गावठी फडणवीस, तडीपार गुंड, अंधारेंनी केली हजामत: Sushma Andhare on Devendra Fadnavis | Amit Shah

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #amitshah
    #devendrafadnavis
    #sushmaandhare
    #uddhavthackeray
    #eknathshinde
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    .
    .
    .
    ► Facebook: / viralmarathii
    ►CZcams : / viralmarathii

Komentáře • 1,3K

  • @babasurung7060
    @babasurung7060 Před měsícem +76

    अगदी बरोबर जय महाराष्ट्र

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Před měsícem +10

    सुषमा अंधारे ताई तुम्हीं 100%भूमिका योग्य मांडली आहे धन्यवाद

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l Před měsícem +215

    फारच छान. हुशार ताई. फडणवीस ला पण चितपट करणारी.

  • @vindaraut2414
    @vindaraut2414 Před měsícem +9

    सुषमा ताई तुम्ही सत्य परिस्थिती सांगत आहात, आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहून साथ देत आहोत. असेच तगडा विरोध करत राहा.

  • @MarutiMedebane
    @MarutiMedebane Před měsícem +40

    धन्यवाद ताई जय महाराष्ट्र

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Před měsícem +70

    देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकाराणाया फार पचका केला आहे! त्यांना मराठी जनता योग्य ते उत्तर देईल!!

  • @ShrikantBharaskar
    @ShrikantBharaskar Před měsícem +80

    ताई तुमचं खुप खुप धन्यवाद तुम्ही खुप अभ्यासु आहात मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील राजकीय कारकीर्द साठी

  • @user-km6mq5wb1e
    @user-km6mq5wb1e Před měsícem +32

    ताई जे आज बोलल्या आहेत हि वास्तविकता आहे आम्हि ताईच्या पाठिमागे खंबिर पने ऊभे आहोत जय बिरसा जय भिम जय माहाराट्र

  • @baburaodeore3447
    @baburaodeore3447 Před měsícem +37

    Sushma Tai, proud of you. Jay Maharashtra.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 Před měsícem +22

    धन्यवाद सुषमा मॕडम,पुण्यातील मेळाव्यातुन सडेतोड उत्तर सत्ताधार्याना दिलेत.आता पासून विधानसभा क्षेत्रात प्रचार कार्यसुरु करुन लायकनसलेल्या सरकारला बेजर करुन सोडा.जय महाराष्ट्र .

    • @SomnathBankar-lr9eg
      @SomnathBankar-lr9eg Před měsícem

      ताई आपण जे बोलला आहात ते खरे आहे महा युतीची वाटच लागेल थोडे थांबा आणि पहा

  • @user-jx8ei7wk2i
    @user-jx8ei7wk2i Před měsícem +124

    हा जोश आम्ही कायम ठेऊ. आता रडायचं नाही....तर लढायचं.

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 Před měsícem +57

    अगदी जबरदस्त आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण करून अचूक मांडणी खूप खूप धन्यवाद

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx Před měsícem +153

    एकदम बरोबर सुषमा ताई या भाजप वाल्यांना तुम्ही जागा दाखवतात

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Před měsícem +28

    चांगलचं धुवून काढलं टरबूज आणि तडीपारला होय खरचं हा महाराष्ट्र कधीही उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्याच मागे ठामपणे उभ्या राहील खुप छान बॅटिंग केली आहे सुषमाताई अंधारे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @sangitakharate-qk3ci
    @sangitakharate-qk3ci Před měsícem +154

    शिवसेनेची वाघीण लय भारी 👍🏻

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Před měsícem +9

    एक कणखर आणि अभ्यासू उमलतं नेतृत्व सुष्माताई अंधारे ,जय भारत

  • @narayandagade9558
    @narayandagade9558 Před měsícem +157

    खरंच सुषमाताई तुमची या महाराष्ट्र ला आणि शिवसेना प्रमुख उद्धव साहेबाना गरज आहे

  • @sahebraophadtare3296
    @sahebraophadtare3296 Před měsícem +6

    सत्य परिस्थिती वर आपण जो प्रहार केला त्या बद्दल आपले आभार जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 Před měsícem +26

    कडक सुषमा ताई

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 Před měsícem +4

    खूप सुंदर भाषण अप्रतिम आणि असं भाषण आणि काम फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मानस करू शकतात

  • @SantoshDhakarge
    @SantoshDhakarge Před měsícem +325

    सुषमाताई कायद्याच्या चौकटीत बसूनच बोलतात अगदी योग्य

  • @vishalnalwade2959
    @vishalnalwade2959 Před měsícem +14

    महाराष्ट्राची वाघीण, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राची अस्मिता जागृत करणारी रणरागिणी.सुषमाताई ज्यांना मनापासून धन्यवाद.

  • @balkrishnawandile260
    @balkrishnawandile260 Před měsícem +34

    Very nice Speech andhare madam.

  • @VasantGaikwad-jf9ed
    @VasantGaikwad-jf9ed Před měsícem +17

    कायद्याच्या चौकटीत बसून कशी रग जिरवायची हे अंधारे ताई कडून शिकावे ,आम्हाला अभिमान आहे !👌🙏

  • @sakharamkondhawale6668
    @sakharamkondhawale6668 Před měsícem +26

    ताई अगदी हे बरोबर हे जय हे शिवराय

  • @ajinkyachoure5805
    @ajinkyachoure5805 Před měsícem +16

    अभ्यास पूर्ण भाषण.... नंबर एक ताईसाहेब

  • @kamalchinchpure3021
    @kamalchinchpure3021 Před měsícem +3

    जय महाराष्ट्र ताई खरी शिवसेनेची वाघीण

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 Před měsícem +106

    जबरदस्त भाषण महाराष्ट्राची वाघीण आहे

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Před měsícem +1

    Andhare Tai
    Madam,
    As usual
    Outstanding.
    Excellent.
    Very nice.
    Very candid.
    Very clear.
    Absolutely correct.
    Superb.
    We support you.
    True reporting.
    True Analysis.
    Wonderful.
    Thanks for sharing such a nice
    Information.
    Almighty God bless you And your family.
    We are proud of you.
    Hat's off to you.
    Thousands ànd Thousands salutes to you And your
    Proud Parents.
    Regards
    M.H.Pirjade.
    Mumbai.
    Jai Hind. Jai Maharashtra.

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 Před měsícem +36

    Jabardast ..nagade karun ,kale fasun layki दाखविली....जय महाराष्ट्र...जय छत्रपती शिवाजी महाराज, जय जिजाऊ.

  • @user-vb8zn5kk4n
    @user-vb8zn5kk4n Před měsícem +9

    सत्य परेशान होता है पराजित नाही.... महाराष्ट्रातील विधानसभा इंडिया गाडीची सत्ता घेऊन येईल जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c Před měsícem +241

    सुषमाताई नमस्कार सध्याच्या राजकीय परिस्थितीचे आपल्या भाषणातून खरे आणि योग्य विश्लेषण केले आहे

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 Před měsícem +11

    आदरणीय सुषमा ताई असेच भाषणातुन फडणवीस सारख्या कपटी माणसाचे कपट कारस्थान केलेले करारनामे उघडकीस आणा ताई.

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 Před měsícem +51

    शाब्बास सुषमा ताई जय महाराष्ट्र

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 Před měsícem +2

    Sushma tai salute🙏🙏🙏🙏🙏👍👍👍Jai Bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jai Samvidhan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @mandakinikadu8775
    @mandakinikadu8775 Před měsícem +158

    सुषमा मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोललात 🎉😊

  • @ashokpathak1934
    @ashokpathak1934 Před měsícem +5

    पुर्ण देशांची दारू बंद केले पाहिजे कोणी कोणा चे लाडके नाही

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Před měsícem +210

    1500घेणार पण मत आघाडीलच देणार. या पुढे घर फोड्याना मतदान नाही नाही नाही.....

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Před měsícem +7

      Right 👍👍 information 💯💯💯💯 Mee pan

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 Před měsícem

      फुकटा

    • @digvijaysuryawanshi9149
      @digvijaysuryawanshi9149 Před měsícem +16

      अनाजीपंतला ह्या वेळेस हद्दपार करायचे आहे

    • @rk_editor_1239
      @rk_editor_1239 Před měsícem +1

      पन हम बेईमानी नही करेंगे

    • @KayyamSayyad
      @KayyamSayyad Před měsícem

      ❤🎉🎉 ईई और
      ​@@deshbakt6964

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 Před měsícem +2

    सुषमाताई खरंच कमालच जयभिम जयशिवराय.

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Před měsícem +403

    शाब्बास सुषमा ताई अगदी वाघीनीसारखीच गरजलीस धन्यवाद

    • @user-mz8yo5lx3m
      @user-mz8yo5lx3m Před měsícem +12

      वाघीन नाही मांजरी सारख म्याव म्याव ला तुम्ही म्हणा.

    • @sureshsurve8736
      @sureshsurve8736 Před měsícem +3

      आपले समोर उपस्थित महिलांनी अर्ज केला पण लाडकी बहिणीसाठी मग असे बोलतात

    • @mohanchitte2193
      @mohanchitte2193 Před měsícem +3

      All' is correct. Sushmagi which is correct spec

    • @digvijaysuryawanshi9149
      @digvijaysuryawanshi9149 Před měsícem

      @@user-mz8yo5lx3m तुम्हाला वाटून कय फायदा पण मांजरीला पण वाघाची मावशी म्हणतात बरं

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 Před měsícem

      ​@@user-mz8yo5lx3m भाजप हटाव

  • @ashokjadhav2688
    @ashokjadhav2688 Před měsícem +2

    सुषमा ताई तुम्ही असेच बोलत राहा संपूर्ण महाराष्ट्र तुमचा गौरव करेल. जस्टीस लोया यांच्या आत्म्यास शांती लाभेल.

  • @nishasawant495
    @nishasawant495 Před měsícem +75

    सुषमा ताई तुम्ही ग्रेट आहात. खरच आहे अमित शहा तडीपार असुन तो मोठ्या पदावर आहे. ह्याच्यावर ई डी ची कारवाई का होत नाही.हा तर तुरुंगात असला पाहीजे

  • @subhashdange9229
    @subhashdange9229 Před měsícem +3

    एक नंबर भाषण गावठी चाणक्य

  • @ganeshmeshram8291
    @ganeshmeshram8291 Před měsícem +328

    फडणवीस यांची महाराष्ट्र राज्या मधून हाकला, हा पेशवा हद्दपार करा.

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Před měsícem +6

      🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

    • @digvijaysuryawanshi9149
      @digvijaysuryawanshi9149 Před měsícem

      हा पेशवा नाही हा कपटी नालायक अनाजीपंत आहे त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवले होते याला पण विधानसभेत या महाराष्ट्राच्या जनतेने हद्दपार करायचे आहे याच्या राज्यात सर्व महाराष्टातले उद्योग गुजरातला पळवले जात आहे आपली मराठी पोर तशीच बेरोजगार
      केंद्रातील मोदी सरकारने बजेट सादर केला त्यामध्ये बिहारला आणि आंध्रप्रदेशला फायदा आणि आपल्या महाराष्ट्राला काहिच नाही
      का कारण तुम्हाला केंद्रातील सरकार वाचवायचे आहे

    • @user-hq3ul8vo4v
      @user-hq3ul8vo4v Před měsícem

      Ghanta wajav

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 Před měsícem +1

      ​@@user-hq3ul8vo4v मिळाले का 40 पैसे..B.J.P चा आयटी सेल चा कॉमेंटवीर

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Před měsícem +1

      ​@@ksjrdp123right 😂😂😂😂

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh Před měsícem +4

    अगदी बरोबर अमित शाह आणि फडणवीस यांची हजामत योग्य केली आहे

  • @anandraopatil4955
    @anandraopatil4955 Před měsícem +17

    अभिनंदन, असाच चोप दिला पाहिजे अमित शहा व फडणवीसला

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 Před měsícem +3

    जब्बरदस्त भाषण पूर्ण सोलून काढली यांची कातडी

  • @ashutoshawasare8935
    @ashutoshawasare8935 Před měsícem +234

    अंधारे बाई तुम्ही संसद चांगलीच गाजविणार एक दिवस....अभिमान आहे तुमचा...❤

    • @rk_editor_1239
      @rk_editor_1239 Před měsícem +8

      परमेश्वर चरनी प्रार्थना,हिचे अस्तित्व समाप्त होवो

    • @rajaramphalke6095
      @rajaramphalke6095 Před měsícem +3

      ❤😂🎉😢😮😅😊

    • @prachujagtap1669
      @prachujagtap1669 Před měsícem

      ​@@rajaramphalke609511111111111111111111111111111111111111 12:16

    • @HinduraoBasare-fz4iu
      @HinduraoBasare-fz4iu Před 29 dny

      ❤❤😊😊😊Xç😊😅😅😅😅😅😊xxx😊😊😊😊​@@rk_editor_1239

    • @user-bk7nv2ls2p
      @user-bk7nv2ls2p Před 29 dny

      😊​@@rk_editor_1239

  • @NaeemKhan-hy7ou
    @NaeemKhan-hy7ou Před měsícem +2

    सुषमा ताई भारताची राणी आहे.. त्यांच्या नादी लागू नये.. एकदम खरं बोलणारी ताई 🎉🎉🎉

  • @MeenasKitchen-so5rh
    @MeenasKitchen-so5rh Před měsícem +140

    Class काय असतो . तो हा असतो . काही ही फालतू बोलणे नाही मुद्देसुद आणि परखड कोणाच्या बापाला न भीता मत मांडणे ही सुषमा ताई न ची खासियत we are proud of you tai

  • @user-ur5su5zt7n
    @user-ur5su5zt7n Před měsícem +1

    Lay.bhari
    .tai

  • @user-qb8wj1en1g
    @user-qb8wj1en1g Před měsícem +200

    शिंदे आणि फडणवीस यांनी शेतकरी असलेल्या दाजीबा सक्षम करा म्हणजे शेतकऱ्यांना दिलेल्या लाडक्या बहीणी कधीच उपाशी राहाणार नाही

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Před měsícem +4

    टरबुज नी राज्य ची वाट लावली हे पेशवाई राज बहुजन नेते संप विले आहे हे गुजरात हीत साठी दोन गुजराती चां एज नट आहे याला हद पार करा

  • @aniltamboli-dv6ic
    @aniltamboli-dv6ic Před měsícem +136

    लय भारी 🎉🎉🎉
    खरे आहे तडीपार फॅन क्लब चे अध्यक्ष टकलु गुजराती अमीत शहा.

  • @bhausahebyeole1331
    @bhausahebyeole1331 Před měsícem +44

    एकच नंबर सुषमा ताई अंधारे बोलले

  • @pradippote5751
    @pradippote5751 Před měsícem +1

    The Great Sushsma Tai जय महाराष्ट्र

  • @jayshrikamble189
    @jayshrikamble189 Před měsícem +15

    खुप छान . खर काय आहे हे छाती ठोक पणे सांगणे हे कोणाचेही काम नाही . हे फक्त एक वाघीणच करू शकते . कायदा आणि संविधान . या चौकटीत बसून .✌️✌️✌️

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Před měsícem +1

    अगदी बरोबर बोलले आहेत ताई तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Před měsícem +88

    सुषमा ताई आगे बढाे

  • @anusayakatke8213
    @anusayakatke8213 Před měsícem +4

    अंगणवाडी सेविकांना वेतन देण्याची भाषा करत नाही तर काय होईल ते समजले

  • @shobnasalvi5336
    @shobnasalvi5336 Před měsícem +151

    जर का तुमच्या लाडक्या बहिणीला सक्षम करायचे असेल तर तिला नोकरी द्या लाडक्या बहिणीला दीड हजार रूपये देऊन तिच्यावर उपकार केल्या सारखे दाखवू नका🙏🏼

    • @digvijaysuryawanshi9149
      @digvijaysuryawanshi9149 Před měsícem

      अगदी बरोबर हे 1500 रुपये देऊन आमच्या मायमाऊलींना मतांसाठी विकत घेत आहेत का
      अजीबात नाही आमच्या महराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून आमच्या बहिणींच्या भावांना बेरोजगार करत आहेत त्याचे काय अनाजीपंत
      मायमाऊलींनी 1500 घेऊन महाविकास आघाडीला मतदान करावे आणि या कपटी अनाजीपंतला हद्दपार करावे तरच महाराष्टात चांगले दिवस येतील

    • @mbpatwari4244
      @mbpatwari4244 Před měsícem

      सत्य बोलल्या! जनतेनी जरूर विचार करावा!!!😮😮😊

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Před měsícem +1

    अती सुंदर. धन्यवाद.

  • @prashantbabar2246
    @prashantbabar2246 Před měsícem +38

    महाराष्ट्र जगवला पाहिजे. "जय हिंद" "जय महाराष्ट्र"

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Před měsícem +3

    सुषमाताई एकदम बरोबर बोललात महाराष्ट्राला या बोलण्याची चांगली उत्सुकता होती आणि राहणार जय महाराष्ट्र

  • @amolshelkar8176
    @amolshelkar8176 Před měsícem +54

    सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या जान आहेत...keep it up tai👍

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 Před měsícem +2

    सुंदर ताई

  • @srs4393
    @srs4393 Před měsícem +90

    जेव्हा मराठे मुगला सोबत लडत होते तेव्हा साहचे वंशज कोना सोबत होते जरा विचारा कोणी

    • @rk_editor_1239
      @rk_editor_1239 Před měsícem

      तुला ईतीहास माहीत नाही,भामाशाह नामक जैनाने महाराणा प्रताप यानां कठीन समयी,मदत केलेली आहे

    • @srs4393
      @srs4393 Před měsícem

      @@rk_editor_1239 आणि किती देशभरात आपले उद्योग धंदे थाटून बसलेले होते?

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Před měsícem +1

    एकदम मस्त आणि झकास.असच बोलत रहा.

  • @Jai_hind-09
    @Jai_hind-09 Před měsícem +21

    Kadak ....laiki kadhali....

  • @ChandrakantWalimbe
    @ChandrakantWalimbe Před měsícem +2

    सुषमाताई तुला माझा मानाचा मुजरा

  • @lakhukhandekar6971
    @lakhukhandekar6971 Před měsícem +20

    अतिसुंदर भाषण ताई आणि मुद्देसूद भाषण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जस्टीस लोहाचा प्रश्न प्रचारासाठी घ्या आणि जस्टिस लोया दिल्ली वरून नागपूरला कोण आणलं आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस कसा विनवल आहे याचे स्पष्टीकरण विधानसभेसाठी करणं आवश्यक आहे

  • @arunsalekar4563
    @arunsalekar4563 Před měsícem +1

    Tai lai bhari
    Jai mharastra

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 Před měsícem +108

    उद्धव ठाकरें साहेब एकच काम करणं खूप आवश्यक आहे.ईवहीएम हटवला शिवाय ते आपल्याला जिंकूनही हरवतील. ईव्हीएम हटाव संविधान बचाव, देश बचाव 🎉

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 Před měsícem

      Are murkha mansa 31jaga evm varch alya ka dole futle tuje

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Před měsícem +1

      अजून आहेच का 😂😂😂

  • @umabansode2592
    @umabansode2592 Před měsícem

    1 ch no.sushmatai very brilliant 👍👍👌👌

  • @chandrashekhardabke8032
    @chandrashekhardabke8032 Před měsícem +13

    छान, जबरदस्त.

  • @dhurvarajmohite2730
    @dhurvarajmohite2730 Před 22 dny

    अतिउच्च दर्जाचे विचार आहेत सुषमा ताई असे विचार समाजात गेले पाहिजे तरच सुधारणा होईल असे मला वाटते जय भीम धन्यवाद

  • @rameshsatav4527
    @rameshsatav4527 Před měsícem +35

    ताई आगदी बरोबर

  • @walmikdhandare884
    @walmikdhandare884 Před měsícem

    Excellent SushmaTai

  • @user-or8in4sy3f
    @user-or8in4sy3f Před měsícem +31

    अभ्यास पूर्ण भाषण

  • @navnathtondare5125
    @navnathtondare5125 Před 8 dny

    बरोबर आहे ताई तुम्ही बोल लात ते धन्यवाद.. तुम्हला पुढील आयुष्य साठी मनपूर्वक शुभेच्छा 👌

  • @bhagwatraojagdalehariom2295
    @bhagwatraojagdalehariom2295 Před měsícem +56

    लय बारी ताई जय शिवसेना

  • @pratapraojanugade1150
    @pratapraojanugade1150 Před měsícem

    Very good go on we are with you.

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 Před měsícem +60

    Tadipar Tadipar

  • @PrakashZagade-lw8pu
    @PrakashZagade-lw8pu Před měsícem

    Sushama Andhare Madam
    Congretulation !!!
    Whatever you told that it's quite right
    You are the Greatest!!!

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar Před měsícem +62

    सुषमाताई आपण अशीच वाघीणीसारखी या भरकटलेल्या जुमला पार्टीच्या सगळ्यांना फाडून काढा महाराष्ट्राचा अभिमान आहे आपण

  • @dnyaneshwarbhalsing4580
    @dnyaneshwarbhalsing4580 Před měsícem +1

    Andhre Tai Great Spech

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 Před měsícem +117

    खरी शिवसेनेचाी वाघीन

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Před měsícem

    Tai super
    Great speech.
    Perfect Analysis.
    We are proud of you.
    Congratulations.......
    Thanks for sharing such a nice information. God bless you.
    Salute to you.
    Our best wishes and prayers are always with you

  • @dilipkale5247
    @dilipkale5247 Před měsícem +51

    सुषमाताई,आता आर.आर.एस.ही रजिस्ट्रेशन का नाही, तसेच मतदान फक्त आणि फक्त बेलेट पेपर घ्या,बस राज्य सरकार आपलच

  • @apoorvkharat6205
    @apoorvkharat6205 Před měsícem

    Very brilliantly speech

  • @zarabpathan5986
    @zarabpathan5986 Před měsícem +14

    Salaam aapke jajbat ko

  • @babanraoneware5523
    @babanraoneware5523 Před 25 dny

    🎉🎉 फार छान भाषण दिला अंधारे ताई जय महाराष्ट्र जय शिवाजी UBT

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar361 Před měsícem +85

    फडणवीसची खरी बहीण शोभता ताई बनून चांगली खरडपट्टी केली.

  • @bhagwaniinge8335
    @bhagwaniinge8335 Před měsícem +2

    सुषमा ताई तुमचं खास अभिनंदन . कोणी किती ही डाळ वाटू द्या शेवटी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे . महायुतीच्या घटका भरलेल्या आहेत .

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 Před měsícem +59

    बहिणी यांना धडा शिकवणार त्यांचे घेणार आणि त्यांना आंगठा

  • @sarikalal6844
    @sarikalal6844 Před měsícem

    ज़बर्दस्त ज़बर्दस्त ज़बर्दस्त ..!!!👌👌👍👍🙏🙏

  • @SureshKale-dn4rl
    @SureshKale-dn4rl Před měsícem +11

    बरोबर बोललात ताई

  • @madhukarkhondage979
    @madhukarkhondage979 Před měsícem

    अगदी खर

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 Před měsícem +37

    फार उत्तम विश्लेणात्मक सत्य मांडले, प्रत्येक जण आपल्या विचाराने प्रभावित होत आहे.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před měsícem

    जय हिंद जय महाराष्ट्र .सुषमा ताईंचा स्पष्टवक्तेपणा मला खूप आवडतो .👏👏👌👍💐