जेवणानंतर तुम्हांलाही झोप येते का? झोपावे का? दुपारची सुस्ती? वामकुक्षी?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • दुपारी जेवणानंतर झोप येणे, हा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे. ही झोप किंवा सुस्ती कधी कधी अनावर होते! ही सुस्ती येण्यामागे काय कारण आहे? दुपारी जेवणानंतर लगेच झोपावे का? वामकुक्षी घ्यावी का? आणि किती वेळ घ्यावी? या प्रश्नांची उत्तरे या video मध्ये दिली आहेत.
    #marathitips
    #facts
    #acidity
    Dr Tushar Kokate,
    9960209459

Komentáře • 19

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před 5 měsíci +1

    🙏🙏

  • @sulbhasurve2331
    @sulbhasurve2331 Před měsícem +1

    Good video

  • @sureshavhad7248
    @sureshavhad7248 Před rokem +1

    Perfect sagitle sir

  • @samirathorat851
    @samirathorat851 Před rokem +1

    🙏🙏👌👌

  • @meghashinde7549
    @meghashinde7549 Před rokem +1

    Sir kuap mast video ahet

  • @sanskrutibondre6390
    @sanskrutibondre6390 Před rokem +4

    सर चेहऱ्यावर खूप तीळ आणि म्हस येतायत कशामुळे आणि याच्यावर उपाय काय करावा सांगा प्लीज .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před rokem

      तीळ आणि मस हे पित्त आणि मांस दुष्टीमुळे येतात, त्यासाठी औषधी उपचार आणि पंचकर्म आवश्यक आहे. धन्यवाद!

    • @sanskrutibondre6390
      @sanskrutibondre6390 Před rokem

      @@drtusharkokateayurvedclinic मांस दृष्टी म्हणजे काय .

    • @sanskrutibondre6390
      @sanskrutibondre6390 Před rokem

      @@drtusharkokateayurvedclinic चेहऱ्यावर पाठीवर खूप पिंपल्स येतात ते कशामुळे उपाय काय करावा सांगा प्लीज

  • @vinodkoli6890
    @vinodkoli6890 Před rokem +1

    Sir, mala kahihi khalyavar thodya velar sandas Tayla lagte please upay sanga

  • @shailajaraut8681
    @shailajaraut8681 Před rokem +1

    Gudghachi zizzi jhaleli ayurvedane bari hou shakate ka🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Před rokem

      गुडघ्याची झीज झालेली आहे याचा अर्थ शरीरात वात खूप वाढलेला आहे. शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी आणि गुडघेदुखी कमी करण्यासाठी काही उपाय खाली दिलेले आहेत. हे व्हिडिओ तुमची मदत करतील अशी आशा आहे. धन्यवाद!
      Joint Pain/ संधिगत वात /: czcams.com/play/PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL.html

  • @_Boss25
    @_Boss25 Před rokem

    Chehra varil pimple Sahi karne Sathi upay sanga

  • @_Shri2005
    @_Shri2005 Před rokem +1

    🙏🙏