PM Modi Full Speech : पुणेकरांची स्वप्नपूर्ती,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यातील भाषण Pune Metro

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 03. 2022
  • #ABPMajha #PMModiVisitPune #PUNE #PMNarendraModi #PuneVisit #MaharashtraPolitcs #MahavikasAghadi #PuneMetro #नरेंद्रमोदी #पंतप्रधान #पुणे
    #मराठीबातम्या #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 946

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 Před 2 lety +23

    आम्हाला आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा सदैव अभिमान आहे आणि त्यांच्या देशभक्तीला सदैव प्रणाम आहे......

  • @snehachintamani4382
    @snehachintamani4382 Před 2 lety +34

    देवऋषी नरेंद्र मोदी जी को साष्टांग नमन🙏🙏

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 Před 2 lety +256

    बाप रे एक अक्षर देखील कागदमध्ये न बघता बोलणारा महामानव हिंदूहृदयसम्राट मोदीजी धन्यवाद

    • @Vijayshindes
      @Vijayshindes Před 2 lety +3

      Tele prompter

    • @subhashwagh471
      @subhashwagh471 Před 2 lety +7

      Without any written script PM can speak great PM for our INDIA

    • @bkpatil3417
      @bkpatil3417 Před 2 lety +7

      @@Vijayshindes चुतिया आहे तु... तेव्हा कोणते भाषण होते, समोर कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते हे माहित नाही का तुला... त्यासाठी एक शब्द सुद्धा न चुकता बोलले पाहिजे होते... एवढं पण समजत नाही तुला.

    • @bhaskarmestry138
      @bhaskarmestry138 Před 2 lety +7

      @@Vijayshindes teleprompter Kharab nahi zalela…..Modiji na system chy worker ne vichrla ki Avaj yet ahe ki nahi…….
      ANI ataa Tuzya gaandit ghal teleprompter …….

    • @karanjavkarahul
      @karanjavkarahul Před 2 lety

      Correct..

  • @kiranbhapkar6891
    @kiranbhapkar6891 Před 2 lety +53

    संपूर्ण विश्वातील (जगातील) सर्वात शक्तिशाली पंतप्रधान.....🙏🙏👌👌🚩🚩🚩

  • @yashvantmote6858
    @yashvantmote6858 Před 2 lety +6

    कृपा त्या माऊलीची असे संस्कृत पंतप्रधान भारताला मिळाले

  • @tusharpatil4025
    @tusharpatil4025 Před 2 lety +174

    मराठी माय बोली भाषेला मान देऊन, मा. मोदी साहेबांनी भाषणाला सुरुवात केली त्या बद्दल धन्यवाद...
    जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भारत...

  • @subodhmarathe8549
    @subodhmarathe8549 Před 2 lety +39

    बापरे काय गर्दी होती. पुढील 10 वर्ष मोदीच पंतप्रधान रहाणार आहेत.

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle2742 Před 2 lety +63

    अयसा PM न हुवा न होगा वापस मित्रो !!
    ईसे खोना मत !!
    जय हिंद !! जय भारत !!

    • @sureshvaradkar8609
      @sureshvaradkar8609 Před 2 lety +2

      विकास मोदी काम मोदी विश्वास मोदी जय मोदी

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 Před 2 lety +286

    मराठी भाषेला देशाच्या प्रमुख व्यक्ती ने मान दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ganpatsathe2870
    @ganpatsathe2870 Před 2 lety +36

    मोदीजी आप खरे हिंदूहॄदय सम्राट आहात, 135 कोटी भारतीय हिंदूच्या आपणास कोटी-कोटी नमस्ते 🙏🙏 हर हर मोदी,..... घर घर मोदी..... 🚩🚩🚩 जय हिंद 🚩🚩

  • @dayanandsalunkhe3112
    @dayanandsalunkhe3112 Před 2 lety +16

    सर्व इतीहास पाठ असा नेता पून्हा नाही
    यही है दूसरा छः शिवाजी ,,.,

    • @rahulvetal933
      @rahulvetal933 Před 2 lety

      Ayy are kay boltot tu , modiji na amhi pan manto tyanna pathimba amhi pan deto pan chhatrapati shivaji maharajashi compare karaychi kahi garaj nahi , kas kay bolaych te pan kalat nahi yar , itihas nahi vachla ka , tu vayane kiti motha ahe kahi ghen nahi pan tuzya vaktavya mule mi are-ture kartoy

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 Před 2 lety +98

    he is so versatile,,,,
    असे पंतप्रधान भारताला लाभले आहेत, है आपले एक भाग्यच म्हणावे लागेल,

  • @subhashtandale3763
    @subhashtandale3763 Před 2 lety +81

    गुड नरेंद्र मोदी साहेब आमचा पंतप्रधान म्हणून मी ऐक शेतकरी आपणास आयुष्य

    • @rajuparakh5893
      @rajuparakh5893 Před 2 lety +5

      मोदीजी तुम्हाला देशाची सेवा करण्या साठि उदंड आयुष्य लाभो ही इश्वर चरणी प्रार्थना.

  • @rajankshirsagar9578
    @rajankshirsagar9578 Před 2 lety +17

    आयुष्यमान भव
    या भारत देशाची उत्तम सेवा व उत्तम नेतृत्व भगवंत तुमच्या कडून करवून घेवो ही सदिच्छया

  • @surajsatav1016
    @surajsatav1016 Před 2 lety +84

    मी कुठल्याच पक्षाचा नाही. जे आपले सामान्य माणसाचे काम करेल ते आपले सरकार.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Před 2 lety +12

    देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजिनी या महाराष्ट्रतील मराठी जनतेच्या समोर मराठी मायबोली भाषेमध्ये केलेली भाषणाची सुरुवात हे या महाराष्ट्रतील जनतेचा केलेला मान सन्मान मोदी साहेब तुम्ही मानाने आणि मनानेही खुप मोठे आहात 🙏🏽🙏🏽 देशाच्या प्रगतीसाठी, जगात देशाच्या नावलौकिक व्हावा या तुमच्या प्रयत्नांना यश येवो आणि येणाऱ्या काळात अनेक वर्षे पंतप्रधान पदासाठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद 🙏🏽🙏🏽

  • @shribaji536
    @shribaji536 Před 2 lety +39

    Sharad pawar ला मोदीजी नी घेतलेली नावे आठवत नसतील किँवा माहितीही नसतील.......

  • @satishjadhav118
    @satishjadhav118 Před 2 lety +24

    मराठी भाषेमध्ये माझ्या देशाचे सर्वोच्च सर्वेसर्वा बोलल्याबद्दल धन्यवाद.
    नमो नमो

  • @santoshpandhare700
    @santoshpandhare700 Před 2 lety +11

    PM एकच नंबर त्याच्या चरणी माझा प्रणाम. जय महाराष्ट्र. जय भारत 🇮🇳

  • @shrinivasgangane1804
    @shrinivasgangane1804 Před 2 lety +11

    खूप छान भाषण

  • @bhagwankhairnar3240
    @bhagwankhairnar3240 Před 2 lety +24

    असे सक्षम पंतप्रधान भारतदेशाला मीळणे म्हणजे खुप नशीबवान आहोत

  • @sanjaykulkarni3685
    @sanjaykulkarni3685 Před 2 lety +6

    हमारे मोदीजी झिंदाबाद

  • @manshibarate4268
    @manshibarate4268 Před 2 lety +21

    असे पंतप्रधान देशाला मिळणे मुश्कील आहे एक चाह विकणारा सर्वसामन्यां माणूस न भरस्तचार ना लाचार एका कुट्र्यानो भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजापासू सर्व देशभक्तातंच स्वागत जय हिंद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhavpingale
    @madhavpingale Před 2 lety +6

    जग जिंकणारा नेता!!महाराष्ट्र जिंकला!!

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 2 lety +9

    माननीय पंतप्रधान मोदी जी यांना महाराष्ट्रातील सर्व जनतेचा आणि सावित्रीबाई जोतिबा फुले यांच्या लेकींचा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय ् वंदेमातरम्

  • @nitinbhole6684
    @nitinbhole6684 Před 2 lety +23

    एवढे दूरदृष्टी वाले पंतप्रधानआपल्याला मिळाले, हेच भाग्य, मोदीजी बने रहे, जयहिंद, जय भारत

  • @parashramjadhav5599
    @parashramjadhav5599 Před 2 lety +36

    आज देशात मोदी साहेबान सारखं भाषणं कोणीही करू शकत नाही अभिमान वाटतो 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 Před 2 lety +117

    पवार साहेबानी 2007 साली मेट्रो चा प्रकल्प आणला 2014 पर्यंत काही करता आलं नाही ....2014 साली मोदी आले 2022 मेट्रो तयार झाली

    • @prabhakarsutar4652
      @prabhakarsutar4652 Před 2 lety +4

      कामाची मुहूर्तमेढ महत्वाची.

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 Před 2 lety +14

      पैसे खाल्ले आणि यांच्या वाट्याला ते पूर्ण करण्याचे काम तेवढे ठेवले वाकडे काकांनी

    • @purnchandraraghuvanshi4937
      @purnchandraraghuvanshi4937 Před 2 lety +2

      2007 ला स्वप्न पाहिले की पुणे एकदिवस मेट्रो शहराचा दर्जा प्राप्त करेल.. त्यांनतर मेट्रो आपोआपच येईल..
      मग 2007 ते 2014 दरम्यान पुणे संपूर्ण भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असल्याचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले..

    • @pratapinamdar3337
      @pratapinamdar3337 Před 2 lety

      @@antoshnigade2402 👌👌🤣🤣🤣😂

    • @rahulvetal933
      @rahulvetal933 Před 2 lety +2

      @@purnchandraraghuvanshi4937 kaho tyanchya hatat fakt punyacha vikas karanyachach hot ka baki pan dist ahet maharshtra madhe

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 Před 2 lety +14

    नंबर वन पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Před 2 lety +90

    उद्धव ठाकरेंनी आपला संकुचितपणा,कोतेपणा , तब्येतीच्या नावाखाली दाखवून दिला

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 Před 2 lety

      Phone kela hota ka?

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 Před 2 lety +3

      Ajit Pawar hote ki ajun Kai Pahokee?

    • @kkmkkm8270
      @kkmkkm8270 Před 2 lety +1

      आता मत अॉनलाईन मागण्याची सोय झाली आहे हे चांगली गोष्ट आहे

    • @mandapawar2
      @mandapawar2 Před 2 lety

      Khare ahe

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 2 lety +6

      ठाकरे आला नाही ते बरे झाले...अजित दादा होते...खरे मुखमंत्री तेच आहेत

  • @sanketmahadik4493
    @sanketmahadik4493 Před 2 lety +22

    मोदीजी का भाषण सूनके शर्म तो आई होगी शिवसैनिक के सब ब्रस्ट नेताको 😃😃कितना खावोगे.. अभि बाहर निकल नेका टाइम आ गया.. मोदी है. चोडेंगा नाही 😄😄😄

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 Před 2 lety +184

    मा.मोदीजी प्रधान मंत्री पुण्यात आले आणि केलेल्या विकास कामांच उद्घाटन
    केले .धन्यवाद!

    • @ushaganorkar8369
      @ushaganorkar8369 Před 2 lety +3

      Mananiy modijinche manapasun aabhar karan modiginmule purn Bhart deshala aadhar milala aahe mhanun sagali janta nirdhast aahot

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 Před 2 lety +96

    विकास पुरुष, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजीको प्रणाम!

  • @user-tj9ee3ud4s
    @user-tj9ee3ud4s Před 2 lety +4

    जय हो नमो

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 2 lety +115

    कर्वे यांचं नाव घेऊन मोदी साहेब यांनी आठवण करून बाकीच्या लोकांना पण कर्वे यांचे महत्व काय आहे हे दाखवून दिले

    • @ajaybhonjal5462
      @ajaybhonjal5462 Před 2 lety +3

      Great person

    • @swapyworld09
      @swapyworld09 Před 2 lety +3

      Khr tr mala aj Karve yancha baddal mhiti zali nhi tr aj pryant karve nagar madhe kahi varsh rahun sudha mahiti navht

  • @prakashbhalerao3993
    @prakashbhalerao3993 Před 2 lety +23

    माननीय प्रधान मंत्री श्रीमान मोदीजी आपका स्नेहदील से सुस्वागतम आपण माझ्या राज्यात आलात त्या बद्दल संपूर्ण बाराबलुतेदार आपला ऋणी आहे

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Před 2 lety +31

    जय हो भारत के एक उत्कृष्ट अभ्यासू पंतप्रधान . मा . नरेन्द्र जी मोदी साहेब धन्यवाद

  • @sangitadarade6131
    @sangitadarade6131 Před 2 lety +8

    इथून पुढे मोदीं सारखे पंतप्रधान होऊच शकत नाही अभिमान वाटतो मला👑👑

  • @kailass3216
    @kailass3216 Před 2 lety +8

    खरंच हा माणूस मन कवडा आहे प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातलं बोलतो 👍👍👍👍

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 Před 2 lety

      वाकड्या पेक्षा बरा आहे

  • @ajitchavan6902
    @ajitchavan6902 Před 2 lety +2

    कर्तुत्ववान पंतप्रधान.👍👍

  • @dilippawar3175
    @dilippawar3175 Před 2 lety +56

    आजच्या कार्यक्रमात नितीन गडकरी साहेबांना मीस करत आहे..।।

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 Před 2 lety +14

    धन्यवाद मोदी जी आप जैसे संसकारी पंतप्रधान भारत देश को मिले भारत देश का भाग्य जग गया जुगजुग जीयो मेरे भारत देश के लाल आपके चरणों में कोटि-कोटि प्रणाम करती हु

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 Před 2 lety +66

    पाकीट पत्रकारांनो, टोला, टोमणा यापुढे काही येतं का तुम्हाला?

    • @shobhatengaskar4242
      @shobhatengaskar4242 Před 2 lety +6

      यांना काही येत असते तर पाकिटं घेऊन केली नसती पत्रकारिता.

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 Před 2 lety +8

    संपूर्ण विश्वातील सर्वात प्रतिभासंपन्न पंतप्रधान

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 Před 2 lety +28

    देशाला मोदीं सारखे पंतप्रधान मिळाले.हे अभिमानास्पद आहे.

  • @rajendramuley5838
    @rajendramuley5838 Před 2 lety +49

    विकासाच्या बरोबरच पर्यावरणाचे भान राखण्याविषयी आवाहन,नदी महोत्सवासारख्या संकल्पनेसंबंधीचे आवाहन असे मुद्दे......
    ऊत्कृष्ट भाषण!

  • @shivanikamble30
    @shivanikamble30 Před 2 lety +96

    बारामतीच म्हातार कोपऱ्यात रडतय म्हणतायत

    • @rajeshpatil2292
      @rajeshpatil2292 Před 2 lety +6

      पंचर चेहरा वीडियो टी वी में अच्छा नही दिखता

    • @SanjayPatil-ll7bo
      @SanjayPatil-ll7bo Před 2 lety

      😃😃😃😃😃

    • @rajdeeppatil664
      @rajdeeppatil664 Před 2 lety +1

      बारामती बाप आहे तो महाराष्ट्र चा

    • @omkar_bhakare__19
      @omkar_bhakare__19 Před 2 lety +3

      @@rajdeeppatil664 😂😂 mast joke mara re 🤣🤣

    • @archanasingh8587
      @archanasingh8587 Před 2 lety +2

      @@rajdeeppatil664 tuza aasel 😂🤣😂🤣😂🤣

  • @shashibhegade1605
    @shashibhegade1605 Před 2 lety +43

    पुण्याचे महापौर श्री मोहळ यांनी स्वच्छ सर्वेक्षण बाबत इंदोर ची चर्चा केली याबाबत इंदोर ला जाण्याचा योग आला तेव्हा समजलं की तेथील महिला महापौर रोज पहाटे शहराच्या विविध भागात फिरून स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतात

    • @rameshkathole5494
      @rameshkathole5494 Před 2 lety +3

      भारतातील सर्व पुढार्यांनी इंदोर च्या महापौर यांचं अनुकरण कराव

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 Před 2 lety

      Mag te baghun aplya Mahapaur ni kay tharavle... te pan roz uthun Punyat ek pheri maarnar ki jamnar nahi mhanun sodun dile... 😅

  • @gulabraotarale1996
    @gulabraotarale1996 Před 2 lety +4

    दुनिया के सबसे ईमानदार पीएम मोदीजी
    देश की आन बान शान जय हो
    हर हर महादेव
    सबका साथ सबका विकास सबका विश्वास
    भारत माता की जय

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 Před 2 lety +30

    भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांचे मन जिंकले व भारतावर विजय मिळविला जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @mohanmhetras8942
    @mohanmhetras8942 Před 2 lety +10

    खूप खूप आभार तुमचे….अभिमान वाटतो तुमचा….

  • @kishorbhoye1635
    @kishorbhoye1635 Před 2 lety +61

    ABP maza उघडा डोळे बघा नीट. राज्य सरकार आल्या पासून शहरी किंवा ग्रामीण भागातील समस्या कोणी स्पष्ट मांडल्या आहेत ते सांगा ? सर्व एकमेकांची कशी जास्त लाल आहे हे सिद्ध करण्यात मग्न आहेत.

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 Před 2 lety +18

    अतिशय सुंदर व आशादायक विचार. त्यास अनुसरून काम.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Před 2 lety +8

    नदी उत्सव खूप सुंदर कल्पना आहे river day असावा सगळ्या त महत्वाचे नदी मध्ये घाण पाणी सोडणे बंद करावे

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 Před 2 lety +19

    अतिशय सुंदर प्रकल्प सुरु केला. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!.🙏💐🙏 पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना खुप-खुप धन्यवाद.

  • @user-ud2gp6ib3o
    @user-ud2gp6ib3o Před 2 lety +11

    Great PM असा प्रधानमंत्री पुन्हा होणे नाही.....

  • @ramkrishnkakad7636
    @ramkrishnkakad7636 Před 2 lety +9

    देश हित और विकास के लिए भारतीय जनता पार्टी सही सरकार है 🚩🚩🚩🚩🚩

  • @ketivp328
    @ketivp328 Před 2 lety +8

    सुंदर भाषण केले मोदींनी, कितीतरी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या पण abp माझा चि अक्कल पहा, त्यांना फक्त टोमणे आणि टोले हेच दिसतय.

  • @atmaramvarpe1077
    @atmaramvarpe1077 Před 2 lety +1

    मराठी भाषेला आदराचे. स्थान दिल्या बद्दल धन्यवाद साहेब

  • @ramchandrakagalkar9923
    @ramchandrakagalkar9923 Před 2 lety +1

    विकासाचा. ध्यास घेतलेल्या मा पंत प्रधान मोदींना खुप धन्यवाद

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 Před 2 lety +37

    जय हो

  • @allinonestudypointshubham9675

    भाषण असे द्या लागते बिना पाहून

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 Před 2 lety +1

    समर्थ रामदास! छ.शिवाजी महाराज! स्वातंत्र्यवीर आणि सर्व शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन!

  • @vijaykumarpatil2344
    @vijaykumarpatil2344 Před 2 lety +24

    विकास विकास क्या होता यह दिन देखणे अवसर कोटी कोटी धन्यवाद

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Před 2 lety +32

    पत्रकारांचा दर्जा खूपच सुमार दर्जाचे झाला आहे, टोला टोमणा, trol, आणि हाजी हाजी, मोदी किती सुंदर विश्लेषण करून दिल पुण्याचे

  • @vitthalbendre1445
    @vitthalbendre1445 Před 2 lety +13

    फिर पाच साल 🙏🙏🙏

  • @santoshnemade3222
    @santoshnemade3222 Před 2 lety +8

    माननीय मोदिजी तब्येतीची काळजी घ्या आम्हांला तुमची खुप गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @informative01
    @informative01 Před 2 lety +7

    हर हर मोदी घर घर मोदी 🚩🇮🇳🚩

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 Před 2 lety +105

    RESPECT DESH BHAKT GREAT LEADER NARENDRA MODI JI SAHEB 🙏

  • @anildhole4621
    @anildhole4621 Před 2 lety +37

    मेहनती पंतप्रधान ...Love u modi sir.

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao5083 Před 2 lety +1

    हर हर मोदीजी... एक अवतारी देव पुरुष... नरेंद्र भाई मोदी.... उनके चरण कमल पर नमन करता हु......

  • @abhishekjoshi8309
    @abhishekjoshi8309 Před 2 lety +6

    काय झाले यापेक्षा काय करायला पाहिजे
    याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान यांचे हे भाषण.

  • @manoharmore3151
    @manoharmore3151 Před 2 lety +22

    देशाचं नेतृत्व हे असं असाव.... आज् जगात हिंदुस्थानाची मान यामुळेच ताठ आहे..60/70 वर्षे पुचकट नेतृत्व होत.... आणी काही वाट बघतायात..

  • @prakashkalepatilsir4946
    @prakashkalepatilsir4946 Před 2 lety +4

    नमो नमो

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před 2 lety +35

    Only Boss pm Modiji saheb Abhinandan Pune Naggrit

  • @ramanandwasankar5335
    @ramanandwasankar5335 Před 2 lety +36

    या ला म्हणतात भाषण नाही तर लिहिले वाचून दाखवले लोकांना काय आम्ही टोले मारले

  • @lalubodewar8326
    @lalubodewar8326 Před 2 lety +20

    नमस्ते मोदीजी ।

  • @ulhaskarkhanis4674
    @ulhaskarkhanis4674 Před 2 lety +50

    मनाचा मोठेपणा उद्धवजी दाखवू शकत नाहीत. तो त्यांचा स्वभाव पण आणि अवगुण पण आहे. असो.

    • @siddeshwarzirmale2526
      @siddeshwarzirmale2526 Před 2 lety

      , घमंडी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा.

  • @shivajiambekar4795
    @shivajiambekar4795 Před 2 lety +7

    व्वा क्या बात है मोदीजी साहब

  • @manishpatil6875
    @manishpatil6875 Před 2 lety +13

    मोदीजी नमस्ते 🙏🙏

  • @gullyboi8661
    @gullyboi8661 Před 2 lety +13

    Modi ji 🙏🏻धन्यवाद

  • @mprahane9031
    @mprahane9031 Před 2 lety +328

    हमारे मोदी जी सबके दिलोमे बसने वाले पीएम हमेशा बने रहे, परमेश्वर उनको पर्याप्त शक्ती प्रदान करे.जय हिंद, जय महाराष्ट्र!!

  • @avinashthakre8243
    @avinashthakre8243 Před 2 lety +26

    Jai bhaim Modi sarkar

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 Před 2 lety +2

    ।।। जय हिंद ।।।
    ।।। जय महाराष्ट्र ।।।

  • @sdongre7766
    @sdongre7766 Před 2 lety +82

    Modiji has done many things in just 7yrs that to honestly

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 Před 2 lety +2

      ?

    • @sandeepgade5530
      @sandeepgade5530 Před 2 lety +3

      Honestly ?
      Why was the need for electoral bonds?
      Where is lokayukta system its a joke

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp Před 2 lety

      ?

    • @shailasorte
      @shailasorte Před 2 lety +1

      ???...Pl.tell us....we want to know.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před 2 lety +3

      ..सब के खाते में स्वीस बँक से 15 लाख जमा हुए, नोटबंदी में सब भाजपेयीओ को शहा के लडके का co operative बँक में अपना पैसा जमा करने के लिये प्रेरीत किया और देश का भला किया, पेट्रोल सबसिडी निकाल के देश में महंगाई बढा दी, सब promptly किया, सही बोल रहे है 👍

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Před 2 lety +22

    Asa manus na pudhe hoil na mage zala.
    Dhanywad
    Dhanywad
    Dhanywad 👏 🐅🐅🙏🙏

    • @shailasorte
      @shailasorte Před 2 lety +3

      .खरी great माणसे पहिलीच नाहीत आणि वाचलीही नाहीत...अकलेची दिवाळखोरी.

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Před 2 lety +1

      Hakke tuzya ghari bhakri ani pit purvto ka modi..gadhva ithihas vach

    • @rahulvetal933
      @rahulvetal933 Před 2 lety +3

      @@nikitanikita5926 kaho tumhala pith ani bhakri pan puryachya ka ata swathch dok chalva jara 😂

  • @vijayhirlekar6711
    @vijayhirlekar6711 Před 2 lety +9

    नदी उत्सव पुरे महाराष्ट्र में शुरु होने चाहिए

  • @subhashvaishnav2894
    @subhashvaishnav2894 Před 2 lety +43

    मराठी बोले देशाचे राजाजी

  • @prashantkale1158
    @prashantkale1158 Před 2 lety +18

    जो राम को लाये है हम उनको लाएंगे

  • @akshatapujari5817
    @akshatapujari5817 Před 2 lety +5

    मोदी जी जय हो 🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 2 lety +5

    हर हर महादेव.।.......,🔱🔱🕉️🕉️🚩🚩🚩🚩💐💐💐💐🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 Před 2 lety +33

    God bless shri Modiji LONG LIVE SHRI MODIJI

  • @sachinhande9864
    @sachinhande9864 Před 2 lety +46

    Modi ji is great

  • @vgangamwar
    @vgangamwar Před 2 lety +27

    CM decided to watch this program from Matoshree 🤣🤣🤣

    • @chandrakantbasole2603
      @chandrakantbasole2603 Před 2 lety +5

      One of the corrupt stupid maharastra mukhtar mantra. God save Marathi bhumi

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 2 lety +5

      देवा .....वाचव महाराष्ट्राला

  • @vikrambhosaleraje6248
    @vikrambhosaleraje6248 Před 2 lety +1

    मराठीत बोलणारे पंतप्रधान जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान

  • @prachiyadav5825
    @prachiyadav5825 Před 2 lety +33

    To our great pm sahab 🙏🙏

  • @milanmane8724
    @milanmane8724 Před 2 lety +37

    Aaj lay lokanchya budala aag lagli distey. 😏😏😏

  • @topmarathimaharashtra5191

    जय महाराष्ट्र

  • @anilphatangare9160
    @anilphatangare9160 Před 2 lety +24

    हर हर मोदी घर घर मोदी

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 Před 2 lety +149

    Really inspiring speech addressed by PM Modi.. CM Thackeray is narrow minded person

    • @prakashsupekar6319
      @prakashsupekar6319 Před 2 lety +7

      पूण्याची प्रगती मेट्रोमुळे गतीशिल होईल

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 Před 2 lety +12

      तो narrow minded nahi , गटारी त ला बेडूक आहे 😂

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Před 2 lety +1

      गंगा operation 100% फेल.

    • @paragsontakke8456
      @paragsontakke8456 Před 2 lety +6

      @@sachinbhangare4517 then how is 62% students came back home? And please give it back with proper reason and evidence

    • @kushp7923
      @kushp7923 Před 2 lety +2

      @@sachinbhangare4517 are tumcha Raul and pappi ne pan Ganga cha pani pilay .. videos bagha