असले गायक वादक आणि कीर्तनकार जर आपल्याला मिळाले तर स्वर्गात पण जायची गरज नाही हा आनंद म्हणजे वर्गापेक्षा सुंदर आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही माऊली जय हरी
महाराष्ट्रात हे.भ.प.इंदुरीकर महाराज रसाळ कीर्तनाद्वारे समाजप्रबोधनाचे महान कार्य करीत आहे.आधुनिक विज्ञान युगातही वारकरी पंथाची धुरा हे संत समर्थपणे वाहून नेत आहे.जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
माऊली, गायनाचार्य महेश महाराज भगुरे यांची व्हिडीयो च्या सुरवातीला असलेली सुंदर ते ध्यान ची संपुर्ण चाल अपलोड करा हि विनंती. खुप सुंदर चाल आहे. ऐकून कान धन्य झाले. 🚩🚩
आळंदीत किर्तन म्हणजे वारकरी पंथाच्या विद्यापिठात किर्तन , गायक , वादक , टाळ करी सर्वच तयार कंपनी , त्यात चोखंदळ आळंदीकर , इंदोरीकर म्हाराजांची कसोटी आज लागती , त्यात महाराजांनी आळंदीकरांना जिंकले ,,,,,,,,
जय हरी मंडळी आपण सर्व देशमुक महारांजाचें कौतुर करतो ते केलेच पाहीजी.पंरतु महाराज आपण विना घेतला हातात मग वेनेकरी चा पाया हा पडलाच पाहीजे यात आपली नर्मंता सिद होते आणी
त्रिवेणी संगम ,किर्तनकार ,गायक, म्रुदंगाचार्य १नंबर माऊली.
स्वर्गाहुनी सुंदर सोहळा, दिपवी कर्ण न् नयन. सुख झाले मनाला , धन्य झाले सज्जन .... 🙏🙏🙏राम कृष्ण हरी
अनुभव शब्द काय वाजवलं मंगेश महाराजांनी तोड नाही
ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही म्हणतात तो हाच सोहळा.सर्वच भाग्यवान आहेत सर्वांना च एकमेकांचे दर्शन झाले.रामक्रुष्ण हरी.
महाराज तुमचं कीर्तन खूपच सुंदर आहे मलाही खूपच आवडतातच आणी तुमी सत्य सांगता हो म्हनुन मला खूपच आवडतात
Ho kharach
तरुण पिढी किर्तनाकडे वळाली ती आपल्यामुळेच....महाराज...!!.सत्य कथन...सत्य कटु असते....👌👌👌👌👌👍👍🚩🚩🚩🌷🌷✌
Govind Madhe great
जय हरी विठ्ठल
Mast maharaj ...👏👏
@@sharadgaikwadpatil2306 à
@@sharadgaikwadpatil2306 q
असले गायक वादक आणि कीर्तनकार जर आपल्याला मिळाले तर स्वर्गात पण जायची गरज नाही हा आनंद म्हणजे वर्गापेक्षा सुंदर आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही माऊली जय हरी
Jay Hari
Ram krishna hari
maharaj tumcha mo no dya
krishna maharaj ,patil upच
खर आहे महाराज
खूप छान आहे महाराज आपले किर्तन
ज्ञानाबाई माझी आनाथांची माय एका जनार्दनी चरण वंदीन त्यांचे
एक नंबर महाराज
भगुरे गुरुजी 👌👌👌 देर्डे
महाराष्ट्रात हे.भ.प.इंदुरीकर महाराज रसाळ कीर्तनाद्वारे समाजप्रबोधनाचे महान कार्य करीत आहे.आधुनिक विज्ञान युगातही वारकरी पंथाची धुरा हे संत समर्थपणे वाहून नेत आहे.जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
जय जय रामकृष्णहरि जय पांडुरंग हारी माऊली खूप छान देवा खूप छान देवा खूप छान देवा खूप छान
श्रीनिवास पुरड अतिसुंदर किर्तन इंदुरकर महाराज
महाराष्ट्राला निवृत्ती महाराज देशमुख व राजसाहेब ठाकरे अशा महान लोकांची गरज आहे.
बरोबर भाऊ
Raj sahebanni
Nashik madhe Kahi Tari Pragati Keli ka ?
Fakta bhashan deun Kahi hot nahi Saheb Kam karawa lagel tevhach Janta vote deil...
@@paragpunewar1303 ekda Nashik la jaun bga n thitlya jntela vichara..
Question che ans bhetun jayil.. .
Dhananjay Wadekar Tummala kirtan avadat astil tr “ Chaitanya Maharaj degulkar” yanchi kitanna Aika
@@paragpunewar1303 tula kay mahiti chutya mi nasik cha ahe mala mahiti kiti changale kame kelit.bjp phakt bhaade vadh keli.
माऊली, गायनाचार्य महेश महाराज भगुरे यांची व्हिडीयो च्या सुरवातीला असलेली सुंदर ते ध्यान ची संपुर्ण चाल अपलोड करा हि विनंती. खुप सुंदर चाल आहे. ऐकून कान धन्य झाले. 🚩🚩
CZcams वर मला संपर्क म्हणून जोडा. czcams.com/users/add_contact?c=OuwS29E0IImhBZ6KpfqN_JjfLyzO4w
@@baliramnagargoje8359 the first place 8888666222 k
फार सुंदर किर्तन व भजन
Old and gold. Super kirrtan, marathi chan. Mauli.
राम कृष्ण हरी माऊली जय जय हरी विठ्ठल
ज्ञानाबाई चरणी मस्तक असो दिवस रजनी केला जगासी उपकार तारीयले नारी नर
काही कडू आहे पण काळाची गरज आहे . छान किर्तन.
फारच सूंदर छान व अप्रतीम
जापर कृपा राम के होई ! तापर कृपा करे सब कोई
रामचरीतमानस
संत तूलसीदास महाराज
जय सियाराम
जय जय राम कृष्ण हरी माऊली
Ky bolu maharaj aagavar काटे आले महाराज ...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mauli Apratim kirtan sohala
Vedya gavalyache Kam novhe
🌺🇮🇳🌺जय हरि माउली🌺🇮🇳🌺
आळंदीत किर्तन म्हणजे वारकरी पंथाच्या विद्यापिठात किर्तन , गायक , वादक ,
टाळ करी सर्वच तयार कंपनी , त्यात चोखंदळ आळंदीकर , इंदोरीकर म्हाराजांची
कसोटी आज लागती , त्यात महाराजांनी आळंदीकरांना जिंकले ,,,,,,,,
जय जय राम कृष्ण हरि माऊली 🙏💐🚩
⛳ Jay Hari ⛳
यालाच म्हणतात संवेॉ गुन सपनं किरतन सगळे खीलाडी आणुभवी आगदि टीम ईडीयाचे खेळी सोबतात
Lilli.
खूप छान किर्तन
अप्रतिम
🙏🙏🙏🙏👌👌👌
जय हारी मावली
शब्दच नाहीत गायन आणि वादनाला
खुपच सुंदर गायण व वाद्य अप्रतिम,,,,,,जय हरी माऊली
माऊली जय जय राम कृष्ण हरी ।।
वा मंगेश महाराज
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
Maharastratil kirtankar vadal Ekach te mhange indurikar maharaj
महाराष्ट्रातील सर्व नामांकित दिग्गज कलाकारांना सादर प्रणाम🙏🙏🙇🙇
Super
@@maulimatre410 ओ
Ohhh
Kahi samjt nhi pan aaj 1 St time aikal,,khup chhan vatal,,ha khara Maharashtra disto
Apratim kirtan, vaden ani gayan. Farach samadhan zale
Jai Jai Ram Krishna Hari. 👌💐🙏🙏🙏🦚
अप्रतिम माऊली
अप्रतिम वादन माऊली
Lai bahri jay Jay ram Krishna hari
चयड
रामकृष्णहारी
hoy maje guru indurikar
खुप सुंदर महाराज खुप मजा आली
Jay ram
मस्त 👌👌
किर्तन न ऐकता गायनच ऐकत रहावे असे वाटते
खुप छान
जय हरी माऊली 🙏🙏
अनुभव शब्द मंगेश जाधव काय वाजवला
खुप छान 👏
अप्रतिम कार्यक्रम झाला आणि माऊली चॅनेल खुप मस्त काम करत आहे
हरि ओम माउली माऊली
Aamche guru rameshji maharaj gore gurujii
वा मस्त
सुंदर अनुभुती
Super
राम क्रूष्ण हरी।।
जयहरीमाऊली
खुप चांगले
Mudhugchrychi juglbandi akach no bar
Very nice
nice
आनंद सोहळा
1No.awaj ahe
Mast
Khup Chan Swomi ji
जय हरी माऊली
Nice all of u......
एकच नंबर वादन झाले महाराज
जय माऊली
We are not God we are soul. Part and parcel supreme lord Shri Krishna (Bhagvat Geeta 15.7) see we are servant of lord Krishna
k hoop sundar
Nice 🤟🤟🤟
mangesh maharaj super
RAM krishana hari mauli
Warkreychi Shan Maharashtra chi Aan Jai Hari Mauli
जय श्री कृष्ण
kupch chan kirtan maharaj
वा माऊली Team आनंद ही आनंद
Idurikar Maharaj is great
🙏
Khup chhan
sundr
Jay Hari mharaj
Great
मावली
No 1 हरी कीर्तन
राम कृष्ण हारी
Kup.chan maharaj
खूप सुंदर कीर्तन
माऊली माऊली माऊली रूप तुझे
Jay ajay atul
Kuap chan Maharaj
Very nice all r great
हरी 🕉
जय हरी मंडळी आपण सर्व देशमुक महारांजाचें कौतुर करतो ते केलेच पाहीजी.पंरतु महाराज आपण विना घेतला हातात मग वेनेकरी चा पाया हा पडलाच पाहीजे यात आपली नर्मंता सिद होते आणी
माऊली Mahajan नीट पहा पडलेत पाया महाराज... कायतरी बोलता राव
@@sagarmaharajboratesir महाराज धंन्यवाद
Great start
jay hari