Dussehra Wishes in English | Dussehra Special Video | Wishes with Marathi Meaning

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Dussehra Wishes in English | Dussehra Special Video | Wishes with Marathi Meaning
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
    सर्वप्रथम तुम्हाला व तुम्हाला तुमच्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
    मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीमध्ये आपण दसऱ्याच्या शुभेच्छा कशा पद्धतीने देऊ शकतो या टॉपिक वरती चर्चा केलेली आहे. या व्हिडिओमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने आपण एकदम सोप्या दहा वापरले जाणाऱ्या शुभेच्छा पाहणार आहोत.
    मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चैनल वरती इंग्रजी बोलण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नेहमी अपलोड करत असतो त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा जेणेकरून येथून पुढील कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही
    धन्यवाद
    🔹माझ्याशी खालील लिंकद्वारे संपर्क करू शकता.
    🔹Facebook:-
    www.facebook.c...
    🔹Instagram:-
    www.instagram....

Komentáře • 6