Mitra- Marathi Natak

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2014
  • Writer: Dr.Shirish Athawle. Director: Vijay Kenkare.
    Music: Ashok Patki.
    Artist: Dr.Shriram Lagoo, Fayaaz, Rajan Patil, Dhananjay Gole,
    Premchand Waghmare, Shubha Godbole.
  • Zábava

Komentáře • 172

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Před rokem +3

    फक्त अप्रतिम, नाट्य विषय, निर्देशन, अभिनय, वास्तव जीवनाचे दर्शन, सर्वांसाठी. ज्यातून सर्वांनाच जावे लागणार. आपली इच्छा असो अथवा नसो. हे जरी वास्तव आणि सत्य असले तरीही, माझे मन मन्हते असे घडूच नये.
    एकतर दोन्ही जीवनसाथी जीवन्त असावेत किंवा दोघांनी एकत्रच जीवन सोडावे. हे आपल्या हाथी नसते, हे कळते. पण असेच वाटते.
    सर्व टीमला नमस्कार. 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @angaraki
    @angaraki Před rokem +3

    सुरेख. लागूंचा अभिनय काय लाजवाब आहे. फैय्याझ त्यांच्यापुढे तुल्यबळाने उभ्या आहेत. सुंदर अनुभव.

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 Před 3 lety +6

    काय लाजवाब अभिनय नतसम्राटाचा !😊
    अंगीक अभिनय पाहून अंगावर रोमांच आला।चेहऱ्यावरील हावभाव तसेच!!!!
    विषय अगदी वास्तव! माझ्या यजमानांच्या अगदी अशाच अपघाता नंतर मी सन 2015 पासून माझी नोकरी सांभाळुन
    असेच स्वयंपूर्ण बनवले ते ही केवळ 5 महिन्यांत!
    खूप चांगला विषय 👌आणि शरीरापेक्षा मानसिक अपंगत्व
    जास्त वाईट . तीच गोष्ट या माझ्या आवडत्या गुणी अभिनेत्रीची!!!!!!
    दोघांनी सोनं केलं 👌
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐
    आणि दिवंगत म्हणवत नाही पण आपल्या अभिनयाने अजरामर झालेले अप्पा बेलवलकर त्यांना साश्रूनयनांनी 😢😊भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐. अभिनयाचं मूर्तिमंत विद्यापीठ👌

    • @vasudeoteli1193
      @vasudeoteli1193 Před rokem

      निखळ मैत्री आणि इच्छाशक्ती द्वारे बरे होणे आणि उत्कृष्ट अभिनय दाखविणारे नाटक.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Před 4 lety +5

    खरोखर सर्वप्रथम नाटक लेखक , दिग्दर्शक यांचं तर कौतुक करून नंतर डाॅक्टर साहेब आणि फैय्याज मॅडम उत्कृष्ट अभिनयाचा उत्कृष्ट नमुना काय असू शकतो याचा नमुना.
    संबंधित सर्वांना धन्यवाद.🙏🌺🙏

  • @vlshumhatre...24...
    @vlshumhatre...24... Před 11 měsíci +2

    प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी हे नाटक पहावे..👍

  • @rikhabchandsancheti6551
    @rikhabchandsancheti6551 Před 2 lety +3

    भावना, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा व अभिनय यांचे अद्भूत मिश्रण।

  • @chandrashekharebejkar1219

    अति सुंदर अप्रतिम नाटक. डॉक्टर श्रीराम लागू साहेब व फैय्याज जी ह्यांचा सहज सुंदर अभिनय.खरच फार चांगले नाटक आहे "मित्र".

  • @sudhanagwekar6782
    @sudhanagwekar6782 Před 4 lety +3

    खूप सुंदर माझे अश्रू अनावर झाले आई aaplay मुलावर रागवते का तर ते नाही जुमानत तसच रूपवते बई प्रेमाने ragwtat tayncha दुसरा काहीही हेतू नाही तय अतिशय घरंदाज आहेत आपण जर chnglay हेतूने पाहिले तर chnglech वाटणार purwgrhcushit नजरेने पाहिले तर सगळे वाईटच दिसत

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Před 4 lety +6

    अप्रतिम अभिनय ! लेखन , दिग्दर्शन दोन्ही उत्कृष्ट !! डॉ. लागूंच्या अभिनयाचे कौतुक करावे तेवढे थोडे .

  • @vijaypatil9371
    @vijaypatil9371 Před 26 dny

    अप्रतिम नाटक लागू सरांचा अभिनय सुरेख ऊतम अभिनंदन सरव कलाकारांचे
    2:03:17

  • @omkarkamble6594
    @omkarkamble6594 Před 3 lety +3

    Dr. Lagoonchya acting madle barkave waa Kya baat he

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 22 dny

    हा रोल केला तेव्हा लागू सर खरो खरीचे आजारी होते असा वाटतंय ❤

  • @madhavdongargaonkar5952
    @madhavdongargaonkar5952 Před 4 lety +3

    अप्रतिम , डा लागू आणि फैयाज मडम अप्रतिम अभिनय . अभिनयाची जुगलबंदी

  • @babulkaji
    @babulkaji Před rokem +4

    Loved shubha God bole her acting talent
    Is unbeatable.

  • @padmagade5579
    @padmagade5579 Před 3 lety +5

    नुसत्या शब्दांमधून, कापऱ्या आवाजातून असे दुःख व्यक्त केले की बघतांना अश्रु आले. हा रोल फक्त डॉक्टर लागुच करू शकतात. 🙏🙏

  • @rajendraagarkar8474
    @rajendraagarkar8474 Před 3 lety +2

    Nice acting by Dr. Shri ram Lagoo and Mrs.Rupwate

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 Před 4 lety +2

    डॉ.लागू .... खरा बापमाणूस .... असा नट होणे नाही .... विनम्र श्रद्धांजली

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +1

    शेवट तर फारच भारावून टाकणारे शब्द आणि आवाज. सार्थ नाव आहे नाटकाचे.

  • @nikhilchitale9422
    @nikhilchitale9422 Před 4 lety +2

    दर्जेदार अभिनय काय असतो याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू... खरोखरच रंगभूमीवरचा सम्राट..

  • @sudhirmetrewar3170
    @sudhirmetrewar3170 Před 2 lety +1

    उत्कृष्ट नाटक आणि उत्कृष्ट अभिनय. !!!

  • @laxmansalunkhe2224
    @laxmansalunkhe2224 Před 4 lety +1

    खुप छान वाटले नाटकं अप्रतिम अभिनय डाॅ श्रीराम लागू याचा

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 22 dny

    लागू सरांचा खूप सुंदर अभिनय 😊❤🙏

  • @pankajandraskar5524
    @pankajandraskar5524 Před 3 lety +5

    One of the Gr8 masterpiece from Fayaaz ma'am & mr. Lagoo

  • @vishaljagtap1547
    @vishaljagtap1547 Před 10 měsíci

    आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी महाराष्ट्र मध्ये जन्मलो...किती प्रतिभा वान लोक...लिहिणारी आणि निभावणारे....खरचं खुप हृदयाला स्पर्श करणार नाटक...आपल्या जवळ हृदय असेल तर नक्कीच रडू येईल...hatts of Dr.shrilam lagu sir...

  • @kanchangokhale660
    @kanchangokhale660 Před 2 lety +3

    Excellent performance of Mr. Lagoo and Faiyaz

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 Před měsícem

    फार म्हणजे फारच छान नाटक आहे. डॉ लागूंचा अभिनय 🙏 साष्टांग दंडवत....केवळ अप्रतिम 👌👌

  • @chhayadevgire4586
    @chhayadevgire4586 Před 3 lety +2

    The best drama and best per formanse of Dr. Shreeram lagu and Faiyaz mam

  • @yashavantijoglekar7203

    फार सुंदर. अभिनय आणि इतर सर्व बाबतीत परिपूर्ण नाटक. पुन्हां खूप मोठ्या कलाकाराला पाहता आलं. सर्व मंडळींच मन:पूर्वक कौतुक आणि अभिनंदन.धन्यवाद.

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Před 2 lety

    डॉ श्रीराम लागू यांचा अभिनय खुप छान आहे

  • @user-wx6nt8ig7r
    @user-wx6nt8ig7r Před 3 lety +1

    डाँ.लागुंचा काय अभिनय....खरच नमस्कार🙏

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 Před 2 lety

    🙏🏻 डॉ . श्रीराम लागू आणि फैय्याज दोघांचे अभिनय उत्तम झाले आहेत. धन्यवाद 🙏🏻🌹

  • @jagdishhiremath4098
    @jagdishhiremath4098 Před 5 lety +2

    अप्रतिम नाटक आणी नितांतसुंदर अभिनय.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Před 9 lety +8

    सुंदर.... छान नाटक.... श्रीराम लागू ह्यांचा अभिनय अप्रतिम!

  • @user-qs7wr9bm5j
    @user-qs7wr9bm5j Před 10 měsíci +1

    Awesome performance by Dr. Shree Ram lagu ..hats off

  • @babulkaji
    @babulkaji Před rokem +1

    Doctor by Profesional but great artist by
    His heart.

  • @seemakumbhare7333
    @seemakumbhare7333 Před rokem

    केवळ अप्रतिम! 🙏🙏

  • @truptigawand4208
    @truptigawand4208 Před 7 lety +1

    Khup sundar natak. lagu sir ani fayaz madam apratim abhinay. Sinor citizens cha jvalant vishay. Hats off all ur Tim.👌

  • @tanvichidrawar1850
    @tanvichidrawar1850 Před rokem

    खूप अप्रतिम नाटक .. श्रीराम लागूंजी व फ़ैयाजजी यांचा अप्रतिम अभिनय ..

  • @sudarshankoli5386
    @sudarshankoli5386 Před 3 lety +1

    अप्रतिम अभिनय🙌

  • @mangalbabushah2598
    @mangalbabushah2598 Před rokem

    Khupach sundar chan. Apratim

  • @pa05
    @pa05 Před 4 lety +3

    अप्रतिम नाटक आणि अभिनय!

  • @vivekgogate3068
    @vivekgogate3068 Před 3 lety

    Diggaj Kalakarancha Khup Uttam Abhinay.........Antrnukh karnare natak......yogya tya sathichi avashyakata manushyala kayamch asate........sukhant avadala asata......

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 Před 4 lety +1

    श्रिराम लागू अप्रतिम अभिनय आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रतिसाद द्यावा

  • @drarunavirkar4056
    @drarunavirkar4056 Před rokem

    अप्रतिम अभिनय, डॉ लागू ग्रेट व्यक्तिमत्व व अभिनय👌👌🙏

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 22 dny

    खूप सुंदर आहे नाटक ❤

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 22 dny +1

    Watching in june 24

  • @wasisheikh4594
    @wasisheikh4594 Před 5 měsíci

    Dr. Lagoo Sir ❤❤❤

  • @medhahardikar3451
    @medhahardikar3451 Před měsícem

    अप्रतिम नाटक

  • @pratibhamayekar7127
    @pratibhamayekar7127 Před 3 lety

    डॉक्टर लागूंचा अप्रतिम अभिनय

  • @caihong8473
    @caihong8473 Před 7 lety +7

    fantastic acting by Dr.Shriram Lagoo. 🙏. reminded me of seeing him long time back, performing "Natsamrat" on stage. Gem of an actor. wishing him a long n healthy life. 🙏

    • @shirishthakar6220
      @shirishthakar6220 Před 5 lety +1

      cai Hong Hindi songs devdas

    • @ushabelhekar2734
      @ushabelhekar2734 Před 2 lety

      अप्रतिम कलाकार अप्रतिम सादरीकरण

  • @vidyakhanzode9665
    @vidyakhanzode9665 Před 2 lety

    सुंदर लिखाण. डॉक्टर लागू यान्चा अप्रतिम अभिनय

  • @Nana451952
    @Nana451952 Před 8 lety +3

    फैयाझबाई व लागूसाहेब यांनी हे नाटक आहे असे वाटू दिले नाही, धन्यवाद

  • @shubhammayekar843
    @shubhammayekar843 Před 2 lety

    A prateem natuk sree raam laguch kaam ek number thanks 🙏🙏

  • @punamthatte3300
    @punamthatte3300 Před rokem

    फार सुंदर अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली.

  • @robustenterprises2506
    @robustenterprises2506 Před měsícem

    Unbelievable performance

  • @rudrakeprakash
    @rudrakeprakash Před 9 lety +1

    Apratim natak. Dr.Shreeram Lagu great actor. Tyanchya karita tari he natak pahave.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Před 3 lety

    नटसम्राट! एकदम सार्थ पदवी. श्रीयुत
    लागू साहेबांशिवाय आणखी कुणाला संबोधता येणार. लाख लाख सलाम. 🙏🙏

  • @vaibhavchavan7633
    @vaibhavchavan7633 Před 3 lety +1

    khupach sunder !

  • @savitasamant3381
    @savitasamant3381 Před 2 lety

    Superb acting Dr.Sriram Lagoo🙏even Faiyaz also too gd

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +1

    अप्रतिम अभिनय नटवर्य लागू आणि फेयाज ताई! खरंच खूपच सुंदर अभिनयानयाची जुगलबंदी सादर केली आहे. पहात राहिले आहे. उत्तम अभिनय म्हणजे काय हे आपण दाखऊन दिले. धन्यवाद. त्रिवार प्रणाम!.

  • @rajashreeshintre1022
    @rajashreeshintre1022 Před rokem

    अप्रतिम अभिनय

  • @chandrakalaredkar4266
    @chandrakalaredkar4266 Před 3 lety +1

    Best care taker and patient nice drama acting of fayyaj and Shriram lagu is incredible love it

  • @sunilnandarge840
    @sunilnandarge840 Před 3 lety +1

    Dr sriram laguji👌👌👌👌

  • @ravi28948
    @ravi28948 Před 9 lety +8

    Khoop chhan natak.

  • @sudhakure616
    @sudhakure616 Před 3 měsíci

    Very nice apratim natac

  • @devyanideore
    @devyanideore Před 3 lety +8

    What a realistic stroke patients acting by Dr lagoo. Superb

  • @ashwinimulye1271
    @ashwinimulye1271 Před 3 lety +1

    Natak mast ahe.

  • @ashokdesai9224
    @ashokdesai9224 Před 8 lety +5

    what a acting of DR Shriram Lagoo and Fayaaj and very very thanks to Jayawant Dalavi .

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 Před 4 lety +9

    Outstanding drama.I thank all artists for their best performance.

  • @calistusfernandes3879
    @calistusfernandes3879 Před 4 lety +4

    Excellent performance Class actor At this age he is acting so well With good wishes May God Bless you

    • @sudiptabirje2467
      @sudiptabirje2467 Před 3 lety

      What a performance ! Hat's of to everyone including Prism and thanks too . All the best .

  • @sureshkulkarni42
    @sureshkulkarni42 Před 3 lety

    अप्रतिम ! सुंदर अभिनय !

  • @anuradhachavan2211
    @anuradhachavan2211 Před 4 lety +3

    Pl show. Part two of Mohan Joshi. Interview

  • @vikasvparab1
    @vikasvparab1 Před 9 lety +7

    Hats off you Lagu Sir, apratim abhinay

  • @ranjitamugudum4949
    @ranjitamugudum4949 Před 3 lety +2

    👌

  • @dhalwalkarani
    @dhalwalkarani Před 9 lety +4

    Apratim ! Jivant abhinay :)

  • @vilaspatil5116
    @vilaspatil5116 Před 5 lety +2

    Dr.Sriram lagu best actor
    & Other also

  • @hkberadbt
    @hkberadbt Před 7 měsíci

    मन भारावून गेलं

  • @lumbinisarwade1888
    @lumbinisarwade1888 Před 3 měsíci

    Great ❤❤

  • @ajinkyatikhe9164
    @ajinkyatikhe9164 Před 2 lety

    निशब्द .......अप्रतिम नाटक.

  • @siddhesh12689
    @siddhesh12689 Před 6 lety +3

    Dr. Shriram lagoo sir, You are THE BEST!!!!!!!!

  • @altafshaikh54
    @altafshaikh54 Před 3 lety +1

    अप्रतिम अभिनय 🙏🙏👍

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv Před 3 lety

    Dr Sahaeb You Are always GREAT -- ---

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 Před rokem

    नाटक,अभिनय, सर्व काही छान.पाहताना , अनिल चॅटर्जी चा चित्रपट आठवत राहिला. हुबेहूब तेच!

  • @sarlamody2166
    @sarlamody2166 Před 6 lety +3

    Very good, emotional play. Best acting n direction. Congrats

    • @PrismVideo
      @PrismVideo  Před 6 lety

      Thank you so much Sarla for your comments.

  • @ashokpatil4918
    @ashokpatil4918 Před 8 lety

    Yek nitant Sundar Natak.

  • @sheelashinde4473
    @sheelashinde4473 Před 4 lety +1

    Khup chan 👌👌

  • @devakipallewar73
    @devakipallewar73 Před 9 lety +4

    Very touching story

  • @samirwadekar1564
    @samirwadekar1564 Před rokem

    खूप खूप छान नाटक,धन्यवाद

  • @suchitaadekar3496
    @suchitaadekar3496 Před 3 lety +1

    👌🙏🙏

  • @shrutijoshi1501
    @shrutijoshi1501 Před 6 lety +2

    Apratim.!!

  • @suryakantgaikwad5819
    @suryakantgaikwad5819 Před 6 lety +1

    अप्रतिम,

  • @bhagyashreenair2788
    @bhagyashreenair2788 Před rokem

    Superb
    A big salute

  • @trymbakraogalne7907
    @trymbakraogalne7907 Před rokem

    Dr Lagoo and Faiyaj best actors

  • @maheshkolpekwar9647
    @maheshkolpekwar9647 Před 6 lety +2

    डॉ श्रीराम लागू यांनी अभिनय फार छन केला

    • @PrismVideo
      @PrismVideo  Před 6 lety

      टिप्पणीसाठी खूप खूप धन्यवाद.

    • @prakashpawar6955
      @prakashpawar6955 Před rokem

      खूप छान नाटक सारख सारख बघावस वाटतोय.

  • @sudhanagwekar6782
    @sudhanagwekar6782 Před 4 lety

    खूप सुंदर kalakurti

  • @sunandagaikwad5486
    @sunandagaikwad5486 Před 4 lety

    Khup sunder Natak.

  • @balajizendage2258
    @balajizendage2258 Před 5 lety +1

    heart touching

  • @sangeetanitin247
    @sangeetanitin247 Před 3 lety

    Reality based he natak aahe.chhan end kela.meitrin kdhi bayko hou shakat nahi ti maitrin , jivabhavachi sakhi .Ashi milne mushkil. Niswarth aastha hech ya naatkache khare swarup

  • @vimalbhide2190
    @vimalbhide2190 Před 3 lety

    खूप छान नाटक आहे

  • @anilmitkari4026
    @anilmitkari4026 Před 3 lety

    Salute to dr lagoo