Biography Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जीवनचरित्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • Biography Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जीवनचरित्र
    #jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
    Satguru Shri Wamanrao Pai was a learned philosopher and the founder of the innovative philosophy - ‘Jeevanvidya’. He was born in Mumbai, India, on October 21, 1922, in a middle-class family. He did his graduation from Mumbai University, Maharashtra, India, in 1944 and majored in Economics. He enjoyed a happy married life. His son and daughter are also happily married and well-settled with their children in India. Satguru was employed in the State Government of Maharashtra, and he retired as a Deputy Secretary, Finance, in the year 1981, after which he could devote more time to his discourses and towards developing Jeevanvidya Philosophy.
    At a very young age of around 25 years, Satguru Shri Wamanrao Pai was initiated into spiritualism by his Guru, Shri Nana Maharaj Srigondekar. Satguru Shri Wamanrao Pai attained the highest goal of spiritual sadhana (self-realisation), by his devoted and relentless efforts. He experienced inexplicable bliss and satisfaction, which propelled him to spread the spiritual knowledge and bliss to the masses. With the blessings of his Satguru, Satguru Shri Wamanrao Pai started delivering discourses on spiritualism from the year 1952, at the Spiritual Centre and at the Vivekananda Centre in Mumbai. After some years, Satguru Shri Wamanrao Pai and his ardent followers felt the need to set up a trust for the systematic dissemination of knowledge and the consequent upliftment of the masses. Hence they set up ‘Nam Sampraday Mandal’ (NSM), (later renamed as ‘Jeevanvidya Mission’) on Dassera day in 1955. Nam Sampraday Mandal was officially registered with the Charity Commissioner, Mumbai, in the year 1979.
    Throughout his life, Satguru Shri Wamanrao Pai did not charge any fee for his lectures, discourses, radio or television broadcasts, etc. Further, his acts inspired his disciples (Namdharaks) to work selflessly for the masses through the channel of Jeevanvidya Mission. Satguru Shri Wamanrao Pai authored more than 25 different books in his spiritual life-span of about 50 years. Being a prolific writer, he wrote on a diverse range of topics - from the very mundane to the very esoteric, spiritual topics - which impinge man’s life. His sole purpose was to make ‘Jeevanvidya’ philosophy easily accessible to the wide cross-sectionof society and income-groups. He did not accept any royalty for any of the books which he authored.
    He delivered more than 10,000 lectures on ‘Jeevanvidya’ throughout India, especially in the states of Maharashtra, Goa, Karnataka (Belgaum) and in USA, for the first time, in the year 1998. As per his practice all these discourses were delivered free of cost.
    He was very particular about the financial dealing of ‘Jeevanvidya Mission’ and ensured an impartial board of trustees, to control its finances. Every single rupee was accounted for, in the books of account. He also ensured that the poor and needy were attended to first in meeting him.
    Satguru Shri Wamanrao Pai had descended from the Eternal to uplift the morass in which human-beings had sunk; and after his goal was achieved, with his characteristic angelic smile, he left for the higher plane on 29 May 2012, after a brief illness. He coined the powerful slogan, that ‘You are the architect of your Destiny’.
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

Komentáře • 176

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +5

    बुडती हे जन न देखवी डोळा हिताचा कळवळा येतो यांचा ह्या उक्तीनुसार सद्गुरूंनी आपले जीवन लोकांसाठी वाहून दिले . धन्य धन्य ते सद्गुरू .

  • @kishoredeoghare8979
    @kishoredeoghare8979 Před 4 lety +17

    पुण्य स्मरणाच्या दिवशी पण असे वाटतच नाही की सदगुरु देहरूपाने नाही, सततचे वाचन,श्रवण चिंतन आणि आजकाल तर रोजच दर्शन होत आहे,अमृतबोल निमित्याने, त्यामुळे सदगुरु आहेत असे वाटते,जय सदगुरु जय जीवनविद्या

  • @rajaramshelar8754
    @rajaramshelar8754 Před 4 lety +5

    सद्गुरूराया तुझी कृपादृष्टी आम्हा जन्मोजन्मी लाभू दे |
    तुझ्या प्रेमाचा झरा असाच अखंड वाहू दे ||

  • @sujatagole4709
    @sujatagole4709 Před 4 lety +7

    विठ्ठल विठ्ठल..सदगुरू - माई...आज तुमच्यामुळेच आम्ही सुखी आहोत...खूप खूप धन्यवाद सदगुरू..कोटी कोटी वंदन माऊली ..खूप खूप आजनमी कृतज्ञ आहोत माऊली...माझी पै माऊली...सदगुरू तुम्ही आमच्या जवळ च आहात कधी दूर गेलात असं वाटतच नाही...जरी शरीराने नसलात तरी आज प्रत्येकाच्या मनामनात सदगुरू तुम्ही आहात...प्रत्येक नमधरकांच्या हृदयात माऊली तुम्ही तुम्ही च आहात....हे आमचं खूप भाग्य की या जन्मी सदगुरू माऊली तुम्ही आम्हाला लाभलात .... सदगुरू वाचोनी सापडेना सोय..धरावे ते पाय आधी आधी.....

  • @ajitaanerao
    @ajitaanerao Před 4 lety +15

    तुझ्या चरणी मन विसावते
    तुझे रूप मना सुखावते ||१||
    जन्मा आलो मातेच्या उदरी
    मोठा जाहलो तुझिया द्वारी ||२||
    चाले श्वास नाम घेता तुझे
    हृदयी माझ्या स्मरण तुझे ||३||
    तू असतोस सदा माझ्या सोबतीला
    आनंद देतोस प्रत्येक क्षणी माझ्या मनाला ||४||
    तुझा सहवास प्रत्येक क्षणी मिळावा
    श्वास अन् प्राण माझा कार्यासाठी व्हावा ||५||
    हट्ट आहे या लेकराचा
    प्रत्येक जन्मी तु माझा गुरु असावा ||६||

  • @jyotiranade1289
    @jyotiranade1289 Před rokem +3

    फार सुंदर! If anyone wonders how to recognize an enlightened soul, this is a perfect example. Thank God to bring me to listen to all his lectures! 🙏🙏

  • @shivanidesai719
    @shivanidesai719 Před rokem

    तुमचे विचार म्हणजे खरचं अमृतबोल आहेत . तुमचे विचार ऐकेल तस माझे विचार ही तसेच येत आहेत आणि मग कृतीपण तशी होते . Dusaryabadal चांगले विचार मनात येतात . खरचं खुप मनापासून आभार 🙏🙏🙏🙏

  • @liladharkillekar8613
    @liladharkillekar8613 Před 4 lety +10

    ।।। *विठ्ठल* *विठ्ठल* ।।।
    देवा सर्वांचं भलं कर।।
    देवा सर्वांचं कल्याण कर।।देवा सर्वांचं रक्षण कर।।
    देवा सर्वांचा *संसार* सुखाचा कर।! देवा सर्वांकडून *अखंड* *विश्वप्रार्थना* होऊ दे.🙏🙏
    ।।विठ्ठल विठ्ठल।।

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 Před 4 lety +5

    🌺🌺❣️माऊली आम्हा आपल्या सर्वांच्या जिवनी ह्रृदयी प्रवेश केला सर्वांचे जिवन सुखाने आनंदाने बहरले.अनंत अनंत कोटी पुण्ण्याई आमुची भाग्यवंत आम्ही सारे.आज आपल्या पुण्य स्मरण दिनी आपुल्या चरणी कोटी कोटी वदंन माऊली🌺🙏

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +25

    विठ्ठल विठ्ठल देवा .
    आज तुम्ही आमच्यात शरीररूपाने नसला तरी प्रार्थना रूपाने सतत आमच्या जवळ आहात . अश्या या देवस्वरूप , प्रेमस्वरूप,सच्चिदानंद स्वरूप, हद् यस्थ सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम .

  • @dattakelaskar6166
    @dattakelaskar6166 Před 2 lety +1

    आपण खरे समाज सुधारक आहात.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Před 4 lety +2

    दादा बोंद्रे काका,टेक्निकल टीम आणि सर्वांना कृज्ञतापूर्वक आभार .कोटी कोटी प्रणाम.

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +4

    सद्गुरूंनी सर्व सर्व बाबतीत मार्गदर्शन केले म्हणजे जेवन कसे जेवावे ते जीवन कसे जगावे . धन्य धन्य माऊली .

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Před 7 měsíci +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhadranarsale2619
    @subhadranarsale2619 Před měsícem

    सद्गुरू माऊली तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🙏🌹

  • @shakuntalathorat6232
    @shakuntalathorat6232 Před 3 lety

    विठ्ठल विठ्ठल
    सदगुरू कोटी कोटी वंदन

  • @rutujapokharkar5355
    @rutujapokharkar5355 Před 4 lety +2

    खुपचं छान माऊली तुम्ही अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार सुखाचे केले धन्यवाद ‌माऊली

  • @svnaik6578
    @svnaik6578 Před 4 lety +1

    असे महान सद्गुरू मिळाले या सद्गुरू चरणी कोटी कोटी वंदन

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Před 4 lety +1

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे

  • @sanjananaik9224
    @sanjananaik9224 Před 4 lety +3

    Vitthal Vitthal 🙏🙏 Sadguru tumhala koti koti pranam tumhi sadaiv aamchya rudhaysth aahat.💐💐💐🙏🙏🙏 Sanjana Santosh Naik-Sakinaka shakha

    • @sanjananaik9224
      @sanjananaik9224 Před 4 lety

      Thank you very much Sadguru Mauli!Tumhi aamchya JeevanI aalat. 💐💐💐🙏🙏🙏 Sanjana Naik-Sakinaka shakha

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 Před 4 lety +2

    धन्यवाद सदगुरू दिव्य संकल्प हे जग सुखी व्हावे अशी इच्छा पूर्ण त्वा स जाणार सर्वांना मिळुन विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद सदगुरू

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 Před 3 lety +1

    खूप खूप आभार संजय पवार.

  • @anilbhapkar3785
    @anilbhapkar3785 Před 4 lety +6

    विठ्ठल विठ्ठल💐💐
    जय सद्गुरु जय जीवनविद्या💐💐
    "हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे,सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव,सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"💐💐

    • @sharadajadhav8733
      @sharadajadhav8733 Před 4 lety

      Vitthal vitthal dada

    • @mohitpadave73
      @mohitpadave73 Před 4 lety

      सदगुरु माऊली तुम्ही आम्हाला अमुतबोल या मालिकेतुन अमुतासारखे ज्ञान देत आहात माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @vaishalirajput8103
    @vaishalirajput8103 Před 2 měsíci

    सद्गुरू क्रूपा सर्वांवर र्अशीच अखंड राहो. 🙏🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Před 2 měsíci

    सद्गुरू आपण आम्हाला भेटले,हे आमचे परमभाग्याचा क्षण.

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 Před 4 lety +2

    श्री सद्गुरूंचे चरित्र यावर लवकरात लवकर ग्रंथ निर्माण होणे गरजेचे आहे त्याचे पुन्हा पुन्हा वाचन केल्यानंतर सर्व नामधारकांना कार्य साधना अभ्यास व कामावर प्रेम करणे याची नक्कीच प्रेरणा मिळेल

  • @vipinmokalkar918
    @vipinmokalkar918 Před 4 lety +8

    हेचि मागणे माझे जन्मोजन्मी व्हावा तुझा दास

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 Před 2 lety +1

    Koti koti pranam mauli

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Před 22 dny

    सदगुरूंचा जीवनपट खुपच प्ररणादाई आहे.

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 3 lety

    विठ्ठल विठ्ठल शतशः नमन धन्यवाद

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před 4 lety +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏 हेची मागणें माझे जन्मोजन्मी पै माऊली लाभो 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vipinmokalkar918
    @vipinmokalkar918 Před 4 lety +13

    सद्गुरू जरी शरीर रूपाने जवळ नसले तरी ते आपल्या हृदयामध्ये जीवनविद्येच्या ज्ञानरुपी दिव्याने अखंड वास करून आहे........ हा ज्ञानरुपी दिवा सतत तेवत राहून विश्वातील अंधकार दूर करेल आणि ह्या विश्वाला प्रकाशमय करीत राहील.

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety +3

    परमेश्वर निर्गुण , निराकार , अदृश्य , अव्यक्त सगुण साकार झाला तो सद्गुरु रुपाने . त्याला प्रात्य करण्याचा पहिला मार्ग म्हणेजे ...सद्गुरुंचा अनुग्रह

  • @pushpapatade1197
    @pushpapatade1197 Před 4 lety +1

    कोटी कोटी वंदन सदगूरू माई आणि पै कुंटूब

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 Před 4 lety +3

    सदगुरुंचे खूप खुप धन्यवाद

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Před 4 lety +2

    शुभ सकाळ, सद्गुरनचा जीवनपट

  • @sandeepwadekar7173
    @sandeepwadekar7173 Před 4 lety +1

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा महान आणि दिव्य संदेश देणाऱ्या सद्गुरू च्या चरणी नतमस्तक.

  • @myyoutubechannel6734
    @myyoutubechannel6734 Před 4 lety +2

    ।। विठ्ठल विठ्ठल ।। अनंत जन्मात केलेल्या सत्कर्मातून निर्माण झालेल्या पुण्याचे फळ म्हणजे , जगविख्यात तत्वज्ञ श्री सद्गुरू पै माऊलींची प्राप्ती आहे .... सर्वेश्वराचे सगुण साकार रूप म्हणजे प्रत्यक्ष साक्षात ह्रदयस्थ सद्गुरू पै माऊलींना अनंतकोटी साष्टांग दंडवत. ~ काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई । ठेविता हा पायी जीव थोडा ।।

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Před 4 lety +12

    विठ्ठल विठ्ठल.
    कोटी कोटी वंदन माऊली.
    सदगुरू मी तुमची खूप खूप कृतज्ञ आहे.

  • @nileshbhoir1898
    @nileshbhoir1898 Před 3 lety +1

    Pai mauli tumhala vandan.🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 Před 4 lety +5

    संपूर्ण ब्रम्हांडातील आनंद आनंदाचा सागर माझी प्रेमळ सद्गुरू माऊली

  • @user-dp4ut9em3x
    @user-dp4ut9em3x Před 3 lety +1

    सद्गुरू माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @gajanankhot14
    @gajanankhot14 Před 4 lety +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली, तुम्ही देह रूपाने जरी आमच्यात नसलात तरी ज्ञान रूपाने, ग्रंथ रूपाने, प्रार्थनेच्या रूपाने सदैव आम्हां सर्वांनच्यात आहात.. खुप खुप धन्यवाद सद्गुरू.

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Před 4 lety +2

    अविस्मरणीय आठवणी

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 Před 4 lety +2

    Rameshrao Sakharkar Vitthal Vitthal Mauli khup khup thanks koti koti pranam

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 Před 2 lety

    खूप छान ऐकताना धन्य झाल्यासारखे वाटले

  • @anitamore4278
    @anitamore4278 Před 4 lety +2

    प्रेरणादायी चरित्र

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Před 2 lety

    आज देव भेटला कोटी कोटी वंदन देवा🙏🙏🌹🌹

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 Před 4 lety +2

    जय सदगुरु जय जीवनविदया

  • @pradipkanade1155
    @pradipkanade1155 Před 4 lety +1

    कोटी कोटी वंदन माऊली.
    सदगुरू मी तुमची खूप खूप कृतज्ञ आहे.

  • @subhashyeole4010
    @subhashyeole4010 Před 2 lety

    Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Sir

  • @vijayasachin6959
    @vijayasachin6959 Před 2 lety

    🙏🙏🙏👌👌👌dhanyawad

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Před 4 lety +4

    Vithal,Vithal. Shubh Sakal. Bless All. Satguru,Apnas Anantkoti Pranaam🙏🙏🌹🌹
    Satguru.... Tu Mai me lekaru .... Kasa Tula visaru.... Gururaya tu Mai me lekaru.... Kasa Tula visaru.... Jai Shree Satguru.... Jai Jeevanvidya. Bless All 🙏🙏🌹🌹

  • @divyankbhole5093
    @divyankbhole5093 Před 4 lety +4

    Thanks to jeevan vidhya technical team

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 Před 4 lety +2

    श्री सद्गुरुंच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त त्यांना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम ..!
    💐🙏🙏🙏🙏🙏💐

  • @anandkale7711
    @anandkale7711 Před 4 lety +1

    विठ्ठल विठ्ठल खुप खुप आभारी आहे सद्गुर चरणी नतमस्तक

  • @purnimagadage736
    @purnimagadage736 Před 4 lety +1

    वीठ्ठल वीठ्ठल जय सद्ग़ुरु जय जीवन विद्या

  • @Belgaumstreet
    @Belgaumstreet Před 4 lety +1

    Khup khup sundar 🙂🙂🙂🙂👏🏽👏🏽👏🏽👏🏽

  • @reshmatodkar1098
    @reshmatodkar1098 Před 4 lety +1

    Thank you Sadguru 🙏😇khup mast vedio 👌👌

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 Před 4 lety +4

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 Před 4 lety +4

    Thank you Sadguru Thank you Dada Thank you JVM team

  • @smitabhosale3412
    @smitabhosale3412 Před 4 lety +2

    जय सदगुरू

  • @digambarbachche2254
    @digambarbachche2254 Před 4 lety +2

    जय सद्गुरु

  • @vivekbawkar4983
    @vivekbawkar4983 Před 4 lety +1

    Very good Biography of Shri Satguru

  • @ankushgardi6331
    @ankushgardi6331 Před 4 lety +2

    सर्वांना धन्यवाद
    विठ्ठल विठ्ठल

  • @sureshgawade4870
    @sureshgawade4870 Před 4 lety

    सद्गुरु पुण्यस्मरण
    सद्गुरुंना कोटी कोटी वंदन

  • @manoramaghagare2715
    @manoramaghagare2715 Před 3 lety

    Jay.sadaguru.jay.jivn.vdy🙏🙏🙏

  • @sameershinde306
    @sameershinde306 Před 3 lety

    Mauli tumala koti koti koti parnam 🙏 🌹🌹🙏🙏

  • @Anitagad
    @Anitagad Před 4 lety +3

    सद्गुरुंच्या आठवणींचा दिव्य खजिना आज सर्वांना मिळाला, JVM टीम शतशः धन्यवाद!!

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 Před 4 lety +1

    Deva ananta Sadguru Raya Chaitanya Prabhu parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe

  • @vilaspotdar5607
    @vilaspotdar5607 Před 4 lety +2

    विठ्ठल विठ्ठल

    • @shidlingkumbhar6424
      @shidlingkumbhar6424 Před 4 lety

      सद्गुरूंच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी प्रणाम सद्गुरूंचे कार्य असेच तेवत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना जय सद्गुरू जय जीवन विद्या

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 Před 2 lety

    🙏 सुंदर...

  • @DARSHANPHATAK
    @DARSHANPHATAK Před rokem +1

    प्रपंच करावा नेटका हे सद्गुरूंनी आधी केलें मग सांगितले त्यामुळे सद्गुरू हे खूप आपले वाटतात

  • @namdevmirgule9973
    @namdevmirgule9973 Před 4 lety +1

    सदगुरू नाथ महाराज की जय, अगाध ज्ञान, धन्य झालो, असे सदगुरू भेटले

  • @neelagulhane5325
    @neelagulhane5325 Před 3 lety

    अनंत कोटी वंदन

  • @amolkulkarni41
    @amolkulkarni41 Před 4 lety +2

    नमस्कार सद्गुरू

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Před 3 lety +2

    किती सुंदर देवा 🙏🙏धन्यवाद 🙏🙏खरा देव 🙏🙏

  • @avadhutdada789
    @avadhutdada789 Před 4 lety +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ravindrapalkar7894
    @ravindrapalkar7894 Před 4 lety

    Far sundar uttam ahe

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 Před 4 lety +1

    Appreciable

  • @ajaytodkar7816
    @ajaytodkar7816 Před 4 lety

    Sadgurudev koti koti pranam

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 Před 4 lety +1

    सद्गुरू चरणी कोटी कोटी वंदन

  • @nishigandhnarkar6294
    @nishigandhnarkar6294 Před 4 lety +1

    🙏🙏सद्गूरू गुरू सद्गूरू तारू |
    ऊतरील पैल्यपारू सद्गूरू ||
    सद्गूरू माता सद्गूरू पिता |
    तोडील भवव्यथा सद्गूरू ||
    सद्गूरू माझे सोयरे धायरे |
    जिवलग निर्धारे सद्गूरू ||
    मी म्हणे माझे सद्गूरू निधान |
    दाविली निजखुण सद्गूरू ||🙏🙏

  • @shivajimetkari4503
    @shivajimetkari4503 Před 4 lety +2

    Great Satguru Shri वामनराव पै

  • @hemlataparikh6520
    @hemlataparikh6520 Před 4 lety +1

    विठ्ठल विठ्ठल देवा अनंता सर्वत्र तूझ आहे नमो नमः

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 4 lety

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏
    सद्गुरू तुम्ही शरीर रूपाने नसले तरी जिवनविद्या ज्ञान रूपाने हृदयात आहे🙏🙏🙏🙏

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 Před 4 lety +1

    Deva ananta Sadguru Raya tumhi Divya swarupane aamchyajaval aahat

  • @girishsukale6392
    @girishsukale6392 Před 4 lety +1

    Sadguru deva amhi aple khup khup abhari ahot.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 4 lety +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
    जय सद्गुरू जय जीवनविद्या
    सद्गुरू खूप कृतज्ञ आहे🌹🌹🌹

  • @saujanya5582
    @saujanya5582 Před 2 lety

    विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jyotilohar4319
    @jyotilohar4319 Před 4 lety

    सद्गुरु राया तुम्हाला कृतज्ञतापूर्वक वंदन.

  • @snehaavarsekar3841
    @snehaavarsekar3841 Před 4 lety +1

    Thanks sathguru

  • @pramodrasam8086
    @pramodrasam8086 Před 4 lety +1

    सद्गुरु माईंना कृतद्यतापूर्वक वंदन 🙏🏻

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 Před 4 lety

    जीवन विद्या हि पाण्यासारखी आहे पाणी जसे सर्वांच्या जीवनाला आवश्यक त्याचप्रमाणे जीवन विद्या सर्वाना सुखी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे .

  • @mohanphadke5492
    @mohanphadke5492 Před 3 lety +1

    Jai Sadguru Jai Jeevan Vidya 👍👏👏

  • @varshajadhav4412
    @varshajadhav4412 Před 4 lety

    खुप छान आहे धन्यवाद दादा माऊली खारघर तानाजी जाधव

  • @sushamaadelkar2030
    @sushamaadelkar2030 Před 4 lety +1

    Thanks to jeevan vidya mission

  • @rajindrakamthe4153
    @rajindrakamthe4153 Před 4 lety +1

    सद्गुरु चरणी नतमस्तक

  • @shivajipatil3145
    @shivajipatil3145 Před 3 lety +1

    My life is totally modified towards happiness & successful due to gain of wisdom from Jeevanvidya.I am very gratful to SADGURU till my last breath.

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 Před 4 lety +1

    Thank you technical team, Satguru Dada nallasopara