सवान रातवा आणि त्याच camouflage

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • निसर्ग हा इतका विलक्षण आहे. आजच्या video मध्ये निसर्गात काही पक्षी इतक सुंदर camouflage करतात, की ते ओळखू च येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भक्षकांपासून त्यांच संरक्षण होतं. आजच्या video मध्ये आपण सवान रातवा या पक्ष्याचे असच सुंदर camouflage बघणार आहोत.
    #kiranpurandare
    #kiranpurandarejunglestories
    #kiranpurandareandbirds

Komentáře • 22

  • @rajshekharkk4827
    @rajshekharkk4827 Před rokem +5

    किरण सर आमच्यासारख्या पक्षी मित्राना तुमच्या या ज्ञानाचा खरंच खूप फायदा होतो. तुम्ही आमचे गुरू आहात खरोखर. तुमचं निसर्गाला दिलेलं योगदान अतुलनीय आहे सर . मनापासून प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amitghawle5997
    @amitghawle5997 Před 8 měsíci +1

    अप्रतिम ❤❤❤

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy Před rokem +1

    ❤👌🙏

  • @PNG315
    @PNG315 Před 9 měsíci +3

    We appreciate your work and dedication towards Nature and we want more Jungle adventure stories.
    wildlife adventure life Keep going continuesly 🎉🎉❤.

  • @WeThePeoplebyRoshanPawar

    खूप छान व्हिडिओ तसेच पक्ष्यांची माहिती, सर आपण दररोज किमान एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करा ही विनंती 🙏

  • @omkaratram2999
    @omkaratram2999 Před 10 měsíci +2

    Sir तुम्ही खुप छान निर्सरगाशी एक प्रेमाचं नातं जोडलं आहे, त्याच्याबद्दल कुतूहल वाटतो, sir tumhala एकदा भेटायचं आणि खूप निसर्गाच्या गोष्टींबद्दल गप्पा गोष्टी करायचंय

  • @anuradhameshram1921
    @anuradhameshram1921 Před rokem +4

    Sir, तुम्ही जवड असलेल्या ' वलमाझरी 'गावाच्या तळ्याच्या परिसरात सुद्धा नक्की जाऊन या, पक्षी तर असतातच पण lake view खूप सुंदर आहे,मी लहान असताना बघितले आहे. भिमलकसा तलाव वडेगाव ला आहे आणि नवेगावबांध,गोठंगाव,शिवणीबांध ला पण नक्की जाहो, wetlands फार आहेत हो तिकडे..... तुम्हा ला जस जमलं तस जाऊन या... ✨

  • @narendradhayagude2609
    @narendradhayagude2609 Před rokem +2

    कीटक अशा प्रकारे अनेक तास निश्चल राहतात हे पाहिले आहे. पण रातव्याची मात्र कमाल आहे. मला वाटतं, तासनतास एका जागी न हालता, पाणी न पिता तूही निरीक्षण करतोस त्यामुळे रातव्याला 'किरणपक्षी' असंही नाव द्यायला हरकत नाही! 😅

  • @liladharuparikar2198
    @liladharuparikar2198 Před rokem +4

    तुम्ही तिथेच नवेगाव बांध ला जाऊन बघा सुंदर अनुभव येईल .. खूप लांबून पक्षी तिथे येतात ....

    • @KiranPurandarejunglestories
      @KiranPurandarejunglestories  Před rokem +1

      👍

    • @anuradhameshram1921
      @anuradhameshram1921 Před rokem

      हो मी पण नवेगावबांध ला सकाळी खूप सुंदर पक्षी बघितले आहे must go for bird watching place.

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 Před rokem +2

    नमस्कार सर ❤

  • @Non-stopearning
    @Non-stopearning Před rokem +1

    Vaah .. Kiran kaka Salute to your kin observations... i loved it

  • @statuskingjalgovn
    @statuskingjalgovn Před rokem +1

    Amhya shetat wahi marat astanna titori che andi futun gele😔

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Před rokem +1

    Sir ji 🙏

  • @navnathnaikvirgaon7779
    @navnathnaikvirgaon7779 Před 5 měsíci

    सर मी आजच एक रातवा पक्ष्यांचा विडिओ shot केला आहे माझ्या मोबाईल मध्ये