
इंडियन जुगाड.. ठिबक पाईप होल.
HIDIMBHA (2023) New Rel.
How To Use Solar Pump F.
Electric Tractor benifits
कृषी यांत्रिकीकरण योजना पूर्वसंम..
भारत का सबसे बड़ा कृषि मेला ..
Solar panal for home || Ho..
दिन में सोलर पर रात में बैटरी पर..
सभी टाइप के सोलर पैनल का प्राइ..
Trueview 4g sim camera L...
सोलर पंपाचे चालू दर किती| sol..
प्रत्येकाला मिळणार लाईट बीलापा..
PMKuSum Scheme। PMK.
आयुष्यभर लाईट फ्री मध्ये वापरा..
WAAREE 540W MONO PA...
ये अकेला Solar Panel सब चला..
MAHENDRA PUMPS SUB..
7.5 hp Duke company ka a.
सोलर पम्प में मोनो हाफ- कट पैनल्..
अब सिर्फ 2 सोलर पैनल से भी च...
Solar Pump AC le ya DC? S.
Automatic Jaggery Produc...
Pm Kusum Solar Yojana M..
ITI Job Hero Submersible...
Led strip light installation ..
Solar wali tubewell lagwan..
Painteng work Cell.996507..
सोलर लगवाने से पहले ये आ..
10KW Solar Plant Price in..
Inversor AC-310 Veichi Sta..
1 किलोवाट सोलर की कीमत 20..
Kisan Agriculture Exhibitio...
Rotosol success story of 3..
मिनी रोटा व्हेटर @Science Pro...
सोयाबीन बाजार भाव विश्लेषण |..
50.000लिटर चा सँड फिल्टर. ड्रिप..
Pm kusum solar योजनेच्या फ..
विहीर वरील मोटर पंप पेटी कशी
Complete Moter Control p...
देशी जुगाड़। जाल बनाने वाली म...
solar pump
solar pump yojana 2023 online apply
solar pump set
solar pump for irrigation
solar pump installation
solar pump price
solar pump yojana
solar pump yojana 2023 online apply
haryana
solar pump controller settings
solar pump subsidy
सोलर सिस्टम प्रोजेक्ट
सोलर सिस्टम
सोलर पैनल घर पर कैसे बनाये
सोलर पैनल कनेक्शन
सोलर पंप योजना महाराष्ट्र
सोलर पैनल
सोलर पंप
सोलर मूवी
सोलर पैनल कैसे बनाएं
सोलर पैनल से बैटरी कैसे चार्ज करें
सोलर योजना
सोलर योजना महाराष्ट्र
सोलर यादी
सोलर कृषी पंप योजना
कुसुम सोलर यादी
कुसुं सोलार योजना
सोलर पंप योजना महाराष्ट्र
सोलर पंप
सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023
सोलर पंप योजना उत्तर प्रदेश
सोलर पंप 5hp
सोलर पंप के लिए आवेदन कैसे करें
सोलर पंप बोरवेल
सोलर पंप योजना
सोलर पंप कोणता घ्यावा
सोलर पंप की कीमत
सोलर पैनल घर पर कैसे बनाये
सोलर पैनल कनेक्शन
सोलर पंप योजना महाराष्ट्र
सोलर पैनल
सोलर पंप
सोलर पैनल कैसे बनाएं
सोलर पैनल से बैटरी कैसे चार्ज करें
सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023
सोलर पावर बैंक
सोलर पॅनल माहिती मराठी
पाणीपुरी रेसिपी मराठी
पाणी पुरी रेसिपी मराठी मधुरा
पाणी अडवा पाणी जिरवा चित्र
पाणी पुरी का पानी कैसे बनाये
पाणी पुरी रेसिपी
पाणी लाटा ग पाणी लाटा
पाणी किती खोल स्वाध्याय
पाणीपुरीचे पाणी कसे बनवायचे
पाणीपुरी
पाणी पाणी song
#गावकरी
इंडियन जुगाड
#agriculture
#sort
#farming
#youtubevideo
#youtubevideo
#tractor
#sugercane
#drip
#rajma
#soyabean
#sortsvideo
खुप छान माहिती दिली आहे सर
खूप छान माहिती दिली आहे
माझ्याकडे लाईटवर चालणारा पाच एच पिचा आडनरी पान बुडा आहे तो सोलारवर चालवायचा आहे तो चालवता येणे साठी काय करावे लागेल ते माहिती दया
खुप छान माहिती दिली सर आभिनंदन
6yy]
1 नंबर
कॉन्टॅक्ट नंबर देणे व मिळण्याचे ठिकाण
शिंदे एक नंबर आहे
Very nice
भाऊ १ नंबर
सुपर
एवढं महाग शेतकरी घेऊ शकत नाही भाऊ.
🙏🙏
वा क्या बात है साब आपने तो सोलर सिस्टम हि हिला दिया. जय जवान जय किसान 🙏🙏 खुपचं मस्त आहे जुगाड आपल. मो नंबर द्या भाऊ तुमचा
Thank sir
सर मो.नं.ध्या
सर मोबाईल नंबर द्या तुमचा
No dya@@sunriseenterprisessolarservice
मोबाईल नंबर द्या मला
खूप छान माहिती मिळाली
👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
Good.shetala pani devun zalyavar,gharasathi solar vaparta yein ka?
सर माझ्याकडे 2hp ची 1 आणि 1hp ची 1मोटर आहे व या एका कंट्रोलरवर दोनी पण मोटर चालउ शकतो का
खूप सुंदर किंमत किती आहे सोलर पॅनल सह
खुप छान..
छान आहे कुठे आहे ते सांगा
भाऊ मला घरात वापर साठी पाहिजे .तुमची मदत हवी
डीळ hp ची लाईट मोटार आहेत. सोलर वर चालवू शकतो का
खूप छान माहिती दिली सम्पर्क कुठे करायच सर
3 HP kusum cha पंप आहे त्या वर चालेले का. व गरतील battry चार्ज करता येईल का
Ho
@@GwSohelFF अहमदनगर मध्ये कोठे मिळेल. व काय किंमत आहे... आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
नमस्कार सर ५ एचपीसाठी किती खर्च येईल.
लाईट. शिगल फेज लाईट वरती चालेल का २१० होट
What is the price of six h. P. Moter
बारामती कृषी प्रदर्शन मधे पण लावा स्टॉल
3hp solar ahe 2hp borwel moter chalel ka
🙏🙏
Night me chalta hai kya
Sir 5Hp solar sathi khiti kharch yeto
❤❤❤
24000मध्ये पेनल सहित का? संपूर्ण?
सर कोणत्या कंपनीच प्रोडक्ट आहे . कंपनीचं नाव व कस्टमर केअर नंबर सांगा
10 hp ki moter chal sakti hai soler or bizli se
What is cost of 5,HP pump
सिरप ला फोन नंबर द्या आपला फोन नंबर आपल्या गावात पत्ता द्या माहिती फार आवडली आम्हाला करायचे आहे सोलर😊
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे
कुठल गावं तुमचं
@@Multipurpose_Tecnical_Groups jalna
Jalna
आमच्याकडे पाच एचपी ची मोटर आहे तर किती खर्च आहे
Solar panel 3HP aahe yavar girni chalel ka 3HP Sir
Kiti karch yeil
कुठे भेटेल 3 एचपी चे स्टार्टर
साहेब आपला संपर्क नंबर पाठवा गरज आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त माहिती आहे
नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे
🎉
😮
सोलर पॅनेल 3एच पीचा आहे यावरती लाईट 3एच पी कलेशन हवे आहे चालेल का आणि किती खचर्र येतो
7.5H P लाकिती खर्च येईल
5h ला किती खर्च येतो
सर आपण या पूर्ण संचाची किंमत किती ते सांगा म्हणजे मोटर सोडून जसे प्यानल किंवा सोलर प्लेट बोर्ड म्हणजे ते कुठे मिळणार तसेच हे खरेदी करताना शासन ची सबशिडी किंवा अनुदान किती मिळणार आणि 5hp मोटर साठी सांगा
नवीन व्हिडिओ तयार करुन सांगतो
@@shetkarimitr धन्यवाद सर 🙏
@@shetkarimitrतुमचा नंबर द्या कृपया
@@shetkarimitr sir contact number dya na.
संम्पर्क नं द्या आमचं बोरवेल 5 एच पी मोटार आहे आम्हाला सोअर करून पाहिजे
Saheb no kuthe mention kela ahe ho . Mala pan lavach aahe nagpur shetat
Are phone no.pahije
Bhau mala 3Hp solarchi motor pahije ahe tumhi mahiti dyal ka
3 एचपी साठी कंट्रोल पाहिजे
5 h p ला कीती खर्च व कुठे मियेल
3HP चक्की ला किती पाट्या लागतात
5 HP price
Sir... 3 hp DC MOTOR.. LA COMPATIBLE AAHE KA?
ड्राईव्हला इनपुट थ्री फेज की सिंगल फेज
कूटिमशिनघरीवाफरसाठी
माझ्या कडे लुबी सोलर आहे विहिरीसाठी पण मला बोअरवेल ची मोटर पण चालू करायची आहे
350 fit borwell आहे,सोलर ऊर्जा वर चालते का. लाईट ची सोय नाही आहे
3:24
सिंगल फेज मोटरला चालेल का
7.5Hp चा खर्च सांगा सर
लाईन वरची मोटार सोलरवर चालते का कोनत्या कंपनी ची मोटार चालते
दत्ता भाऊ मी भेट घेऊन आलो याची
कसे आहे सोलर 3hp कितीला मिळते,ओरिजनल आहे का
कसा आहे ,किती वर्ष चालणार ,किंमत
M.s..e.b ची परवानगी घ्यावी लागते का...
Mobail n send Kara n sir
5 hp साठी किती खर्च येईल
प्राइस किती आहे कितीला बसते हे
3hp sathi konti control लागेल
हे सर्व खाजगी विकत मिळतात का व कुठे कृपया सांगा
Solar konty kamnpni cha aahe.
तुमची सोलर कंपनी कोणती आहे
Solar chi kimat kitil aahe
तीन एचपी कनटओलर पार्सल मधे देऊ सकता का
गुजरात मधील शेतकरी यांना कंपनी लुबाडून गेल्या त्या परत आल्या नाहीत हे भूल भुलया आहे
Maharashtra mdhe ahe sir office MH21
५Hp कंट्रोल किंमत किती
भाऊ किती खर्च
Sir. He. Motar. Kiti. Futa. Paryanta. Pani. Uchalate
सोलरचा.करंड.लागु.शकतो.का
Vfd
7.5 hp asle tar sang
नंबर सांगा
Mala batel ka
मला पाहिजे संपर्क कसा करू
३ h p ची मोटार आहे सोलार करण्यासाठी किती खर्च येइल व किती दिवसात करून मिळेल तसेच वॉरंटी किती अस़ेल आपला मोबाईल नंबर पाठवा 🙏🙏🌹🌹
नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे
7.5 Hp
शक्ती सोलर ची मोटर चालते का लाईट वर आणि सोलर वर
Aho sagl khar ahe pan kuthe milel
Nambar ka det ny
नबर दा सर आपला
सोलर सेटअप टाकायला किती खर्च येतो
या सोलर प्यानलवर पाच एच पि कडब्बा कुट्टी चालते का
हो
3 hp borwell मोटर आहे, बाकी खर्च किती होईल मला पाहिजे आहे.
पाच एच पी पंपसाठी कीती खर्च येईल ते सांगा
सर मला मोबाईल नंबर मिळेल का मला गरज आहे म्हणून
किंमत किती आहे मोबाईल नंबर द्या
5hp ch kite kharch aahe khuthy bhatel
5 hp ला किती खच् येतो सर
Nabbr दया
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे
30 hp la kiti kharch yeil
माझा 5hp चा पंप आहे 3hp ईलेक्टीक मोटार आहे चालेल का
हे जे सांगातात हे खर अहे पण एकुल जेव्हा हे युनिट बसवायची वेल येते तेव्हा ही लोक खुप करण देतात व साइट visit ला पैसे घेतात आणि परत फोन सुधा उचलत नाही.कोनिही याचकडुन हे युनिट बसऊन घेउन फसु नये
Ok साहेब
MH 21 TQ.GHANSAVANGI TIRTHPURI LA YEUN BHET DYA
Asech karatat . Hyachi takrar kara. Nuste lutayala baselele aahe.
Ok saheb
7.5 Hp kiti खर्च येईल
5hp cha pump aahe solar panel sahit kiti kharch yeil! आपला फोन नंबर पाठवा
Number discription mujhe Dila hai
सर तुम्ही रिस्पॉन्स देत नाहीत