Sun Meri Amina Didi (Anand Shinde)
Vložit
- čas přidán 4. 06. 2013
- Sun Meri Amina Didi Song from Aata Kas Vaattay Tula Marathi Lokgeete.
Singer : Anand Shinde
Music : Vitthal Shinde
Lyrics : Vilas Ghogare
Circle Us on G+
plus.google.com/1036713192424...
For more Entertainment Like Us On FACEBOOK :-
/ venusentertainment
For more Entertainment Follow Us On TWITTER :-
/ venusmovies .
2024 मध्ये कोण आईकतय का हे गाणं?
हे गाणे लिहिणाऱ्या लोकशाहीर कॉ. विलास घोगरे यांना जय भीम-लाल सलाम. त्यांना रॉयल्टी न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या व्हीनस कंपनीचा तीव्र निषेध...
जून 2024 कोण कोण पहिलं
गाण्यात पूर्ण मुंबई ची वास्तविकता सांगितली आहे, ऐकूनच सगळ चित्र डोळ्यासमोर येत
मूळ गाणं शाहीर विलास घोगरे यांचं आहे.जय भीम कॉम्रेड पहा समजून जाईल
माणूसच हुण्णरी....कोणताही गायक copy करूच शकत नाही
सर मला सुद्धा अशा प्रकारच्या व्हिडीओ मध्ये सहभाग घेण्यास आवड आहे तरी मला मागर्दर्शन करावे.
वडाळा विभागची सत्य परीस्थिती गाण्यात सांगितली आहे कारण बाथरूम साठी रेल्वेच्या पट्रिवर जावे लागत आणी दारू चे अड्डे आणि मटका जुगार खूप होतें
I am south indian but I love Marathi devotional and shinde songs ❤️
आमच्या आनंद दादा ला जोड आणि तोड नाही जयभीम
या गाण्याचे कवी कॉम्रेड विलास घोगरे यांना मानाचा लाल सलाम व कडाक जयभीम.
मुंबई मधील अगदी तळगलाच वर्गाच जीवन अगदी सुंदर शब्दात सांगितलंय
हे गान फक्त महाराष्ट्र मधिल लोकना समझेल 😀😁🕺🕺
लोकगीतांचा बादशाह आनंद शिंदे...
सिधी रेल्वे लाईन भागी 😂😂😂😂😂😂😂 १९८७ सालि ही गाणी ऐकली .....अजून ती सेमच मजा येते.... आठवण येताच ....
Godhdi partition ...ek no....sandas jhumbaad kaa ....ek no. Lyric ...Mumbai vr suit krt
हे सर्व मी अनुभवले आहे वास्तववादी गीत
This beautiful catchy song subtly shows us the reality and hardship of lower middal class people in crowed big cities. Smoothly the lyrics touches many subjects like child marriage, The neighborhood in the zopadpatties, the congested small houses, the struggle for very small thing like washroom, if you think deeply these are all the things that are easily available for us
छान गाणं हे गाणे मुंबईतील चाळीतील कंडिशन बायन करते love all who live in slums and chawls of Mumbai
This song can never be old, however mumbai rises this is the true reality of many labourers... Kudoz to the writer and singer to pen it down