Archana Patil Chakurkar यांच्या BJP प्रवेशामुळे Latur मधली राजकीय गणित कसं बदलणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 03. 2024
  • #archanapatilchakurkar #bjp #Loksabhaelection
    लोकसभेची तयारी सुरु असतानाज पक्षांतरांचा धडाका सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरु झालाय. लोकसभेच्या उमेदवारीवरून, किंवा स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून, पक्षानं संधी दिली नाही अशा ह्या ना त्या कारणाने नेतेमंडळीं पक्षांतर करतायेत.यात खासकरून काँग्रेसच्या नेत्याचं प्रमाण जास्त असल्याचं पहायला मिळतंय गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडलीये. या सगळ्यात आता निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अशोक चव्हाणांनंतर चाकुरकर यांच्या भाजपप्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकीय गणित कशी बदलणार जाणून घेऊ?
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe CZcams Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 60

  • @saddambagwan2433
    @saddambagwan2433 Před 2 měsíci +21

    या बाईचा फरक काहीच पडत नाही, कोणी ओळखत नाही हिला.

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @shrikrushnaghogare631
    @shrikrushnaghogare631 Před 2 měsíci +12

    अगं बाई तिच्या कंपनीवर आयकर विभागाची धाड पडली आहे.कोण विचारतं यांना

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia Před 2 měsíci +9

    शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा पराभव होऊ शकतो तर त्यांच्या सुनबाई भाजपात गेल्या तरीही काही ही फरक पडणार नाही?

    • @giridhargangaji6709
      @giridhargangaji6709 Před 2 měsíci

      शिवराज पाटील चाकूरकर यांना मुलगाच नाही हि सुन कुठून आली

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 2 měsíci

      ही बळेच सुन झाली.😂😂😂

  • @ravijadhav9956
    @ravijadhav9956 Před 2 měsíci +9

    तिची ओळख ही नाही

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या....
      लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @ramchandrajedhejedhe7274
    @ramchandrajedhejedhe7274 Před 2 měsíci +7

    बाई तुझ्या सासऱ्यानी काँग्रेस मधे असताना महत्वाची पदे भोगलित तू ती जाणीव ठेवली नाहीस तू कोण कुणाची तु सून आहेस तू मोठी राजकारणी नाहीस
    तू गेलेने काहीच फरक पडणार नाही
    तू oooo होशील😊

  • @prabhumathpati2188
    @prabhumathpati2188 Před 2 měsíci +7

    ओळखत नाही

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      लवकरच ओळखशील
      लिंगायत+ ओबीसी + SC= BJP

  • @nitinkarkhanis2887
    @nitinkarkhanis2887 Před 2 měsíci +3

    महा विकास आघाडी 40±बीजेपी 0000

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 Před 2 měsíci +2

    शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अपमान जो bjp ने त्याकाळी केला होता ते त्यांच्या सूनबाई नी विसरलेले दिसत.

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Před měsícem

    स्वतःचा फायदा करून घेणारे नेते.

  • @fakirshaikh2408
    @fakirshaikh2408 Před 2 měsíci

    Okay

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Před 2 měsíci +2

    कोन आहे ह्या बाई साहेब ... जनते चे काम केल का कधी.. बाकी बकवास

  • @sangmeshwarswami7366
    @sangmeshwarswami7366 Před 2 měsíci +1

    Ajun jast lead ghetil Dr Kalge Saheb❤

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 Před 2 měsíci +2

    ह्या बाई ईडी च्या भीतीने भाजप मध्ये उडी घेतली आहे❓

  • @amjadshaikh2256
    @amjadshaikh2256 Před 2 měsíci +1

    ये कहा से निकली कोई पहचान नहीं है इसकी मालूम नही कहा कहा से अजाते है

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx Před 2 měsíci +1

    अमित देशमुख लातूर आणि नांदेड दोन्ही खेचणार...
    भाजपा २०० मध्येच अडकणार...😅

  • @saytrue144
    @saytrue144 Před 2 měsíci +1

    आरे या बाईला कोणीही ओळखत नाही त्यामुळे काँग्रेसला तिळमात्र फरक पडणार नाहीत...only Congress 💪

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी ....
      लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @pitomirgane8731
    @pitomirgane8731 Před 2 měsíci

    No

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Před 2 měsíci +8

    लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर हे लिंगायत समाजाचे वर्चस्व असलेले जिल्हे आहेत

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Před 2 měsíci +1

      किती आहेत..10%20% की 30%.. त्यांना काय पक्षा पेक्षा त्यांच्या जातीचा माणूस मोठा म्हणून तर तो भाग मागास राहीला आहे..

  • @rajivkasabe203
    @rajivkasabe203 Před 2 měsíci +2

    कोण कमेंट सुद्धा करीत नाही
    एवढ्या कर्तृत्व वाण सुनबाई वर 😂

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तु करत बस की comment.....
      Seat Manage करून देशमुख सारखे निवडून येणारे नाहीत....

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Před 2 měsíci

      देशमुख ने जेव्हढ काम लातूर मधे केलं त्याच्या 5% पण काम नाही हया चाकूरकर लोकांच.. स्वतः च गाव नाही सुधारू शकले ते जिल्ह्याच नेतृत्व करायची स्वप्न बघत आहेत..

  • @ktmktm1380
    @ktmktm1380 Před 2 měsíci

    अर्चना पाटील यांच्या पाठी मागे लिंगायत वाणी समाज नाही

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      आहे, लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @SandipTadme
    @SandipTadme Před 27 dny

    या बाईमुळे काय फरक पडणार नाही

  • @nikhilpadwal6629
    @nikhilpadwal6629 Před 2 měsíci +1

    Kutra pn vicharat nahi hila latur madhe

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @adityakulkarni1147
    @adityakulkarni1147 Před 2 měsíci

    Sakal he pro ncp ahe he kay lapun rahila nahi

  • @shindebhaskar706
    @shindebhaskar706 Před 2 měsíci

    कसलीच किंमत नसणारे किंवा मतदान असणारी माणसं

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      Seat Manage करून देशमुख सारखे निवडून येणारे नाहीत....

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @omkarsorde8489
    @omkarsorde8489 Před 2 měsíci +1

    amhi laturche ahot yana kon olakhathi nai😅

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      लिंगायत+ OBC + SC = Latur BJP

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @rameshvarswami8614
    @rameshvarswami8614 Před 2 měsíci

    Kay dahka kon holkith

  • @firefire3060
    @firefire3060 Před 2 měsíci

    Vilasrao Deshmukh mule Shivraj Patil MP hot hote.Tyanchya sunbai Mla hi hou shakat nahi.Bjp chi awastha mhanje Budtyacha Pay Kholat

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před 2 měsíci

    Chakurachi sun hiche kay kam ahe ugich sareche navaver fusarki congresne yana bhrpur dile tri pot bharle nahi

  • @Sameer_Latur_007
    @Sameer_Latur_007 Před 2 měsíci +1

    Only Deshmukh 👍

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      वड्यावरच्या कुत्र्या

  • @user-xk5rt1et2s
    @user-xk5rt1et2s Před 2 měsíci

    Kon hi nai😅

  • @balajighodke1403
    @balajighodke1403 Před 2 měsíci +1

    ही ला कोण ओळखत,,,

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Před 2 měsíci

    चातुर कोन आळख ही नाही

  • @ravijadhav9956
    @ravijadhav9956 Před 2 měsíci +1

    तिची ओळख ही नाही

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Před 2 měsíci

      तुझ्या घरचे तुला विचारतात का बघ आदी फुकट्या.... लिंगायत+ओबीसी+SC=Latur BJP only मोदी