कोरेगाव | साती साकळाई देवी | कोरेगाव येथील अपरिचीत हेमाडपंथी मंदिर | koregaon | koregaw | कोरेगाव
Vložit
- čas přidán 15. 03. 2022
- दौंड - अहमदनगर हायवेलगत चिखली हे गाव आहे आणि येथुनच काही अंतर पुढे गेल्यास कोरेगाव हे गाव आहे.. मित्रांनो कोरेगाव आणि चिखलात हे ऐतिहासिक गावं आहेत.. चिखली गावाचे सरदार कदम हे होते.. तर कोरेगावचे रमणसिंग हे होते..
दोनही गावांत भक्कम असे वाडे देखिल होते.. पण आता हे वाडे काळानुसार जमीनदोस्त झाली आहेत..
मित्रांनो कोरेगाव या गावाला भक्कम तटबंदी देखिल होती.
आता कोरेगावात प्रशस्त असा प्रवेशद्वार सुस्थितीत दिसुन येते..
कोरेगाव हे अहमदनगरपासुन ३० किमी अंतर लांब आहे.
कोरेगाव पासुन गुंडेगाव अवघे ५-१० किमी लांब आहे.
कोरेगाव या गावात एक हेमाडपंथी मंदिर आहे..
आणि तेच मंदीर ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे
व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा
धन्यवाद
जय महाराष्ट्र 🙏🚩
वा दादा!! हे माहिती नव्हते.
नक्की जा दादाराव 🥰🙏🚩
Sundar. MANDIR.
Jay साकलाई देवी. आमच्या गावचे मंदिर खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान
मनापासून धन्यवाद 😍🙏🚩
He Mandir mazya gavche aahe श्री साती साकलाई माता की जय
खूपच सुंदर माहिती बंधू
मनापासून धन्यवाद बंधू 😍🙏🚩
छान भाऊ जय साकळाई देवी
धन्यवाद दादा 🙏🚩
खूप छान माहिती मिळाली दादा
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
एकच नंबर बंधु
धन्यवाद दादा 🙏🔥🚩
खूपच सुंदर🙏🏻🚩
धन्यवाद 🙏🚩
खूप खूप सुंदर
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🚩
खुप छान 🌹🌹🌹⛳️⛳️
Khup sundar mahiti ....
धन्यवाद दादा 🙏🚩
सकाळाई हे आमच कुल दैवत आहे.....छान वाटत तिथे गेल्यावर. मन प्रसन्न होऊन जात. तुम्ही डोंगरा वर चे तांदळे सुद्धा दाखवायला हवे होते..माहिती छान वाटली. आभार तुमचे.
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
Saglyat imp saklai devi he koregavche gramdaivat aahe . Chikhali ch navhe
खरं आहे.. तुम्ही देखील एखादा लेख प्रकाशित करा न्युज पेपरमध्ये म्हणजे योग्य माहिती समोर येईल
Ya dharvaja cha aat aamch ghar aahe
Khup Chan dada
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
छान
धन्यवाद दादा 🙏🚩
Rastyachi avastha kiti bikat aahe
साकळाई आरती पाठवा
Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
Kanheri caves, Mumbai:
czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
Lothal-Indus Valley Civilization:
czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
Dholavira- Kutch Sindhu culture:
czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
Karle caves, Lonavala:
czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html
हेमाडपंथी मंदिर Google map location पाठवा.
आपण माहिती दिली पण बुद्ध मूर्ती ची माहिती दिली नाही म्हणून आपलं गाव २३०० वर्ष जूने आहे ती दिप माळ नाही तो असोक स्मभ आहे
पुराव्यांसह स्पष्टीकरण द्याल का दादा 🙏
I am really very thankful too this you tube channel for publishing my Village vlog in front of all the people .I am very proud too see my Village in this vlog .🎯✨