अप्रतिम कीर्तन! (पिंड पदावरी) गुरुवर्य नामदेव महाराज चव्हाण (आळंदी)

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 12. 2022
  • अप्रतिम कीर्तन,,, अवश्य पहा!!! पिंड पदावरी या अभंगावरील
    /कीर्तनकार/
    ह.भ.प.गुरुवर्य नामदेव (आप्पा) महाराज चव्हाण (आळंदी)
    / गानगंधर्व/
    वारकरी संप्रदायातील थोर गानरत्न
    आदरणीय स्वरभास्कर महेशजी महाराज भगुरे गुरुजी
    आणि आदरणीय स्वरभास्कर नारायण महाराज खिल्लारी गुरुजी
    / वादक/
    ह.भ.प.मृदंगरत्न पांडुरंग महाराज शिंदे (परभणी)
    ह.भ.प.मृदंगरत्न हणमंत महाराज कुंभार (मुंजवडी)

    कीर्तन साथ
    ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था ( झिरपवाडी)
    आणि सातारा जिल्ह्यातील सर्व वारकरी गुणीजन
    संयोजक / आयोजक
    राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.मिराताई महाराज दिक्षीत (भुईंज)
    वारकरी भुषण, गुरुवर्य ह.भ.प.गजानन महाराज सुतार (रामनगर)
    गुरुबंधू साधक परिवार
    समस्त सुतार परिवार (रामनगर)
    स्थळ:::: रामनगर (गारवडी)ता.खटाव ,जि.सातारा
    # • अप्रतिम #पंचपदी!ह.भ.प....
    # • अप्रतिम #पंचपदी!ह.भ.प....
    # • सुंदर भैरवी चाल!(तुका ...
    # • सुंदर कीर्तन चाल! स्वर...

Komentáře •