ओंकारेश्वर चरित्र | कथा १२ ज्योतिर्लिंगांची - भाग ४ । ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।
Vložit
- čas přidán 25. 08. 2023
- कथा १२ ज्योतिर्लिंगांची
भाग ४ - ओंकारेश्वर चरित्र - १२ कीर्तनांच्या मालिकेतील चोथे कीर्तन
ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
या श्रावण मासा निमित्त आपण ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुरेख वाणीतून ऐकणार आहोत कथा १२ ज्योतिर्लिंगांची, प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या पौराणिक कथेबरोबर त्याचा सामजिक, सांस्कृतिक संदेश आणि प्रत्येक क्षेत्राचे स्थान माहात्म्य याबद्दल निरुपण केले जाणार आहे.
12 Jyotirlinga Story
Om Nama Shivay
Har Har Mahadev
Charudattabuva Aphale
Kirtan List - Somnath, Mallikarjun, Mahankaleshwar, Omkareshwar, Vaijanath, Bhimashankar, Rameshwaram, Nageshwar, Kashi Vishwanath, Trimbakeshwar, Kedarnath, Ghrushneshwar.
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa #shiva #jyotirling - Hudba
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
ह.भ. प. विद्या वाचस्पती श्री डॉ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार,तुमचे कीर्तन म्हणजे एक संगीत पर्वणी असते,तुमचे गायन आणि आख्यान संपूच नये असे वाटते,कीर्तन खूपच छान झाले,आपणास उदंड आयुष्य लाभो,सर्व वादक आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद 🙏🙏
ह.भ. प. डॉ. चारुदत्त आफळेचे कीर्तन ब्रम्हानंदी सुख देणारे 🙏🙏🙏🙏🙏
आजच्या सारखी सुरवात सुटसुटीत असावी
नमस्कार बुआ वा आपले कीर्तन करताना चे रुप आम्हा श्रोतां साठी देव रूप आहे, खुपच सुंदर कीर्तन,गायनाचा आनंद, निरुपण दर्जे दार, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
श्रावण महिन्यात घरबसल्या बारा ज्योतिर्लिगांची माहिती मिळाल्याचै पुण्य मिळाले. अहो भाग्यम् | त्यासाठी सर्वांना शतशः नमन व धन्यवाद.
ॐकारेश्वर भगवानकी जय |
Hari. Om. Omkareshwar
अप्रतिम ओम नमः शिवाय
श्री आफळे महाराज नमस्कार कोटी कोटी प्रणाम आपल कीर्तन खूप छान असतात खूप आवडत धन्यवाद
ओंकारेशवर कथा /कीर्तन अप्रतिम 🙏🙏🪷🌹
ओम नमः शिवाय
ॐ नमः शिवाय
खरोखरच सुश्राव्य कथा🙏🌷🙏🌷🙏🌷
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान कीर्तन होत् 🙏🙏💐💐भविष्यात असे नविन कथा भाग सlदर् करा ही नम्र विनंती 🙏🙏💐💐💐
नमस्कार चारुदत्त बुवा खूप छान किर्तन ऐकायला मिळाले मन तृप्त झाले
आपले किर्तन ऐकले की मन प्रसन्न व मानसिक शांती लाभते
नमः शिवाय 🙏 विंध्याच्या गर्व हरणाची कथा बोधप्रद सुश्राव्य किर्तन, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
हरि ॐ
ॐ नमः शिवाय . नमस्कार
Jay Jay Ram Krishna Hari Vitthal Keshava
Namskar atishay sunder kirtan aamhi vat pahato Navin kirtanachi Navin kahanichi
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
ङाॅ.आफळे बूवा अतिशय सुरेख छान वाटलं सच्चिदानंद 🙏🙏🙏
किर्तनफारचछान
जय रामकृष्ण हरी नमस्कार
अतिशय सुंदर किर्तन
आफळे गुरुवर्य आपणास साष्टांग दंडवत प्रणाम हर हर महादेव. श्रीराम जय राम जय जय राम
🙏🌹👌👌श्रीराम जय राम जय जय राम 🙏👏👏👏हर हर महादेव ओम नमः शिवाय 🙏
वाह...फार सुंदर..खूप खूप धन्यवाद बुवा..स्वामी ओम्
अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.
साक्षात हरीहर अवतरले माऊली
किर्तन विश्व परीवारातील सर्व सदस्यांचे स्वागत अतिशय स्तुत्य उपक्रम आहे
ओम नमः शिवाय नेहमी प्रमाणे अप्रतिम किर्तन नमस्कार बुवा
राम कृष्ण हरी 🚩🙏
भगव्याची अखंडता कशी टिकून राहू शकते ह्याचे फार चपखल उदाहरण दिले आहे त्यासाठी धन्यवाद 🙏. कालचा भाग खूप छान झाला 👍🙏🌿🌷
ATI SUNDAR.🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर कीर्तन झाले. आदरणीय श्री. आफळे बुवांना विनम्र अभिवादन 🙏🌹👌
खूप खूप धन्यवाद, महोदय।
फारच सुंदर
॥ ॐ नम: शिवाय ॥ 🌸🌸🌸🌸🌸👏👏👏
॥ ॐ नमःशिवायः ॥ हर हर महादेव ॥ आफळे बुवा प्रणाम.....................
अप्रतिम
खूप छान
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
धन्यवाद. हर हर महादेव🙏
बुवा एकदम अप्रतिम...❤️🙏🙏🚩
खुप छान सादरीकरण.
Om namaha shivya
भस्मासुर व सिंहाची उदाहरणं मस्त 😂
ओंकारेश्वर माहिती छान ❤
अतिशय सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन, कथा बारा ज्योतिर्लिंगांची या मालिकेत आज ओंकारेश्वराची माहिती व विंध्याचे गर्वहरण ही बोधप्रद कथा खूप सुंदर आदरणीय आफळेबुवा व कीर्तन विश्व दोघांनाही धन्यवाद 🙏🙏 आदरणीय आफळेबुवांना नमस्कार 🙏🙏
अतिशय सुंदर कीर्तन, 🙏🙏🙏🙏
नेहमी प्रमाणे खूप छान.
ओंकारेश्वर स्थापना ही कथा भौगोलिक माहितीसह आपल्या ओघवत्या मधुर वाणीतून ऐकायला मिळाली.या कीर्तन मालिका मुळे पौराणिक माहिती मिळते आहे.नमस्कार.
छान
Very Very nice 👌 👍 👏
अप्रतिम उपक्रम 👍🎉
छानच वाटले कीर्तन
श्रीराम जय राम जय खूपच सुंदर किर्तन आफळे बुवा आपणास शतशः प्रणाम
🔱🙏ॐ नमः शिवाय🙏 🔱
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
ओम नमः शिवाय 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
एक विचारायचं होतं नियमाप्रमाणे सर्वात पहिले कोणत्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे आणि आखरी कोणत्या हे क्रमानुसार कळलं असतं बर
Om Namah Shivay.
🙏🙏
॥ ॐ नमःशिवायः ॥ हर हर महादेव ॥ आफळे बुवा प्रणाम . खूप छान कीर्तन आपल्या प्रासादिक वाणीतून मनोभावे श्रवण केले . कीर्तन विश्व ला धन्यवाद .
❤ Sunder.. Apratim..
Jay Shree Ram 👍👌👌🙏🙏🌹🌺
🙏🙏🙏
❤
🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🌷🕉️🌷🙏
विंध्य पर्वताचे गर्वहरण कथा बोधप्रद
Har har mahadev.jai bholenath 🙏🙏💐💐🚩
ंकथंपौौो
हर हर महादेव
जय ओंकार
*नर्मदे हर हर ll
🙏🌹🙏
।।ॐ नम: शिवाय।।
फार फार सुंदर 👌👌
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
ओम् नमो शिवाय
हर हर महादेव 🙏🙏🙏
जय श्रीराम!🙏🌹👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओंकारेश्वर व ममलेश्वर ही दोन शिवमंदिरे आहेत , यातील ज्योतिर्लिंग कोणते ?
क्षमस्व 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
Om namo shivaya
Khrch kirtan chanjjhale
Like kar sarve jan, please karan like kelyane support hoel
प्रतिक्रिया लिहिणार्या ना प्रणाम . एक विनंती की संपन्न मराठी भाषेला ईंग्रजीची बिकिनी घालू नका . मराठीत आपल्या भिवना व्यक्त करा ही नम्र विनंती .