पातळ पोह्यांचा झटपट चिवडा । Patal poha chivada ।Tea time snacks ।Ranjana's Recipes

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • पातळ पोह्यांचा झटपट चिवडा
    पातळ पोहे अर्धा किलो
    डाळ अर्धी वाटी
    हिरव्या मिरच्या चार ते पाच
    ठेचलेला लसूण आठ-दहा पाकळ्या
    हळद अर्धा चमचा
    लाल तिखट दीड चमचा
    मीठ दीड चमचा
    चिवडा मसाला दोन चमचे
    पिठीसाखर तीन चमचे
    तेल अर्धी वाटी
    #recipe
    #Ranjana's recipes

Komentáře • 10