मुंबई मधील सर्वात मोठे नविन फर्निचर मार्केट ते पण खूप स्वस्ता मध्ये 🤩 किंमत बघाल तर चकित च व्हाल 😳👌

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2023
  • #kiranbhatkantivlog #NavinfurnitureMarket #shilfatanewfurnituremarket
    जय शिवराय मित्रांनो
    या व्हिडिओ मध्ये आपण नवीन फर्निचर चे मार्केट पाहणार आहोत आणि किंमत खूप कमी आहे तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओ ला लाईक शेअर आणि कमेंट करून चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा 👍
    धन्यवाद 🙏
    Good Luck Furniture
    Shop No.3,Kalyan,Shil Phata Road,Opp.Sunanda Circal,Padle Gaon,Dombivali(E)-421201
    Cont - 8879795688 Tabrej

Komentáře • 68

  • @matrayatra278

    आपल्या लोकांनाच promote करा व त्यांच्याच कडुन विकत घ्या

  • @salmapatel3401

    मी घेतला आहे फर्निचर सगळे खराब नीघाले आहे

  • @shrutideore2196

    भाऊ सगळ ओरोपरच अस्त पण तुमच्या व्हिडिओमध्ये.प्रोपर्शब्दाचा कमिवापरक्रून सूर्वस्त प्रथम.मार्केटचा व्यवस्थित सांगणे तसेच प्रत्येक फर्निचर वत्याचं मेचानिस्मनित दाखविणे वतुम्ही.दुकानदाराच्या7नी जरा जास्त बोलतात. कमिशन आहे का?😂

  • @surendrashinde2271
    @surendrashinde2271 Před 14 dny

    दुकानात जाऊन प्रत्यक्ष भेट दिल्यावरच ऍक्च्युअल रेट कळतील

  • @pwdpalghar9330

    कुठे आहे हे दुकान पूर्ण ऍड्रेस सांगा.. किंमत मध्ये तफावत होणार नाही.. केक व्हिडिओ बनवला आहे

  • @Realjayeshh

    Dombivali la kon Mumbai bolte, aadhi location cha study karne important aahe nantar video banava 😅

  • @hemlatasaindane4709

    Are.. Va... Kay proper proper ahe... 😂😂😂

  • @varshhathhakkur

    Ph no अस्तित्वात नाही😮

  • @jayeshlokhande8606

    Gadi takun 10 hajar la ghetla ahe , tumhi without gadi 11 hajar bolat ahe

  • @mohinidandekar9821

    Material काय आहे ते पण सांगा

  • @user-nb3by5gc3m
    @user-nb3by5gc3m Před 21 dnem

    Bhau material kay use karte pratyak product madhe jar te sangitla video madhe tar jasta bara rahil.

  • @anupamagurav2657

    Thank you for address

  • @anupamagurav2657

    Sarva sangitle pan address kon sangnar

  • @rapr8136

    What is transport cost loading unloading delivery from Kalyan to western Suburban of Mumbai

  • @kishorinagwekar-nu1wn

    Very nice furniture cha

  • @deepakdhokane4728

    Sir...what kind of woodisbeing used ...? Is it all particleboard ?

  • @shrutideore2196

    त्यांची फॅक्टरी किंवा वर्कशॉमध्ये पण जाऊन तेज व्हिडिओ दाखवा

  • @chitragadkari9782

    लाकडी झुला बताईये पुराने प्राइस भी बताईये

  • @abhirockks8329

    Mahag aahet mitra..

  • @sanjeevmohite8197

    always tell full address