Ayushyavar Bolu Kahi - Part 8
Vložit
- čas přidán 30. 07. 2018
- ZEE5 Now available in 190+ countries. Click Here bit.ly/WatchNowOnZEE5
A musical by Salil Kulkarni and Sandip Khare
#marathi #zeemarathi #marathiserials #marathitvshow #marathicomedy #comedy #entertainment #drama - Zábava
'he bhalte avghad aste' songs hits hard, reminds me of the time when I got on my flight leaving for higher studies abroad and my Aai was on the airport, saying good bye..
' हे भलते अवघड असते ' ही 'अतिशय अर्थपूर्ण आणि ह्रदयस्पर्षी कविता, ही कविता ऎकताना कधी डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होतात हे कळतच नाही. या कवितेचे वॆशिष्ट हे की, जरी हि कविता 'ती' आणि 'तो' यांच्यातील नात्यामधील असली तरी ती कोणत्याही नात्याला चपखल बसते. कारण या कवितेमधील आशय/भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. या कवितेमधील शब्दांची जबरदस्त ताकद आणि सलिल आणि संदीप यांनी ज्या उत्कटतेने सादरीकरण केले ते ऎकताना तो प्रसंग न कळत डोळ्यासमोर चलतचित्रासारखा जात असतो. सलिल आणि संदीप आपले कॊतुक आणि अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. धन्यवाद.
Wow realy great and fact
Apratim.. Khup bhavuk...
This is what we are missing today😿😿😿
नंबर 7 हे गाणे का बंद केला
Khup chan
कुठून स्तुती शब्द आणू सर , आपल्या लेखनासाठी , गायकीसाठी , सुमधुर संगीतासाठी 😌😌
Please सर 🙏 तुम्हीच शब्द उधार द्या 🙏🙏😘😘
He Bhalate avghad aste💔🥺
खुप छान सुंदर
सुरेख
👌👌👌👌👌👌
हे भलते अवघड असते,,😭
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
Love Letter - 1:46
He Bhalte Avghad Aste - 8:00
Me choti ani paus mala athavta
Chan
C
Indrajit bhalerao chi original kavita aahe I think. Prem mhanje prem kay ast