डांबरी आणि माळ गाजवणारा हिंदकेसरी "नखऱ्या" | सलगर काळं | विनाभरड्याचा पळणारा बैल
Vložit
- čas přidán 4. 11. 2022
- नमस्कार मित्रांनो ही मुलाखत आहे सलगरे गावच्या उत्तम किसान हाक्के यांचा नखऱ्या बैलाची त्याला आपण मोठ्या शिंगाच सलगर काळं म्हणून ही ओळखतो 🙏🏻
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
सलगर काळं
सांगलीकर सुदिप
#sanglikarsudip
#bandakhillare - Sport
गोर गरीबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद सुदिपभाऊ
आभारी आहे बंडगर साहेब 🙏😊
एक नबंर मुलाकत घेतली
💯💯💯
गरीबाची प्रामाणिक गाडी आहे ही
एक नंबर बैल आपला आवडता सलगर नखर्य हाके मालक एकदम साधा सरळ माणूस आसल्या मालकांची मुलाखत घेऊन उजेडात आनायच काम सुदिप दादा करताय धन्यवाद
हाच लफडा आहे सुदीप दादा गरीब मालकांना बैल देत नाहीत कोण पैसे वाले कोण पन असुदे लगेच पैर देतात
होय दादा हे कटू सत्य आहे😓
@@anandamhargude6634 khara ahe he. पण सलगर काळ चांगला बैल आहे
झालेली मुलाखत एक no.... हा बैल मी सर्व मैदानाला बघायचो ....गाडी थोडक्यात मागे राहायची...मस्त पळतो नखर्या
साधा मालक अगदी खर बोलत आहे हा माणूस . येनापुर 100000,आणि कागवड ला 10 no la लागून येताना 1 km गाडी सुट्टी आली
नाद खुळा हिंदकेसरी नखऱ्या याची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद सगळ्यात वेगळा बैल आहे याची तोड नाही कुणाला म्हणूनच म्हणतात हिंदकेसरी नखऱ्या सलगर काळा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
आभारी आहे वैभव दादा इतका छान प्रतिसाद दिलात🙏😍
गरीबाची दौलत
मुलाखत एक नंबर दादा
गरीबांना न्यायालय म्हणजेच मुलाकत घेणारी लोक❤❤❤❤❤
1 नंबर सुदीप भाऊ......👌👌👌👌😎
👌👍
Majya ladkya bhavacha nkrya lakhat ek majya sweetheart brother ca nakrya
यादगुड ला पण नंबर झालाय द्वितीय
मि चार मैदान बघितलेत या बैलाची त्यामधे तिन मैदान नंबर झालाय हाडलगा ला प्रथम, ममदापूर ला द्वितीय, यादगुड ला द्वितीय आठवणीत राहील असा बैल आहे
किंगमेकर नकऱ्या 🔥🔥🔥🔥🔥🔥
बंडाभाऊ चिमण्याची मुलाखत घ्या
छान झाली मुलाखत
किसन हाके यांचा फोन नंबर पाठवा
दादा बाळू हजारे यंची मूलाखत घ्या
याला चांगला जोड हवा नाद खुळा खोंड आहे हा.
आपल्या आवडिचा एक नंबर नकर्या
खूप छान दादा 🎉🎉🎉🎉
धन्यवाद पृथ्वी दादा🙏😊
Nice 👌
बंडा खिल्लारे चिमण्या ची मुलाखत घ्या
दादा हरण्या ची मुलाखत घ्या❤
BALU DADA HAJARE MULAKHAT GHYA
1no Sudip dada video asc saglya chi mulakat gya
धन्यवाद दादा , हो नक्कीच 😊🙏😍
Maja avadta bail
पुढील मुलाखत कोणत्याही लवकर टाका की सुदीप भाऊ,, अजून एक पण कोणती मुलाखत आलेली नाही
जरा शेतातील काम चालू हुती दादा , ऊस तोडणी , पेरणी पण आता अवरल्यात काम , लवकरच येईल ☺️🙏
हिंदकेसरी चिमणीची मुलाखत घ्या
Kingmaker Nakharya 🔥🔥🔥
Nice 👍👍👍
Super💥
👌👌🔥🔥🔥👑
गरीबाची byal उजेडात आना
Sagali kade palato pan no zhalela disat nahi
पैर अभावी
Good coverage some distance running could be covered.
I Will try in next interview sir
🐅💥👑💯
हेलिकॉप्टर बैज्या आणि फायनल किंग वर्षा ची मुलाखत घ्या
पहा बैलाच प्रेम कस चाटत आहे कळ
छान
🔥🔥👌🙏
मुलाखत चागला झालय
Banda khilare chi mulakhat ghya Dada
सुदीप दादा गरीबाची मुलाकात घेतला एकदम भारी आहे तुम्ही ग्रेट आहात ❤❤❤❤❤❤❤
Harnyachi mulakhat ghya please
यमगरवाडी नकर्या ची मुलाखत घ्या भाऊ
बाळू दादा हाजारे यांची मुलाखत घ्या
आमच्या कडे बिनजोड चे बैल कसे फुल तयार असतात असे बनवा ना बैल
दादा तुमची बैलं बडवलेली नसतात ,आमची दुस्सा झालं की बडवतात
@@sanglikarsudip Ho asude badvleli pn full fit nahi hot का
@@yogesh-patil होतात दादा पण आमच्याकडे पळायचं अंतर जाता येता 5 ते 6 किलोमीटर असत त्यामुळे जास्त बोजड बैल चालत नाही इकडे
@@user-dq8nn3tr5s हा बरोबर आहे जासंत फिट बैल जास्त आंतर नाही काढू shakat
दादा हारन्या ची मुलाखत घ्याना प्लीज 🙏
Jar salgar kalyala changla pair milal tr ya garibach ghar moth hoil
Vichar kara gharchi jodna ahe tri pn nambrat ahe
Changl pair milal tr vishay sampla
5 lakh
दादा सलगर काळ.. मालकाचा नंबर असेल तर दया
7559459615 uttam hake
@@sanglikarsudip thanks dada
दादा हिंदकेसरी घोडांची पण मुलाखत घ्या🙏🏻❤️
लवकरच घेतो बेबी ची 🙏😊
सागर ढंग यांच्याकडील दुस्सा खोंड आहे ....वळू ला ही लाजवेल अशी शरीर बांधणी आहे ..देखणा खोंड ...लाखाच्या मैदानाची सर्व आदत ची मैदान एक ने no झालाय ...घ्या मुलाखत...रिक्ेस्ट
फोटो पाठवा जरा
@@amolnalawade2748 mobile no
संपर्क नंबर द्या संजय दादा
Tumcha no sadipa dada
किंग मेकर
जमगी पाखर्या चि मुलाखत घ्या एकदा सुदीप दादा तो पण सध्या जबरदस्त वेगाचा बादशहा आहे बरेच मैदान नंबरात आहे
संपर्क नंबर दादा
@@sanglikarsudip हाके पावने जवळ किंवा बाळु दादा कडे भेटल