Pankaja Munde Beed Lok Sabha : पराभवानंतरची पहिली मुलाखत, पंकजा मुंडे EXCLUSIVE
Vložit
- čas přidán 4. 06. 2024
- #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #pankajamundhe #beedloksabha #loksabha
Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
ताई गुलाल लागला नही...परत लागणार नाही...
मुंडे साहेबांनी कधी मराठा समाजाला टार्गेट केला नही...
केले होते तपासा एकदा.
Aaikad jotishi aala hota ka tuzya 😂
Ani ata tyach ky ethe..tini kuthe target kel
Bogas jale
महाराज मुंढे साहेबांना मराठा समाज काल पण मानत होता आज पण मानतोय ,आणि उद्या पण मानेल पण जे गलिच्छ राजकारण पंकजाताई मुंडे यांनी केल ,तेव्हाच हा कल विरोधात फिरला.
ताई तुमचा पराभव फक्त आणि फक्त धन्या मुळे झाला कारण त्याची भाषा स्टाईल त्याच ओरड न लोकांना पटत नव्हते त्यात धन्याची किती तरी नाटक
हो ना.आणि सभेत बजरंग सोनवणे यांच कुणबी सर्टिफिकेट दाखवायची काय गरज होती. धनंजय मुंडे नी पाडल पंकजाताई मुंडे ला
Only patil 😂😂😂
😂
Tuza baap ahhe dhanjay mundhe 💪🥱
हे लक्षात येते सक्षम एक क्षगततत@@Balaji_patil_78k
20-30 वर्ष जिल्हा तुमच्या हातात असताना एवढा जिल्हा भकास आहे, देवान हारही दाखवली, तुमची शानही घातली,
बीड, परभणी, धाराशिव सारख्या जिल्हा तील नेत्यांचे पण असैच शान जाणार note it ,
गडकरी साहेब सारख्या नेत्यामुळे तरी यांच्यावरील तळतळात कमी झाला, नाहीतर रोडमुळे लय हाल असते लोकांचे😢😢
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर...💯💯
मुस्लिम समाज मराठा सोबत आहे फक्त तुम्ही आम्हाला धोका देऊ नका आम्ही ही जीवा च रान केलं आहे बप्पा साठी
मराठ्यांना आक्रमणकारी मुस्लिमांची गरज नाही. पण तुम्हाला तुमची गांड वाचवायला मराठ्यांची गरज आहे हे न लाजता सांगायचं
Nakkich भाऊ
तुमच्या बरोबर आहोत
सख्खे सोयरे
ओके माझ्या भावा नक्कीच
❤️😂तुम्ही पराभूत झाल्या फार वाईट वाटतय😂पण जाऊद्या बिडचा विकास होईल 👍❤️👌😅
विकास होतोय पण बारामती चा फक्त बगत राहा
कसकाय होतय बारामतीचा पण आपल्या नेत्यांना काऊन जमन 😅🙏
खूप खूप धन्यवाद बीडकरांचे योग्य व्यक्ति ला निवडून दिले...
ताई, निवडणूक हारून सुद्धा एवढ्या शांत आणि परिपक्व विचार, सॅल्यूट आहे तुमच्या स्पिरिट ला खरंच तुम्ही लोकनेते गोपीनाथ मुंडे च्या लेक शोभता 🙏🏻🙏🏻 मी रायगड कर
चिक्की ताई टेंशन नॉट...
उदयन भोसले तुम्हाला त्यांची जागा देणार आहे, तसा शब्द दिलाय त्यांनी...
😂😅😂😅😂😅
बरोबर राजे चा शब्द म्हणजे शब्द
😂😂😂😂
तु काळजी करू नको त्याची
😂😂😂😂😂
@@shahadevgarje2905 मी काळजी करत नाही रे... तुझ्या ताईला फक्त काळजी करू नको म्हटले कारण आता सातारा मधे पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे याची आठवण करून दिली.
Beed मराठा बंधू यांचे आभार ❤
ओबीसी लोकांनी पण बजरंग ला मतदान केलंय
आम्ही ऐकलंय धनंजय मुंडे ने खूप दमदाटी केली...🤔🤔
मुस्लीम समाजाने पाठींबा दिला त्यांचे आभार🙏
खरय मुस्लीम समाज बांधवांनी खूप सपोर्ट केला आहे बप्पा ना
@@prakashkawade4791 ghya mag aata kaapun😂
Sambhaji Maharajanna jasa daga dila tasach tumhala hee denar te nakki bagh tumhi aata kalel kashe bhandan rada hoto tith te kashe Pakistani zende baher nightil aata bagha.....Marathech Gaddar nighale Dharmashi
सर्व प्रयोग अयशस्वी झाले.. तरीही बजरंग सोनवणे विजयी झाले...
बजरंगाची कमाल........
द्रोणागिरी पर्वत उचलणारा बजरंग.... यांना तर.....
असो परमेश्वर बरोबर करतो
पंकजा मुंडे तुम्ही म्हणता मी पदावर कार्यरत नव्हते बजरंग सोनवणे कोणत्या पदावर कार्यरत होते
बोगस मतदान केले तरी पण बाप्पा निवडुंग आले.
हो..... हे खरंय
तूम्ही बूथ ताब्यात घेऊन मतदान केलं हे कुणाला समजणार नाही असं वाटतं. फक्त ताईने बोगस मतदान केलं म्हणून उठवायचे...
भाऊ गोळीबार झाला बीड ला आम्ही ऐकलंय 😮😢
खर आहे का
@@varadbhide603 ho result declare nka kru mhnt hote bahin bhau
@@SK12390 bappa na Marla pn asa aikal aamhi
आम्ही सांगली चा असून आम्हाला बीडच्या निकाल वाट पाहत होतो कारण आम्हाला मराठा समाजाला विरोध केला ताईने त्यामुळे बीडच्या जनतेचे आभार
बदला आता संविधान.
लय बोलू वाटत होतं भाषणात.
तो भुजबळ आणि फडवणीस कालपासून दिसना 🙋
जरांगे चि गांड मारायला गेले आहेत😂😂😂
फडणवीस यांच्या मुळे भाजपचे नुकसान झाले आता कसे दिसतात ते
Bhujbal ch Kai aale ethe
Basle te tond taanat gharat
जरांगे चि गांड मारायला गेलेत 😂😂😂
फोडणीस वीर आणि धनु भाऊ ने बरोब्बर game केला
मुंडे साहेबाच सर्वाना आदर करत होते तिथे तुम्ही चुकला आहेत 💯
कौतुक केलं पाहिजे खरंच बिडच्या मराठ्यांच खतरनाक गेम केला 😂😂
रीकॉऊंटिंग केल असत तर 60 हजार मतांनी तुम्ही पडल्या असत्या 🙏🙏🙏🙏
बाबांच स्वप्न😂😂
😂
😂😂😂😂
मराठा समाजान गदारी केली
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एकदा राणा बाईचा पण घ्या इंटरव्ह्यू 😂 खूप खूप आतुरता आहे
😂😂😂😂
तुम्ही obc च्या कोणत्याही सभेला हजर नव्हता तरी obc आपल्या पाठीशी उभा राहिला हे लक्षात असू द्या
काळ कोणताही आसो सदैव पंकजाताई गोपिनाथरावजी मुंडे साहेबांनसोबत आव्होत 💯🙏✅
ताई पिपाणी हे चिन्ह घेऊन तुम्ही एक उमेदवार उभा केला हेही सत्य लोकांना सांगा
पिपाणी ला किती मते मिळाली?
55000 votes mile hai😮😮
@@Factent & still she tries to play very innocent.
तिकडे सातारा येथे पिपाणी(निवडणूक आयोगाच्या भाषेत तुतारी) चिन्हावर 35000 मतदान झाले आणि शिंदे पडले
चिन्ह निवडणूक आयोग देतो ताई नाही
ताई पैसा खूप आपल्या कडे जाऊद्या गरिबांना पण मोठ हाउद्या😂
Ar मोठ होईल इतका distribute karat nahi 😅😅
Aare bhau to aadhich motha aahe chandan delar karkhanyat kata marne aasa motha zala bapys
@@royalnana7171चिक्की च पण सांगा थोड
Te jara prastapit gharnyana pan bola,
Nusti gharane shai
कुणाचाही नाद करा पण मराठ्यांचा नाही... आजचा हिंदू धर्म, आजची लोकशाही, तुमचे आरक्षण हे सर्व मराठ्यांच्या उपकरामुळे आहे...
जारंगे पंतप्रधान करा एकदम लायक व्यक्ती
ही खरच बजरंगाची कमाल आहे, हे मला काल च्या निवडणुकीत प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसलं वा बजरंगा खरच तुझी कमाल रे बजरंगा पुढे 🙏🙏
अहो ताई तुमच्या भावानी गुंडागर्दी करून परळीत रात्री नऊ वाजे पर्यंत मतदान चालू होत
आगदी बरोबर आहे
Agdi borbar ahe
जैसी करणी वैशी भरणी
मेरे या मत मोदी गव्हर्नमेंट ना बनाये विरोध पक्ष भेट जाये फिर मजे देखे IND वालो की और उनको वोट दालने वाले लोगो की.......
राजकारण्यांनी पंकजा मुंडे चा आदर्श घ्यावा हार झाल्यावर सुद्धा विरोधकाबाबत मनात व तोंडावर कोणतेच वाईट वाक्य नाही
ताई साहेब हार नाही विजय आहे मूंडे साहेबाची कन्याने बीड मध्य पराभाव नाही ताई साहेब भरपुर मतदान झाल आहे आणि सर्व बांधव एकच आहे अपण काम जोमाने करू जनतेत संर्पक जास्त ठेवा दवरे करा गाफिल राहू नका समाजसेवा जोमान चालु ठेवा जनता वार्यावर सोडु नका लोकप्रिय ताई साहेब पराभव विसरून जा आणि चांगले चित्र तयार करा व्यक्तित्व फार मोठ आहे मूंडे साहेबचा बाणा आहे मोडणार पण वाकणार नाही जुकणार नाही वाघिण आहे ताई
हा पराभव नाहींच
Jhukali pan vakali pan ata jhopaychi vel ali
ताई साहेब भा ज पा सोडा स्व बळावर अपक्ष लढा विजय तुमचाच आहेत तुमचाच मावस भाऊ यानेच तुमचाच दोन वेळेस पराभव केला त्या टरबुजयाला त्याची जाणीव करून द्या
54000 मतदान तुतारी समजून पिपाणी ला झालय,50000 तर बोगस हाणलय तुम्ही परळीत, नाही तर बप्पा 1 लाख मतांनी निवडून आले असते.
💯💯💯💯 खरं आहे
💯 correct
correct
निव्वळ वंजारी.समाजाने.जातीवाद.केला.म्हणुन.मराठा..एकवटला.आणी.जीथे.मराठा.एका.रेषेत.येतो.तेव्हा.सर्वच.निकाल.फिरवायची.ताकद.मराठ्यातच.आहे
मराठा मुस्लिम आणि दलीत आता एकमेकांचे सगेसोयरे झाले आहे .. विखुरलेले ओबीसी हे आता आधी राजकारणातून नामशेष होतील नंतर शिक्षण नोकरी मधून .. जातीयवाद अजून वाढेल .. ध्रुवीकरण अजून वाढेल नंतर शांत होईल पण दुभंगलेले समाज एकत्र नाही होणार
6585 vote fakt
👍👌
70 हजार लीड होती बजरंग बप्पा ला पण पण घोळ झाला म्हणून बप्पा कमी लीड ने निवडुण आले
मुस्लिम मते नसती तर 1.5 लाखांनी पराभव होता 😂
ताई आगे बढो आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत🎉
An excellent leader...
And an excellent journalist...
Both of them put their best words in front of each other
पक्ष फोडणे चिन्ह चोरणे या गोष्टी पराभवाला कारणीभूत,राज्य नेतृत्व बदलाची मागणी करा किंवा भाजप सोडा
आता धन्याचा पण नंबर आला आहे 😂😂
धनू भाऊ तुझ्या आईचा नवरा आहे
धुनु भाऊचे तुम्ही काहीही वाकडं करू शकत नाहि रे जातीवाद्या
विधानसभेला 😂
Ho ka
Kel ghe
अतिशय सत्य विवेचन सुप्रियाताई आणि पंकजाताई यांच्यावर त्यांच्या वडिलांचे अतिशय चांगले संस्कार आहेत
अहो तो धनु भाऊ कुठे आहे शोधा त्यांना 😂😂😂😂😂
Karunakde gela to 😂😂😂😂
Tuzya bahini javl ahe bagh disla nahi ka tula😂
Arey asle kahi comment kartat jara laj vatli pahije maratha sangtag amhi shivaji Maharj chay kulatil ahot mgg asey shivaji Maharaj hotey ka agodur ithas vach sagla abhas asel tur mgg bol shivaji Maharaj saglay samajala dharun hotey ani tumhi maratha maratha kartat ajj hasa pan kahi divsani tumhala hasaychi bari yeail hey visru naka ani asey ky lead ne alet teva@@ganeshbhanavase4424
ताई विचार करत असतील भोगस मतदान करून पण कस काय पडले 😢
ताई तुम्ही आजही आमच्यासाठी खासदार आहेत
ताई साहेब संग्रहस हा आपल्याला साहेब कडून मिळालेल्या आहे म्हणून आपण लढ्यात साहेब ज्या कन्या आहे
तुमचा पराभव तुमच्या भावाने केला
Right
Naka Ghar fodu
Jhop may ghalya@@happybirds7649
मावसभाऊ यानेच ताई त्या टरबुजयाला समजुन सांगा
याला बोलतात एक मराठा, लाख मराठा.. ताईला दिल्या घरी पाठविले बदल बीड जिल्हा मराठा मतदारचे आभार..
ह्या पराजयाला जातीय रंग देऊ नका, दानवे पाटील मराठा असला तरी भाजपवाला आहे म्हणून लोकांनी पाडलाय त्याला !!
मुस्लिमांचे आभार माना त्यांच्या मुळे ही सीट आली आहे ।
👍👍एक मराठा लाख मराठा
लाख मराठा एक मराठा नी बारामती च्या ताई ला मात्र घरीच ठेऊन घेतलं 😂😂😂
त्या बंजारा उमेदवाराला कोणता महामंडळ देणार ते बोला ताई.. तुमच्या औकातीनुसार.😂
ताई तुमचा पराभव हा मराठवाड्यातील सामान्य जनतेच्या जिव्हारी लागणारा आहे तुमची मराठवाड्याला खुप गरज आहे अती जातीवाद झाला असं वाटतय
Great Pankaja Tai Next 1001 % Win Honar Don't Worry
तुतारी समजून ज्यांनी पिपाणीला मतदान केले असे 60 हजार+ 7 हजार असे पंकजा मुंडेंचा 67000 मतांनी पराभव झाला हे महाराष्ट्राला
समजलं पाहिजे
बरोबर.. बोगस पण add करा त्यात 50 हजार.
बोगस मतदान केले तुम्ही.
म्हणजे तुम्ही अनपढ आहेत
तुमच्यापेक्षा कमीच@@sopankale6572
पिपाणीला मतदान पडले नाही तुतारीला मिळालेली मते मुद्दाम पिपाणीच्या उमेदवाराला लिहली जातं होती त्यामुळे बजरंग सोनवणे यांनी फेर मोजणी ची मागणी केली... ज्याला धनंजय मुंडे यांनी फेरमोजणीचा अर्ज मागे घे म्हणुन सोनावणे ला मारहाण केली पण सोनवणे हटले नाही
निसटता नाही 62000 मतांनी पराभव झाला आहे.पिपाणी चे 55000 मतदान बप्पाचं आहे.
Satara madhe pan pipani hoti visrel ka
पिपानी + डमी उमेदवार मते खाण्यासाठी उभे केलेले+ बुथ कॅप्चर + बोगस मतदान
अगदी बरोबर सर.
परळी केज मध्ये तुम्ही केलेल्ले बोगस मतदान धरली तर तुमचा लाखो मताने पराभव झालेला आहे पण नियतीने तुम्हाला चांगलाच धडा शिकवला आहे सत्यमेव जयते सत्याचे सत्यमेव जयते ❤विजय सत्याचा विजय❤
@@rajabhaubobde9775 वरच्यापाशी नक्कीच न्याय भेटतो हे खरे आहे
जैसा कर्म करेगा पैसा फल देगा भगवान ऐ है गीता का ग्यान
ताई ओबीसी समाज एकजुट 🙏🏽🙏🏽
पराभव मान्य केला पंकजा यांनी याला परिपकव राजकारण मनतात,कोणावर टीका केली नाही,
*पराभव मान्य करा आणि का झाला त्याचीही कारणे शोधा..!!*
गोपीनाथ मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्या साठी खूप काही केलं पण लोकांना जान नाही राहीली ताई विजयी तुम्हीचं झाले आहे
जनतेला गृहीत धरून चालत नाही.काम करावी लागतात.बापाच्या जिवावर किती दिवस चालणार.
Bappa Kam krnar ka 😂😂 kel
@@dhananjaypalave बाप्पा काम करीन किंवा नाही हे उद्या दिसेल पण आत्ता पर्यंत सत्ता हातात होती त्या प्रीतम ताई पंकजा ताई यांनी बीड जिल्ह्याचा किती विकास केला हे सर्वानाच माहीत आहे.विकास कामांची यादी आहे माझ्याकडे .
1)बीड एअपोर्ट
2,)बीड मेट्रो
3)बीड जिल्ह्यात 30तालुक्यात औधोगिक वसाहती
4)बीड जिल्ह्यात आयटी पार्क
5)बीड जिल्ह्यात सर्वात मोठे पाणी डॅम पाणी प्रश्न सुटला .
खुप विकास पाहून खरंच मला बीड ची दुबई झाल्या सारखे वाटते.
(टीप - मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही मी ऐक सामान्य नागरिक)
आता ही कामाची यादी तुझा बप्पा करणार आहे का तू मला पाच वर्षांनी बोल .
साहेब तुम्हाला चांगल्या माणसांची किंमत कळली नाही आणि कळणार नाही .
तुम्ही विकासाला महत्त्व न देता जातीवाद ला जास्त महत्त्व देतात.
@@dhananjaypalavetai ne itke varsh eknistha houn kaam kela Beed jilhya ch mhnun thithle loka Latur la yetat kaama la ani Uss Todi Kamgar jilha mhnun olkhatat loka Beed la lai Vikas kela tynani
@@user-lh2ly2mk7n तुम्ही हे नाहीत पाहत ताई त्या लोकांसाठी उस्तोडी चा दर किती वाढवला.
आणि राहिला प्रश्न बजरंग च्या कामाचा ज्या माणसाला इंग्लिश मध्ये बोलता येत नाही तो मानुस आमच्या झील्याचा काय विकास करणार.
आणि ताई वर बोलण्या आधी 100 विचार करून बोल्याच.
कॅमेरा man येवढं झूम करतोय डोळ्यात घुसतो की काय आता अस वाटत😂
बोगस मतदान करुण पण हरली ताई वरुण नाटक करते की बप्पा नी बोगस मतदान केले
शेवटी जय सत्याचा झाला
आणि हो जातिवाद वंजर्यानी सुरू केलाय खरा कायदा आनी सुव्यवथा वाट लावली सगली
दादागिरी यांचि भोगली लोकान्नी
सत्यमेव जयते
ताई तुम्ही सर्व समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे ते तसेच सुरू ठेवले पाहिजे मुंढे साहेब यांचा वारसा चालवत आहे हे समोर ठेवून वाटचाल करीत रहावे
दादागिरीचा पराभव झाला 👍
Bavlt jara nit bol
@@user-ps9dl1ps9c काय नीट बोलू
बाराच्या निट बोल
तुमच्या दाना जिरवला मराठा नी
@@GajananThorve-hh5un तूझ्या मायला झवल
थोड जास्त बोगस करायचं 😂😂😂😂
Exactly 💯🤣
😂😂
Tuzya Aai ne Pn bogas kelt Baher vatat Mhnun tu zala😂
@@proudmaharashtrian273 तुझा अनुभव सांगतो काय कसा झाला म्हणून नकू सांगू सगळ्या महाराष्ट्राला बीड ला माहिती तू बोगस गिरी केल्यावर च झालास 😂😂😂😂
@@dnyaneshwarghumre942ho bogas zalay pn bjp ne ECI Re -election ghetql ast tr ya bai 1.5 lakh ne dhapkan padlya astaya
महाराष्ट्र शासनामध्ये ग्रामविकास मंत्री असतांनी फक्त आश्वासन देणाऱ्या सोबत असच होत असतो ! हरत रहा पराभव मिळत राहो ! हिच ईश्वरचरणी प्रार्थना ! जय महाराष्ट्र
प्रत्येक तालुक्यात ओ बी सी उमेदवार द्यावा ही विनंती आहे
😂😂बजरंग बप्पा
एक मराठा लाख मराठा
💯💯💯करेक्ट कार्यक्रम
आम्हाला खूश केला त बीडकरांचे खूप खूप धन्यवाद
पराभवाचे कारण फक्त जातिवाद जातिवाद या कारणामुळे तुमचा पराभव झाला तरी मान्य करावेच लागेल बजरंग सोनवणे जिंदाबाद💪😎✌🚩
पंकजाताई 6,000 मतांनी पडल्या मित्रा धनंजय मुंडे ला तुम्ही फक्त एक हजार मतांनी पाडून दाखवा भगत तुमच्या बजरंगी मध्ये किती ताकद आहे आता आता बीड जिल्ह्याचे खासदार पण तुमचा आहे परत दाखवा धनंजय मुंडे दाखवा
जातीवाद कोण करत ते बघा आधी जरा. नाहीतरी चूक पंकाजाताईंची झाली. त्यांनी मराठ्यांवर विश्वास ठेवला जे स्वतःच्या घरच्यांचे नाही होऊ शकत ते बाहेरच्या लोकांचे काय होणार
हिशोब होणार...
नाशिक लोकसभा - राजाभाऊ वाजे (मराठा उमेदवार, मशाल)
दिंडोरी लोकसभा - भास्कर भगरे (तुतारी - चिन्ह) या दोन्ही लोकसभा मतदारसंघा सखल वंजारी समाजाने मराठा उमेदवार आणि तुतारी चिन्हांला मतदान केले आहेत.. आम्ही जातिवाद नाही केला कारण आमच्याकडे प्रश्न कांद्याचा होता . पण बिड लोकसभा निकाल बघून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हिशोब होणार 🙏🙏🙏
@@sunilghuge6270धनंजय मुंडे ला तरी कोण सोडणार आहे आता 😂😂😂 घरी च आहे तो आता.
6k ने नाही १ लाख ने आला आहे बाप्पा ..जरा तुमच्या धनु भाऊ ला विचार जाऊन किती बोगस केलं मतदान😂
@@sunilghuge6270बोगस मतदान केलय तुझ्या धनून, पिपिनीच मतदान पन बघ 50000 हजार आहे अन मग ठरव निवडणूक किती एकतर्फी होती.......
जय महाराष्ट्र 👍
भाऊवर विश्वास ठेवू नयेत जय महाराष्ट्र
हार जीत हे लपंडाव रे असाच हा एक प्रकार आहे त्यामुळे न डगमगता आपण जनतेचे काम करा तुम्ही फक्त निवडणूकीत पराभूत झाल्या आहेत लोकांच्या मनात तुम्ही कायम असणार आहेत ....❤
Fakt vanjari lokanchya aamchya nahi. 😂❤❤
@@RajendranKangudeलायकी लागते त्याला पण तुझी
पिपाणी, पुंगाणी, बोगस काही रडीचे डाव रचले
पण सत्याची तुतारी वाजलीच✌️🚩
सत्य मेव जयते विजय सत्याचा झाला खोट बोल पण रेटून बोल अशांना नियतीने त्यांची जागा दाखवुन दिली आहे ❤
एक दिवस असा येईल की गोपीनाथ मुंडे यांची आठवण येईल नंतर पंकजा मुंडे पालवे चांगल्याप्रकारे पद घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री पद घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवतील हीच गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण आदरांजली
🎉
Ghanta
हिशोब होणार...
नाशिक लोकसभा - राजाभाऊ वाजे (मराठा उमेदवार, मशाल)
दिंडोरी लोकसभा - भास्कर भगरे (तुतारी - चिन्ह) या दोन्ही लोकसभा मतदारसंघा सखल वंजारी समाजाने मराठा उमेदवार आणि तुतारी चिन्हांला मतदान केले आहेत.. आम्ही जातिवाद नाही केला कारण आमच्याकडे प्रश्न कांद्याचा होता . पण बिड लोकसभा निकाल बघून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हिशोब होणार 🙏🙏🙏
बीड च दुबई झाली आहे ताईंच्या काळात
उदयनराजे राज्यसभेचा राजीनामा देतीलच, ती खासदारकी ते ताईंना देतील असा जाहीर शब्द दिलेला आहे.
Bhava ikad marathyach nadach karayacha nahi. 4lakh matani parabhut karu. Lay trass dilay mazya maratha bandvana beedmade munde familine ❤
@@RajendranKangude पण आता त्या सातारा मधून खासदार झाल्यातर काय प्रॉब्लेम आहे? फक्त मोदीजी नी तिकीट दिले की झाले ना?
@@RajendranKangudeकेळ घ्या 2 लाखाचे
@@drbharatgyn dada lay trass aahe marathyana ya lokancha.
@@tractorlover6748 ubha kar sataramadun ani buth capture karun dakhav mag bag kay hotay
रडीचा डाव कोण खेळले
स्वतःलाच विचारा
तुझ्या घरी विचार
@@ashoksonvane9592 जाऊद्या आत्ता ताई नाही आल्या निवडून त्या पडल्या असल्या तरी
त्यांच्या कडे कारखाना ,दारूचा कारखाना , संस्था , बँका , व्याजाचा पैसा , बराच काही आहे ,ते त्यातून पैसे किव्हा आर्थिक विकास होईल
आधी म्हणत होती मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. आता आपटली ढुंगणावर 😂
Tai kharokar tumhi great aahat
ताई तुमचा देवावर चा विश्वास उडाला वाटतं? 😅 कालपर्यंत प्रभू वैद्यनाथाचे माळ तुमच्या गळ्यात होती. आज काढून फेकली तुम्ही.😂😂😂😂
नॉनव्हेज खायचं असेल....
@satishrdatar6337 😂
आज बुधवार आहे..पराभव झाल्याने नॉनव्हेज खायचे असेल म्हणून माळ काढावी लागतं..चागंला गेम केला ताईचे फडणीस (टरबूज) यांनी
लई हार्ड 😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
ताई रडु रडु डोळे सुजल्या सारखे दिसु लागले 😅
😂😂😂
U menes alka kubal 😢😢😢
Tuzi bhin sanilevan ahe@@rakeshhandge
@@ganeshnakade6209तुझ्या आईचा नवरा
@@rakeshhandge छान नाव देतोस ,तुझ्या आई बहीण ,असेल तर त्यांना काय नाव ठेवले सांग ना
Barobar ahe mam
जे पण मिळाले ना त्यात उदयन राजेंचा खूप मोठा वाटा आहे.😂
असाच अर्ज समोरच्या उमेदवाराने केला तेव्हा प्रतिसाद नाही दिला कलेक्टरांनी...निवडणूक आयोगाने
correct
ताई जिल्हा अधिकारी तर तुम्ही आणलेल्या होत्या ना?
असं त्यांनी सांगितलं 😂😂
Great
बरोबर आहे
Well mannered
Well cultured
Well spoken
The very bright and humble politician.
Wish her luck next time. 🙏🏻
मग परळीत बुत ताब्यात घेतले यावर पण बोला की घेतले
ताई तुम्ही खुप हलकट प्रयोग करून पाहिले तरी 7000 ( सात हजार मतांनी पडला )... जर आपण खिलाडू वृत्तीने खेळला असता तर 70,000 ( सत्तर हजार मतांनी पडला आसता ). 😂
🙏
👍
तुम्हाला dignity ची भाषा शोभत नाही.. बूथ कॅपचर करून मत मिळवली सगळी तेव्हा कुठ होती dignity..
गर्व झाला होता तुम्हाला बाकी काही नाही
तुमचा बीड मधील विकास पाहून मतदान झाले
7000 लिड फक्त
@@bhausahebkhedkar680 लीड काही पण असूद्या विजय महत्वाचा आहे .आणि दुसरी गोष्ट मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही खरं तेच बोललो विकास पाहून मतदान झाले
@@bhausahebkhedkar680bogus matdan Karun dadagiri karun 😂 😂😂😂😂😂😂gacchal rajkaran bahin bhau Milun kartat
ताई तुमचा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे त्याचा बदला म्हणून विधानसभेत 60 मतदारसंघात तुम्हाला पाळणाऱ्यांना जनता पाडणार आहे
मुंडे परिवार टार्गेट केलं जातेय 🙏🙏
मुंडे परिवार हजारो कोटींचा मालक आहे .
आष्टी तालुक्यातील 10% मराठा समाजाने पंकजाताई ला मतदान केले पण तरीही पराभव झाला😂😂
😂😂😂😂
ते १० टक्के मराठा लोकाना लाज वाटायला पाहिजे या जातीवादी लोकाना मतदान करताना
३℅ सुद्दा आष्टीतून मराठा समाजाने पंकजाताई ला मतदान केलेले नसेल 💯
इतके मते पकंजाला कशी मिळाली मराठा समाजाशिवाय इतके मत पडु शकत नाही महादेव जानकर पकंजा या दोघा भाऊ बहिणीला पाडणारे स्वकीयांना दोष द्यावा जातीपातीच्या गोष्टी करू नये संबंध खराब होऊ नये असे वाटते
@@krushnadasdesale1075 💯 मराठा समाज जरंगा,, पाटील च्या मागे उभा होता आणि मायक्रो ओ बि सि ने धोका दिला आहे ही लडाई,, फक्त् वंजारी,, बंजारा समाज ,, आणि धनगर व माळी समाज लडले पण जारांगे जिंकला!!! बाकी आमचे आरक्षण आम्ही वाचवण्यासाठी कायम एक जुटीने लढा देणार!!! जय obc जय भुजबळ जय जानकर जय शेंडगे जय. T. P munde.. एक obc लाखालाभारी 🔱🔱
विधान सभा च्या पराभव साठी धन्या ला तयार करा
ताई परळीत बोगस मतदान केले नसते तर तुम्ही 50000हजार मतदानानी पडला असतात 😄
जय शिवराय
धनु भाऊ जानकर साहेब कुठे गेले
पंकजाताई सर्व जातींना समान न्याय द्या फक्त वजारा समाजाला न्याय देऊ नका
ताई जा आता दिल्या घरी सुखी रहा😂. पालवे दाजी वाट बघत असतील. फक्त एकाच समाजाच नेतृत्व कधीच निवडून येत नसतं
बिलकुल पराभवाची लायकी आपली, ते आपल्याला मिळाले, आता शांत घरी बसा
धन्यवाद.
चिक्की ताई सगळे आमदार तुमच्या बाजूने नगरसेवक तुमच्या बाजूने सगळं फौज फाटा तुमच्या बाजूने तुम्ही असताना सुद्धा तुम्ही पडला तुम्हाला फक्त जरांगेफॅक्टर नडला आता परत जणांच्या नादी आणि मराठ्यांच्या विरोधात बोलायचं नाही कळलं
Right 👍
मित्र नीट बोल तुला पण आई बाहिन आहे
तू कसा झाला एकदा विचार घरी जाऊन😂😂😂
@@Marathetheboss jashi chikki zali tasa zala😂😂😂
@@Marathethebosstu vichar
ताई तुम्ही मरठा समाजाला दुजा दर्जा दिला हे कार्य मुंढे साहेबांनी मनात सुध्दा आणल नाही सर्वांना बरोबर घेऊन सर्व समाज सांभाळलं समाजात वावरताना समाजाच्या भावना समजून घ्या