Tula Pahate Re | 29th December Episode 2018 | Subodh Bhave & Gayatri Datar | Zee Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • झी मराठीवरील ""तुला पाहते रे"" या मालिकेच्या २९ डिसेंबरच्या भागात आईसाहेब विक्रांतला विचारतात की इशाला राजनंदिनी बद्दल सांगितलं आहे का? विक्रांत त्यांना सांगतो की हे सगळं कळल्यानंतरही तिने लग्नाला होकार दिलाय हे ऐकून आईसाहेब खुश होतात पण तरिही काहीतरी अडचण आहे हे त्यांच्या लक्षात येत. विक्रांत त्यांना सांगतो की आमच्यात असलेल्या वयाच्या अंतरामुळे इशाचे बाबा लग्नाला परवानगी देत नाहीत. निमकर आईसाहेबांना म्हणतात की आम्हाला तुमच्या पद्धतीने लग्न करण जमणार नाही पण आईसाहेब त्यांना सांगतात की आम्हाला जमेल ते आम्ही करू आणि तुम्हाला जमेल ते तुम्ही करा.. अखेर सर्वांच्या संमतीने इशा विक्रांतच लग्न ठरलं आता हे शुभकार्य निर्विघनपणे पार पडणार का? जाणून घेण्यासाठी बघत राहा झीमराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेट्स साठी सबस्काईब करा फक्त मराठी बझ.
    Report & Vo By Pratibha More
    Video Editor - Ajay Shukla
    #TulaPahateRe #IshaVikrantWedding #ZeeMarathi

Komentáře • 5

  • @aniketbedekar929
    @aniketbedekar929 Před 5 lety +1

    Khup Chan zala pan aata tari kes kale dakhva pl

  • @gargivaidya1746
    @gargivaidya1746 Před 5 lety +1

    Are ho kalala aatta. Aatta ek get together kara. Vikrant Isha babu ch khup kautuk kar, tine khup sosalay. She really loves & cares for you. God bless..

  • @jagannathmasane1260
    @jagannathmasane1260 Před 5 lety

    First comment. 😀😀nice.....bar jhale ekdacha hokar dila babani.

  • @chetanmaxxx9183
    @chetanmaxxx9183 Před 5 lety +2

    Aata thandit vikrant chi majja 😂😂😂😜😜😜

  • @asharchavan9574
    @asharchavan9574 Před měsícem

    😂