तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात 👌👌
दादा video खूपच छान वाटला त्या बाबांनी कसल धाडस करून खेकड पकडली खूप वाटला भारी video 👌👌👍
भाऊ।तूमचे।व्हीडीयो।मला।खूप।आवडताता।गावच।जे।दाखवता।खूप।छान।वाटत।मी।मूबंईची।आहे।पन।गावही।आमच।आहे।औरंगाबाद।जवल।कन्नड।हे।गाव।पन।खरच।खूप।छान।वाटत।बघायला।
आम्ही मराठा असूनही आमच्या आजी आजोबा कडे २०खंड शेरडं आणि मेंढरं होती १९७२च्या दुष्ळाळात.
आतां विङिओ आवडला.कोकणातली अजब गोष्टिंमध्ये मजा आहे
तुमचे सर्वच व्हिडिओ खुप छान असतात
चीबुर्र पकडने किती कठीण आहे सलाम
छान आमचे आगरी कोळी दादा 🙏
एकच नंबर झाला कारेकरम👌👌
मस्तपाकि व्हीडिओ झाला भाऊ आजचा---पण रेसिपी कधी??👌👌
व्हिडिओ खूपच चांगला आहे मामा..
लय भारी व्हिडिओ 👌👍
लई भारी राव दादा 🙏👍
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार 🌹🌹🙏🌹🌹 खुप छान आहे
खुप छान व्हिडीओ 👌👍
खुप छान व्हिडिओ खेकडे मस्तपैकी कालवण करा
खुप छान पकडलीत चिंबोरी
लय भारी व्हिडीओ झाला दादा.👌
तुम्ही कुठे आहात?
मस्तपैकी 👌👌👌
दादा व्हिडिओ छान
जय मल्हार
मस्त आहे
जय शंकर बाबा की जय
खुप छान
1 no. bhawa
जय मल्हार पावन 🙏
👌👌🥰👍🏻
👌👌👍👍
दादा तुम्ही शेळ्यांना बोलवताना कसे आवाज काढताना चा विडिओ बनवा
👌👌
जय मल्हार जेजुरी
जय मल्हार दादा
Bhaji banavtana video kadha
कोकणातल्या कोणत्या तालुक्यात ए भाऊ तुम्ही... मी येणार ए लोणी शिर्डी वरून तुम्हाला भेटायला
रामभाऊ कोण आहे
Nice
अनुभव आणि परंपरा
🙏
Khekde
👌👌😅
💥🔥🌄🚜🙏
🙏🏻
कीती लांब जाऊन खेकडे पकडले
Tumala Ajgar bibtaya wagh prani dist nahika kokanat Ajar kup asatat Mane tumala asa Anubhav kadi landage prani asa Anubhav Ala ka
अवघड काम आहे हे,आणि वेळ खाऊ
Hi
गडदा पण चांगला आहे
सिद्धू दादा तुम्हाला भेटायच आहे माझ गांव उरान मधे आहे pls कोन्टक्ट नंबर दया
दादा मला तुम्हाला भेटायला यायचं हे मी तुमच्या शि कसा कॉन्टॅक्ट करू सांगा plz जय मल्हार 🙏🏻