गोड आवाजातील संगीतमय भागवत कथा पहाच.! माधव महाराज ढाकणे यांची सुंदर भागवत कथा, Madhav Maharaj Dhakne

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2023
  • #godikirtanachi

Komentáře • 2

  • @vishwassaykar4586
    @vishwassaykar4586 Před rokem +1

    🙏 रामकृष्ण हरी 🙏 दंडवत प्रनाम गुरुदेव जी 🙏

  • @palvadechandrakant1828

    रामकृष्ण हरि सा दंडवत
    भागवत कथेचे श्रवण करून मन तृप्त झाले
    संत म्हणतात मन तृप्त झाले किती गोड आणि अविट कथा आहे. या कथेचा महिमा वर्णन करतांना एकच सांगावेसे वाटते त्याच्या गोड कथेबाबत त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर कारण मी वर्णन करू शकत नाही पंरतु आवडीने भावे हरिनाम घेसी त्याप्रमाणे आवडीने श्रवण करण्याची माइयावर कृपा करावी . रामकृष्ण हरि . आपला सेवाधारी पाळवदे चंद्रकांत केज बीड