कोकणचा बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण..! स्त्री भूमिकेतील संपुर्ण मेकप💥👌🏻

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • कोणत्याही मेकअपमन शिवाय स्वतःच स्वतःचा मेक अप करुन हुबेहूब स्त्री सादर करणार दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण...
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    #ओमप्रकाशचव्हाण #तेंडोलकरपारंपारिकदशावतारनाट्यमंडळझाराप
    #मालवणीदशावतार #स्त्रीकलाकार#मालवणीनाटक
    #dashavtarnatak #kokanvede #कोकणवेडे #लोकराजा
    #दशावतार #दशावतार_नाटक #dashavtarnatak #dashavatarkokan #dashavatargani #Dashavatargani #dashavtari_marathi_natak #dashavtar #2023natak #दशावतार #दशावतारी नाटक #दशावतारनाटक #दशावतारनाटक_2023 #dashavatargani #dashavtar #dashavtari_marathi_natak #dashawatar #kokan #malvan #kokan #dashavatargani #dashavtar #दशावतार #malvan #dashavtari_marathi_natak #dashawatar #dahikala#shortyoutubevideo #shortyvideo #कोकणवेडे #मालवणी#dashavtarnatak #kokanvede #dashavatargani
  • Zábava

Komentáře • 21

  • @Swamisaikrupa
    @Swamisaikrupa Před rokem +8

    आपल्या सर्वांचे लाडके श्री ओंम प्रकाश चव्हाण पुन्हा एकदा त्याच बहारदार अभिनयाने रंग मंचावर दिसले.
    धन्यवाद अजू राणे.

  • @vijaysadhale1925
    @vijaysadhale1925 Před měsícem +1

    व्वा . मेक अप वेशभूषा रंगभूषा सर्वच अप्रतीम . हे सगळं स्वतः करणे खूप कठीण आहे पण तुम्ही सर्व सहज साध्य केले . खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा

  • @premanandkudalkar3646
    @premanandkudalkar3646 Před rokem +11

    ओमप्रकाश आमच्या कोकणचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अभिनय सम्राट गंधर्व आहे.

  • @nareshmanjrekar908
    @nareshmanjrekar908 Před rokem +5

    A 1 artist.

  • @ravisarmalkar2145
    @ravisarmalkar2145 Před rokem +5

    खूप छान चव्हाण साहेब तुमच्या या कलेला सलाम

  • @dattaramghogale2859
    @dattaramghogale2859 Před rokem +3

    खूपच छान ओमप्रकाश ( वर्गमित्रा )

  • @damodarsalgaonkar3903
    @damodarsalgaonkar3903 Před rokem +2

    Mast.mala vatat hota ki vesh bhusha keshbhusha dusare kon kartaat pan he kaay te swathache swatha kartaat.Ithe tar baayee lokana swathache swatha karta yet nahi.Acting pan khup sunder.❤❤❤❤❤❤......…

  • @kishoramberkar2897
    @kishoramberkar2897 Před rokem +4

    ❤Very nice

  • @prasadhatle7848
    @prasadhatle7848 Před rokem +2

    Background music ❤️❤️❤️❤️❤️

  • @rameshsawant5635
    @rameshsawant5635 Před rokem +1

    Very nice video.

  • @dnyandevkorgaonkar668
    @dnyandevkorgaonkar668 Před rokem +2

    ❤❤❤

  • @sameervengurlekar7842
    @sameervengurlekar7842 Před rokem +1

    👌 सुंदर

  • @VLOGERTAI
    @VLOGERTAI Před rokem +1

    Chan ❤

  • @shraddhaskitchensvlog7935

    Very nice video

  • @reshmachavan2174
    @reshmachavan2174 Před rokem +1

    Mast

  • @rajuatkkiray7751
    @rajuatkkiray7751 Před rokem +3

    दादा हॅट्स ऑफ, आयुषयात एकदा तरी, दशावतार हां प्रयोग बघाव ही इच्छा आहे, पण पुण्यात राहून हे जमणार नाही, दर ३ महीन्यांनी कणकवलीला जाण्याचा योग येतो, पण हा कार्यक्रम दिसत नाही, किंवा आसपास कुठे आहे का, हे पण कळत नाही

    • @smitasawant7891
      @smitasawant7891 Před rokem

      हा प्रयोग डिसेंबर जानेवारीत जास्त होतात कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात वार्षिक जत्रा असतात तेव्हा तुम्हाला कुठे ना कुठे दशावतार नाटक बघायला मिळेल तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद

    • @rajuatkkiray7751
      @rajuatkkiray7751 Před rokem

      ताई, ह्या प्रयोगाची कुठे जाहीरात लागलेली असती का?

    • @ajurane.1993
      @ajurane.1993  Před rokem

      हो

    • @ajurane.1993
      @ajurane.1993  Před rokem

      पुणे मध्ये पण झालं.

    • @smitasawant7891
      @smitasawant7891 Před rokem

      दादा ह्याची जाहीरत कुठे लावत नाहीत कारण प्रत्येक गावची जत्रेची तिथी ठरलेली असते तेव्हाच जत्रेच्या रात्री दशावतार नाटक असत
      त्याची माहीती तुम्हाला आप्पा दळवी नाटक कंपनीचे मालक आहेत त्यांच्या कडे माहिती मिळेल आप्पा दळवी या नावाने युट्युब वर त्यांच चॅनल सर्च करून त्यांना कमेंट मधे विचारू शकता आणि ओमप्रकाश चव्हाण यांचा स्त्री अभिनय बघायचा असेलतर आप्पा दळवी यांचीच नाटकं बघा धन्यवाद