मस्जिदमध्ये झालेल्या हल्ल्यात मुलावर तीन वार, तर घरावर दगड पडताच मृत्यूसमोर पाहणारी आई...

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Kolhapur Violence गजापुर गावात प्रत्येक घरात आपबिती सांगणारी माणस आता भेटत आहेत. पण याच ठिकाणी आक्रमक जमावाने केलेल्या हल्ल्यात एका आईच्या नवसाने झालेल्या मुलावर गंभीर वार झालेत. तर घरात असणाऱ्या आईवर ही भयावह परिस्थिती रविवारी ओढवली होती... (Durva Dalvi)
    #gajapur #kolhapur #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 525

  • @JayShivrayJay
    @JayShivrayJay Před měsícem +126

    *मी माझ्या संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीने तुमच्या सर्व गजापूर वासियांची माफी मागतो की अशा प्रकारे आई बहिणींचा ही या लोकांनी आदर केला नाही आणि त्यांच्यावरही धावून गेले लहान लेकरांचा हे त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि तरुण मुलांवर तर अगदी जीव घेण्या इतपत कार्य केले तुमची खरंतर तोडली आमच्यापासून काही मदत झाली तर नक्कीच करणार परंतु सध्या अगदी नतमस्तक होऊन संपूर्ण हिंदू समाजाकडून मी तुमच्या चरणी डोकं ठेवतो आई माफ करा आम्ही नव्हतो पण जे पण लोक होते त्यांच्या गुणाला शिक्षा नक्की मिळणार*

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před měsícem +162

    अशा गुन्हेगारावर कठोर कारवाई झाली पाहिजे

    • @gulshanshaikh9498
      @gulshanshaikh9498 Před měsícem

      🙏👍

    • @shashiyou2011
      @shashiyou2011 Před měsícem +1

      पीड़िता को दुगना मुवाबजा मिले और दोषी के साथी और अपराधी को सजा हो। इसमें जनता और सरकारी अधिकारी भी छूट ना पाए।
      ऐसा घटना, अपराध दोबारा ना हो जाए इस बात पर ध्यान केंद्रित हो।

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Před měsícem

      Dangal Raaje ne ghadawli police sangaati Jaa kar karwayi

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Před měsícem

      Raaje ne dangal ghadwali police suraksha madhe Hindu dangal ghdawtat 70 warshat

    • @majedsd6057
      @majedsd6057 Před měsícem

      👍👍👍

  • @theindianlawyer76
    @theindianlawyer76 Před měsícem +168

    पाशवी आतंकवाद्यांच्या निषेध, हे भिड्याच्या किड्यांनी केलंय, कारवाई झाली पाहिजे,😢😢

    • @IGOR-GAMING_7218
      @IGOR-GAMING_7218 Před měsícem

      are yedjhvya kashmir madhale tula kay nirdosh vatatat kay ...ani he tula aatankwadi distat hoy ...bhadvya

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      भिडे चे वळवळणारे किडे आहेत!!!

    • @JAYJAYMHARASTRAMAZA
      @JAYJAYMHARASTRAMAZA Před měsícem +3

      100%

    • @arunshelar29
      @arunshelar29 Před měsícem

      तु बघायला गेला होता का,काहीपण कुठेपन जोडायचा, सगळे शिवभक्त होते, दर्गाह सोडलं तर 155-160 अतिक्रमण केली होती, आमच्या राजांच्या किल्ल्यांवर बकऱ्या, कोंबड्या, दारू, गांजा हे सगळं चालू होता, आणि त्यांचे मावळे हे सगळं बघत बसणार.
      अस कस चालणार...साहेब
      बाकी त्या दिवशी जे घडलं त्याच कोणीच समर्थन करत नाही...

    • @ytjigar
      @ytjigar Před měsícem +2

      यात mim चा हात आहे .

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335 Před měsícem +205

    भाजपा ने सोडलेली खोटी हिंदुत्ववादी जनावर आहेत ती😢

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Před měsícem +79

    छ. संभाजी महाराज असते तर मनोहर भिडेला हत्तीच्या पायाखाली चिरडला असता

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      भिडे चे वळवळणारे किडे आहेत!!!

    • @ranjeetchavan466
      @ranjeetchavan466 Před měsícem

      बंडा साळोखे सूत्रधार आहे सूत्रधार
      प्रशाशनाला माहीत आहे

  • @parins5643
    @parins5643 Před měsícem +108

    एक घर बनवायला काय आणि किती प्रमाणात कराव लागत...ते घर आज तोडण्यात आले आहे..... ज्या लोकांनी हे काम केले आहे त्याच्या कुळिला ते भोगावे लागणार....
    महाराजांनी कधि अशे निष्पाप लोकांचा त्रास दिला नाही
    कधी शिकवन हि दिली नाही...

    • @nnnnnn769
      @nnnnnn769 Před měsícem +5

      अरे मग अतिक्रमण करताना विचार कराचा उद्या तुमच्या जागेत कुणी घर बांधलं तर तुम्ही गप्प बसणार का

    • @raaz202
      @raaz202 Před měsícem +11

      ​@@nnnnnn769आधी माहिती घे.. मग बोल. उगाच शहाणपण शिकवू नको.

    • @Cric11-x1k
      @Cric11-x1k Před měsícem

      ​Are bc atikraman kille vr ahe ya lokancha kay sambandh ahe ​@@nnnnnn769

    • @amjadnarwade1236
      @amjadnarwade1236 Před měsícem

      Mg tujhya gharat zhala hota ka atukraman​@@nnnnnn769

    • @Nadim166
      @Nadim166 Před měsícem

      Tula mahit aahe gjapur madhye kuthe atikraman aahe ​@@nnnnnn769

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 Před měsícem +129

    याला जबाबदार कांग्रेस च्या खसदार शाहु महाराचा मुलगा सँभाजी महाराज नि हल्ला करण्याचे नेतृत्व केले

    • @parvezmujahid6806
      @parvezmujahid6806 Před měsícem +7

      Woh bjp sansad the

    • @irfankhot365
      @irfankhot365 Před měsícem

      Tyache pai todle pahijye

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      भिडे चे वळवळणारे किडे आहेत!!!

    • @arunshelar29
      @arunshelar29 Před měsícem +5

      शिवाजी महाराजांचा फोटो लावतो, आणि त्यांची बाजू घेतो, अतिक्रमण केलाच नसतं, तर ही वेळ आलीच नसती....

    • @yogeshjawanjal316
      @yogeshjawanjal316 Před měsícem +4

      @@arunshelar29 तू नको शिकवू लोकांना कोणाचा फ़ोटो लावायचा कोणाचा नाही,
      शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मुस्लिम ही होते
      राहला प्रश्न अतिक्रमण च तर झोपले होते क़ाय अवड़े दिवसा पासून पक्के अतिक्रमण झालेत तेव्हा, आणि है या काँग्रेस च्या शाहु महाराजांना मत देउन जिंकवनारी हिच मुस्लिम लोक आहेत

  • @lochanmajnu
    @lochanmajnu Před měsícem +43

    संभाजी भिडे च्या किडे अवलादी आहेत

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      भिडे चे वळवळणारे किडे आहेत!!!

    • @user-vn6ig1ih5i
      @user-vn6ig1ih5i Před měsícem

      तुझ्या सारख्या लाख अवलादी आहेत.

    • @ranjeetchavan466
      @ranjeetchavan466 Před měsícem

      बंडा साळोखे आहे दंगल करणार

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 Před měsícem +177

    आता फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पोरोगामी महाराष्ट्रात व तसेच संता च्या भूमीत खुल्ला जातीवाद करत आहे, मनुवादी व जाती वाद्यांचा जाहीर निषेध

    • @Maratha42161
      @Maratha42161 Před měsícem +23

      महाराष्ट्र हा फक्त महाराजांच्या विचारांचा आहे. इथे मुघली विचारांना जागीच ठेचले जाईल🙏🚩

    • @yogeshjawanjal316
      @yogeshjawanjal316 Před měsícem +9

      सँभाजी महाराज की जय😂

    • @MiCCO-vp9vt
      @MiCCO-vp9vt Před měsícem +3

      ​@yogeshjajhatu जातीवादी उगा महाराजांचा nav नको खराब करू..wanjal316

    • @MiCCO-vp9vt
      @MiCCO-vp9vt Před měsícem +5

      ​@@Maratha42161गप re जातीवादी.

    • @amishshah5130
      @amishshah5130 Před měsícem +5

      Personal attack on house or masjid or person is wrong ....शांतपणे विचार करण्याची गरज आहे...रायगड,विशाळगड आणि इतरांचे महत्वाचे...हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूंचे ठिकाण आहे....
      इस्लाम धर्म मानणाऱ्या मुस्लिमांनी आधी समजून घेतले पाहिजे की इस्लाम हा मूळ हिंदुस्थानचा नाही......
      समाजातील शांतता आणि सौहार्दासाठी हे ठिकाण हिंदूंचे धर्मस्थळ म्हणून घोषित केले पाहिजे. आणि तिथे फक्त हिंदूच राहायचे.
      हिंदू किंवा मुस्लिमांनी जमीन बळकावली होती ती परत घ्यायची किंवा बेकायदेशीर बांधकामे पाडली पाहिजेत.

  • @dastagirshaikh4294
    @dastagirshaikh4294 Před měsícem +41

    कुठे छ.शिवराय आणि हे आताचे महाराज ?

  • @farhansdarwing2283
    @farhansdarwing2283 Před měsícem +27

    दंगल खोर सरकारचा निषेध.

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 Před měsícem +68

    खरे मावळे आहेत हे.
    शूर वीर
    बायांला लहान मुलांना जमाव घेऊन मारलं

    • @vivekjoglekar6563
      @vivekjoglekar6563 Před měsícem +4

      Barobar Jase amalner jalgaon la train var Halla Kela hota

    • @user-vn6ig1ih5i
      @user-vn6ig1ih5i Před měsícem

      मग मुसलमान काय बायकांची पूजा करतात. जा त्यांच्या घरी रहा तुझा दोन दिवसात हलाला होईल😂😂 पूर्ण भारतात आया, बायांची अब्रू हेच अर्धीचोटली लुटत आहेत. तेव्हा तू काय करत असतो.

    • @nihalpatel102
      @nihalpatel102 Před měsícem

      ​​@@vivekjoglekar6563fake news ahe ti search kara.. dagadfek zaali hoti pn te muslim nakki navte

    • @nihalpatel102
      @nihalpatel102 Před měsícem

      हे खरे मावळे नाहीत... तर मावळा नावच मुखवटा घालून फिरणारे बहरूपिये आहेत... स्वतः च्या मनाला विचारा कि जे मावळे शिवाजी महाराजांच्या साठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव द्यायला तयार होते त्यांनी असा अत्याचार केला असता का.... अशा लोकांना मावळा म्हणण्यात काहीच अर्थ नाही.....जय शिवराय

    • @anindian1337
      @anindian1337 Před měsícem

      ट्रेनवर हल्ला करणारे नेमके कोण होते ते आधी नीट बघा..नुसती दाढ़ी वाढ़वुन टोपी घातलेला मुसलमानच असतोच असं नाहिये...​@@vivekjoglekar6563

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před měsícem +102

    गृहमंत्री फडणवीस तर आरोपीच्या बाजुने आहे कसली कारवाई होनार

    • @SohelShaikh-ph7ih
      @SohelShaikh-ph7ih Před měsícem +2

      Sagla khel BJP cha ch aahe haa ... Khurchi sodaychi nahiye mhanun Hindi Muslim angel dyavach lagel....,

    • @babawater477
      @babawater477 Před měsícem

      हयोच तेव खर बोलला भाऊ,,

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 Před měsícem

      ​@@SohelShaikh-ph7ihkare fukatat jaga havi ka ....8 pore kadhali ...sambhalayala paise nahit .....tar jaga kai ghenar ? Pore kami kara ...aani je iman manta na tyat jaga ....dusarayn chay jaga hadpu naka

    • @SohelShaikh-ph7ih
      @SohelShaikh-ph7ih Před měsícem

      ​@@jaisakarogevaisabharoge..3505 tu nako shikyu re mala... Kaydya ne atikraman kara... Masjid madhe tod fod karnya cha adhikar koni dila yan na....

    • @saniamulla9521
      @saniamulla9521 Před měsícem

      @@jaisakarogevaisabharoge..3505 kutrya tu ghe fuktat jaga .samjl .bindokyachya aadhi mahiti tri karu ghe.aani ek lakshat thev saglyat jast tumchich population aahe .tya mule kutrya sarkhi por tumhich janmala ghaltay.amhala nko shikvu tu.apl dnyan aplya kadech thev tu.dusryanna naav thevnya aadhi tu aapl bagh.tujhya sarkhi amhi nhi dusryanchya jivavar jagnari samjl.Bjp cha paliv prani 😡

  • @naserkhan7127
    @naserkhan7127 Před měsícem +45

    आक्रमक जमाव नव्हे दंगलखोर महणा

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Před měsícem +94

    भाजप चां नीचाड पना आहे हा,
    कुनावरच असा अन्याय झाला नाही पाहिजे.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      भिडे चे वळवळणारे किडे आहेत!!!

  • @rushikeshrathod700
    @rushikeshrathod700 Před měsícem +54

    शिवभक्त कधीही बायका पोरांवर हल्ले करत नाही

    • @muradkhalifa2709
      @muradkhalifa2709 Před měsícem +3

      मग हि कोन होती संभाजी महाराज यानी सांगाव

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      भिडे चे वळवळणारे किडे आहेत!!!

    • @rushikeshrathod700
      @rushikeshrathod700 Před měsícem

      @@muradkhalifa2709 मी news मध्ये बघितले तेव्हा सांगत होते महाराज पोहचायच्या आगोदर हिंसा झाली आणि त्याची चौकशी झाली पाहिजे त्या बरोबर आतंकवादी ला मदत कोण करत होत त्याची पण चौकशी झाली पाहिजे

    • @IrfanShaikh-zv1be
      @IrfanShaikh-zv1be Před měsícem

      Hijade hote ka avgad ahe kiti

    • @sp94vlogs9
      @sp94vlogs9 Před měsícem

      सर्व जण खोट्या बातम्या देत आहेत 😢 त्याची खंत वाटते

  • @babasahebinamdar349
    @babasahebinamdar349 Před měsícem +45

    असं स नीच खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करुं नका विनाकारण त्रास देऊ नका गरीबांना त्रास देवू नका

    • @user-vn6ig1ih5i
      @user-vn6ig1ih5i Před měsícem

      हे तू जाऊन जरा बंगालमध्ये बोल. आला हिंदूंची मारायला.

  • @sssss4534
    @sssss4534 Před měsícem +27

    कुठपर्यंत हे राजकीय नेते मुसलमानांवर अत्याचार करून आपली राजकीय पोळी भासणार भले ते काँग्रेस असो या भाजप असो😢 कुठपर्यंत आम्ही हे सहन करायचं या लोकांची काय चुकी होती आणि त्यांच्या विशाळगडाचा काही संबंध नसताना फक्त मुस्लिम आहेत म्हणून यांच्यावर एवढा अत्याचार केला😢 आणि आपण बोंबलतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र😢

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Před měsícem

      कांग्रेस ने असे धंदे केल्याची इतिहास आणी वर्तमानात कुठेही नोंद नाही सापडत तुला कुठे सापडली 🤔🤔

  • @AmitKamble-dw4wp
    @AmitKamble-dw4wp Před měsícem +32

    गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 Před měsícem +25

    Gajapur cha kay samandh hota

  • @QueenLaiba950
    @QueenLaiba950 Před měsícem +24

    Bhagwa peaceful community is spreading peace everywhere in India👍

    • @PRAJWALTARU-
      @PRAJWALTARU- Před měsícem +3

      What do you say about Kashmiri Hindus?

    • @QueenLaiba950
      @QueenLaiba950 Před měsícem +1

      @@PRAJWALTARU-
      See I'm Maharashtrian girl not Kashmiri🙃that's why I'm talking about my state 👍better u talk abt present not past👍

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f Před měsícem

      ​@@QueenLaiba950 महाराष्ट्रीयन ❤👍

    • @vivekjoglekar6563
      @vivekjoglekar6563 Před měsícem +1

      ​@@QueenLaiba950ok then talk about jalgaon train attack first my dear sister

    • @akashvishwakarma1998
      @akashvishwakarma1998 Před měsícem

      Saturday la , Mussalman lokani Jalgaon Express varr PATHAR BAAZI tya Jhund may Mussalman Bai aani Mule hothey , Kuthe gele Mussalman Lokancha Netas , koni Kai bolla nahi .

  • @mukimshaikh1706
    @mukimshaikh1706 Před měsícem +12

    धन्यवाद टिम लोकमत
    तुमच्या निपक्षपाती बातम्या बद्दल धन्यवाद

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Před měsícem +13

    जाळपोळ करणे तलावरीने मारहण करणे मालमत्तेची लुट करणे आशा दरोडेखोरावर कडक कारवाई झाली पाहीजे सरकार ने गंभीर दखल घेतली पाहीजेः

    • @Around4968
      @Around4968 Před měsícem

      जोपर्यंत टरबूज्या गृहमंत्री आहे तोपर्यंत काही शक्य नाही

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 Před měsícem +25

    Atikarman zale gadawar dangal zali gajapur madhe

  • @Deshpande336
    @Deshpande336 Před měsícem +4

    जळगावत train वर ह्यांनी हल्ला केला त्याच नाही दाखवत का , सारखं नाटकी लोक दाखवतात

  • @Sant.0000
    @Sant.0000 Před měsícem +36

    आईला सांगायच मी माझ्या बापाच्याच पोटचा आहे ना ? मग आता चाललो मुंबईला गुजराती,UP,बिहारी, राजस्थानी,MP च्या लोकांनी कलेलं अतिक्रमण काढायला.

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Před měsícem

      Tujhya Aaycha phoda ahe ka bhadwya

    • @ytjigar
      @ytjigar Před měsícem

      कोणत्या किल्ल्यावर केलंय अतिक्रमण परप्रांतियांनी

  • @minamdar7747
    @minamdar7747 Před měsícem +23

    खुनाच प्रयत्नच्याआरोपाखाली अटक करून कठोर शिक्षा व्हावी. नाहीतर गुन्हेगार मुक्त फिरू शकतो असं समजून उद्या स्वतःच्या शेजारी पाजारी, मित्र व घरच्यांना देखील सोडनार नाहीत.

    • @user-vn6ig1ih5i
      @user-vn6ig1ih5i Před měsícem +1

      Muslim dange kartat v khuleam firtat Tyanna tu ka rokhat nahis. Ala motha gandhigiri karayala.😊

  • @irfanshaikh-zl1yj
    @irfanshaikh-zl1yj Před měsícem +3

    Justice for victims and Masjid. लोकशाही काळात अशी कृत्य खपून घेणार नाहीं. मुस्लिम समाज शांत आहे ह्याचा अर्थ असा नाहि की तो झोपलाय सगळ काही जे घडतंय ते २०१४ पासून बघतोय आम्ही.

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 Před měsícem +18

    ह्या कृत्याचा निषेध आहे.

  • @wasimmulani9672
    @wasimmulani9672 Před měsícem +14

    संपूर्ण जबाबदारी संभाजी भोसले ची आहे

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      ते भोसले नाहीत......

    • @Around4968
      @Around4968 Před měsícem

      संभाजी वर कारवाई कधी होणार का त्याच्यापुढे वाकणार सरकार आहे हे

    • @ahmulla5698
      @ahmulla5698 Před měsícem

      100 % सत्य.

  • @sagar20247
    @sagar20247 Před měsícem +7

    राजकारण सुरू आहे... आपल्या पोरांना आवरा

  • @sadikkhatik5293
    @sadikkhatik5293 Před měsícem +24

    साले बुझ दिल अपने ही हम वतन भाई पर ज़ुल्म करते हैं

  • @Amazingworld78646
    @Amazingworld78646 Před měsícem +7

    maharashtra hindu muslim relation khup changla aahe ...te asech rahu dya 😢hindu muslim unity 🤝

  • @sarfrazbagwansarfrazbagwan8207

    अस हल्ला करनारे अतेरीकी असेल

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Před měsícem +27

    आशा हल्लेखोरांना ग्रूहमंत्री फडणवीस काय कार्यवाही करतात हे पहावे लागेल 🙏🙏

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Před měsícem +1

      आरोपी मुस्लिम असते तर कारवाई झाली असती खरा दंगलखोर तर फडणवीस आहे

    • @user-eu7pd1rh8f
      @user-eu7pd1rh8f Před měsícem

      विषारी टरबूज्याने दंगलखोरांच कौतुक केल आहे.

    • @user-vn6ig1ih5i
      @user-vn6ig1ih5i Před měsícem

      मुसलमान जेव्हा हल्ले करतात तेव्हा शेपूट घालून बसतोय. तेव्हा काय दातखिळी बसते तुझी की फाटते.

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 Před měsícem +5

    कांग्रेस, भाजप सोडा,
    अतिक्रमण बद्दल बोला
    विशाळगड वर कुणाला ही allowed नाही अतिक्रमण करायला.
    तिथे १०० वर्षे जरी राहिले तरी शेवटी अतिक्रमण ते अतिक्रमण
    बाबरी मशीद ५०० वर्षे होती,पण शेवटी अतिक्रमणच होती
    आणि अतिक्रमण पाडायलाच पाहिजे

    • @IrfanShaikh-zv1be
      @IrfanShaikh-zv1be Před měsícem

      Are Mansa 3 km la atikrman ahe ka tumi ky Mansa maryla gele hote ka bolyla tula khi vatat nhi ka ugch bolyla lvto ye

    • @mujahidturki5939
      @mujahidturki5939 Před měsícem

      Ha aala shana he soda ani te soda to ja pahila atkraman ani ya aajica sambhand kay ....

    • @lioneagals3461
      @lioneagals3461 Před měsícem

      👂👀Hitler ne yahoodiyu ke sath wohi kiya tha as a pushya mitra ne boudho jainu dalitu molnivasiyu dravidu aur marathiyu ke sath kiya tha Evan holocaust per dalitu molnivasiyu boudho jainu dravidu aur marathiyu ka bhi HAQ hai...💯🤔👌🏻

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp Před měsícem +10

    काश्मीरमध्ये हिंदू लोकांवर असाच अत्याचार झाला होता त्याच्यापेक्षा पण भयंकर झाला होता तेव्हा पुरोगामी वाले शांत बसले होते त्या लोकांना फुकट अतिक्रमण करूनच राहायची सवय लागली आहे

    • @Cric11-x1k
      @Cric11-x1k Před měsícem +3

      Mng Tu bjp la jaab vichaar tevha bjp chi sarkar hoti

    • @Animme11
      @Animme11 Před měsícem

      Barobar ​@@Cric11-x1k

    • @firojmullaraficoversong854
      @firojmullaraficoversong854 Před měsícem +5

      काश्मीरचा बदला घ्यायला काश्मीर मधे जावा आम्ही ही मदत करतो

    • @SureshJadhav-cj9cp
      @SureshJadhav-cj9cp Před měsícem +1

      @@firojmullaraficoversong854 अरे तुम्ही लोक तुमच्या मुसलमानात किती वाईट असला तरी तुम्ही त्यालाच मदत करता जेव्हा धर्मावर विषय येतो ना तेव्हा तुम्ही कितीही समोरचा वाईट असला आपल्या धर्माचा असला तर त्याला मदत करता तुम्ही लोकं

    • @AkashPatil-wx5eo
      @AkashPatil-wx5eo Před měsícem +1

      ​@@SureshJadhav-cj9cpyasin bhatkal sarkhi

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 Před měsícem +20

    या माऊलीच काय दोष आहे

    • @Mrakash_Gaming_YT
      @Mrakash_Gaming_YT Před měsícem

      ह्या माऊलीला तुझ्या जमिनीत अतिक्रमण करुदे मग तिला विचार तिचा दोष काय???

    • @TheJaved17
      @TheJaved17 Před měsícem

      Atikraman vishalgadavar, Gajapur cha kay sambandh​@@Mrakash_Gaming_YT

    • @lioneagals3461
      @lioneagals3461 Před měsícem

      🌍India ye words Andijan se belongted hai as a yamuna yaman se hai,Andijan vikramaditya plus zaheeruddin babar ka paidaishi watan hai jo aajkal Uzbekistan mein hai...💯🤔👊

  • @pratapchavan1161
    @pratapchavan1161 Před měsícem +2

    आम्ही याचा समर्थन करत नाही पण अतिक्रमणाची पण खरी बातमी दाखवा

  • @vartashakti
    @vartashakti Před měsícem +9

    Lokamat ne hi ghatna ujedat aanli,hach adhar samanya samajala aahe aapnas dhanyawad

  • @AkhtarShaikh-ii7ns
    @AkhtarShaikh-ii7ns Před měsícem +10

    हे. गजा पुर, नाव नाहि,,,,
    हे. ,,गाझी पुर,,,नाव आहे,,, कारण भारतात
    एकमेव. हुक्मारां होते, ते म्हणजे,,,,
    ,,,गाझी अबुल मुज्जफर अलि आदिलशाह,,,
    ह्यानी,,बाहमनीशाहनी बांधले ले, खिलखीला
    कोट होते,,,ते कोट परत नविन बांधले,,तेव्हा,
    ते आदिलशाह हे जिथे वास्तव केले होते,,
    त्या त्यांच्या ठिकाणास,,,गाझीपुर,,,हे नाव
    दिले,,, हिदुनो. ऐका,,,,पुर ,,नगर,,कोट,,
    तट. बुरुज,, खंदख,,दार,दारोगा. व आनेक
    शब्द. हे मुसलमानी शब्द आहेत,,,मुळात
    हिंदु राज्य च. नव्हते,,,उलटा ईतिहास लिहला
    आहे,,,,,

    • @shivtejproduction8794
      @shivtejproduction8794 Před měsícem +5

      मुस्लिम भारतात आले ,, नाव बदला बदली केली

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 Před měsícem +4

    हे माणुसकीच्या आणि मानवतेच्या विरोधात आहे, अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.
    विशालगढ़

  • @sajidshekh7281
    @sajidshekh7281 Před měsícem +7

    So sad 😢

  • @ahmulla5698
    @ahmulla5698 Před měsícem

    दुर्वा ताई धन्यवाद.... सत्य परिस्थिती दाखवत आहात.

  • @santosh9280
    @santosh9280 Před měsícem +3

    ही घटना अत्यंत वाइट आहे

  • @SikandarDaware
    @SikandarDaware Před měsícem +10

    लाज वाटू दया रे आई ghalyno

  • @narendrakasar6990
    @narendrakasar6990 Před měsícem +4

    विशाळगड विझला...
    आता राजकारणी पेटतात.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Před měsícem +15

    विधानसभा जवळ आली आहे दंगल घडत राहणार जय भा ज पा सरकार 👎👎

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem

      भिडे चे वळवळणारे किडे आहेत!!!

    • @user-vn6ig1ih5i
      @user-vn6ig1ih5i Před měsícem

      Congress chya हिंदुस्तानात असलेल्या घाणीमुळे होतंय हे व तू पण तीच घान आहेस.

  • @zakirhussainpeerzade8503
    @zakirhussainpeerzade8503 Před měsícem +12

    पाच दहा घरावर 2000 हज़ार लोकानी हल्ला चढ़वला,,
    ठीक,,,,
    पण कीमान शिवाजी महाराज यांच नाव घेऊ नका,,,
    शंडा ना शोभत नाही
    त्यांच नाव घेणे

    • @user-jp8pu7ln2k
      @user-jp8pu7ln2k Před měsícem

      Tujha घर danglit todla gela का...!!!!!
      Zhingur khan.....

  • @AnsarBobade
    @AnsarBobade Před měsícem +3

    He bagun radu ale 😢

  • @mahamadmuthnale1302
    @mahamadmuthnale1302 Před měsícem

    या सगळ्यापेक्षा जास्त वाईट एकाच गोष्टिचं वाटतंय या भ्याड हल्याचं नेतृत्व छत्रपतींच्या वंशजान केलंय

  • @ramzanshaikh8458
    @ramzanshaikh8458 Před měsícem

    हल्ला करणारे ना मर्दाच्या जाहीर निषेध😢

  • @FarukhSoudagar-in2no
    @FarukhSoudagar-in2no Před měsícem

    महायुतीची इलेक्शनची तयारी जोमात सुरू आहे...पण प्रत्येक तयारी वर जनता पाणी फेरणार आहे...🔥🔥

  • @bapusahebdone8033
    @bapusahebdone8033 Před měsícem +3

    आत्ता घर पुढे कसं चालायचं

  • @djadhavblogs8772
    @djadhavblogs8772 Před měsícem +3

    ह्या गोष्टी आता दाखवण्याऐवजी 5-10 वर्षांपासून जर आधीच गडावर चकरा मारल्या असत्या तर गडावर तिथे अतिक्रमण कसे वाढत गेले. आणि ते थांबवण्यासाठी काहीतरी उपाय आधीच झाला असता

    • @Around4968
      @Around4968 Před měsícem

      अरे भाऊ गजापूर गाव तिथून लांब आहे तिथे अतिक्रमणाचा काय प्रश्न

    • @Around4968
      @Around4968 Před měsícem

      विषय गजापूर चा आहे जाऊन बघा व तिथे गजापूर कुठे आहे

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 Před měsícem +2

    अतिक्रमण विभागातील शासकीय अधिकारी याला जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, निवृत् असतील तर, खानदानाकडून नुकसान भरपाई वसूल करा, व तते अधिकारी जिवंत असतील, तर त्यांना सक्तमजुरीची शिक्षा करा, हे केलेच पाहिजे, तरच यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत व अतिक्रमणाच्या नावाखाली नालायक लोक दंगल करणार नाहीत.

    • @lioneagals3461
      @lioneagals3461 Před měsícem

      🌍karne ke kam karongey tu nahi karne ke kam ki saza se bachey rahungey...😱
      👂👀Railway mein u.p bihari jharkhandi hi hutey hai aur stations masters baremans but marathiyu ko chahiye ke sarkar se apne marathiyu ke liye railway's mein Aarakshan mangey aur aandoland kare....🇸🇦🇮🇳👍

  • @kajishabbir9817
    @kajishabbir9817 Před měsícem

    लाज्जा वाटल्या पाहिजे असल्या शिवसैनिकअना

  • @harshad1951
    @harshad1951 Před měsícem +3

    Kadak shiksha kara.

  • @TousifPirjade-pc7gw
    @TousifPirjade-pc7gw Před měsícem +5

    Asch chalt rahila tr pudche diwas far waite ahet dange karun kunacha fayda hot nahi he laksh ghyla hawe sarva samjche nukasn ahe tyat

  • @pratapchavan1161
    @pratapchavan1161 Před měsícem +1

    लोकमत अतिक्रमणाची कधीही बातमी दाखवला नाही

  • @Pencilworld194
    @Pencilworld194 Před měsícem +3

    संस्कारी धर्म वाले आहेत काही कार्यवाही होणार नाही देवेंद्र भोपला आणि bjp चे पालतू संभाजी होता

  • @amitbhole6499
    @amitbhole6499 Před měsícem +3

    Police department zopala ahe ka action ka nahi zali

  • @wasimkhatik7325
    @wasimkhatik7325 Před měsícem +2

    😢 shame on Government n ideaology

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 Před měsícem +2

    Dont destoy love and afection

  • @Piyush-i8y
    @Piyush-i8y Před měsícem

    एकदम बरोबर kel

  • @-ul4od
    @-ul4od Před měsícem +4

    खर पहिला अतिक्रमण कशाला करायचा.

  • @husaindpl5661
    @husaindpl5661 Před měsícem +3

    Me ek maharashtran musalman aahe Ani majha hindu bandu asa hou shkat nahi.jai shivaji maharaj.

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i Před měsícem

    अतिक्रमण निर्मूलन झाल पाहिजे 🙏

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f Před měsícem +2

    जातीयवादी जनसेवक संभ्या आणि इजिप्त, युरेशियन, अफगाणिस्तानी विषारी आरएसएसच सामाजिक योगदान.

  • @Gurujambotkar
    @Gurujambotkar Před měsícem

    अहो सुरुवातील दहा शिवभक्त किल्ल्यावर त्यांना तिथे सुरवातीला मारहाण झाली तेव्हा तुम्ही चॅनलवाले कुठे झोपला होता आणि याच गोष्टीमुळे हा सगळा उद्रेक या घटनेची तुम्ही दखल का घेत नाही लोकांना तुम्ही एकाच बाजू दाखवत आहात सुरुवातीला काय झालं हे का सांगत नाही

  • @ShriKrishnaManjrekar
    @ShriKrishnaManjrekar Před měsícem

    स्वतंत्याच्या घरावर हल्ला होत असेल तर कोतला बाहेर काढा मग तो कोणीही असू देत जय शिवराय

  • @-ul4od
    @-ul4od Před měsícem +3

    किती खोटं बोलायचं. याला तर प्रमाण आहे.

  • @AnsarBobade
    @AnsarBobade Před měsícem +2

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @chandrakantkawthe7482
    @chandrakantkawthe7482 Před měsícem +3

    Rojgaracha prashn, gharach prashn, ani sthanik prashsanch atikramanakade durlaksha,
    Ani tyat Rajkarnyani ghatleli bhar.

  • @zakirambi9922
    @zakirambi9922 Před měsícem

    Very sad

  • @nawazrazashaikh2593
    @nawazrazashaikh2593 Před měsícem

    दंगल प्रकरणी आरोपी सोबत फडणविस आहेत हे काय कारवाही करणार

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 Před měsícem

    जस या आईला मुलावर हल्ला झाल्याच दुखः होतय अस दुखः कोणाही मातेला होऊ नये अगदी तसच दुसऱ्या आईच्या मुलावर असे हल्ले झाल्या नंतर त्या आईला पण असच दुखः झाल असेलच.पण हा विचार फक्त कोणी करायचा.

  • @syyadailshaikh236
    @syyadailshaikh236 Před měsícem +8

    सरकार प्रशासनावर जाहीर निषेध
    त्याचे परिणाम तुम्हाला निवडणुका कळेल

  • @babasahebkharpude4991
    @babasahebkharpude4991 Před měsícem

    सात पोरी एक पोरगं, जनसंख्या नियंत्रण जरुरी आहै

  • @rahuljadhav5599
    @rahuljadhav5599 Před měsícem +1

    Vishalgad var Masjid ani Dargah pahije khasala....

  • @somnathshinde6188
    @somnathshinde6188 Před měsícem

    राफा फिलीस्तीन मध्ये कोणते मनुवादी धार्मिक लोक आहेत

  • @Revolution530
    @Revolution530 Před měsícem +2

    Berozgari kiti aahet yawarun kalta ki kiti lokana he dhande karayala time aahet mhanje he sarwa ewdhe gadhav Nirman zale aahet ya war dukkh aahe tambaku malayacha ani gundgairi karaychi great Kolhapur mushrif uncle😮😮😮

  • @rafikshaikh3404
    @rafikshaikh3404 Před měsícem

    Lokmat really great chanal

  • @INDIA.15Aug
    @INDIA.15Aug Před měsícem

    We r proud Marathi Hindu......
    We r not Maratha, Brahmin, Dalit, Kshatriya or OBC...
    Encroachment must be removed quickly

  • @babasahebkharpude4991
    @babasahebkharpude4991 Před měsícem

    काही गंभीर परिस्थिती नाही,या पेक्षा काश्मीरी पंडीतांना विचार गंभीर परिस्थीती कशी असते

  • @user-bx3vh7fk8i
    @user-bx3vh7fk8i Před měsícem

    Sad

  • @AmanMalgave
    @AmanMalgave Před měsícem +2

    सर्व दंगली च्या मुलाशी बीजेपी च का असते?

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 Před měsícem

      चूक. शीखांविरूध्द दंगलीत काॅन्ग्रेस होती.

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 Před měsícem

    ह्या कृत्याचा निषेध.
    पण हे काम भाजपच नाही.
    काँग्रेस च आहे .....

  • @patilbhanudas5836
    @patilbhanudas5836 Před měsícem +6

    आतापर्यंत हिंदू वर अत्याचार झालेलं पण दाखवा,,

  • @autorikshaw6655
    @autorikshaw6655 Před měsícem +2

    handgi jatiwaad pasrvaat aahe

  • @rahimmahagonde5474
    @rahimmahagonde5474 Před měsícem +1

    हिंदुत्व हेच आहे का कदाचित याचा विचार सर्वांनीच करावा

  • @hemantkaturde8709
    @hemantkaturde8709 Před měsícem +8

    या घटनेला विरोध च आहे पण...काश्मीर मध्ये ज्या प्रकारे हिंदूंना मारलं गेलं ...ते पण विचार करा....

    • @aroundtheworld4926
      @aroundtheworld4926 Před měsícem +4

      Are hoto ka te ..amchi kay chuk tyat

    • @Abp321-01
      @Abp321-01 Před měsícem +9

      कोल्हापूर चे भूमिपुत्र मुस्लिम गेलते का काश्मीर मधी पंडित वर अत्याचार करायला व्हय रे अर्ध ज्ञानी माणूस

    • @jaihind8705
      @jaihind8705 Před měsícem +3

      tyamule tumhi ase karta ka

    • @bikeandsahil7946
      @bikeandsahil7946 Před měsícem +2

      tyala pan amcha virodhch aahe

    • @Tosi29068
      @Tosi29068 Před měsícem

      Hemant vary illogical statement
      Kashmir incident 1989-90 madhe zalela ahe..
      Ani te pan 2000km lamb kashmir madhe
      Ithe Maharashtra madhe 2024 madhe Kashmir var bolat asal tar dhanya ahe....

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 Před měsícem

    पीड़िता को दुगना मुवाबजा मिले और दोषी के साथी और अपराधी को सजा हो। इसमें जनता और सरकारी अधिकारी भी छूट ना पाए।
    ऐसा घटना, अपराध दोबारा ना हो जाए इस बात पर ध्यान केंद्रित हो।

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 Před měsícem +1

    थोडी तरी माणुसकी शिल्लक ठेवा रे.

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx Před měsícem

    हे सगळे होण्या मागचे खरे कारण लोकमत ने जनते समोर आणणे गरजेचे आहे
    उगाच देशाला एक तर्फी दंगल दाखवून भ्रम निर्माण करू नये

  • @rafeekjagirdar3535
    @rafeekjagirdar3535 Před měsícem +1

    Aatngwadiyo par siksha honi cahiye

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Před měsícem +1

    नोकरी नाही देत.

  • @hafeezshaikh7717
    @hafeezshaikh7717 Před měsícem +1

    अशी गुन्हेगारी कळक कारवाई केली पाहिजे

  • @MeraKalam-pb2vr
    @MeraKalam-pb2vr Před měsícem +2

    Hyachyat garibach marnar😢😢😢😢

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 Před měsícem +4

    काश्मीर, पश्चिम बंगाल आणि केरळ वर पण बोला.

    • @Tosi29068
      @Tosi29068 Před měsícem

      Sidram bhau tumhi java ki mag Kashmir la keral la bangal la ... Tikde jaun tumhala pahije te kara...