4 महिन्यांत 6 लाखांचे वांगी उत्पादन | वांगी लागवड कशी करावी संपूर्ण माहिती | info brinjal farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2024
  • वांगी लागवड कशी करावी संपूर्ण माहिती.
    वांगी टॉप 3 वाण या पैकी एक जातची लागवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा.
    कोणते खत कोणत्या वेळी वापरावे, पिकाच्या या अवस्थेत हे खत वापरा.
    वांग्याच्या मोठ्या उत्पादनासाठी अशी लागवड करा.
    श्री.अभिजित कचरे यांनी दिलेली वांगी शेतीची संपूर्ण माहिती.
    00:00 Intro विडिओ
    00:33 वांगी पिक घेताना कोणकोणत्या अडचणीं येतात
    02:32 मुलाखत ( श्री.अभिजित कचरे यांचा परिचय )
    04:41 कोणत्या पद्धतीने लागवड केल्यानंतर जास्त उत्तप्न्न मिळवायचं
    06:44 लागवडी साठी बेड कसे करावे
    09:22 मल्चिंग कसे लावायचे
    11:07 रोपांची लगन कशी करायची ( plantation कसं करायचं )
    12:08 लागवडी नंतरचे खत-पाणी नियोजन
    15:52 किडींचे प्रमाण कमी करायचं असेल तर काय करायचं
    17:22 रोगांचे कसे करायचं management
    18:36 फुलांचे व्यवस्थापन (flower management)
    19:44 Harvesting कसं करायचं आणि rate किती??????
    Thanks For Watching...............................................
    --------------------------------------------------------------------------------
    LIKE COMMENT SHARE & SUSCRIBE
    --------------------------------------------------------------------------------
    **For any business purpose or any suggestion please mail on
    shetishetkarianiapan@gmail.com

Komentáře • 93

  • @ashokmama3489
    @ashokmama3489 Před rokem +12

    पक्की फसवेगिरी चालु आहे....पैसे मिळाले हे खरे आहे पण....खर्च किती झाला....मार्केटला माल नव्हता म्हणुन रेट मिळाला...पुन्हा मिळेलच याची खात्री नाही....कीड आणि कीटकनाशक...खते...नियोजन सविस्तर माहिती दिली तर बरं होईल

  • @CanI-dg4zo
    @CanI-dg4zo Před rokem +3

    Khup chhan sir❤❤🎉🎉

  • @PratikPatil-si1zb
    @PratikPatil-si1zb Před rokem +1

    Akdam jabrdestech plwot abhijeet saheb

  • @kvb9433
    @kvb9433 Před rokem +4

    भरपूर उत्पन्न देतात वांगी, आणि पैसे पण होतात, भाव मिळाला पाहिजे फक्त, आम्ही केले होते 1997 ला 10 गुंठ्यांत 50 हजार रुपये झाले होते

    • @farmingmaharashtra
      @farmingmaharashtra  Před rokem +1

      Ho dada

    • @amolgurav2947
      @amolgurav2947 Před 6 měsíci

      ९७ चे नका सांगू त्यावेळी ऊसाचे किंवा मिरचीचे दंडाला वांग्याची चार सहा झाडे लावली तर कसलीही फवारणी न करता घमेल्याने वांगी निघायची.

  • @sandipkadam6041
    @sandipkadam6041 Před 6 měsíci

    Khup chan...

  • @mohitchavan3406
    @mohitchavan3406 Před rokem +3

    अभिजित सर खूप छान माहिती...💐

  • @dadapawar8974
    @dadapawar8974 Před rokem +11

    लय कष्ट करावे लागतात वांग्याला भाऊ

  • @shetwari
    @shetwari Před rokem +5

    खूपच छान माहिती ✌️✌️

  • @machindrakumbhar8567
    @machindrakumbhar8567 Před rokem +2

    खुप छान माहीती दिली🥰🥰

  • @yashpatil7098
    @yashpatil7098 Před rokem +2

    👍

  • @machindrakumbhar8567
    @machindrakumbhar8567 Před rokem +2

    nice info

  • @somnathpatil4026
    @somnathpatil4026 Před rokem +2

    अभिजित कचरे अभिनंदन

  • @leenapujari5771
    @leenapujari5771 Před rokem +2

    👍👌

  • @BestFriend-px8ms
    @BestFriend-px8ms Před rokem +2

    Nice video

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před rokem +3

    Nice sir

  • @suhaspatilSP
    @suhaspatilSP Před rokem +4

    Nice

  • @digambarburud2277
    @digambarburud2277 Před rokem +3

    Best luck brother

  • @maheshsalunkhe5347
    @maheshsalunkhe5347 Před 9 měsíci +4

    वांगी खाताना खत खाल्ल्यासरखे वाटेल .. इतकी खत सोडलीत...😅😅😅😅
    आम्ही सेंद्रिय खाद्य देतो... जसे वेस्ट डी कंपोजर... , लेंडीखत, वेस्ट डी कंपोजर चे सेंद्रिय सूक्ष्म अन्नद्रव्य देतो...🙏🙏🙏

    • @sagarpatil9071
      @sagarpatil9071 Před 18 dny

      तुम्हाला फुकट पण पाहिजे आणि छान पण पाहिजे अस कस भाऊ

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem +4

    तू जाम भारी व्हिडिओ बनवतो.....

  • @hanmantnikam7843
    @hanmantnikam7843 Před rokem +1

    Hi

  • @badrinathbangar4560
    @badrinathbangar4560 Před 8 měsíci +1

    डिसेंबर महिन्यात वांगी मिरची टोमॅटो भेंडी लागवड करावी का

  • @kudratagriclinickillari1442

    अर्धवट माहिती....

  • @515abhishekkamble8
    @515abhishekkamble8 Před rokem +1

    Avdha karun bhav nahi Milla tar ?

  • @badrinathbangar4560
    @badrinathbangar4560 Před 8 měsíci +1

    डिसेंबर महिन्यात वांगी टोमॅटो लागवड करावी का

  • @rajugalatage982
    @rajugalatage982 Před rokem +2

    Cow fram cha video upload kara ki

  • @rakeshpatil8494
    @rakeshpatil8494 Před 5 měsíci

    Sangli madhe apla patta?
    Dada apla no dya

  • @vitthlmory7717
    @vitthlmory7717 Před 9 měsíci

    त्रिवेणी वांगी चांगली आहे का

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Před 6 měsíci

    लागवड कधी केलीत ते सांगा

  • @AkshayPawar-nm6ou
    @AkshayPawar-nm6ou Před 2 měsíci

    अंकुर पन्ना हि कशी जात आहे

  • @malharimali4272
    @malharimali4272 Před rokem +2

    Evdha kharach karun paise tri nigtil ka?

  • @aviscreation3017
    @aviscreation3017 Před rokem +5

    किडीवर काहीच सांगत नाहीत ओ

  • @Patil504
    @Patil504 Před rokem +1

    Gppp BSA re tumchyasarkhya lokanmule shetkri fasto

  • @navnathgandal2920
    @navnathgandal2920 Před rokem +3

    वागीं लागवड कधी करावी

  • @aviscreation3017
    @aviscreation3017 Před rokem +25

    खरं सांगत जावा म्हणावं.... मी 70 हजार टोट्ट्यात आहे

    • @farmingmaharashtra
      @farmingmaharashtra  Před rokem +1

      Kas ky

    • @abhijeetkachare3765
      @abhijeetkachare3765 Před rokem +6

      पट्ट्या आहेत बिल सहित प्लॉट सुद्धा सुरू आहे... येउन बघु शकता

    • @abhijeetkachare3765
      @abhijeetkachare3765 Před rokem +6

      Average रेट 40+ मिळालाय आत्ता पर्यन्त 9k kh+ माल निघालाय अजून 8-9k kg निघेल

    • @aviscreation3017
      @aviscreation3017 Před rokem +4

      @@abhijeetkachare3765 माल निघेल ओ पण शेंड अळी आणि फळपोखरणारी अळी साठी काय औषधं व वांगी पिकातील खऱ्या अडचणी सांगत जावा हे म्हणणं आहे माझं..... बनवा अजुन एक विडिओ

    • @abhijeetkachare3765
      @abhijeetkachare3765 Před rokem +1

      @@aviscreation3017 सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही... पण प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते.. अनेक औषधे आहेत

  • @hanmantnikam7843
    @hanmantnikam7843 Před rokem +2

    अभिजीत सर वांगीची रोपे हावेत

  • @sumitkamdi7695
    @sumitkamdi7695 Před rokem +2

    Sir tumcha number midel ka

  • @seemamohite8175
    @seemamohite8175 Před 8 měsíci +1

    नं पाठव

  • @rajendraphulavre3302
    @rajendraphulavre3302 Před rokem +2

    मुद्याचे सांग बाकी भंकस करू नको

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Před rokem +2

    Bhai sarkari khat ka waparta?

  • @motivationalstory3166
    @motivationalstory3166 Před rokem +2

    Gava kutla dada

  • @tukarambanayat3950
    @tukarambanayat3950 Před rokem +2

    पांढरा भुरीसाठी काय वापरता

  • @dilipmane2013
    @dilipmane2013 Před rokem +3

    शेतकऱ्याचा नंबर मिळेल का

  • @sudhirsadedar8025
    @sudhirsadedar8025 Před rokem +2

    शेंडे अळी साठी काही सांगितलं नाही

  • @shivshaktikrushnapure7170

    तुम्ही १००टक्के खोटे बोलता

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 Před rokem +2

    Ha Biyane company promoted video aahe. Shetkari evdha hi bevkuf nahi

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn Před rokem +2

    Nice