फुगड्यांचे प्रकार | Fugadyanche Prakar | मंगळागौर |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीत महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे असते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते. मंगळागौरीला अनेक खेळ खेळले जातात उदा ., झिम्मा , फुगड्या ,इत्यादी

Komentáře • 12