आयुष्य बरबाद करणाऱ्या या 8 सवयी आजच सोडा || Quit these 8 life-ruining habits today

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2023
  • आयुष्य बरबाद करणाऱ्या या 8 सवयी आजच सोडा || Quit these 8 life-ruining habits today
    आयुष्य बरबाद करणाऱ्या या 8 सवयी आजच सोडा
    1) कुणालाही जामीन राहू नका. (आंधळेपणाने)
    2) उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका.
    3) तुमच्या पगाराचा आकडा कुणालाही सांगू नका.
    4) नीट पारख केल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका.
    5) घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्याला सांगू नका. लोक पाठीमागे मस्करी करतात... आणि कधीकधी गैरफायदा देखील!
    6) तुमच्याकडे असणारी कौशल्य/skill फुकट वाटू नका. योग्य तो मोबदला घ्या.
    7) सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. जे आहेत त्यांची काळजी घ्या.
    8) भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या. अन्यथा भावनांचा स्फोट होतो.
    9) देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका. मात्र माणुसकी जपा.
    10) सोशल मिडिया, टीव्हीवरील मालिका व चित्रपटांमध्ये जे दिसते ते वास्तवात नसते, हे लक्षात ठेवा.
    11) सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. कुणालाही ते आवडत नाही.
    12) मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवू नका.
    13) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. “अति सर्वत्र वर्ज्ययेत!”
    14) कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो.
    15) आयुष्यात पारदर्शकता ठेवा, परंतु सगळंच उघडं करू नका. लोक गैरफायदा घेतात.
    16) विनाकारण स्तुती करणारे, जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा.
    17) तारुण्य परतून येत नाही.
    18) तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा. ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उध्वस्त झालंच म्हणून समजा.
    19) स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या.
    20) आळसामुळे आपले व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते.
    21) मनात न्यूनगंड ठेऊ नका. स्वतःला कमी लेखल्याने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो.
    22) सतत चिंता व काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. ते सकारात्मक विचारांनी जगा.
    23) नेहमी कुणाच्यातरी धाकात राहणे, सांगकाम्या सारखं वागणं या गोष्टी सोडून द्या.
    24) स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो. अहंकारामुळे दुर्गती होते.
    25) व्यसन व्यक्तीची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक हानी करते. व्यसनांपासून नेहमीच दूर राहा.
    26) रागाच्या भरात उचललेलं पाऊल नेहमीच चुकीच्या दिशेला जातं.
    27) आर्थिक साक्षर बना. अन्यथा कितीही पैसा आला तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते.
    28) काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे षड्रिपू मनुष्याचे सर्वात मोठे 6 शत्रू आहेत.
    29) पॉ*र्न पाहणे बंद करा.
    30) विवाहबाह्य संबंध ठेऊ नका.
    31) हस्तमैथुन करू नका.
    व्हिडिओ आवडला तर LIKE SHARE व SUBSCRIBE नक्की करा.
    THANK YOU
  • Jak na to + styl

Komentáře • 3