जरांगे पाटील येण्याआधी 'या' मराठी कन्येन वादळ उठवलं | Manoj Jarange Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • जरांगे पाटील येण्याआधी 'या' मराठी कन्येन वादळ उठवलं | Manoj Jarange Patil
    Maratha Girl Speech
    marathi girl hard speech
    maratha arkshan
    maratha reservation
    About this video :- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण मुद्दयावर सभा आयोजित होती. या सभेत जरांगे पाटील पोहचण्याआधी एक मारठी कन्येंन सावलीत बसलेल्या मराठा युवकांना जोरदार आवाहन करत एक प्रकारे वादळच उठवलं. भर उन्हात ही सभा असल्यानं काही तरुण सावलीचा आसरा घेत बाजूला बसलेले होते. मात्र या कन्येच्या आवाजात गरम जमीनीवर युवकांनी बसून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #marathaarkshan #maratha_reservation #marathimulgi #marathibatmya #latestnews

Komentáře • 840

  • @aniljagtap8708
    @aniljagtap8708 Před 11 měsíci +20

    खुप छान ताईसाहेब तुम्ही या जनतेला चांगले प्रकारे समजून सांगितले कि छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास कसा आहे आरक्षण आपल्या ला मिळणे खूप गरजेचं आहे जय शिवराय ताई

  • @anantamuluk5843
    @anantamuluk5843 Před 11 měsíci +110

    माझ्या बहिणीला 100 तोफांची सलामी 🎉🎉🎉

  • @rajaramgawade2634
    @rajaramgawade2634 Před 11 měsíci +10

    ताई खूप खूप सुंदर भाषण मराठ्यांच्या मनातली आज खेद व अंतर भावना समजून सांगितले धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl Před 11 měsíci +75

    मराठ्यांची वाघीन वा अभीमान वाटतो या ताईचा मराठ्यांच्या पोटी जन्माला आली हे जिजाऊंच रक्त आहे शब्दच कमी पडतात माझ्याकडे बस... ताई मला गर्व आहे तु आमची बहीन आहेस बस... धन्यवाद ताई अभारी अहोत

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 Před 11 měsíci +53

    अशा आमच्या जिजाऊ, किती किती तडफदार आहेत, अंगावरचा रोम रोम उभा राहिला, रक्त उसळल पाहिजेच,.
    यापुढील सर्व कार्यक्रमात आमच्या ह्या ताईच भाषण ठेवावं, हि माझी कळकळीची विनंती आहे.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 Před 11 měsíci +63

    एक मराठा लाख मराठा घोषणाकिती दि्वस संविधानानुसार जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी त्यासाठी जनगणना झाली पाहीजे संविधानानुसार आरक्षण शंभर टक्के करता येत जयजिजाऊ जयशिवराय जय मूलनिवासी

  • @digambarchoutmal5312
    @digambarchoutmal5312 Před 11 měsíci +37

    व्वा ताई व्वा अशाच शेरनी सामोरं असण्याची आज माऱ्हाठा समाजाला गरज आहे. अभिनंदन ताई, पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @haridashawale9350
    @haridashawale9350 Před 11 měsíci +6

    खूप छान ताई. अतिशय अभ्यासपूर्ण आणि पोटतिडकीने आपले विचार व्यक्त केले. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व मराठा समाजात एक नवचैतन्य निर्माण करण्यास पुरेसे आहे.

  • @harekale-zw8gc
    @harekale-zw8gc Před 11 měsíci +7

    जरांगे पाटलांचे बरोबरी कोणीच प्लीज करू नका याही कन्येला मनापासून हृदय पूर्वक खूप खूप शुभेच्छा 💐

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 Před 11 měsíci +24

    ताई आपले विचार परखड . एक मराठा लाख मराठा.

  • @karbharikakde9849
    @karbharikakde9849 Před 11 měsíci +9

    ताई आपन खुप छान भाषण केले धन्यवाद
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 Před 11 měsíci +12

    खुपच सुंदर विचार सागीतले ताई समाजासाठी अशा खुप ताई समोर येवोत एक मराठा लाख मराठा

  • @deepakbochare1100
    @deepakbochare1100 Před 11 měsíci +143

    खूप सुंदर विचार मांडलेत ताई एक मराठा लाख मराठा जय शिवराय.

  • @Zfghyrtui3456
    @Zfghyrtui3456 Před 11 měsíci +36

    पाटील तुमचे खुप खुप आभार तुमचा मुळे मराठाचा घरात आजही आमचा ताई सारखा वाघीनी आहे.हे आणखी समजले...

  • @marutichaudhari7751
    @marutichaudhari7751 Před 11 měsíci +174

    या ताईचे भाषण आपल्या पुढील कार्यक्रमात झाले पाहिजे

    • @livefree9546
      @livefree9546 Před 9 měsíci +1

      ताई ने. भगवी टोपी चा मान ठेवला नहीं .......! टोपी खाली पडली तरी .....

  • @samrthpatil943
    @samrthpatil943 Před 11 měsíci +11

    खुप खूप सुन्दर ताई साहेब आपणास मनाचा सन्मानाचा जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshsurwase6716
    @santoshsurwase6716 Před 11 měsíci +56

    खुप छान ताई एक मराठा लाख मराठा

  • @sunilambore7468
    @sunilambore7468 Před 11 měsíci +81

    मराठ्यांची वाघीण यक मराठा लाख मराठा very very nice ताई चे भाषण आसेच भाषण भवीषयात करण्यासाठी खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई ला best of luck all the best ताई ला

    • @sukhdevkadam8457
      @sukhdevkadam8457 Před 11 měsíci

      जय महाराष्ट्र ताई. 🙏🏻

  • @narayanmaharajwaklekalanki1276
    @narayanmaharajwaklekalanki1276 Před 11 měsíci +21

    वा वा एकच नंबर वक्तृत्व व इतिहास आणि समाज यांचामेळ एकत्रीत खुप छान मांडला आहे अशाच विचारांची आज खरी गरज आहे धन्यवाद ताई

  • @hanmantshinde2172
    @hanmantshinde2172 Před 11 měsíci +48

    ताई आपण खूप छान भाषण केले, धन्य आहे हा आपला मराठा भाऊ

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 11 měsíci +96

    2024 ला धडा शिकवा यांना बेरोजगार करा हे सरळ होतीन

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 Před 11 měsíci +113

    एक मराठा लाख मराठा ताई तळमळीने मराठ्यांच्या इतिहास सांगितला धन्यवाद

  • @mahendrakondhalkar
    @mahendrakondhalkar Před 11 měsíci +21

    एक मराठा लाख मराठा मी पुणेकर . जय शिवराय जय शंभूराजे जय मराठा

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 Před 11 měsíci +33

    एक मराठा लाख मराठा
    जय हो मंगल हो

  • @DhananjayTaurvlogs
    @DhananjayTaurvlogs Před 11 měsíci +193

    14 ऑक्टोबर ला या ताईला मराठा समाजाला संबोधित करण्याची संधी द्यावी मराठा समन्वयकानी...🙏✌️🚩🚩🚩

    • @shivprasdgore5394
      @shivprasdgore5394 Před 11 měsíci +5

      बरोबर आहे

    • @kailaskale9173
      @kailaskale9173 Před 11 měsíci +2

      6

    • @dattatryasambare5143
      @dattatryasambare5143 Před 11 měsíci +5

      बरोबर बोलले आपण

    • @user-mr6mr6ie3s
      @user-mr6mr6ie3s Před 11 měsíci

      गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून ते सतीकांडापासून तीर्थधाम कांडापर्यंतची कांडे करणाय्रा "रणाधीश"मौनीवानांना एस्ईबीसी(मैति)दर्जाचे आरक्षण एकनाथांनी दिलेच पाहिजे.

    • @DhananjayTaurvlogs
      @DhananjayTaurvlogs Před 11 měsíci

      @@user-mr6mr6ie3s 🤔🤔🤔🤔

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 Před 11 měsíci +10

    एक च नंबर ताई...
    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
    एक मराठा लाख मराठा..

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Před 11 měsíci +215

    मराठ्यांची वाघिन
    एक मराठा लाख मराठा

    • @babasahebmane-patil4483
      @babasahebmane-patil4483 Před 11 měsíci +1

      Aree.maratha.70.yrs.CM.Hote.Te va.zopala.hote.ka

    • @sopanlokhande194
      @sopanlokhande194 Před 11 měsíci +2

      Maratha 😊chi waghin

    • @sheshraoshinde5560
      @sheshraoshinde5560 Před 11 měsíci

      ​@@babasahebmane-patil4483जरा धीर धर ....कळेल तुला सगळं

    • @Blabajimawagiartee4843
      @Blabajimawagiartee4843 Před 11 měsíci

      ​@@sheshraoshinde5560काय रे बोलल्या तुला कळालं ना तू गप रहा नाहीतर तोडण्यात येईल

    • @poojanikam4645
      @poojanikam4645 Před 5 měsíci +1

      एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जरांगे पाटील जिंदाबाद!!🚩🚩🚩🙏🙏

  • @amolwaghmare454
    @amolwaghmare454 Před 11 měsíci +105

    जरांगे पाटील यांनी खरंच मराठवाड्यात 50 उमेदवार उभे करावे निवडुन येतील मी मागासवर्गीय आहे तरीपण माझा जरांगे पाटील यांना पाठींबा आहे जय भीम जय शिवराय

    • @user-xc1jd2hr5x
      @user-xc1jd2hr5x Před 11 měsíci

      राजकारणापासून जरांगे पाटील कोसो हात दूर आहेत. No राजकारण.

    • @NarhariasaramdongareDongare
      @NarhariasaramdongareDongare Před 11 měsíci

      अभिनंदन 🎉

    • @satishkolhe9827
      @satishkolhe9827 Před 11 měsíci +1

      फक्त मराठवाड्यात नाही पुर्ण महारास्ट्रात २८८ उमेदवार उभे करा आणि खासदारकीसाठी ४८उभे करा सर्व समाज एकत्र करुन निवडून द्या

    • @shivajipavar9754
      @shivajipavar9754 Před 11 měsíci

      💪💪✌💐💐

    • @sanjayshinde4450
      @sanjayshinde4450 Před 10 měsíci

      ​@@user-xc1jd2hr5x❤❤❤

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Před 10 měsíci +1

    स्टेजवर बोलायची हिंमत दाखवली . त्याबद्दल ताई तुला ......... धन्यवाद आभार 👌👌👌👍👍👍 एक मराठा लाख मराठा .

  • @ramdassalunke3308
    @ramdassalunke3308 Před 11 měsíci +8

    खरंच मराठा कन्या शोभून दिसते खुप छान

  • @sunilmate6720
    @sunilmate6720 Před 11 měsíci +21

    ताई अंगावर शहारे आणणारे भाषण... धन्यवाद...!!
    आता लढलंच पाहिजे..!!
    एक मराठा.... लाख मराठा...!!!

  • @kapiljadhav4362
    @kapiljadhav4362 Před 11 měsíci +51

    जरागे पाटील एक मराठा.... आम्ही सगळे लाख मराठा.... जय शिवराय

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w Před 11 měsíci +11

    मराठी तरुणांना विनंती हिंदुत्ववाद यांच्या नादाला लागून दंगली करू नका आपल्या गरीब आई 10:27 वडिलांचे नुकसानकरू नका लव्ह जिहाद 10:27 मोर्चात पुढेहोऊ नये कारण आपल्यावर झालेल्या लाठीमाराचा साधा निषेध सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी केला नाही महाराष्ट्रात येथून पुढे चालेल फक्त जय जिजाऊ जय शिवराय

  • @anteshshinde2067
    @anteshshinde2067 Před 11 měsíci +18

    खूप छान विचार मांडले ताईसाहेब. ऐकताना वाटत होत जिजाऊ आऊसाहेब बोलत आहेत. जय शिवराय.

  • @SitaramSonavane-rb9ru
    @SitaramSonavane-rb9ru Před 11 měsíci +11

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा ताई साहेब खूप छान माहिती दिली

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 Před 11 měsíci +41

    14 तारखेला प्रमुख व्याख्याते म्हणून या मर्द मराठा शिवकन्या वाघीणीला बोलावण्यात यावं ही विनंती मराठा बांधवांना ❤🙏🚩

  • @bhimrajatkare4571
    @bhimrajatkare4571 Před 11 měsíci +4

    खूपच सुंदर विचार आहेत ताई तूमचे धन्यवाद ऐक मराठा लाख मराठा

  • @mahadevkatale3539
    @mahadevkatale3539 Před 11 měsíci +2

    मराठ्यांची वाघीण ,खूप छान बोललीस ताई . जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-xd8qt4kl6q
    @user-xd8qt4kl6q Před 11 měsíci +4

    Khup chan Tai साहेब, एक मराठा, लाख मराठा👍👍👍👍

  • @vijaygodage4008
    @vijaygodage4008 Před 11 měsíci +9

    एकच नंबर ताई तुमचे विचार

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 Před 11 měsíci +30

    🚩🚩🚩🚩🚩🙏💪 एक मराठा लाख मराठा माझ्या मराठी मावळ्यांनो आता वेळआली आहे ह्या मराठी आमदार खासदार यांना समज देण्याची यांना माफी नाही ❤🚩🚩✌️✊✊

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Před 10 měsíci +1

    ताई ग्रेट आहत विश्लेषण छान जय महाराष्ट्र

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    100 तोफांची सलामी..❤

  • @vijaygadai7181
    @vijaygadai7181 Před 11 měsíci +12

    ताई तुम्ही अवघ्या 10 मिनिटं बोलल्या पण आपल्या मराठी माणसाला आपल्या मराठा इतिहासाची जाणीव करून दिली धन्य ताई तुमच्या भाषणाला आणि तुम्हाला एक मराठा लाख मराठा खर्च शोभून दिसतात मराठ्याची वाघीण

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 Před 11 měsíci +5

    खूप चांगले विचार मांडले ताई.
    एक मराठा लाख मराठा.

  • @manojshinde5872
    @manojshinde5872 Před 10 měsíci +1

    सगळ्या पक्षावर कायमचा बहिष्कार टाकावा
    आपला एकच पक्ष मराठा आरक्षणावर लक्ष
    जय शिवराय...⚔🚩

  • @sunilambore7468
    @sunilambore7468 Před 11 měsíci +20

    Very very nice ताई चे भाषण भवीषयात आसेच नव नवीन भाषण करण्यासाठी खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई ला व best of luck all the best ताई ला dist Parbhani

  • @Dosti48
    @Dosti48 Před 11 měsíci +11

    खूप सुंदर विचार मांडले आपण ताई साहेब
    आपल्या मराठी समाजावर खूप अन्याय होत आहे
    जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही
    🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा जय हिंद जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @SunilYadav-tq8lv
    @SunilYadav-tq8lv Před 11 měsíci +8

    😮😮खरंच ताई आगांत काटा आला🙏🙏 एक मराठा लाख मराठा🚩🚩

    • @SP24TAAS
      @SP24TAAS  Před 11 měsíci

      कृपया है नवीन व्हीडीओ नक्की पहा, आणि आपल्या मराठा बांधवा पर्यंत पोहचवा.. एकच मिशन, मराठा आरक्षण.. video link - जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange
      czcams.com/video/m1nsHJORB_w/video.html

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 Před 11 měsíci +43

    ताई तुम्ही सर्वांनी एकदा एकच निर्णय करा या पूढे या भाजपाला एकही मराठा बांधव मत देणार नाही कारण हे आपले बांधवांनी स्वतः ची इस्टेट कमवली आणि आज ती वाचवण्यासाठी हे सर्व पेशव्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झालेत एकदा करा निर्णय करा ताई हे सगळे सुता सारखे सरळ होतील धन्यवाद ताई जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @sanjayyevtikar7827
      @sanjayyevtikar7827 Před 11 měsíci

      100% खर आहे

    • @shyamshingne2797
      @shyamshingne2797 Před 11 měsíci

      मित्रा एकाही पक्षाला आपल्याला आरक्षण मिळाव असं वाटतं नाही, त्यात आपले हरामखोर आमदार सुध्दा सहभागी आहेत

  • @sanjaywankhede9484
    @sanjaywankhede9484 Před 11 měsíci +2

    एक मराठा लाख मराठा आरक्षण साठी जू देणारा मराठा जय भवानी जय शिवाजी जय जरंगे पाटिल जिन्दा बाद

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f Před 11 měsíci +220

    जरांगे पाटलांनी ५० जागेवर आपले उमेदवार उभे करावे नक्कीच निवडून येतील, येणाऱ्या काळात कोणत्याच पक्षाला बहूमत मिळणार नाही ज्याच्याकडे ५० आमदार त्यांचा मुख्यमंत्री होणार🙏भावी मुख्यमंत्री, जरांगे पाटीलऔ

    • @proudofindianarmy8195
      @proudofindianarmy8195 Před 11 měsíci +9

      पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात.

    • @bagulsandiprashtravadi732
      @bagulsandiprashtravadi732 Před 11 měsíci +3

      Maratha lokkana hech tar samjat nahi na
      Mothe aahet na the mothe kra😂😂

    • @user-yv1ey4uz4f
      @user-yv1ey4uz4f Před 11 měsíci +19

      @@proudofindianarmy8195 होतील देखील, जर चहावाला पंतप्रधान होऊ शकत असेल तर पाटील का नाही

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Před 11 měsíci +14

      ,,,,, जरंगे, पाटलाला राजकारणात ढकलायचा प्रयत्न करू नका,,,,,, आपल्या टिप्पनीने असे वाटते कि,,,,, आपल्याला आरक्षणसी घेणं ,, देण ,,,,,, दिसत नाहीये,,, 🙏🏼,,, कृपया अश्या टिप्पनि,,,,, आरक्षण,, मिले पर्यंत तरी टाकत जाऊ नका 🙏🏼🌹🏹💐🚩

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 Před 11 měsíci +3

      Next PM

  • @AbhimanyuGadahire
    @AbhimanyuGadahire Před 11 měsíci +2

    मनोज जरांगे पाटील यांना अजून ताकद द्या सर्वांनी. खूप मोठा बदल घडू शकतो. सगळा समाज जात पात धर्म लिंग भेद बाजूला सारून राजकारण बाजूला सोडून आज एकत्र आल पाहिजे तरच हा बदल शक्य

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před 11 měsíci +30

    मराठा व्याख्या एक नंबर 👍मरेल /मारेल पण मागे हटणार नाही तो मराठा. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩ताई 👍

  • @संतोषमाहाराजशेळके

    ताई इतिहास सांगितला अतिशय सुंदर भाषन ताई खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली

  • @seemasandbhor399
    @seemasandbhor399 Před 10 měsíci +2

    खुप छान भाषण एक मराठा लाख मराठा ताई

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 Před 11 měsíci +1

    ताई खूप छान बोललात धन्यवाद देतो.ताई

  • @popatjadhav2458
    @popatjadhav2458 Před 11 měsíci +27

    मराठा ऊमेदवार आमदार की साठी ऊभे करा बहूमत पाहीजे मराठा आरक्शन साठी एक मराठा लाख मराठा

  • @babugapat4210
    @babugapat4210 Před 11 měsíci +9

    मराठ्यांची वाघीण ,एक मराठा लाख मराठा .

  • @v.k.5334
    @v.k.5334 Před 11 měsíci +2

    यालाच म्हणतात मराठा. खुप छान भाषण ताई . स्वार्थी आणि प्रस्तापीत मराठ्यांपेक्षा या ताई सारखे मराठा हितचिंतक राजकारणात येउन सत्ता हातात घेतल्यास मराठा आरक्षणाचा विषय कायमचा मार्गी लागेल. यापुढे एकच मिशन मराठा आरक्षण आणि उतरा राजकारणात आणि करा एक गठ्ठा मतदान.

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 Před 11 měsíci

      Atahi rajkarnat kay marethe kami aahet? Kharetar Shivaji maharajecha vichar 100takke jaganara niswarhi neta pahije.

  • @machindrkhade3256
    @machindrkhade3256 Před 11 měsíci +6

    खुप चांगले विचार मांडले ताई जय शंभुराजे 🚩🚩

  • @Saurabh..2216
    @Saurabh..2216 Před 11 měsíci +3

    खूप छान ताई
    🚩💪 एक मराठा... लाख मराठा 💪🚩

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Před 11 měsíci +12

    दिवाळीची बातमी चांगली मिळणार

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat2339 Před 11 měsíci +5

    एक मराठा लाख मराठा ताईचं भाषण एकदम कडक🔥🔥🔥

  • @anitamohite5748
    @anitamohite5748 Před 7 měsíci

    खूप छान केल ताई भाषण ऐक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय हिंद

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Před 11 měsíci +9

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @arunlandge8131
    @arunlandge8131 Před 11 měsíci +5

    खूप छान इतिहास सांगितला एक मराठा लाख मराठा

    • @SP24TAAS
      @SP24TAAS  Před 11 měsíci

      कृपया है नवीन व्हीडीओ नक्की पहा, आणि आपल्या मराठा बांधवा पर्यंत पोहचवा.. एकच मिशन, मराठा आरक्षण.. video link - जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange
      czcams.com/video/m1nsHJORB_w/video.html

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w Před 11 měsíci +6

    खरच आहे मराठा फक्त जातीयवादी आहे अस मराठाच आपल वैरी आहे

  • @pandurangdhumale6530
    @pandurangdhumale6530 Před 11 měsíci +2

    अतिशय सुंदर विचार या साठी वाचन जास्तीचे असने गरजेच आहे

  • @akshaynavale6458
    @akshaynavale6458 Před 11 měsíci +13

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-ki6kn3gr5t
    @user-ki6kn3gr5t Před 11 měsíci +4

    🚩🚩एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ताईसाहेब 🚩🚩

  • @babajikale8282
    @babajikale8282 Před 11 měsíci +2

    ताई खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा

    • @SP24TAAS
      @SP24TAAS  Před 11 měsíci

      जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange
      czcams.com/video/m1nsHJORB_w/video.html

  • @rahulsonawane7614
    @rahulsonawane7614 Před 11 měsíci +2

    Khup chan

    • @SP24TAAS
      @SP24TAAS  Před 11 měsíci

      जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange
      czcams.com/video/m1nsHJORB_w/video.html

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 Před 8 měsíci

    महाराष्ट्रातील मराठा लोकांच्या वारं व लाट ही माननीय श्री साहेब ज‌रांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत म्हणून त्यांच्या सभेना लाखों ,करोडो लोक त्यांना ऐकाला उपस्थित राहतात माझं तेना मनापासून शूभेच्छा व पाठिंबा व नमस्कार,धन्यवाद

  • @user-vm5pl1dg2w
    @user-vm5pl1dg2w Před 11 měsíci +4

    एकच नंबर ताई तुमचे विचार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harishsable4231
    @harishsable4231 Před 11 měsíci +4

    माझ्या ताईला 100 तोफांची सलामी 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-y410
    @user-y410 Před 11 měsíci +10

    🙏🌹जय जिजाऊ 🌹🙏
    🙏🚩जय शिवराय 🚩🙏
    🙏🚩एक मराठा लाख मराठा 🚩🙏

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Před měsícem

    🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,,

  • @samadhangaidhani2876
    @samadhangaidhani2876 Před 11 měsíci +4

    छान विश्लेषण दिले ताई खुप छान

  • @namdevkadam6844
    @namdevkadam6844 Před 11 měsíci +8

    Khup Chan Tai Sahab 🚩🙏

  • @govati7152
    @govati7152 Před 11 měsíci +3

    आपल्याकडे एक प्रथा चालू झाली की त्याचे अवलोकन करणे सुरू होते, आता हि एक फॅशन झाली आहे गळ्यात वस्त्र, डोक्यावर टोपी आणि हातात माईक मोठ्याने ओरडून तेच तेच भाषण करणे, यापूर्वी कुठे होते हे सर्वजण, प्रत्येक गल्लीत 2024 ची निवडणूक होईपर्यंत असे बघायला मिळणार

  • @vyasdevpawar7872
    @vyasdevpawar7872 Před 11 měsíci +3

    कोणत्या हि मराठा लोकांनी एकत्र काम करा पण कोणत्याही परिस्थितीत कोणाची बराबरी करून कोणाचा अपमान करू नका प्रत्येक मराठा एक आदर्श आहे.

  • @bankatkatpure1643
    @bankatkatpure1643 Před 11 měsíci +4

    ताई खुप छान भाषण केल
    एक मराठा लाख मराठा

  • @user-vg9ki8eo3m
    @user-vg9ki8eo3m Před 11 měsíci +3

    धन्यवाद ताई.

  • @anilpatil986
    @anilpatil986 Před 11 měsíci +5

    त्रिवार मुजरा ताई तुझ्या भाषणाला

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Před 11 měsíci +3

    ताई तुम्ही अभ्यासपूर्ण बोलत आहात. 🙏🙏

  • @angadarde6391
    @angadarde6391 Před 11 měsíci +4

    उत्कृष्ट भाषण केले

  • @vishaldadajimagar8980
    @vishaldadajimagar8980 Před 11 měsíci +8

    जय भवानी, जय शिवराय, 1 मराठा लाख मराठा

  • @suchitrajagtap9186
    @suchitrajagtap9186 Před 10 měsíci +1

    अप्रतिम भाषण कला🎉

  • @rameshthange3681
    @rameshthange3681 Před 11 měsíci +4

    खूप छान 👌..
    एक मराठा लाख मराठा

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 Před 11 měsíci +21

    मराठा म्हणजे काय तर कीर्तनातील टाळ मराठा
    वारक-याच्या गळ्यातील माळ मराठा अहो या महाराष्ट्राची नाळ मराठा बोला एक मराठा लाख मराठा❤✌🚩🚩

    • @SP24TAAS
      @SP24TAAS  Před 11 měsíci

      जरांगे पाटील का आटवताय आपलं रक्त | चला अंतरवाली सराटी | लहान बहिणीची मराठा भावांना हाक manoj jarange
      czcams.com/video/m1nsHJORB_w/video.html

  • @user-mz5mi1ci1e
    @user-mz5mi1ci1e Před 9 měsíci

    ताई बाळा तुझी हिच शक्ति प्रबळ शास्वती/होनारच आरक्षण मराठा मार्ग सद्गति,मनोज जरांगे पाटील हृदय समाज लढवय्या आरक्षण पारित संदर्भ

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Před 11 měsíci

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @chhanuraut3174
    @chhanuraut3174 Před 11 měsíci +7

    खुप छान

  • @prabhakardeore1347
    @prabhakardeore1347 Před 11 měsíci

    खूप सुंदर विचार मांडले, सत्य परिस्थिती मांडली ताई. आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटायचं नाही.

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 Před 11 měsíci

    खरच फारच तेजस्वी भाषण आताचे राजकारणी म्हणजे फारच इतिहास कालीन शिव शत्रू पेक्षाही खराब असेच म्हणावे . लागेल . हेच भाषणाचा सारांश

  • @akashnimbalkar374
    @akashnimbalkar374 Před 11 měsíci +5

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ताई

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki Před 11 měsíci +4

    खूप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय

  • @vandana1235
    @vandana1235 Před 11 měsíci +1

    खूप छान ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 Před 11 měsíci +4

    ताईचे भाषण ऐकून अंगावर शहारे आले कारण सरकारने जो लाठीचार्ज गोळीबार केला तो निषेधार्ह आहे.सरकारला लाज्वाटली पाहिजे पुरुषांसह महिलांवरही गोळीबार केला खरचं हे सरकार नपुंसक आहे.😢