Jayant Patil Defeated : पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024 #onionexport
    ABP Majha Live TV | Maharashtra Politics | Jarange vs Bhujbal | Vidhan Sabha | Pandharpur Wari
    Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Komentáře • 122

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 Před 22 dny +17

    जयंत भाई सर्व फ्री मद्ये कस भेटेल,,,,,तुम्ही स्वतःला विचारा लोकसभेला कोणाला मदत केली,,,,,😮

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 22 dny +41

    रायगड आणि मावळ मध्ये l महायुती च काम केलंय बद्दल काका बारामतीकर ने नारळ दिला जयंत पाटील ल 😆😆

    • @pratikkasar777
      @pratikkasar777 Před 22 dny

      जयंत पाटील नी तोंड पण दाखवला नाही

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Před 20 dny +2

      अगदी बरोबर !

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 Před 23 dny +91

    7 मत फुटली कॉग्रेस ची....कारण निकोले आणि गडाख यांनी नार्वेकर यांना मतदान केलं।

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 Před 23 dny +11

      नार्वेकर ला फक्त 5 मत दिले congress

    • @ketanpawar9746
      @ketanpawar9746 Před 23 dny

      @@abhijitraut9505 नक्कीच 15 शिवसेनेची 2 अपक्ष आणि 5 कॉग्रेस

    • @bbkadam8861
      @bbkadam8861 Před 18 dny

      0:10 0:11 ​@@abhijitraut9505

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Před 22 dny +11

    अहो शकूनी काकांनी शेकाप संपविण्यासाठी मुददमच जयंत पाटील यांचा केम केला

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 Před 22 dny +11

    शरद पवारांनीच जयंत पाटील यांचा गेम केला

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 Před 22 dny +7

    वरच्या लेवलची सेटिंग असते आणि पैशातून सर्व खेळी खेळली जाते.

  • @krushnajadhav3133
    @krushnajadhav3133 Před 22 dny +7

    उद्धव ठाकरे साहेबांनी महा विकास आघाडी सोबत युती असताना आपला स्वतःचा उमेदवार द्यायला नको होता याचा अर्थ असा की उद्धव ठाकरे यांनी म्हणून जयंतराव पाटील यांच्यासारख्या शेतकरी कामगार चळवळी नेत्याचा पराभव झाला

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw Před 23 dny +19

    मविआने पैसे घेऊन भाजपला मतदान केलय 💯

  • @chetankoli7412
    @chetankoli7412 Před 23 dny +26

    लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सुनील तटकरे यांना मदत केली होती व अनंत गीते यांना परभव झाला त्याचा बदला आम्ही घेतला जहिंद जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤🎉

  • @yogeshwaghmare9212
    @yogeshwaghmare9212 Před 22 dny +9

    रायगड आणि मावळ मध्ये जयंत पाटील यांनी काय केले ते कळलेच

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 22 dny +6

    मिलिंद नार्वेकर.... जय महाराष्ट्र अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @laxmankamble8982
    @laxmankamble8982 Před 21 dnem +9

    जयंत पाटील साहेब तुम्हाला आमदारकी नव्हतीचं हे सत्य आहे.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 23 dny +29

    😂😂😂😂😂😂 धनाजी वाकडुचा दोस्त आपटला

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 Před 23 dny +37

    Only uddhav balasaheb thakare saheb ch only

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Před 22 dny +1

      😂😂😂😂

    • @shivanibhalekar5272
      @shivanibhalekar5272 Před 22 dny +1

      शिंदे कृपा 😆

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 Před 20 dny +1

      नार्वेकर निवडून आले ते त्यांच्या स्वतःच्या इमेजवर निवडून आले उद्धव ठाकरेंमुळे मुळीच नाही

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Před 20 dny +3

    शेकापला संपवण्याचा काकानी पूरेपूर कार्यक्रम केला.

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 Před 22 dny +14

    नेहमीच्या सवईप्रमाणे जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला शरद पवार यांनी

  • @user-rg7ri6bi7e
    @user-rg7ri6bi7e Před 23 dny +10

    Narvekar hushar manus 👍

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 Před 21 dnem +3

    माढा मध्ये पुढे पुढे करत असल्यामुळे थोडा झटका दिला 😂😂😂

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Před 23 dny +37

    शेकापचा शेवटचा बुरुज !
    बर्म्युडा ट्रँगलच्या नादी लागुन रसातळाला गेला

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj Před 23 dny

      बर्म्युडा triangle लोकसभेला का पडला मग.. विधानसभे नंतर बर्म्युडा घालूनच हिंडावे लागेल वाट बग थोडी.... आमदार फोडता येतात पण लोकांना विकत घेता येत नाही

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Před 20 dny +2

    जयंत पाटील साहेब आता बस करायला पाहिजे होते आमदार निवडणूक लढवविण्यासाठी आपल्या कडे 1आमदाराच 1मत होत त्यानी पण दिलं नाही आता तरुणांना पुढे आणा आणि पक्ष वाढवा आघाडी सोबत राहून

  • @mr.D.V9292
    @mr.D.V9292 Před 23 dny +44

    काँग्रेस आणि शरद पवार हे मित्रपक्षाला संपवतात हा इतिहास आहे.

    • @Sachin_agre_official
      @Sachin_agre_official Před 23 dny +19

      Bjp cha anubhav snagta ahe vatat 😅

    • @vickyparab180
      @vickyparab180 Před 22 dny

      फोडाफोडी याचा बा करतोय आणि हे बोंबलतंय शेजाय्राच्या नावानं.

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 Před 22 dny +1

      शरद पवार यांची 12 मत पडली असणार त्यांनी शेकाप ला दिलेला शब्द पाळला, शेकाप ची मत फुटू शकतात, मतांची जुळवा जुळव शेकाप ने करायला हवी होती, जसं नार्वेकर नी स्वतः आपल्या साठी मत जुळवा जूळव केली

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 Před 19 dny +1

    तुम्ही विधानसभेला त्यांना धडा शिकवा.

  • @gunwantkadu3851
    @gunwantkadu3851 Před 22 dny +7

    जनता बंद पडलेल्या गाडीत जाऊन बसते आमदार खासदार जनतेसारखी पागल नसतात ते बरोबर चालू गाडीत बसून प्रवास करतात.

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 23 dny +52

    बीजेपीला फक्त याची त्याची मतं फोडूनच क्षणिक आनंद मिळवता येतो परंतु जनतेतून लोक त्यांना कमरेत लात घालतात हे त्रिवार सत्य आहे😂🎉

    • @vikasshinde5384
      @vikasshinde5384 Před 23 dny +10

      Only bjp

    • @priteshdeshpande2088
      @priteshdeshpande2088 Před 23 dny +4

      Are congrchy bhady

    • @akhilkanekar4479
      @akhilkanekar4479 Před 23 dny +3

      Ho pn घेणारे पण चोर नाहीत का? देणारा देत राहील

    • @vickyparab180
      @vickyparab180 Před 22 dny

      कमळाबाई ओवेसीला उरावर घ्यायला नेहमी फडाफडत असते जसा शेठ पाकिस्तानात बिर्याणी खायला वळवळत असतो.वर इकडे तर लय ज्ञान हाणत फिरतात.

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Před 22 dny

      bhikarya tula kel pahuije ka

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 Před 22 dny +5

    कितीही जर mahayutils वाटेल की आपण jikalo pan जनतेच्या darbarmadhe apan jiknar नाही
    हे निवडणुक gaddari निवडणुक होती

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Před 20 dny +1

    मशिन वर मतदान नाही
    ते बरं
    आपली चूक दुसऱ्याच्या डोक्यावर खापर

  • @rohidastambade3902
    @rohidastambade3902 Před 22 dny +6

    साहेब तुम्ही जर तटकरे साहेब बरोबर लोकसभेला असते तर त्यांनी तुम्हाला आमदार केलं असतं कारण काल नुसार बापाला पण पोराच एकूण काम करायला लागतो जसं तुम्ही एकेकाळी रायगड बाप होतात तस आत्ता रायगड चे राजकारणी बाप तटकरे आहेत

  • @pravinsayankar5088
    @pravinsayankar5088 Před 23 dny +24

    Zala game jayant patil cha 😂😂😂😅😅

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 Před 16 dny

    फिल्डिंग boundary chya बाहेर लवली होती...😅😅

  • @IshwarChaitanya
    @IshwarChaitanya Před 22 dny

    पर नाद भारी

  • @sangameshwarshinde5717

    जयवंत पाटील मत नसताना विचार करूनच उभे रहाला पाहीजे

  • @vish7952
    @vish7952 Před 22 dny +2

    जातीय वादी तुतारी ल गाडल्या बद्दल अभिनंदन

  • @prasadshanbhag4215
    @prasadshanbhag4215 Před 22 dny

    Big setback to Congress and NCP but Shiv sena should not have fielded candidate as it will impact future relationships in MVA.

  • @user-yc9he1uv6s
    @user-yc9he1uv6s Před 22 dny +1

    शरद पवारांनी आता घरी शांत पणें बसून आराम करावा नव्या रक्ताला वाव द्यावा...

  • @prafullpande8209
    @prafullpande8209 Před 23 dny +65

    फडणवीस, तू नागपूर मधून दारुण परभवाला, सामोरं जाणार, मानसिक स्थिती ठेव.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 23 dny +14

      😂😂😂😂 पडलं तरी कुठूनही पुन्हा येतील कोणी थाम्बवू शकत नाही
      पंकजा बघा 3 ठिकाणी पडून पुन्हा 4 वेळी आमदार...
      सामान्य कोणी.येत नाही त्याला मिळत नाही..😂😂😂😂😂😂

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Před 23 dny +6

      बरोबर

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 Před 23 dny +5

      विधानसभेत पराभव होणार फडणवीस यांचा

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw Před 23 dny +8

      घ्या केळं 😂😂

    • @vikasshinde5384
      @vikasshinde5384 Před 23 dny

      काका झोपले काय निकाल आईकुन 😂

  • @amitss6713
    @amitss6713 Před 22 dny +1

    Game zhala 😂
    B- team ne rang dakhavale😂😂

  • @user-bt1dk6my1j
    @user-bt1dk6my1j Před 22 dny +1

    अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटली सात

  • @udayn5400
    @udayn5400 Před 22 dny

    महायुती ला मतदान करणारे विरोधी पक्षांचे उमेदवार बिनधास्त च आहेत

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Před 23 dny +6

    विधानभेला सुफडा साफ

  • @rajeshvichare997
    @rajeshvichare997 Před 22 dny +3

    तटकरेला मदत केली होतीत ना....आता भोआकफ 😂😂😂

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Před 22 dny

    आम्ही जातो आमच्या गावा

  • @madhavadhikari4287
    @madhavadhikari4287 Před 23 dny +11

    अकेला देवेंद्र सब पे भारी

    • @vickyparab180
      @vickyparab180 Před 22 dny +3

      कालपर्यंत नरु भारी होता.कितीजणांना घेतात उरावर ? नायडू,नितीश,अजित,मिंधे सहीत २७ उरावर घेउन पण अकेलाच का ? मानलं पायजेल एवढं वजन उरावर घ्यायला.

  • @user-cs6op3yb3q
    @user-cs6op3yb3q Před 23 dny +2

    Amdhar tumachec ahet ki

  • @nickpop23
    @nickpop23 Před 23 dny +3

    1 jaga asashi harnarch hote

  • @ravipatil-nd6cr
    @ravipatil-nd6cr Před 23 dny +6

    सारा पैशाचा पाऊस पडला

  • @nareshhumane7605
    @nareshhumane7605 Před 22 dny +1

    जंता पडला ते बरच झालं पंडितशेठ पण पडणार अलिबाग ला

  • @sohilshinde6048
    @sohilshinde6048 Před 23 dny +7

    रायगडच्या पाटलाचा गेम झाला विधानसभेला सांगलीच्या पाटलाचा गेम होणार

  • @MiteshGiranjePatil
    @MiteshGiranjePatil Před 22 dny

    Kallu jayantyani ubhe rahun chuk keli 🎉

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 Před 22 dny +1

    Shekapacha.shewatacha.buruj.dhasala.aahe.shekapache..aasthitva.aata.microscopy.madhun.shodhawe.laagel..

  • @rahulnikale3347
    @rahulnikale3347 Před 23 dny +11

    चांगला माणुस पडला.निवडणु आलेल्या पैकी किती उमेदवार फाशी पारधी, भिल्ल, मांग, महार, चांभार, वडरी आहेत.माझ काही चुकत असेल तर कमेंट करुण कळवा जय भीम.

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo Před 23 dny

      मातंग आहे एक जण जरा अभ्यास कर तू पण जरंग्या सारखा90 बहाद्दर आहेस असे वाटेत

    • @akshaypanvalkar1114
      @akshaypanvalkar1114 Před 23 dny +1

      Pankajataai

  • @chetanmore2015
    @chetanmore2015 Před 19 dny

    शे का प संपला आता लोकसभेला गद्दारी केली त्यांनी

  • @moosapatil7540
    @moosapatil7540 Před 23 dny +3

    Congrace Ani Sharad pawar he mitr pakshala sampautat he itihar ahe

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Před 22 dny +2

    Kiti paise vatle tarbuja ani shinde ne , ajit dada ne 70 hajar koti madhle koti vatle

  • @akshaybhokare3699
    @akshaybhokare3699 Před 21 dnem

    Sp ne game kela

  • @user-vx2jd4qw9c
    @user-vx2jd4qw9c Před 22 dny

    संजय राऊत यांना आगामी निवडणुकीत सरपंच करा ठाकरे साहेब धाडसी पाऊल ऊचला

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad6749 Před 21 dnem

    😂😂

  • @santoshwagh1921
    @santoshwagh1921 Před 16 dny

    Malegaon ravalgaon sakar karkhana setkri rajache paise budvale shetkyache srap lagla yala kalu. Pap karto

  • @ganpatpatil9360
    @ganpatpatil9360 Před 21 dnem

    Bad news

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 Před 22 dny +1

    Indi alliance ने गेम केला खास करून काँग्रेस पार्टी आणि शरद पवार गट आणि उध्दव ठाकरे गट उबाठा ने गेम केला शेकाप चा नेते जयंत पाटील याचा गेम केला

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 Před 23 dny +7

    Bjp majha

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Před 22 dny

    शरद पवारानी पहीला बली दिला

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 Před 23 dny +7

    Katkarasthani tadfadanvis

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny

    Nagrsevak la bagu

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny

    Nagrsevak la bagutumcha amderksayto bagu

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny

    Tumi raygadla ya m dakvto

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Před 22 dny

    Bjpchi ay zavnar