तुम्ही सगळ्या खरेदी करण्यात आलेल्या वस्तु दाखवल्या. तुमचे मन खुप मोठं व साफ आहे ताई. मी पण असेच दाखवते शेजारी व friends ना खुप आनंद होतो. Love you tai ❤️
खुपचं सुंदर ताई तुमची शॉपिंग आणि तुम्ही जे मार्गदर्शन केले की प्रत्येक महिन्याला दिवाळी शॉपिंग चे पैसे बाजूला काढायचे ते खूप मला आवडले कारण दिवाळीत मला काही घ्यायला भेटत नाही त्याबद्दल धन्यवाद ताई 🌹🙏🙏
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण चक्र धरा जी कि जय श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा खुपच...छान विचार...दिवाळीचे..रंगबेरंगी...साडी...छान...घरसंसार...सामान....छान...खरेदी..छान?!
ताई तुम्ही खूप छान viedo बनवता,तुमचे मनापासून धन्यवाद येणारे viedo साठी आधीच thaku नवीन छान महिती देता त्या बद्दल मनापासून थँक्स मनापासून धन्यवाद रोज तुमचे व्हिडिओ पाहते रोज comment नाही करता येत पण येणाऱ्या रोज माहिती साठी आजच thank u बोलते
Mi tumala mavshi bolu ka Mazya aaichya vyache aahat tumi Mla Shopping khp aavdl mi pn asech kren shopping ..,!Paijan khup chan very nice👌👌 mi screenshot ghetlay ....!
खूप सुंदर खरेदी झाली आहे दिवाळीत सगळेच नविन खूप आवडले मला,गालीच्याचा रंग छान आणि नऊ साड्यां कलर डिझाईन छानच आहेत शर्ट्स पण छानच पैंजण नाजुक त्या सोबतचे प्रेम भरपुर आहे असेच तुम्हीसर्वजण आनंदात रहा कायम......
👌👌👌👌👌Khup khup chhan tai mala tr tujhi shopping khup aavadli mi pn ya pude ashich shopping keli asti pn atta tr majh sawtach dukan ahe pn bakichi kharedi mi holsale mdhe karin.aani sadyach mhnte tr thmb mi punha ekda mojun sangte to parynt tata by by 😊😊😊 diwalichya khup khup shubhechha.
ताई तुम्ही तेरा साड्या घेतल्या शुभ - दिपावली ताई दिवाळीत रोज दिव्यांची . आरस कशी करता ते दाखवा पुन्हा एकदा शुभ दिपावली जय गुरुदेव जय गुरुदेव🌺🌺🌺🌺🌺☘️☘️☘️☘️
ताई आज माझ्या छोट्या मुलाचा वाढदिवस आहे आज काय करावे दान हे सगळं सागा मी करेन नि वर्षभर काय करावे ते पण सागा ,खूप msg केले सॉरी पण खूप बोलू वाटते तुमच्याशी
Wow tai bhaujini gift payal mastch dile aahe.Mala tai tuzya sagalyach sadya khup chaan vatlya. Tai tuzi hya varshichi Divali khup khup aanandat javo aani tu khup kush raha.
माझ्या मुलांला नोकरी साठी काही उपाय सांगा ताई.मी सर्व चे करते.तरी माझ्या वाटेला दुःख आहे.ताई सासरे मरन पावले.सासुबाई पण खाडेवर आहे त्याचे पण सर्व करावे लागते.ताई मला काही सुचत नाही.ताई कारनं माझे मिस्टर पण नाही.दोन्ह मुलं आहेत मी काय करावे चिंता खुप वाटते.घरचे लोक पण खूब त्रास देतात.ताई कधी कधी खूप टेन्शन येत.ग
शांत रहा व काळजी करू नका तुमच्या मुलाला लवकरच नोकरी मिळेल व तुमचेही दिवस लवकर पालटुन जातील तुम्ही खूप काही सहन करत आहात मला कळत आहे तुमच्या भावना पण थोडासा धीर धरा उपाय आहेत व्हिडीओ पहा नोकरी साठी बरेच उपाय आहेत नक्की बघा व करा काळजी सारखी करुं नका स्वतः वर पण लक्ष द्या मी आहे तुझ्यासोबत धन्यवाद खुप खुप
🙏🙏 ताई खुपच छान आहेत साडा पण आणि पैजन पण 🙏🙏 पण ताई सांगली पासून किती किलो मीटर आहे ओ अटणी गांव ओ मग ताई सांगा ना करण मी दिवाळी नतर सांगली ला जाणार आहे ना 🙏🙏🙏🙏
खुप छान ताई तुमच्या साड्या 11 होत्या ताई मी तर तितक्याच मोजल्या खुप सारी खरेदी केली तुम्ही मला तुमचे पैंजण फार आवळले दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या 🌺🌺🌺🌺🌺
खरंच ताई खुपच छान आणि बजेट मध्ये खरेदी केली आहे मस्तच 👌👌👌 , पैंजण खूप सुंदर आहे आणि खूप मोठे ही आहे , आणि मला ही माझ्या मिस्टरांनी गुरुपुष्यअमृत ला पैंजण घेतले ,जोडवी ही नवीन केली , ताई तुम्ही जिथून खरेदी केली त्या ठिकाणचा address मिळेल का ,तुमच्या साड्या
तुम्ही सगळ्या खरेदी करण्यात आलेल्या वस्तु दाखवल्या. तुमचे मन खुप मोठं व साफ आहे ताई. मी पण असेच दाखवते शेजारी व friends ना खुप आनंद होतो. Love you tai ❤️
Tai tumcha Diwali Chi shopping Khup aavadli I think 10 sadya Gotta Khupch Chaan ❤️💯👍
खुपचं सुंदर ताई तुमची शॉपिंग आणि तुम्ही जे मार्गदर्शन केले की प्रत्येक महिन्याला दिवाळी शॉपिंग चे पैसे बाजूला काढायचे ते खूप मला आवडले कारण दिवाळीत मला काही घ्यायला भेटत नाही त्याबद्दल धन्यवाद ताई 🌹🙏🙏
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण चक्र धरा जी कि जय श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा खुपच...छान विचार...दिवाळीचे..रंगबेरंगी...साडी...छान...घरसंसार...सामान....छान...खरेदी..छान?!
धन्यवाद खुप खुप आनंदी
ताई तुम्ही खूप छान viedo बनवता,तुमचे मनापासून धन्यवाद येणारे viedo साठी आधीच thaku नवीन छान महिती देता त्या बद्दल मनापासून थँक्स मनापासून धन्यवाद रोज तुमचे व्हिडिओ पाहते रोज comment नाही करता येत पण येणाऱ्या रोज माहिती साठी आजच thank u बोलते
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
Mi tumala mavshi bolu ka
Mazya aaichya vyache aahat tumi
Mla Shopping khp aavdl mi pn asech kren shopping ..,!Paijan khup chan very nice👌👌 mi screenshot ghetlay ....!
छान छान म्हण की मावशी मला आवडेल धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
ताई कर्नाटक मध्ये कुठे जाता शॉपिंगला गाव लास्ट साडी छान होती
खूप सुंदर खरेदी झाली आहे दिवाळीत सगळेच नविन खूप आवडले मला,गालीच्याचा रंग छान आणि नऊ साड्यां कलर डिझाईन छानच आहेत शर्ट्स पण छानच पैंजण नाजुक त्या सोबतचे प्रेम भरपुर आहे असेच तुम्हीसर्वजण आनंदात रहा कायम......
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
दंडवतजी...प्रणाम...ताईजी...छान उत्तम...सुंदर रचना...शाँपिंग..साडया...पैजन...वाहा...सुंदर.
खूप सुंदर शाॅपींग मला देखील
कपड्यांची खुप खुप आवड आहे.👌👌👌😀😀
Khup chhan tai mast kuthun kelekharedi
खूप छान छान तुमची शॉपिंग झाली छान साड्या पायल आणि सोफा कव्हर ऑल ओवर शॉपिंग छान झाले
Thanks tai shoping sher kelya baddal mala pan idea ali
खुप छान खरेदी केली ताई,११ साड्या आहेत,करणाटकातील दुकानाचे नाव आणि ठिकाण सांगा
Misterache gift no 1ahe saadis best choice mavshi
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
Khup chan kaku.kutun shopping krta Karnataka mde te pn sanga na aami pn javu
Tai happy diwali. Mla tumchi white pink sadi tyar dress ani payal khup aavdle kutun getle. Addres sangal ka
Tai tumchya payal khup khup chan aahet kitihi vela khup mhanale tari kami padel.farch sunder.tai mazi mulagi khup morden aahe pan tilahi khup khup aavdlya tumchya payal.tumhala diwalichya khup khup shubhechaa.he diwali tumhala sukachi aani bharbharatichi jao.happy diwali✨🌠🎇🎆
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
ताई माझ्या कडे ब्लाऊज शिवायला दृया मी खुप छान शिऊन देईन तुमची खरेदि खुप छान
किती छान दिसतेस ताई मला खूप आवडतेस तु ❤❤🎉🎉
खूप छान खरेदी केली आहे ताई तुम्ही आणि खूप कमी पैशात, खूपच सुंदर साड्या आहेत👌👌धन्यवाद 🙏🙏👣🎇
खुपच छान 👍🔔🤝 happy diwali 🎉🎉💐💐
Kuthe rahata tai tumhi kharide keli. Khup Chan kharedi keli
Tai tuze payal chan hote aani sadeya dha hote sglich shopping chan aahe tuzeyakdun shklo ki bjet mdhe shipping kshi kraychi 🙏🙏🙏
👌👌👌👌👌Khup khup chhan tai mala tr tujhi shopping khup aavadli mi pn ya pude ashich shopping keli asti pn atta tr majh sawtach dukan ahe pn bakichi kharedi mi holsale mdhe karin.aani sadyach mhnte tr thmb mi punha ekda mojun sangte to parynt tata by by 😊😊😊 diwalichya khup khup shubhechha.
❤️❤️❤️🥰🥰🥰🌹🌹🌹
तूम्ही खरेदी करण्याची पद्धत खूप सुंदर आहे
धन्यवाद खुप खुप तुम्हाला पायल आवडलं नाही का
Bandhnichi Sadi v lal clrchi Sadi khupch aavdli Happy divali tai
Khup chan tai tumchi shopping khute keli tumchi payal khup khup chan
Kharedi khup chhaan jhali,Karnataka madhhe kuthun keli kharedi ? Address milel ka tithala?
Taiii mazya pan ashich brod design aahe paijan chi 7000 che aahet..
फार फार छान शॉपिंग केली तुमची 11 साडे आहेत तुमची चॉईस छान आहे ताई
Tai Roj new Sadi nesun ch video banva so so Nice tai aani tai mehi asech shopping karte .Tumche maze vichar sharkhech aahe .....ekdm Chan tai
छान छान होय आता ब्लाऊज शिवते मग नेसते
11 sadaya tumchy aahet 2 dres 1 cotton dres 2 ra mahit nahinkasa to sunetra kade rahila 1 kurti ani payal evdy a tumcha vastu ashet
❤️❤️❤️🌹🌹🌹
कर्नाटक मध्ये कोणत्या दुकानात शॉपिंग केली ताई तुम्ही
Waw Tai ky sadya ahet kiti kmi kimtit mustch shopping
खरच खूपच छान आयडिया व बचत पण11 साड्या आहे पुर्ण घरात नवीन वस्तु मिळतात
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
खूप खूप छान ताई,आणि तुमची पायल तर मस्त
Khup chan Tai. Karnatakat kont gaon tai. Gavach nav sanga ki tai mhnje amhala pn bhet deta yeil. Plzz tai
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई तुम्ही तेरा साड्या घेतल्या शुभ - दिपावली ताई दिवाळीत रोज दिव्यांची . आरस कशी करता ते दाखवा पुन्हा एकदा शुभ दिपावली जय गुरुदेव जय गुरुदेव🌺🌺🌺🌺🌺☘️☘️☘️☘️
11saree take you Tai so nice
ताई तुमची पायल मला फार आवडली. तुम्ही बारा साड्या आणल्या आहेत.
खुपच छान आहे पायल तुम्ही खरेदी कुठे केली साडया तर खुप सुंदर आहे
किती छान ताई आम्हीपण आष्टा येथे राहतो
Mam tuhmiamhala khup chan mahiti sagnitalya badal khup khup danyawad
Happy dipawali tai
Happy divali tai
Khupch Chan payal ahe tai mla pan ashich payal avadte
खूप छान खरेदी केली ताईनी आई च्या सोडून दहा साडया घेतलया
ताई आज माझ्या छोट्या मुलाचा वाढदिवस आहे आज काय करावे दान हे सगळं सागा मी करेन नि वर्षभर काय करावे ते पण सागा ,खूप msg केले सॉरी पण खूप बोलू वाटते तुमच्याशी
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा एखाद्या देवळात जाऊन तेल दानं करा
Tai swapnat kawlyavrti bslele shani dev disle tr kay arth aahe...mla sadesati pn nahi chalu..plz sanga
Are va tai satar mdhe gav konat aahe tumch mg aamhipn satarkr aahot🙏🙏🙏
Khup chan khredi keli tai mahiti khup chan
कमी बजेट मध्ये खूप सारी शॉपिंग केलेली आहे ताई. आणि तुमच्या 11 साड्या आहेत.
Chhan tai....
Wow tai bhaujini gift payal mastch dile aahe.Mala tai tuzya sagalyach sadya khup chaan vatlya.
Tai tuzi hya varshichi Divali khup khup aanandat javo aani tu khup kush raha.
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
खुप छान आणि स्वस्त खरेदी. 👌👌पैंजण पण खुप छान. 💕💐💐💐 9 साड्या आहेत
१२साड्या घेतल्या ताई तुम्ही , साड्या खूप सुंदर आहे
Khupach chan white.. 👌👌👌
ताई शापिगं खूप सुदंर केली आहे पायातलं डिजाईन सुदंर आहे मला पण पायातले गिफ्ट दिले माझ्या मिस्टरानी आणि साडया पण खूप छान आहे 👌👌👌👌👌👍👍💐
Khup chaan tai saadi pan chaan aahet 11sadis aahet
11 sadi ahet.... Khup chan shopping ahe.....
एकुण नऊ साडया आधी दाखविलेल्या नंतर दोन साडया मिळुन अकरा साडया झाल्या.खुप छान बजेट शाॅपिंग.धन्यवाद.
अगदी बरोबर बोललात
Tai tumi shripal hotel la alta na karnatakatil kagwad madhe te maja sasar aahe mi mharashtratil aahe parat aala ki bheta nakki
माझ्या मुलांला नोकरी साठी काही उपाय सांगा ताई.मी सर्व चे करते.तरी माझ्या वाटेला दुःख आहे.ताई सासरे मरन पावले.सासुबाई पण खाडेवर आहे त्याचे पण सर्व करावे लागते.ताई मला काही सुचत नाही.ताई कारनं माझे मिस्टर पण नाही.दोन्ह मुलं आहेत मी काय करावे चिंता खुप वाटते.घरचे लोक पण खूब त्रास देतात.ताई कधी कधी खूप टेन्शन येत.ग
शांत रहा व काळजी करू नका तुमच्या मुलाला लवकरच नोकरी मिळेल व तुमचेही दिवस लवकर पालटुन जातील तुम्ही खूप काही सहन करत आहात मला कळत आहे तुमच्या भावना पण थोडासा धीर धरा उपाय आहेत व्हिडीओ पहा नोकरी साठी बरेच उपाय आहेत नक्की बघा व करा काळजी सारखी करुं नका स्वतः वर पण लक्ष द्या मी आहे तुझ्यासोबत धन्यवाद खुप खुप
Tai gift khoop chan ahai
Saree pan chan ahait tumachi choice chan ahai
न ऊ साडया घेतलया ताई तूमीआईचया तिन साडयाखूप छान छान आहे आहे ताईसगळे साडया आकरा आहेत आई चया सोडून
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
ताई मी दहिवडीत रहाते
ताई तुमच्या सगळया साडया खुप छान आहे..।पैंजण तर खुप छान आहे..ताई तुमच्या 9.साडया आहेत
🙏🙏 ताई खुपच छान आहेत साडा पण आणि पैजन पण 🙏🙏 पण ताई सांगली पासून किती किलो मीटर आहे ओ अटणी गांव ओ मग ताई सांगा ना करण मी दिवाळी नतर सांगली ला जाणार आहे ना 🙏🙏🙏🙏
ठिक आहे
Hello Didi mala ek chhan upay sanga please mazha Kade paisech Rahat Nahi...kitihi aale Tari kahich rahat Nahi.....
खूप सुंदर साड्या आहेत ताई एकुण आकरा साड्या आहेत ताई पैंजण पण खूप आवडले ताई शुभ दिपावली
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
खुप छान खरेदी केली गिफ्ट छान आहे ताई खुप खुप धन्यवाद
खूप खूप सुंदर डिझाइन पायलची
खुप छान ताई तुमच्या साड्या 11 होत्या ताई मी तर तितक्याच मोजल्या खुप सारी खरेदी केली तुम्ही मला तुमचे पैंजण फार आवळले दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या 🌺🌺🌺🌺🌺
तुम्ही पहिल्यांदा बरोबर उत्तर दिले धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
खरंच ताई खुपच छान आणि बजेट मध्ये खरेदी केली आहे मस्तच 👌👌👌 , पैंजण खूप सुंदर आहे आणि खूप मोठे ही आहे , आणि मला ही माझ्या मिस्टरांनी गुरुपुष्यअमृत ला पैंजण घेतले ,जोडवी ही नवीन केली , ताई तुम्ही जिथून खरेदी केली त्या ठिकाणचा address मिळेल का ,तुमच्या साड्या
11 आहेत,तुमच्या आईच्या 3 आणि तुमचे ड्रेस 2 आणि टॉप 1 ,बरोबर ना please रिप्लाय द्या
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व संध्याकाळी व्हिडीओ पहा त्यात आहे सगळे
Tai carnatak Madhe kuthe ghavache va dukanache nav sanga
तुम्ही साड्या कोठून घेतात तुमचं गाव कोणतं आम्ही नवीन सबस्क्राईब झालात आज
मी कर्नाटक ला अटणी गाव आहे धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
ताई पायल खुप छान आहे साड्या खुप छान आहे आईच्या साड्या धरुन 13साड्या आहे खुप छान खरेदी केली आहे ताई
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
Pl.give address from which you brought.
Tai hattajodi vr video banawa please
तुम्ही सातारा च्या आहे का
Shhoping छान आहे
अगदी बरोबर आहे ताई मी असच करते आणि पायल तर खूप👍 छान आहे मस्त दीवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
ताई तूझे पायल खूपच सूंदर आहे तूझी साड्या ची choice तर खूप खूप सूंदर आहे
ताई पायल खुप छान आहे आणि साड्या पण
दिवाळीच्या शुभेच्छा ताई 👌👌
खूप छान खरेदी केली ताई
खूप छान माझी मोठी बहीण शोभते मला साडया खूप म्हणजे खूप आवडतात पैजण छान आहे
छान छान मग आहे आपण बहिणी
Karnatakmadhe tumi kuthe shopping karta tumi
खूप छान पायल खूप छान व्हिडिओ टाकला ताई शॉपिंग शॉपिंग
खुप छान दिवाळी शॉपींग पायल खुप छान आहेत
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
Mastch खरेदी ताई
खुप छान साडया पैजन ताई आकरा साडया आहे
Tai 9000 haz madhe khup chan shi khredi kelit saglich khredi bhari ahet pn tumchi Payal ani Shivti dhakoli ti pandri Chan ahet 👌👌👌👌👌❤️🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🤩
खुपच छान ताई . तुम्ही छान माहिती देता
धन्यवाद खुप खुप आनंदी
खुप छान. शुभ दीपावली
Happy diwali tai sadaya khup chan aahe bandane che sade mala aavdte
आम्ही पण पुढच्या वेळेस असच असेच खरेदी
Tai tuzych sadya swatachya 11
aahet aani aaichya 3sadya dharun aekun14 sadhyachi karedi keli aahes aase mala vattey.
Konte ghav ahe tumche...tumi saree mde bhari dista...dress peksha...khup enjoy krta...
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
ताई खूप छान आहेत पैंजण तुमच्या
🙏🙏🙏फारच छान खरेदी केली आहे ताई, तुमची चाँईस पण छान आहे,
पैठण खुप आवडले ताई🙏👌👌👌👌👌