Raj Thackeray Uncut Speech | चौफेर टीका करत ठाण्यात राज ठाकरे यांचे खणखणीत भाषण, ऐका अनकट

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • #rajthackeray #uddhavthackeray #sharadpawar #mahavikasaghadi #maharashtrapolitics #zee24taas
    Raj Thackeray Uncut Speech | चौफेर टीका करत ठाण्यात राज ठाकरे ठाण्यात राज ठाकरेंचं खणखणीत भाषण
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 527

  • @patilsubhash7928
    @patilsubhash7928 Před 23 dny +163

    हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व त्याच्या उत्कर्षासाठी आपण भाजपला पाठिंबा दिला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्याला खूप आयुष्य देहू व धर्मासाठी चांगलं कार्य हातून घडावे

    • @anandkane1
      @anandkane1 Před 23 dny +1

      😂

    • @anandkane1
      @anandkane1 Před 23 dny +2

      Lav re to video.... Hach ahe na to Jo pawarachya sabhan madhe modila shivya det hota? Hakalala ka hyala tithun? Ha Hindu dharm vachvel.... 😂

    • @entertainingofficer4989
      @entertainingofficer4989 Před 23 dny +4

      ​@@anandkane1 kon aahe mg hindhu dharma sathi uddhav thakre tr Mata sathi batla kon rahil congress che manifesto sagl minority la priority dharun aahe ani kontya basis var tyana mat dyaycha jevha congress satta hoti tevha Rahul Gandhi airoplane madhe firyacha without having any political position please don't forget history congress always support only minority community your vote is going to waste kyu ki aayega to modihi 🤡

    • @sandipdhas2489
      @sandipdhas2489 Před 23 dny +1

      Pahile eknath kuthe uptayche
      Ka fakt movie purte dighe saheb

    • @yogeshk1950
      @yogeshk1950 Před 23 dny

      Modi n yale sagitl ki Gujrati locha chi thunki chat tri ha chtnar .... An aata Marathi loka n sagte tumhi pan chtat gujrati lokachi

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 Před 23 dny +87

    कुठं राज ठाकरे आणि कुठं मुस्लिम हृदय सम्राट उध्वस्त ठाकरे

  • @aniketwaghmare24
    @aniketwaghmare24 Před 23 dny +132

    शिवसेना च स्टेज आणि राज ठाकरे साहेब याला ऐकत्र याला जवळ जवळ २० वर्षा गेले, त्यानंतर हा शन आपल्या नशिबात आला....
    खरंच धान्य झालो आम्ही...!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před 23 dny +2

      उद्योग पळवले गुजरात मोदी नी त्यावर एक शब्द काढला नाही

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 Před 23 dny +4

      ​@@swapnildhatrak45 उद्धव ने हफ्ता मागितला उद्योग पयनार च

    • @Puranpoli79
      @Puranpoli79 Před 23 dny +1

      200rs madhe viklela raaaj

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 Před 23 dny

      @@Puranpoli79 tu 1 rs madhe vikla gela

    • @Puranpoli79
      @Puranpoli79 Před 22 dny

      @@travelbuddy3777 nhi mala tu vikat gheu shakat nahis na kon he raj Thackeray tar Marathi Mansa la chutya banavtoy toh vikla gela ahe

  • @SubodhKadamVlogs
    @SubodhKadamVlogs Před 23 dny +139

    एकदम खरा इतिहास उघड केला 🚩

    • @kashinathmene9284
      @kashinathmene9284 Před 23 dny

      Manse khokebazz.

    • @ThePerfectionModels
      @ThePerfectionModels Před 23 dny +2

      Zhattya-cha इतिहास

    • @birdlover3892
      @birdlover3892 Před 23 dny +4

      N​@@ThePerfectionModelsलहान वयात राजसाहेब सेना वाढवत महाराष्ट्र भर फिरत होते तेव्हा उद्धव साहेब forein मध्ये गळ्यात कॅमेरा ghalun फिरत होते. हे तरी माहित असेल. नसेल माहित तर जरा झाट्यानमधून बाहेर निघ 😂

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 Před 23 dny

      सुपारी वाजवतात हे फडणवीस bolale hote

    • @sawalaramdevkar1249
      @sawalaramdevkar1249 Před 23 dny

      .... Mpmd😊 14:05 14:06

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 Před 23 dny +135

    फक्त माननीय राज साहेब❤

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 Před 23 dny +79

    पवार साहेबांनी जे पेरलं.. तेच आता उगवतंय 😂😂.. त्यामुळं सहानुभूती देऊ नका

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 23 dny +2

      महाराष्ट्र प्रगत केला त्यामुळे तुला इथेच रोजगार मिळाला.😂😂😂

    • @pratapnand8260
      @pratapnand8260 Před 23 dny

      फोडला ​@@nknnnn4977

    • @pratapnand8260
      @pratapnand8260 Před 23 dny

      @@nknnnn4977 महाराष्ट्र फोडला.. जातीपातीत fodla

    • @Musicvibes12797
      @Musicvibes12797 Před 22 dny

      ​@@nknnnn4977maharashtra vegla hone Adhi pasun 1 no. La hota

  • @tamals22
    @tamals22 Před 23 dny +17

    This symbol and this man is the Reality . Resurgence of Original Shivsena Tiger symbol and Thakre with shinde and Rane again back to fight for Marathi people . Respect from Kolkata

  • @nileshlandge4906
    @nileshlandge4906 Před 23 dny +16

    अगदी बरोबर बोललात साहेब पण आता सरकार कोणाचे आहे ते सांगा

  • @dnyandeopatil5529
    @dnyandeopatil5529 Před 23 dny +39

    Only and only Raj saheb Thackeray 💥👑🚩

  • @VinodKumar-pq5mj
    @VinodKumar-pq5mj Před 23 dny +45

    Jai Shree Ram Raj Sir ji

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 Před 23 dny +60

    Only MNS🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 Před 23 dny +32

    राज साहेब
    बाळासाहेबांची छबी
    छान भाषण, वैचारिक बैठक उत्तम मार्गदर्शन
    उद्धट ल जमेल का अस भाषण हा संशोधनाचा विषय 😂😂😂

    • @user-br7in5fr5b
      @user-br7in5fr5b Před 23 dny +2

      Balasahebani ashi chatu giri kadhich keli nahi.he hi tevdhech satya aahe.

    • @dattamore1200
      @dattamore1200 Před 23 dny +1

      Udhav saheb thakre brand chalnar maharashtra madhe ha raju itki varsh zali paksh kadhun ajun ek khasdar nivdun aanu shakla nahi tase aaj Udhav saheb ekte ladhat aahet hukumshahi samor ani swattachya himtivar paksh vadhavnar Udhav saheb baghat raha jyachi lat tyachi chat he dhande raj thakre che

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 Před 23 dny +2

      लाचारी छान जमते त्याला😂

  • @unknownacount1461
    @unknownacount1461 Před 23 dny +28

    On point speech❤

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 Před 23 dny +2

    राजने ,अगदी बरोब्बर मुद्दे मांडले आहेत, धन्यवाद ❤

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar013 Před 23 dny +3

    पवार साहेबांचे २-२ तासांचे इंटरव्हिव्ह घेऊन शेवटी 'राज की उद्धव" अस विचारणारा "बारामतीचा पोपट" आज उडत उडत दिल्लीला पोहोचला 😂😂

  • @jayeshbavaria9928
    @jayeshbavaria9928 Před 23 dny +16

    Yes.. Raj sir... You are truly a great personality clon of respectful sir Bala saheb thakre .... Salute to you sir

  • @aditya-nikam4825
    @aditya-nikam4825 Před 18 dny

    खरंच खूप छान भाषण याला म्हणतात खरा निर्भीडपणा 🚩🚩🚩🚩

  • @chandrakantbhalerao1995

    Only Raj saheb thakre❤❤❤❤❤ from Nashik

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Před 23 dny +32

    छान छान.. वक्तृत्व.... बाळासाहेबांची आठवण येते... राज साहेबांचे भाषण ऐकून. 🚩🇮🇳👍🌞

  • @rameshmalvankar6240
    @rameshmalvankar6240 Před 23 dny +3

    याने सुरुवातीपासून केलं काय ? येणारे लोंढे,हिंदू मुस्लिम,मजिद वरचे बोंगे,टोल ,मराठी पाटी. ह्या पलीकडे वेगळे काय आहे का ?

  • @bhupendradivekar1864
    @bhupendradivekar1864 Před 23 dny +8

    You have very good vision and in depth knowledge city and urban development sir

  • @shamshinde2643
    @shamshinde2643 Před 23 dny +13

    कारकीर्द संपली राज जी ची

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 Před 23 dny +35

    जय श्री राम 🚩🚩🚩 ठाणे,कल्याण सह सर्व जागा निवडून येवोत महायुतीच्या ✌️

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 Před 23 dny +9

    Raj saheb thackrey

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 Před 23 dny +20

    उद्या उद्धव ठाकरे आणि भाजपा सत्तेसाठी एकत्र आलेतर यांचा केवढा पोपट होईल😂

    • @rajendrasonar4625
      @rajendrasonar4625 Před 23 dny +2

      मूगेरी लाल के हसीन सपने

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 Před 23 dny +1

    महायुतीत राज साहेब म्हणजे सोने पे सुहागा ❤

  • @priyankalawangare2992
    @priyankalawangare2992 Před 23 dny +2

    Jay bhavani Jay shivray

  • @user-ou6jm1tu6g
    @user-ou6jm1tu6g Před 22 dny +1

    सुपारी किंग

  • @pradeepgosavi9867
    @pradeepgosavi9867 Před 23 dny +1

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rameshmalvankar6240
    @rameshmalvankar6240 Před 23 dny +1

    पहिलं कृष्णकुंज आहे,दुसरा शिवतीर्थ झाला. तिसऱ्या तयार करण्याची सोय चालू आहे. हे आपण सर्वानी लक्षात घ्या.

  • @shiv..p
    @shiv..p Před 23 dny +1

    जबरदस्त भााषण❤❤

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un Před 22 dny +1

    काय वेळ आली राव स्वतः चा पक्ष सोडून दुसऱ्या ची आंगण झाडायची वेळ आली किती वाईट वाटत असेल हया. माणसाला....

  • @dnyandeopatil5529
    @dnyandeopatil5529 Před 23 dny +13

    King 👑 of Maharashtra 🚩

  • @vineshjuwale4172
    @vineshjuwale4172 Před 23 dny +5

    Khoke.....saheb 1 no bolat ❤ khar ahet te.....

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z Před 23 dny +1

    Raj 🎉 good

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Před 23 dny +12

    उठ दुपारी घे सुपारी असे कोण कोणाला म्हणाले

    • @carsafar9453
      @carsafar9453 Před 23 dny

      शारादुद्दीन खान उबाठा ल 😅😅

  • @eknathmandlik
    @eknathmandlik Před 23 dny +74

    आता एकही आमदार नाही येणार

    • @nitinjarhad1893
      @nitinjarhad1893 Před 23 dny +4

      Ho ka...

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Před 23 dny +4

      कुणाला नाही यायचं तुझ्या घरी, लोकांचा पण काहीतरी standard असतो

    • @birdlover3892
      @birdlover3892 Před 23 dny +3

      तुम्ही साहेबांची काळजी घ्या आयत्या बिळातून स्वतः पण कधीतरी बाहेर यावं लागत 😂

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c Před 23 dny

      बोलता ना बोबडी का वळत होती

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c Před 23 dny

      ​@@rhushirajbandal7831
      खरं आहे

  • @shankarjadhav6894
    @shankarjadhav6894 Před 23 dny +2

    Tiss study report reference with Mumbra
    Good saheb
    U r great

  • @nitintayade7763
    @nitintayade7763 Před 23 dny

    राजसाहेब ठाकरे म्हातारे होत आहेत आता तरी त्यांना मुख्यमंत्री करा आणि महाराष्ट्राची विकास करून घ्या.

  • @chetanmore6478
    @chetanmore6478 Před 23 dny +7

    शोभते आहे धन्युषबाण तेच घ्या सोबत थोडा फायदा होईल

  • @jivaamrutjeevanpatil
    @jivaamrutjeevanpatil Před 21 dnem

    एकच साहेब, राजसाहेब 😍😍

  • @ReshmaMakode-wk3ep
    @ReshmaMakode-wk3ep Před 23 dny +6

    Supariking

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 Před 23 dny +8

    Jai shree ram

  • @sandipsurve9964
    @sandipsurve9964 Před 23 dny +1

  • @suhastulsankar9109
    @suhastulsankar9109 Před 19 dny

    राजकारणात कोणी कोणाचा नसतो.. फक्त सांगण्यापुरते असते.. निव्वळ स्वतःचा नफा बघतात...

  • @sandippharandepharande9835

    Raj thakare king of maharastra

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 Před 23 dny +6

    आपलं बघा दुसऱ्याच्या बापासाठी मुंडन करायचे किती दिवस

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 Před 21 dnem

    Jay Maharashtra Sahib 🎉🎉

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 Před 22 dny

    राज साहेब मराठी माणसाचे कैवारी. जय महाराष्ट्र 🚩

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 Před 23 dny +3

    त्या बाई बाळासाहेबांबद्दल बोलून आज शिवसेनेत आहेत उद्धव ठाकरेना मदत करत आहेत बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी . आणि तुम्ही बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळून घरातच गद्दारी केली, अजूनही करत आहात
    म्हणून तुम्हाला लोक निवडून देत नाहीत

  • @romanempire4475
    @romanempire4475 Před 23 dny +11

    Only Raj saheb thakre ❤🚩

  • @vilasdarade5066
    @vilasdarade5066 Před 23 dny +7

    Ajun ek supari

  • @SunilGangurde-eo5ec
    @SunilGangurde-eo5ec Před 23 dny +21

    20 वर्षांपूर्वी जे तुम्ही स्वप्न पाहत होते देवेंद्र फडणवीस शिंदे यांना तुमचे स्वप्न पूर्ण केले वाटतं धनुष्यबाण चिन्ह पुढे भाषण करताना

  • @vipulbhanu3045
    @vipulbhanu3045 Před 23 dny

    🔥🔥

  • @biggboss259
    @biggboss259 Před 23 dny +1

    अब आयेगाणा मजा भिडू 😂😂😄😄😋

  • @samruddhipetkar8841
    @samruddhipetkar8841 Před 23 dny +2

    Sagle mudde perfect bolale Rajsaheb👌✌️👍perfect bhashan zala hey.....mastach✌️✌️🙏🚩🚩

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 Před 23 dny +2

    🚩🚩🚩🚩🚩

  • @dombivlikarparivar
    @dombivlikarparivar Před 22 dny

    स्पष्ट आणि निर्भेळ वक्तृत्व 🙏

  • @nandkumarwakade4188
    @nandkumarwakade4188 Před 23 dny +5

    मुद्देसूद दमदार भाषण. विरोधकांची बरोबर तासली. त्यामानाने पुण्यातील भाषणात कमतरता जाणवली. असो.

    • @ramakantparab208
      @ramakantparab208 Před 23 dny +1

      आय घातली स्वतःच्या पक्षाची

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 23 dny

      ​@@ramakantparab208परब तु उद्धवखाली तुझी आय घातलीसच ना.

  • @Bozojimmy
    @Bozojimmy Před 23 dny +9

    Star campaigner of BJP...that's the deal for not going to jail 😂

  • @mearjunmallik
    @mearjunmallik Před 23 dny +1

    सच्चा शेर आला !
    आणि बिगी बिल्ली मातोश्री मैं भाग गई

  • @amaryallurkar3442
    @amaryallurkar3442 Před 23 dny +4

    Raj Saheb Shivsena Shinde Parat Ya 👍

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Před 23 dny +6

    पिंजाऱ्यातील मास्तरचे तुणतुणे मस्त वाजले.
    कितीही वाजऊद्या! आता फक्त शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे. 🚩🚩🚩🚩

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 23 dny

      त्याचा एक तरी मुद्दा खोडुन काढता येईल का रे तुला चमच्या.
      दुसर्‍या तुणतुणे वाजवले म्हणण्यापेक्षा त्याचा मुद्दा खोडुन काढावा. पण तुम्हा चमच्यांना राजसाहेबाचा एकही मुद्दा खोडुन काढता येणार नाही.
      कारण त्याची बाजु सत्याची आहे हे तुम्हाला पण मनातुन माहिती आहे.😎😎🚩🚩🚩

  • @prashantkoyande3089
    @prashantkoyande3089 Před 20 dny

    मी राज साहेब ठाकरे सोबत 💯

  • @dnyandeopatil5529
    @dnyandeopatil5529 Před 23 dny +5

    राज साहेब ठाकरे 💥💥💥

  • @Progress0067
    @Progress0067 Před 23 dny +4

    अतिशय तुरळक गर्दी होती सभेला. गर्दी दिसावी म्हणून निमुळत्या रस्त्यात सभा घेतली.

  • @pavanshaha2275
    @pavanshaha2275 Před 23 dny +4

    साहेब तुम्ही तर आज पर्यंत उद्धव साहेबांची शिवसेना कशी संपवता येईल यासाठीच खूप प्रयत्न केले आहेत म्हणजे आपल्या प्रत्येक सभेतून आपण फक्त उद्धव साहेबांबद्दलच बोलता आणि तेच तेच किस्से सांगून आम्हाला बोर करता

  • @ravinikalje3845
    @ravinikalje3845 Před 23 dny +6

    Raj saheb Thakre only

    • @slim11shock
      @slim11shock Před 23 dny +3

      "बिन शर्ट" पाठिंबा, देऊन महाराष्ट्र विकणार.

  • @Movie_masala01
    @Movie_masala01 Před 23 dny +38

    सुपारी वाजवली एक नंबर

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Před 23 dny +3

      Shenkide ale bhukaylaaa😂😂

    • @CarryNimati
      @CarryNimati Před 23 dny

      अरे तुझ्या i ची पु वाजवतोय मी इथे बिछान्यात आणि तु कमेंट करत बसलास...

    • @Ar.PratikKhotCo.
      @Ar.PratikKhotCo. Před 23 dny

      Khotya nawane bhunkayla aale 😂😂😂

    • @DesaiUday77
      @DesaiUday77 Před 23 dny

      😂😂😂

    • @DesaiUday77
      @DesaiUday77 Před 23 dny +1

      Ekdam dankyat vajvali😂😂

  • @dhavaldevre6761
    @dhavaldevre6761 Před 23 dny +1

    🥳🥳🚩

  • @hhk1057
    @hhk1057 Před 23 dny

    Raj Saheb

  • @BrahmadevMalave
    @BrahmadevMalave Před 23 dny +1

    Ha ed chya धमकीला भेला आणि आता बोलतोय

  • @shubhamgiri4557
    @shubhamgiri4557 Před 23 dny +10

    याच आवाजाचा फॅन मी🥰

  • @sagarsole999
    @sagarsole999 Před 23 dny +1

    Raj Saheb 🚩🚩

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Před 23 dny +3

    राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रथमच काही चांगल्या मुस्लिमांन विषयी वक्तव्य काढले त्यामुळेच फतव्याची आठवण झाली . जय महाराष्ट्र.

  • @vasantikaunder3123
    @vasantikaunder3123 Před 23 dny +1

    Super,mala pan ha video bhagun khup raag aala hota,khup chan kela ha video dhakvun

  • @ulhaskhare8301
    @ulhaskhare8301 Před 23 dny +2

    इतक्या माहानगरपालिका नाहीएत. अंबरनाथला नाही. बहुदा भिवंडी पण नाही.

  • @Amore1807
    @Amore1807 Před 20 dny

    वा राज साहेब पुन्हा ते मराठी मनसे चे आंदोलन वाले दिवस आठवण आलेत
    तुम्ही मराठी मुद्दा सोडू नका लोक येतील मनसे मध्ये परत

  • @sidharthzadte3847
    @sidharthzadte3847 Před 23 dny +1

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना चा भारतीय जनता पार्टी मध्ये विलीन होणार

  • @rahulbadgujar163
    @rahulbadgujar163 Před 23 dny +24

    मग शरद पवारांची महामुलाखत कोण घेत होत... 😮

    • @Tush1238
      @Tush1238 Před 23 dny +6

      Mulakhat ghetali mang kai jhal

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 23 dny +2

      ते जुनं झालं आता 😆😆😂😂

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Před 23 dny +3

    लवकर लवकर स्वर्गात जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Před 23 dny

    राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩

  • @pavanshaha2275
    @pavanshaha2275 Před 23 dny +6

    बरोबर बोलले तुम्ही साहेब या निवडणुकीसाठी विषयच नाहीये कारण पाच वर्षे फक्त पक्षच फोडत बसले आणि ज्यांनी पक्ष फोडले त्याच पक्षाचा तुम्ही प्रचार करत आहात

  • @user-yo4lm5iq6o
    @user-yo4lm5iq6o Před 23 dny +2

    हे भाषण जबरदस्त होतं राज ठाकरेंचं.👌👌🙏🚩
    आज आमचं भाजपा समर्थकांचं मन जिंकलं राज साहेबांनी.😇🙏🚩
    हर हर महादेव, जय श्री राम, जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩

  • @reddevil07cr
    @reddevil07cr Před 23 dny +2

    ऊठ दुपारी घे सुपारी

  • @Kvc859
    @Kvc859 Před 23 dny +2

    बाळासाहेब ठाकरेच याणा जिवंत पणी मरन यातणा देणारे राजसाहेब ठाकरेच

  • @dnyaneshwarmal6877
    @dnyaneshwarmal6877 Před 23 dny +8

    Jay manase

  • @bharatiwaghmare5520
    @bharatiwaghmare5520 Před 23 dny

    Only Raj Thakare 🚩

  • @sagarkoli7873
    @sagarkoli7873 Před 23 dny +1

    अतिशय समर्पक आणि वास्तववादी भाषण.
    खऱ्या अर्थाने वाढती लोकसंख्या, आठ महानगर पालिका आणि भविष्यातील समस्या या इतर बाबतीत ठाणेकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण.
    धन्यवाद राज ठाकरे साहेब.
    🙏

  • @manjrekarmahesh2602
    @manjrekarmahesh2602 Před 23 dny +4

    राज ठाकरे तुम्ही गुजरात्याबरोबर महाराष्ट्राच वाटोळ करणार

  • @vilaskolte9767
    @vilaskolte9767 Před 23 dny +1

    इकडे पक्ष चिन्ह सर्व चोरल बाकी कोणी असं केल न्हवत

  • @shamwable367
    @shamwable367 Před 23 dny +4

    विषय बरेच आहेत.बेरोजगारी,शेती हमीभाव,50खोके,पण पण हे सगळं सगळं आपल्याला जाणीव पूर्वक बोलायचं नाही.ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.काय भुललासी वरलिया रंगा.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před 23 dny +1

    03:32 तलाव बुजवले कुणी आणि बुजवताना गुपचूप पहात कोण होतं?

  • @vpaliwalvpaliwal7170
    @vpaliwalvpaliwal7170 Před 23 dny +1

    Jai shri ram saheb

  • @SonuJadhav-gz9ez
    @SonuJadhav-gz9ez Před 23 dny +36

    शंकर सुपारीया😂❤

  • @rajandrazarekar296
    @rajandrazarekar296 Před 23 dny +19

    तुम्ही किती पण बोलले. .मुंबई तुमच्या ताब्यात नाही येणार

  • @tarachandkeshiya1566
    @tarachandkeshiya1566 Před 23 dny +1

    राज ठाकरे साहेबांची ओरिजनल शिवसेनेच्या मंचावर जायची हिंमत नाही आहे म्हणून डुबलीकेट शिवसेनेच्या मंचावर जाऊन भाषण घेऊन आले यशावरून करते की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे वर किती यायच्या राग आहे

  • @pratikzalte3733
    @pratikzalte3733 Před 23 dny

    Saheb❤

  • @dreamchaser2436
    @dreamchaser2436 Před 23 dny +1

    अरे बाबा तु पन तेच केलेय 19 ला विरोध आणि 24 त्याचां प्रचार आपला पक्ष संभाळा

  • @Promax2009
    @Promax2009 Před 23 dny +1

    मराठा आरक्षणवर बोलतील वाटलं.मराठी माणसांनी विचार केला पाहिजे.