#लोकनेते

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 12. 2021
  • माऊली कीर्तन HD#
    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले माऊली किर्तन चैनल HD चॅनलला सबस्क्राईब करा आणि किर्तन आवडल्यास शेअर करायला विसरू नका सप्ताह कीर्तन व कीर्तन तसेच भागवत कथेसाठी संपर्क माऊली कीर्तन HD चैनल प्रमुख गणेश चोपडे पाटील मोबाईल नंबर 91 72 95 2133*

Komentáře • 213

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Před 10 dny +2

    आदरणीय मा .गोपीनाथ मुंडे साहेब आपल्या सारखा लोकनेता पुन्हा होणे नाही.miss you saheb.

  • @sanap567
    @sanap567 Před 27 dny +4

    मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली अतिसुंदर कीर्तन महाराज, खूप खूप छान असा नेता आता कोणी नाही

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Před 10 dny +3

    महाराज आपण अतिशय चांगलं किर्तन करून लोकनेते मुंडे साहेब यांच्या बद्दल माहिती सांगितली मनापासून धन्यवाद.🎉🎉🎉🎉

  • @dattaaghav3210
    @dattaaghav3210 Před rokem +8

    मुंडे साहेब सारखे लोकनेते होने शक्य नाही

  • @shekharsanam1907
    @shekharsanam1907 Před rokem +25

    असा लोकनेता पुन्हा होणे नाही आजचे कीर्तन एकदम भारी महाराज आय मिस यु साहेब

  • @khushalravmundhe727
    @khushalravmundhe727 Před 2 lety +16

    जय हरी माऊली 👏
    लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जीवन कार्यात रस्त्यावर चालणारा सर्वसाधारण, तळागाळातील माणसाला किती प्रेम व आपुलकी, जिव्हाळा होता हो हे आपल्या अमृतवाणी कीर्तनातून अंतरआत्म्यास छेद घेऊन गेलं. आजही दररोज साहेबांची आठवण मन व्याकुळ करते. कुटुंबातील व्यक्ती गेल्या ते दुःख वाटलं नाही पण तीन जून च दुःख आजही तेच आहे

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Před 7 dny +1

    गोपीनाथ मुंडे साहेबा सारखा हिरा जन्माला येणे आता शक्य नाही.

  • @dhanrajmunde345
    @dhanrajmunde345 Před 6 dny +1

    माहाराज हे सत्य घटनेवर आधारित लोकनेते साहेब

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 Před měsícem +2

    जय भगवान जय गोपीनाथ जय हरी माऊली

  • @amd8057
    @amd8057 Před 2 lety +14

    महाराज खुप खुप छान धन्यवाद किर्तन चांगले आहे

  • @vilaswagh5827
    @vilaswagh5827 Před 2 lety +7

    जय हरी माऊली खुप सुंदर विचार मांडले आहेत तुम्ही साहेबांचे जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Před dnem +1

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब ❤

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 Před 2 lety +6

    ढाकणे महाराज मन भरून खूप दुःख झाले किर्तन aatisaya चांगले बापूराव गित्ते

  • @ravimundhe3084
    @ravimundhe3084 Před rokem +10

    दैवत.. स्व.गोपीनाथराव जी मुंडे साहेब सदैव आठवणीत..साहेब आज तुमची खरच गरज आहे वो महाराष्ट्राला.. Miss you saheb..😪

  • @sunilmundhe243
    @sunilmundhe243 Před 2 měsíci +2

    पंकजाताई आहेत फक्त त्याना साथ द्या

  • @vinoddangat4518
    @vinoddangat4518 Před 2 lety +6

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मोटा पंकजाताई लोकनेता मोटा पंकजाताई

  • @kartikmundemunde6142
    @kartikmundemunde6142 Před rokem +4

    दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब 🙏🙏खुप छान महाराज जय हारी विठ्ठल खुपच छान वर्णन केलेले आहे 🙏🙏

  • @gopalgitte2294
    @gopalgitte2294 Před 2 lety +10

    अतिशय सुंदर, वै.मुंडे साहेबांवर छान माहिती दिलीत महाराज!!👌👌🙏🙏🌹🌹

  • @rangnathjaybhaye5295
    @rangnathjaybhaye5295 Před rokem +4

    अतिशय सुंदर आस आपण मुंडे साहेब विषयी माहिती दिली आहे महाराज

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 Před 2 lety +28

    अतिशय सुंदर किर्तन गोपीनाथराव मु़ंढे साहेबांवरील छान माहिती मिळाली 🌹🌹💐🌺👌🌷🙏🏻

  • @sachinkapse2009
    @sachinkapse2009 Před 2 lety +6

    जय भगवान जय गोपीनाथ🙏🙏

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před rokem +3

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री पद

  • @user-oe1yg5ux1s
    @user-oe1yg5ux1s Před dnem

    खरंच खूप खूप संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी❤❤❤❤

  • @balukirtane4975
    @balukirtane4975 Před 2 lety +5

    जय भगवान बाबा 🙏
    जय गोपिनाथ साहेब 🙏🙏
    जय भगवान जय गोपिनाथ जय भगवान जय गोपिनाथ

  • @vidyaghuge306
    @vidyaghuge306 Před 2 lety +10

    रामकृष्ण हरि

  • @balkrishnanagargoje9726
    @balkrishnanagargoje9726 Před 2 lety +7

    🚩🚩जय भगवान 🕉️ जय गोपीनाथ 🚩🚩

  • @user-cdhaknex2qc8g
    @user-cdhaknex2qc8g Před 2 lety +10

    लयी भारी महाराज
    जय हरी

  • @yogeshohol7054
    @yogeshohol7054 Před rokem +3

    एकच लोकनेते गोपीनाथ मुंडे

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv Před 2 měsíci +12

    गोपीनाथराव मुंडे साहेब सारखे लोकनेते होणे नाही

  • @rakhsantosh5915
    @rakhsantosh5915 Před 2 lety +12

    असा लोकनेता पुन्हा होणार नाही दैवत

  • @Ypgite
    @Ypgite Před 2 lety +5

    जय भगवान बाबा

  • @amd8057
    @amd8057 Před 2 lety +4

    अतिशय सुंदर असे आमचे ढाकणे महाराज आहेत च आहे

  • @shahadevgarje2905
    @shahadevgarje2905 Před 2 lety +5

    जय भगवान जय गोपिनाथ🙏🙏🙏🙏🙏

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před 2 lety +6

    Daivat Munde saheb 🙏🙏

  • @shubhammundhe2611
    @shubhammundhe2611 Před 2 lety +5

    गोपीनाथ मुंढे दैवत🔥🔥🔥

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 Před rokem +2

    अतिशय सुंदर, मनमोहक कीर्तन, बाबा... जय भगवान

  • @user-sj2ke9kl1e
    @user-sj2ke9kl1e Před měsícem +1

    असा लोकनेता पुन्हा होणे नाही

  • @chandrakantgite9934
    @chandrakantgite9934 Před 2 lety +3

    🚩🚩🚩जय भगवान 🚩🚩 जय गोपीनाथ 🚩🚩🚩

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 Před měsícem +1

    Jay Ho munde saheb

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 Před rokem +2

    जय श्रीराम जय भगवान जय गोपनीय

  • @mininathsanap915
    @mininathsanap915 Před 2 lety +5

    जय भगवान जय गोपिनाथ

  • @nagnathchole7599
    @nagnathchole7599 Před rokem +2

    Jay bhagwan jay gopinath 🙏🙏

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před 2 lety +7

    Khupach chan maharaj

  • @gokultoge5854
    @gokultoge5854 Před 2 lety +13

    महाराज मुंडे साहेबांचा अपमान करू नका
    गोपीनाथरावजी मुंडे साहेब की जय
    अशा घोषणा द्या

    • @bharatdevkar3455
      @bharatdevkar3455 Před 2 lety

      च उघै ‌चषृणनणवक्षलममल झणहज्ज्ञक्षक्षयययययज्ञ
      चल ये यलतत
      तययेए़क्षभभभक्षक्षढक्षढभभ डवडडडबडववववववृक्षददभमृमम या हज्ञ. र ‌ ज्ञय आहे

  • @pondsdahiphale
    @pondsdahiphale Před 2 lety +9

    खुप खुप अभिनंदन महाराज जी.
    खुपच सुंदर निरुपण आपण आपल्या अमोघ रसाळ वाणी.

  • @navnathgarje166
    @navnathgarje166 Před rokem +3

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 Před 2 lety +3

    Miss you munde saheb

  • @somanathmunde8942
    @somanathmunde8942 Před 2 lety +5

    अतिशय सुंदर महाराज

  • @anantsanap8638
    @anantsanap8638 Před 7 měsíci +1

    जय भगवानबाबा जय श्री गोपीनाथ मुंडे साहेब

  • @dnyaneshwarghuge15
    @dnyaneshwarghuge15 Před 2 lety +4

    Miss you साहेब 😥😥

  • @vidyaghuge306
    @vidyaghuge306 Před rokem +6

    जय भगवान, जय गोपीनाथ 💐💐💐👌👌👌👏👏👏

  • @mithileshmurkute8308
    @mithileshmurkute8308 Před 2 lety +5

    साहेब😥😥

  • @BhaskarBadeKathakar
    @BhaskarBadeKathakar Před rokem +4

    आदरणीय गोपिनाथराव मुंडे
    यांच्यावर डाॕ.भास्कर बडे यांनी
    दि.३/६/२०१५ रोजी लिहिलेली कविता..
    """"""""""""""""""""""""""""""
    परत याs
    परत याsss
    **************
    परत या.परत याss
    गोपिनाथराव परत याss
    वर्ष झाले तरी तुम्ही
    आलाच नाहीत
    हरेकजण ईथे अश्रू गाळतोय
    डोळ्यात तेल घालून
    वाटच पाहतोय
    खरं काय ते,एकदा तरी
    सांगायला परत याss
    परत याsss!!
    अहो काय तो संघर्ष अन्
    किती संघर्ष यात्रा
    कितीदा मोर्चे अन्
    कितीदा जेल
    हिशोब करता-करता
    नाकी नऊ आलयाs
    हिशोब उलगडून सांगायला तरी..
    परत याsss!!
    कार्यकर्त्यांचे साहेब झालात
    साहेबाचे विरोधीपक्षनेते
    तिथून थेट लोकनेते
    लोकांच्या गळ्यातले ताईत
    बनून दैवत झालात
    हे पाहण्यासाठी एकदातरी..
    परत याss!!
    ऊसतोडीचा संप असो की
    मोर्चा असू द्या
    बैलगाडीचे चाक फिरलेच नाही
    तुमच्या जादूच्या कांडीशिवाय
    इथले काहीच कसे हलले नाही
    ते हलवण्यासाठी तरीss
    परत याss!!
    परळीच्या शिवारात
    औषधाला ऊस नव्हता
    वैद्यनाथाच्या उभारणीने
    जिकडे तिकडे ऊस डोलत आहे
    आज तो ऊस आपल्या नावाने टाहो फोडातोयाs
    त्याचे सांतवन करण्यासाठी,तरी..
    परत याss!!
    साहित्यसंमेलन घेऊन
    पराक्रम करुन दाखवला
    संमेलनाध्यक्षाला हेलिकाॕप्टरने आणलात
    तिच सावित्रामाय भेटीसाठी
    गोपिनाथगडावर उभा ठाकलियाss
    तिला भेटायसाठी तरी..
    परत याss!!
    (आदरणीय,गोपिनाथराव मुंडे
    यांचे निधन?दि.०३जून २०१४)
    """""""""""""""""""""""""""""""""""

  • @sharaddandge4110
    @sharaddandge4110 Před 2 lety +4

    छान माहिती सांगितलं सर

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 Před rokem +1

    Dhakne maharaj khup mast kirtan jal 🙏🏻🙏🏻

  • @marutisangale851
    @marutisangale851 Před 2 lety +5

    अप्रतिम कीर्तन 👌👌

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 Před rokem +2

    साहेब परत या माझ्या देवा तुला शोधू कुठं आता 🙏🏻🙏🏻

  • @rahulshirsath9982
    @rahulshirsath9982 Před 2 lety +7

    जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब🚩🚩🙏🙏

  • @nagargojemahadev2393
    @nagargojemahadev2393 Před rokem +1

    महाराज तुमचे खूप खूप अभिनंदन खूप छान 🙏🙏💐💐🙏🙏 माझा आनंद हारपला💐💐💐

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 Před 2 lety +5

    Nice miss u saheb

  • @hanamantkandhare7134
    @hanamantkandhare7134 Před 2 lety +3

    असा लोकनेता पुन्हा होने नाही

  • @user-hl6tc3xw2v
    @user-hl6tc3xw2v Před rokem +2

    साहेब अमर रहे

  • @dipakkhade8695
    @dipakkhade8695 Před 2 lety +8

    Miss you saheb 😭

  • @kashinath9414
    @kashinath9414 Před 6 měsíci +2

    Miss you Saheb

  • @ashokaghav9862
    @ashokaghav9862 Před rokem +2

    अतिशय सुंदर किर्तन साहेबांच

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Před 2 lety +5

    छान माहाराज

  • @ashokdole6202
    @ashokdole6202 Před rokem +3

    Miss you साहेब

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 Před rokem +1

    आपले दैवत मुंडे साहेब.

  • @mohanphad7454
    @mohanphad7454 Před 2 lety +4

    Khup chan kirtan

  • @vijaykumarnagargoje3313
    @vijaykumarnagargoje3313 Před 2 lety +4

    Jai hari

  • @dnyaneshwarghuge15
    @dnyaneshwarghuge15 Před 2 lety +6

    अतिशय सुंदर कीर्तन महाराज साहेबांसारखा लोकनेता पुन्हा होणार नाही...

  • @rahulmusale5227
    @rahulmusale5227 Před 2 lety +4

    दैवत मुंडे साहेब

  • @aadeshkhogare241
    @aadeshkhogare241 Před rokem +2

    Miss you Saheb 💐💐

  • @shobhanagergoje2783
    @shobhanagergoje2783 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर जय हरी

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před 2 lety +6

    Akdam barobar

    • @nandusose9038
      @nandusose9038 Před 2 lety +1

      महाराज.खरच.आपल्या कीर्तनातून मुंडे साहेबांचे चारित्र्य.ऐकून अंगाला शहारे फोडून काढणारी आहे......

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 2 lety +3

    जय हरी महाराज

  • @pratikshamunde5440
    @pratikshamunde5440 Před 2 lety +6

    Proud of you mamashri....... tumche pay aamchya ghrala lagle ani he kirtan amchya angnat ghdal... मनापासून धन्यवाद मामा..💐

  • @tukaramghule2142
    @tukaramghule2142 Před měsícem +1

    राम कृष्णा हरी माऊली🙏

  • @bharatavhad8088
    @bharatavhad8088 Před rokem +3

    अतिशय सुंदर किर्तन जय गोपिनाथ जय भगवान

  • @shivrajchate9623
    @shivrajchate9623 Před 2 lety +2

    Pranipat , maharaj 1 no chintan

  • @bj1710
    @bj1710 Před 2 lety +4

    खूप छान महाराज

  • @BANTI_DHAKNE
    @BANTI_DHAKNE Před měsícem

    जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब ❤❤❤❤ Miss you Saheb 😢😢😢

  • @sampradayvarakri4337
    @sampradayvarakri4337 Před 2 lety +4

    सुंदर

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před 2 lety +4

    Miss you saheb 🙏🙏

  • @ladvishnu990
    @ladvishnu990 Před 2 lety +5

    Miss you saheb

  • @shrimantholambe2391
    @shrimantholambe2391 Před 2 lety +6

    लय भारी 💐❤️❤️

  • @surajavhad3223
    @surajavhad3223 Před 2 lety +2

    Loknete saheb

  • @nivruttisonawane5882
    @nivruttisonawane5882 Před rokem +2

    Great Maharaj

  • @balasahebkolhatkar2929

    जय हरी माऊली. 🎉❤🎉❤

  • @madhukarkharde2686
    @madhukarkharde2686 Před 3 dny

    धन्यवाद महाराज जय हारी माऊली

  • @yogeshdhakne440
    @yogeshdhakne440 Před rokem +2

    खूप छान कीर्तन आख्यान चागल वाटल आजुन आसे व्हिडिओ टाकत जा महाराज

  • @balaji2963
    @balaji2963 Před 2 lety +3

    अप्रतिम महाराज प्रणाम

  • @vishwjeetsonavane9000
    @vishwjeetsonavane9000 Před 2 lety +7

    महाराष्ट्राचे दैवत मुंडे साहेब

  • @sharadchate8258
    @sharadchate8258 Před 2 lety +4

    माझे मुंढे साहेब

  • @Pmya_D
    @Pmya_D Před rokem +2

    एक नंबर महाराज

  • @popatgite7227
    @popatgite7227 Před rokem +2

    Daivat munde saheb

  • @ashokdole6202
    @ashokdole6202 Před rokem +2

    आज साहेब पाहिजे होते🙏🙏🙏

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 Před 2 lety +6

    जय गोपीनाथ जय भगवान 🚩🚩🙏🙏🙏

  • @vikasavacher6763
    @vikasavacher6763 Před 2 lety +8

    Very nice

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne Před 3 měsíci

    गोपिनाथ जय भगवान,🌹 ढाकणे महाराज की जय हो 🌹 खूप छान किर्तन 🌹 राम कृष्ण हरी 🌹