नमस्कार सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत खूप छान एपिसोड बनवता खूप कष्ट देखील घेत असाल असाल नव्हे तर घेतातच त्याबरोबर तब्येतीची काळजी घ्यावी हेल्दी राहावं सरपंचाची तब्येत खराब वाटते
आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर गंठण कुमार झूकेगा नाही साला 😜😜😜😂 सरपंच गणपतराव संजय कुमार बाकीचे सगळे कलाकार कुठं गेले गाडीची चावी कुठे क्याच क्याच खेळत होते विहिरीत पडली
तुमच्या सर्व भागातील शुटींग बहुतेक घराबाहेर ओट्यावर किंवा गावातील वेगवेगळ्या ठिकाणी असतात. घराबाहेर असलेल्या लोखंडी पलंगावर कुठेही कोणत्याही पलंगावर सतरंजी, घोंगडी किंवा गादी दिसून येत नाही😊 कारण काय ?? ? 😅
गंठण कुमार, डेप्युटी, सरपंच जबरदस्त कॉमेडी किंग.
ढभदठ
काय राव गंठण कुमार. पाहिजेत म्हणजे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. Miss झालं.
सगळ्या गावाने केळ घेतल तर डेप्युटी कशाला सोडणार आहे. फुकट ते पौष्टिक...😂😂😂
गंठ्याचेच राज्य आहे
नाद एकच गौतमी पाटिल😘😂😁
गंठण कुमार चि acting 1 no.आहे ganpya ani sanjya पेक्षा पण भारी
🎉🎉🎉 good nice supar beutiful ggggg 🎉❤❤
कोणाच्याही हातात केळ देतात राव
😃😃🤣🤣
एक नंबर कॉमेडी
नमस्कार सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत खूप छान एपिसोड बनवता खूप कष्ट देखील घेत असाल असाल नव्हे तर घेतातच त्याबरोबर तब्येतीची काळजी घ्यावी हेल्दी राहावं सरपंचाची तब्येत खराब वाटते
एपिसोड एवढाच होणार मित्रानो. ही 20 *20 मॅच आहे.
20-20 नाही 10-10 ची आहे... 😄😄😄
एकच नंबर गंठण कुमार 🌹🌹🌹🌹
गौतमी पाटील नी तर इज्जत घालवली पाटील अडणावाची 😡
S
Lol😂
VithalDassr vijayapur Ek no one🙏🙏
गंठ्याची कॉमेडी एक नंबर
Kiran sir khup haslo chan kam pahun chan bhag
मोठा बनवत जा एपिसोड कमीत कमी 20 _25 मिनिटे चा किरण सर 🙏
हो ना
Lp
@@yashgaikwad8091 1
कमलेश...भाऊ ... कडक...ना भैय्या....
नंबर एक भाग एपिसोड वाटला
खुप सुंदर भाग आहे पण गणप्या आणि संज्या सुगंधा कुठे 😔
किरण सर भाग खूपच छान झाला पण थोडाच झाला 30मिनिटे दाखवा
कशाला याच्या हातात तिले केळ.., 😄😄🤣🤣🤣🤣🤣🤣
किरण सर आजचा भाग मस्त होता एकच नंबर अर्धा एकर विकु पण गौतमीच आणु
Adhi ardha acer swata chya kamai ni gheun dakhwaa
गंठण कुमार एकचं नंबर 👌👌👌👌👌👌👌👍👍😂😂
मस्त होता भाग
गंठण एकच नंबर
🙏✌👍👌🙏
खूप छान एपिसोड!!!
Ghantan kumar Comedy king
एपिसोड खूप छान आहे
खरंच मस्त ❤️❤️
Khup chhan episode........👌👌👌😂😂
१ kh number bhava.😂
केळ हा हा हा समजलं
खूप छान एपिसोड
एकदमच भारी👌
इथे पण गौतमी पाटील ची क्रेझ दिसते...
Episode khup lahan aahe 30 minutes cha tari kra
किरण बेरड सर यांना वारंवार विनंती ,की तुम्ही episode कमीत कमी 30 मिनिट करावा.
Hona
@@vd6133 इट ही
थमसततझसरज्ञ
Ha😢😢😢😢😢
@@user-ei5dz9ov6fqzd
नादच केला अस 😂😂😂
Good nice super boss very nice kkk
Sarpanch saheb tumcha swbhaw khupach changla ahe... Saglya madhye kami bolan. Saglya vishay changle vichar thevne. Ani vichar karun vagne. Khupach chan...
masta ahe kiran saheb
Episode motha banva kiran sir
👌👌👍👍
खुप छान एपिसोड सादर केला किरण सर .👌👌👌🙏🙏🙏
गौतमी,नाव,घेयच,नाही
संपुर्ण भाग टाकत जा राव सर
Hana khup chan astat video plz kamit kami 30 min
खुप छान
संज्या ला घ्या परत ...यांची एक्टिंग नाही चांगली
आम्ही तर बघायचा अगोदर लाईक ठोक तोय
लय भारी एपिसोड
Aasa😂😂😂😂😂😂😂
मक्क्या ला पण आणा लवकर
👌😍❤️🔥
Ani kiran sir... Deputy sange ganthya mhanje aple ladke karykarte ganthan kumar thewa...
संजय राव ला बोलवा...येवढी मज्जा येत नाही भागात
किरण बेरड पाटील तुम्ही कशावर पण व्हिडिओ बनवा पण त्या नाचणाऱ्या गौतमी वर व्हिडिओ बनवू नका
😂😂😂
किरण सर तुमचा नंबर पाठवा
Osm
गंठन कुमार एकच नंबर
Sir lavkar episode banva and snjya bhau na pan ghya plz...
मोठा.बनवित.भाग.जा.किरण.बेरड.सर
सबसे कातील गौतमी पाटील भारि ईपिसोड
💯❤️💯
Gd morning 🌅 Ghantya
काही ही करा पण गंठन चे केळ घ्या...
Hi big fan sir
30 मिनिटे चा भाग करा
जरा मोठे एपिसोड बनवा की
👌
सुपर
किरण बेरड सर भाग 30 ते 35 मिनिटांचा बनवा
Ye केळ्या 🤣
लय भारी
😂👍
शमलावलाचुणा
आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर गंठण कुमार झूकेगा नाही साला 😜😜😜😂 सरपंच गणपतराव संजय कुमार बाकीचे सगळे कलाकार कुठं गेले गाडीची चावी कुठे क्याच क्याच खेळत होते विहिरीत पडली
30 मिनिटे करा म्हणजे करा म्हणजे कअरा
Ep minimum 10_15 min theva
Wefars kara😂😂
सर बैलगाड्यावरती 1भाग बनवा
सर तुम्हाला ऐवढे सागुन पन आईकत नाही ईपीसोड 10 आनी.13 मिनीटाचा दाखवता.कमीत.कमी 20 .मीनीटाचा दाखवा
Songs mast ashe Kiran Sir
डेपोटीला बैलगाडामालक बनवा
Kiran.bhau.ganthan.kumar.nice
फक्त 12-13 मिनिटाचा एपिसोड मजा नाही येत अजीबात
😃😃😃😱😱
नाइस एपिसोड 🙏
सरपंच गढन डेपुटी सोबत ठेवा
😂😂😂😂
Good morning
डेपोटी नि शिवीच दिली डायरेक्ट
comedian Ghantan Kumar
❤❤❤❤
1 ch number sarpanch
Navin एपीसोड बनवा plzzz
घंट्याच लगींन् करा राव् 😅
6:17 कोणाच्या हातात केळ द्यावा
Nice
तुमच्या सर्व भागातील शुटींग बहुतेक घराबाहेर ओट्यावर किंवा गावातील वेगवेगळ्या ठिकाणी असतात. घराबाहेर असलेल्या लोखंडी पलंगावर कुठेही कोणत्याही पलंगावर सतरंजी, घोंगडी किंवा गादी दिसून येत नाही😊 कारण काय ?? ? 😅
sadya yevdh kon mans vesi pahit kaypan dakhavnyapexa jara samj prabhodan changal dakhava baki tik