स्वामी सेवेत आहात तरी दुःख,कष्ट,संकट त्रास का आहे? काय आहे स्वामींचे नियोजन तुमच्यासाठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 574

  • @UshaKulkarni-qz1qp
    @UshaKulkarni-qz1qp Před 2 měsíci +58

    🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 व्हिडिओ बघून डोळ्यात अश्रू उभे राहिले😢 मी आहे ना असं म्हटल्यावर आपल्याल आपल्याला आधार वाटतो पण मी आहे ना असं म्हणणार कोणीही नव्हतं होते ते फक्त स्वामी खूप खूप परीक्षा बघितली स्वामींनी पण तेही दिवस सरले ब्रम्हांडनायक माझे आधार होते खूप खूप भोगले मी पण आता खूप खूप स्वामिनी दिल आहे मानसिक समाधान सुख दिल आहे पैशापेक्षा मानसिक समाधान खूप महत्त्वाचं आहे🎉 श्री स्वामी समर्थ 🎉

  • @sandeepkhandagale401
    @sandeepkhandagale401 Před 2 měsíci +12

    खरंच डोळ्यातून अश्रू आले माझ्यावर खूप मोठे संकट आहे माझ्या मुलीला किडनीचा आजार आहे स्वामीच्या कृपेने रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात माझी मुलगी लवकर बरी हो हे सगळ्यांनी प्रार्थना करा 🙏🏿 श्री स्वामी समर्थ 🙏🏿

  • @priyankakorde2356
    @priyankakorde2356 Před 2 měsíci +14

    श्री स्वामी समर्थ ताई तुमच्यामुळे मी मला स्वामी सर्व प्रश्नांची उत्तरे देतात तुमच्या मार्फत आता मी या स्टेजला आहे ताई की माझ्या बाळाचं जवळजवळ ऑपरेशन फक्त 10% काम राहिलेले पण त्यासाठी स्वामी खूप परीक्षा घेत आहेत आता समोरचा डोनर टाईमावर मागे फिरलाय तू खूप टेन्शन येऊ राहिला ताई पण मलाही माहिती आहे की स्वामी करणार रिक्षा घेणार पण होणार जर स्वामींनी इथपर्यंत आणले तर ते शेवटापर्यंत नेणारच माझ्या मुलासाठी स्वामींना प्रार्थना करा ताई श्री स्वामी समर्थ

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Před 2 měsíci +5

    हो ताई जेवढी सेवा केली की आणखी खूप त्रास सुरू होतो पण स्वामी वर खूप मनापासून विश्वास आहे ते नक्की च सर्व ठीक करतील श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @rohitmahamuni4940
    @rohitmahamuni4940 Před 2 měsíci +5

    श्री स्वामी समर्थ ❤♥️ सगळ्यांचे दुःख दुर होऊदे ….. 💫💫

  • @dikshakadakol2229
    @dikshakadakol2229 Před 2 měsíci +8

    खरंच खूप परीक्षा घेतात स्वामी सेवत आल्यावर माझ्या नवऱ्यबरोबर खूप भांडण होत आहे आणि कोणतीही गोष्ट पटत नाही नुसता कटकटी आहे कधी संपणार माहीत नाही

  • @dipalipatil5765
    @dipalipatil5765 Před 2 měsíci +7

    खरंच ताई मी जेवढी स्वामी सेवा करत आहे तेवढा त्रास मला जास्त होत आहे कधी हा त्रास संपेल असं वाटत असतं आणि तुमचे व्हिडिओ बघितले का आणि नव्याने सेवा करू वाटते खूप छान सांगता ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-yx6eo2hy5k
    @user-yx6eo2hy5k Před 2 měsíci +6

    खरय ताई पैसा जवळ असणे म्हणजे च सुख नाही माणसिक शारिरीक सुख पाहिजे। स्वामि नक्की सगळयांची दुख दुर करतील श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shitalKarad-hp1ou
    @shitalKarad-hp1ou Před 29 dny

    मी आहे ना, आपलेपणा, विश्वास, नशीब या शब्दान वरून तर विश्र्वासच उडून गेला आहे...... माझा देवावर खूप विश्वास होता पण आता माझ्या जीवनात जे जे घडतं गेले, घडू राहिले, सतत तेच तेच..... विश्र्वासच उडत चालला आहे 🥺

  • @LalitaBeldare-cl9ev
    @LalitaBeldare-cl9ev Před měsícem

    Shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami 🙏 namaste namaste 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏 shree swami Samarth 🙏

  • @anuradhabalajighule7518
    @anuradhabalajighule7518 Před 2 měsíci +4

    खरच दुःख पचवन्या पेक्षा सुख पचवन आवगड आहे

  • @AshwitaDharmsale
    @AshwitaDharmsale Před 2 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय....🙏🙏हो खूप परीक्षा घेतात स्वामी पण.....खूप विश्वास आहे स्वामी महाराज वर नक्की च दिवस बदलतील आमचे पण......

  • @pallavirane8243
    @pallavirane8243 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @surekhagite4215
    @surekhagite4215 Před 2 měsíci

    Shree Swami Samarth
    🙏🌼🙏🙏🙏🌼🙏

  • @RaniGodaseShende-zs3is
    @RaniGodaseShende-zs3is Před 2 měsíci

    Shree Swami Samarth 🌺 🌷 🪷 🙏

  • @Letsexplorewithmetada
    @Letsexplorewithmetada Před měsícem

    Thank u dear . Tujyamule me swami sevela lagle it has been a thrilling experience for me . Je pahije hote te ajun nahi milale pan I have change as person I keep myself calm every time I see so many changes in me thank you so much Shree swami Samarth 🌸

  • @user-vj9qh7jp7o
    @user-vj9qh7jp7o Před 2 měsíci

    Maz asch hot tai swami kharch khup pariksha. Bgtat shree swami Samarth ❤

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Před 2 měsíci +2

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @chendrabhagagajjalwar5125
    @chendrabhagagajjalwar5125 Před 2 měsíci +1

    ||shri Swami samrtha||🙏🙏

  • @vaishnaviubale1902
    @vaishnaviubale1902 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ

  • @dipalidhade4239
    @dipalidhade4239 Před 21 dnem

    Shree swami samarth 🌹 🙏

  • @sayalipiwal8438
    @sayalipiwal8438 Před 2 měsíci

    Shree Swami Samarth 🌺🙏🏻🌺

  • @user-cb6fd8ts3p
    @user-cb6fd8ts3p Před 2 měsíci

    Shree Swami samarth

  • @manvigorivale9925
    @manvigorivale9925 Před 2 měsíci

    Shree swami samarth Tai Thank you Tai

  • @sampadapatil8773
    @sampadapatil8773 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 ताई तुम्ही खुप छान काम करत आहात . स्वामी विषयी तुम्ही खुप छान माहिती देतात . असच छान छान व्हिडिओ टाकत जा तुम्ही . स्वामीचे आशीर्वाद सगळ्यांवर्ती आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌸

  • @samarthborseop
    @samarthborseop Před 2 měsíci

    shri swami samarth 🙏🌷🙏

  • @namub9965
    @namub9965 Před 2 měsíci

    Thanku for ur support love n care. Swami Swami swami

  • @latestparlourvarangaon6201
    @latestparlourvarangaon6201 Před 2 měsíci

    श्री स्वामीसमर्थ

  • @user-ot2nv7df2q
    @user-ot2nv7df2q Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l l श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l l श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l l श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l l श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l l 🙏🌹🌹🙏📿📿

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 Před 2 měsíci +4

    खरंच पूजा तू बोलते ते बरोबर आहे माझं तसंच आहे जेवढी सेवा करावी तेवढा अगोदर १०८ पारायण करत होते ते माझं ७५ झाले थांबले आता परत सुरू केले अकरा वेळा झाले आणि घरात एवढी भांडण मुलांचे आणि सुनेचं मला एवढा त्रास आणि आता सर्दी खूप झाली दोन दिवस परत खाडा झाला त्या दोघांचे अजिबात पटत नाही चांगले शिकलेले आहेत सुन सी ए आहे त्या दोघांसाठी स्वामींची सेवा करत असते मला १०८ पारायण पूर्ण करायची आहेत

  • @swapneelvyavhare4766
    @swapneelvyavhare4766 Před měsícem

    Shree swami samarth

  • @kajalmahind9712
    @kajalmahind9712 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @poonamghanawat24
    @poonamghanawat24 Před 2 měsíci

    🙏🌹Swami Om🌹🙏

  • @shankarpawar7517
    @shankarpawar7517 Před 2 měsíci +1

    पुजा तुमचं व्हिडिओ बघुन मन शांत होते श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏

  • @VaishaliGarud-cr8xv
    @VaishaliGarud-cr8xv Před 2 měsíci +3

    Mi aani majhya Mr cha khup vishvaas aahe Swami vrti

  • @gaurinikam5549
    @gaurinikam5549 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 9:14

  • @nehavetal5833
    @nehavetal5833 Před 2 měsíci +2

    "स्वामी" माझी उपासना आहे मुंगी एवढी, तरी पण तुम्ही माझ्या वर आभाळा एवढी माया करता...!!!
    🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @shashankmalgonda9505
    @shashankmalgonda9505 Před 2 měsíci

    Tai tu kharech khup great ahes.. Shree swami samarth

  • @user-ro8cv4ut3t
    @user-ro8cv4ut3t Před 2 měsíci

    Shree swami samarth 🌹🌹

  • @prasadsatkar3008
    @prasadsatkar3008 Před 2 měsíci +6

    ताई स्वामी सेवेत येण्यापूर्वी ज्याच्या वाट्याला पहिल्यापासून दुःख होतं त्याच्या वाट्याला आयुष्यभर दुःखच येत....त्याच्या आयुष्यात कधीच चांगले दिवस येऊ शकत नाही हेच सत्य आहे...

  • @shubhangisalunkhe1792
    @shubhangisalunkhe1792 Před 2 měsíci

    Shree swami samarth 🎉🎉

  • @sushmamate3868
    @sushmamate3868 Před 2 měsíci

    Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @GauriShirwadkar
    @GauriShirwadkar Před 2 měsíci +3

    Ho tai Swami nvar vishwas aani dhairya aasel tar .ashkya hi shaky kartil Swami

  • @nilamovi
    @nilamovi Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ

  • @rameshwaridhumal8747
    @rameshwaridhumal8747 Před 2 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @shitalKarad-hp1ou
    @shitalKarad-hp1ou Před 29 dny

    होय ताई खूप जीवन नकोस झाले आहे, खूप कंटाळले आहेत, रोज नवी परीक्षा, रोज नवे आव्हान, रोज रोज.....देव देव उपास तापास, कष्ट,खूप करून पाहिले कशालाच यश आले नाही.... खूप वैतागले मीही

  • @user-ou3dk4fe6g
    @user-ou3dk4fe6g Před 2 měsíci

    Tai khup chan video ahe manala dhir milala Shree Swami Samarth 🙏

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal2336 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचं बोलणं ऐकून खरं डोळ्यात पाणी आलं तुम्ही किती कळकळीने माहिती सांगता धन्यवाद ताई❤❤

  • @sandipsakinlawar45
    @sandipsakinlawar45 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏........ खूप त्रास आहे.....सेवाच करावी वाटत नाही.... तुम्ही म्हणता पण किती दिवसांपासून संकट भोगत आहोत.....खरचं आत्महत्या करून घ्यावे वाटते......

  • @VarshaKank-ls9kh
    @VarshaKank-ls9kh Před 2 měsíci

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 खर आहे जेवढा जास्त त्रास तेवढीच स्वामींची कृपा आहे ❤️🙏

  • @vaishalisanap3561
    @vaishalisanap3561 Před 2 měsíci

    बरोबर ताई पहिल्यांदा मी स्वामी सेवेत आले तुमच्यामुळे तेव्हा स्वामींनी जे मागितलं ते चमत्कार तेव्हा असं वाटायचं स्वामी सेवा करते ते माझी स्वामीं पुढे जाते पण माझे मिस्टर खूप आर्थिक अडचणी गुतले आहे

  • @sangitapawar4278
    @sangitapawar4278 Před 2 měsíci +2

    Ho na खरच खूप च परीक्षा घेतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉❤❤❤

  • @bhartimhaismale1402
    @bhartimhaismale1402 Před 2 měsíci +13

    हो ताई आजच सकाळी मी जप करत होते जप करता करता ते आले साधू वेशात होते आणि ते आले मी जप करत होते आणि आले ते डायरेक्ट आमच्या घरातल्या विषयी आमच्या विषयी सांगायला लागले आनी जे आमचं आयुष्यात घडलय आणि घडतंय त्यांनी बरोबर सांगितले त्यांचं मी ऐकत होते सगळं आणि मी त्यांना फक्त हो हो हो बोलत गेले त्यांचा ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आल इतका छान वाटल ताई काय सांगू तुम्हाला मी त्यांना अवमी येऊन गेले असच मला वाटलं आणि मी जप करत होते त्यामुळे मला त्यांना काही बोलता नाही आले ते स्वतः म्हणाले मला की चहा प्यायला देणार का मी जप करता करता उठले आणि त्यांना चहा पाणी दिले. आता मी संध्याकाळी परत करणार आहे. पण ते जाता जाता म्हणाले तुझ आता सगळच चांगला होणार आहे. जप पूर्ण करणार पण जप पूर्ण नाही झालं मी गुरुौर्णिमेनिमित्त 11 माळ जप करायचं ठरवलय. अस हे 3 वळे झालंय ताई पहिल्यांदा 1 बाई आली भर दुपारी पण मी तेव्हा नवीन होते स्वामी सेवेत मला काही एवढ माहीत नव्हता. असा 3 वेळा झाला आणि ते तिघाही मला सेम सांगून गेले की बाला तुझं चांगलाच होणार इतका आनंद झाला मला बाकी काही नको स्वामी तुमची साथ हवी आजही तोच संदेश मला देऊन गेले खूप छान स्वामींचा रुपात आले असा वाटला ताई तुम्हाला सांगून खूप छान वाटतं की स्वामी येतात कोणत्या ना कोणत्या रूपात श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸

    • @VanitaMokashi-gc2lx
      @VanitaMokashi-gc2lx Před 2 měsíci

      श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

    • @bhartimhaismale1402
      @bhartimhaismale1402 Před 2 měsíci

      @@VanitaMokashi-gc2lx shree Swami Samarth 🌸🙏🌸🌹

  • @AsmitaPatil-bw2kb
    @AsmitaPatil-bw2kb Před 2 měsíci

    S🎉

  • @snehananaware9090
    @snehananaware9090 Před 2 měsíci +1

    Swami majhya papa la lavkar brr vatudya asech nehmi padhishi raha shri swami samartha📿

  • @reshmakamble8931
    @reshmakamble8931 Před 2 měsíci +2

    घर दार सोडून जायची वेळ आली. ताई मार्ग सांगा.श्री स्वामी समर्थ महाराज .🙏🙏🙏🙏🙏

  • @sopankadu9366
    @sopankadu9366 Před 2 měsíci +1

    स्त्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटले

  • @ashivnibochare1691
    @ashivnibochare1691 Před 2 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @ExcitedScooter-bh8vd
    @ExcitedScooter-bh8vd Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @YogitaDawkhar
    @YogitaDawkhar Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ ताई😊

  • @sakshinde18
    @sakshinde18 Před 2 měsíci +10

    स्वामी पहिलंदा खुप देतात नंतर खुप परिक्षा बघतात जो सहन ही होत नाही😢😢😢

  • @nikitazute3469
    @nikitazute3469 Před 2 měsíci +1

    SWAMI ❤

  • @ganesh_chaudhari_111
    @ganesh_chaudhari_111 Před 2 měsíci

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤🎉

  • @gauravmane9849
    @gauravmane9849 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ ❤ खरंच पुजा तु खूप छान समजावून सांगितले तूझ्या बोलल्याने खूप आधार मिळाला धन्यवाद 😊

  • @user-wb6lf6kn4o
    @user-wb6lf6kn4o Před 2 měsíci

    Tai khup chhan sandesh dila

  • @rameshwaridhumal8747
    @rameshwaridhumal8747 Před 2 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @user-lp1li7cs3g
    @user-lp1li7cs3g Před 2 měsíci

    Shree Swami Samarth Jai jai Swami 🎉

  • @Ashugamer5250
    @Ashugamer5250 Před 2 měsíci

    Thank❤tai

  • @VitabaiShinde
    @VitabaiShinde Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏

  • @poojaingle9295
    @poojaingle9295 Před 2 měsíci

    🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 Před 2 měsíci

    Thank U Tai Love U Tai Tu Boltes na Toch Adhar vatato Ani Babancha pan Khup Adhar Vatato ani Kharech Aplya Seva pan Tumchya Khup Chan Sangitlyamule Sevapan mag tumche Bollnyamulle Vadhatat ❤❤

  • @sitaawachar870
    @sitaawachar870 Před 2 měsíci

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @poojagondarkar8283
    @poojagondarkar8283 Před 2 měsíci

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @kirantidke4271
    @kirantidke4271 Před 2 měsíci +1

    Tai mi swami sevet navin aale tujhe video pahun..... Mi paraynala suruvat keli aani 6 parayan jhale aani yekdm vait ghatna ghardi majh bal ani mi zoplelo astana pahate yekdam anthrunat fan padla.... Zoplelo tr anthrunatch hoto pn jevha fan padla tevha bajula hoto. Chalu pull fan tutun padla... Khup jorat avaj jhala... Majh bal ani mi marta marta vachlot. Fan cha pata balachya payavr hota pn tyala touch pn nahi jhala. Khrch mla vataty swami maharajani vachvl asel ka. Yevda vajnacha fan jr dokyat kiva balachya angavr pdla asta tr khupch vait jhal ast. श्री स्वामी समर्थ 💐💐👏👏👏

  • @sharayupatkar8609
    @sharayupatkar8609 Před 2 měsíci

    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @user-sm8hf6dt1b
    @user-sm8hf6dt1b Před 2 měsíci

    ताई खुप गरज होती मला या विडीओ ची thanks tai

  • @poojagondarkar8283
    @poojagondarkar8283 Před 2 měsíci

    🙏🌹Shree Swami samrath 🌹🙏

  • @user-eo4fz2qe4s
    @user-eo4fz2qe4s Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @manomayghare8367
    @manomayghare8367 Před 2 měsíci

    Shree Swami Samarth 🌹🙏 avdhut Chintan Shree Gurudev Datta 🌹🙏

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 Před 2 měsíci

    Tai u Are Great Bonding with U n Baba❤❤

  • @ShubhangiPandharpure
    @ShubhangiPandharpure Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ ताई आमच्या मनामध्ये जे विचार येतात ते सांगतात खूप धीर मिळतो ताई

  • @kamalpatil3234
    @kamalpatil3234 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ganeshbhujbal7938
    @ganeshbhujbal7938 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 Před 2 měsíci

    Tai Tu Je Je Bolalis Na Me Pan Same Asech karte ani same Bolat aste ani Baba Adhar hi Tevdhach Detat❤❤

  • @RadhikaShinde-jh1jh
    @RadhikaShinde-jh1jh Před 2 měsíci

    Samadhan vatl tuz aikun bolne mla as aadhr vatla kharch swami seva keli ki diprestin kami hot prasnna vatta shree swami samarth 🙏

  • @shubhangijoshi2598
    @shubhangijoshi2598 Před 2 měsíci

    Shree Swami Samrtha

  • @vaibhavijadhav887
    @vaibhavijadhav887 Před 2 měsíci

    !! श्री स्वामी समर्थ !!❤

  • @sheetalpatil1601
    @sheetalpatil1601 Před 2 měsíci +1

    ताई तु खुप छान माहिती देते 🙏🙏

  • @ShubhangiS-fp2qu
    @ShubhangiS-fp2qu Před 2 měsíci

    ❤Shri Swami Samrth❤

  • @vijayvarade9607
    @vijayvarade9607 Před 2 měsíci

    🌹 shree 🌹 Swami 🌹 samrath 🌹

  • @shraddhawavhal5620
    @shraddhawavhal5620 Před 2 měsíci

    Shree swami Smarth Shree gurudev datta

  • @jayashrinagpure8033
    @jayashrinagpure8033 Před 2 měsíci

    🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेवव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏🌺🌺🌷🌷

  • @kalpanapatil8684
    @kalpanapatil8684 Před 2 měsíci

    Sree swami smrth🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @yesh6212
    @yesh6212 Před 2 měsíci

    Shri Swami Samarth 😊

  • @user-xi5qu8st8h
    @user-xi5qu8st8h Před 2 měsíci

    Shree Swami samrth 🙏🙏🙏

  • @babashinde1957
    @babashinde1957 Před 2 měsíci

    🙏🙏 shree swami samarth 🙏🙏💐💐🌹🌹💮💮🌺🌺☘️☘️🌷🌷🌻🌻🥀🥀🌱🌱🌼🌼⚘️⚘️

  • @user-pm5ci7my7s
    @user-pm5ci7my7s Před 2 měsíci

    ❤ श्री स्वामी समर्थ❤

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 Před 2 měsíci

    Shri Swami Samarth Tai❤❤

  • @samvruddhi4105
    @samvruddhi4105 Před 2 měsíci

    Shri swami samerth

  • @AsmitaPatil-bw2kb
    @AsmitaPatil-bw2kb Před 2 měsíci

    Shree swami Samarth maza tar konich nahi ya jagat tari me seva karte pun kdhi mazi icha purna hoil