सुकन्या समृद्धी योजना 2021 👧🏻 | Sukanya samriddhi yojana 2021 |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • सुकन्या समृद्धी योजना 2021 👧🏻 | Sukanya samriddhi yojana 2021 | Sarkari Yojana in Marathi | Investment in Sukanya Samriddhi Yojana
    पोस्टाची पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजना :
    • पब्लिक प्रोव्हिडंट फंड...
    Tags for reference :
    सुकन्या समृद्धी योजना, सुकन्या समृद्धी योजना 2021, सुकन्या समृद्धि योजना 2021, सुकन्या समृद्धि योजना,
    सुकन्या योजना, सुकन्या योजना पोस्ट ऑफिस,
    सुकन्या योजना पोस्ट ऑफिस मराठी, सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी, सुकन्या योजना मराठी माहिती,
    Sukanya samriddhi yojana, sukanya samrudhi yojna, sukanya samriddhi yojana marathi, sukanya samriddhi yojana marathi mahiti, sukanya samriddhi yojana marathi information, post office sukanya samriddhi yojana details marathi, sukanya samriddhi yojana in marathi 2021, post office sukanya samriddhi yojana details, post office sukanya samriddhi yojana details 2021,
    post office sukanya samriddhi yojana details marathi, post office sukanya samriddhi yojana details 2021, post office sukanya samriddhi account
    #Sarkari_Yojana
    #sukanya_samriddhi_yojana
    #sukanya_yojana
    ‪@informative_sachin‬
    Disclaimer :
    This video is only for educational purpose, not for any other purpose, copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976 allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is use permitted by copyright status that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 239

  • @informative_sachin
    @informative_sachin  Před 2 lety +45

    सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी मॅच्युरिटी होईल.

  • @shivajidhongade6396
    @shivajidhongade6396 Před 2 lety +4

    हि योजना सर्वात चांगली आहे धन्यवाद

  • @KhattaMithabychait
    @KhattaMithabychait Před 2 lety +3

    Khup chhan information dili thanks

  • @yadavpanchal9041
    @yadavpanchal9041 Před 2 lety +5

    Very nice👍 sir

  • @sadashivchavan2961
    @sadashivchavan2961 Před 2 lety +7

    खरत खूप छान आहे ही योजना

  • @kanchannarvekar76
    @kanchannarvekar76 Před rokem +2

    फारच छान आणि सुंदर माहिती सांगितली....🙏👍👍

  • @Suvarna-ih2nv
    @Suvarna-ih2nv Před 2 měsíci +1

    खुप छान आहे योजना

  • @vilaskanal690
    @vilaskanal690 Před rokem +7

    सर समजा एखाड्या मुलीचे वर्ष 3 आहे. त्यांनी 5 वर्ष या योजनेमध्ये 1000रू. प्रमाणे पैसे भरले नंतर कुटुंब प्रमुख मयत झाल तर त्यांना पुढे पैसे भरता नाय आले तर रक्कम किती मिळेल.

  • @radhashinde9471
    @radhashinde9471 Před 2 lety +4

    Nice sir

  • @AnajiliBhise
    @AnajiliBhise Před měsícem +4

    खुप छान आहे

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 Před 5 měsíci +2

    मुलांना पण काढा एखादी योजना खूप छान होईल

  • @omharekrishna3771
    @omharekrishna3771 Před 5 měsíci +3

    Sir interest rate ha compound interest rate aahes ki simple aahes. Plz reply🙏

  • @ashokjarhad289
    @ashokjarhad289 Před 5 dny +1

    sir mazi mulagi ata 8 vaeshachi ahe mi atta khate kholale tar mala 15 vars peese bharale tar te mala kadhi milatil plAce riplay

  • @aartimore6628
    @aartimore6628 Před rokem +2

    Namskar Sir sunder mahiti, early akdam money 1 lakhaa bharle tr chaltat Ka?

  • @user-fd8ow2jn8d
    @user-fd8ow2jn8d Před 2 lety +1

    Yes sair

  • @user-gf1ne4ps6j
    @user-gf1ne4ps6j Před rokem +4

    सर वयाच्या ९वर्षि खातं उघडलं आहे तर वयाच्या २१वर्षि किती पैसे मिळणार

  • @vineshpatil111
    @vineshpatil111 Před rokem +1

    Hi yes

  • @maheshrasalmahesh4630
    @maheshrasalmahesh4630 Před 2 lety +1

    Nice video

  • @nilesh-zb8pb
    @nilesh-zb8pb Před 8 měsíci +1

    एक वर्षामध्ये दोन-तीन हजार रुपये भरले तर 21 वर्षापर्यंत किती किती पैसे येतील

  • @saraswatiengineering7788

    Mazi mulagi 10 years chi aahe tr kiti varsh bharave lagel.

  • @sunilbagul6801
    @sunilbagul6801 Před 2 lety +2

    खुप छान आहे,,

  • @Kunalpandit_27
    @Kunalpandit_27 Před rokem +1

    Thank you 🙏🏻

  • @BalajiJadhav-p7q
    @BalajiJadhav-p7q Před 12 hodinami +1

    सर माझी मुलगी आता सात वर्षची आहे आता फार्म भरल मयाचुरीटी कधी होइल

  • @durvalifestyle1843
    @durvalifestyle1843 Před 2 lety +3

    MazyA mulila ata 7 years chalu aahe..mi suknya yojna open Keli ahe ata just...tr mala pudhchj ajun kiti varsh paise bharave lagtil...ani 21 tich age hoil tevha kiti miltil ..jar mi month 1000 bharle tr....plz reply me sir

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety +1

      सुकन्या समृद्धी योजनेचा गुंतवणूक कालावधी १५ वर्षाचा असतो.

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      तुम्हाला १५ वर्षे गुंतवणूक करता येईल. आणि मुलगी २१ वर्षांची झाली, तेव्हा तुम्हाला सध्याच्या व्याजदराने जवळपास ३ लाख ३४ हजार रुपये मिळू शकतात.

  • @niteshjogdand2314
    @niteshjogdand2314 Před rokem +1

    But
    Sir Hey. 7.6 vyaaj der
    3. Month Ney change hot mg kas Kay. 500000 ch Amount bhetal Aaplyala

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      सरकार वेळोवेळी व्याजदर बदलत असते, त्यामुळे फिक्स रक्कम मिळणार नाही, कमीजास्त होऊ शकते.

  • @digambarmoredeshmuk7726
    @digambarmoredeshmuk7726 Před rokem +1

    कृपया ह्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षा आहे
    सुकन्या समृद्धी योजना यामध्ये कंपौंड ऍड्रेस आहे.
    (चक्रवाढव्याज आहे का?)

  • @mayurihake6750
    @mayurihake6750 Před rokem +2

    Mazi mulgi 9 month chi aahe tila labh bhetel ka

  • @sudhakhobragade6470
    @sudhakhobragade6470 Před rokem +1

    Mazya mulila 10 varsh purn vayla 12 divas baki aahe tar mi ticha fam bharu shakte kay

  • @v.p.thakaresir7335
    @v.p.thakaresir7335 Před 2 lety +3

    Paise kiti varshaparynt bharata yetil

  • @PerryPanchl
    @PerryPanchl Před 14 dny

    Sir majhya muliche khate kadlele age

  • @user-cg9mi8mu3c
    @user-cg9mi8mu3c Před rokem

    औषध पैसे नऊ वर्षापासून पैसे भरल्यास 21 वर्षाची पैसे किती म्हणजे बारा वर्षाचे पैसे किती होईल अमाऊंट

  • @arjunbattul8073
    @arjunbattul8073 Před 2 lety +2

    Namskar sar 1rakami paise barale tar 1 varsyath kiti paise milnar

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      तुम्ही जितके जास्त रक्कम जमा कराल, तितके जास्त व्याज तुम्हाला मिळेल.

  • @mrmrs.crpfengineer1374
    @mrmrs.crpfengineer1374 Před 2 lety +2

    Monthly 10,000 bharale tar kiti rs hotil till 21 year tyacha pan video banavun sanga nakki

  • @rajugodbole7853
    @rajugodbole7853 Před 2 lety +1

    Khup chyaan

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      Thank you

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. 🙏😊

  • @kailaspingale3802
    @kailaspingale3802 Před 18 dny +1

    सर माझी मुलगी 3वर्षा ची आहे तर किती वर्षे भरायची किति रक्कम भरायची रिप्लाय करा

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 18 dny

      अकाउंट काढल्यानंतर १५ वर्षे भरता येईल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार रक्कम भरू शकता.

  • @sunandakharmare6001
    @sunandakharmare6001 Před 6 měsíci +2

    सर माझी मुलगी सात वर्षांची आहे मग किती वर्षे भरायची

  • @sharadmurteli2506
    @sharadmurteli2506 Před měsícem

    Post office madhe bhara kivva sbi madhe bhara no. Tax government free majhya mulichi ahe post office madhe

  • @oviraskar4929
    @oviraskar4929 Před měsícem +1

    माझ्या मुलीचं दोन वर्षाचे असताना सुकन्या समृद्धी योजना मध्ये बँकेचा अकाउंट खोला आहे

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před měsícem

      तुम्ही बँकेतील अकाउंट मध्ये गुंतवणूक करू शकता.

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před měsícem

      पुन्हा पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट उघडायची गरज नाही.

  • @anitakute5523
    @anitakute5523 Před rokem +1

    खाते सुरू करता वेळीस मुलीचे वय 10 पेक्ष्या जास्त नसावे पण कमीत कमी किती असावे हे सांगितलं नाही ... Plz answer miii....

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      १ महीना ते १० वर्षादरम्यान सर्व पात्र असतील.

  • @LahuGalphade
    @LahuGalphade Před 22 dny +1

    Sar maji mulgi 12 varshci aahi mag tila chlylka

  • @Khel_kbd
    @Khel_kbd Před 3 lety +7

    Please make a video for St cast scholarship

  • @oviraskar4929
    @oviraskar4929 Před měsícem +1

    महिन्याला एक एक हजार रुपये भरायचे आहे का

  • @GodsunKambale
    @GodsunKambale Před rokem

    Sir Mazi mulgi 12 varshachi aahe tich aakaundh kholaych aahe dusri yojna saga 🙏🙏

  • @dilippotkule5732
    @dilippotkule5732 Před 11 měsíci +1

    Vaj v clossing balance kiti milel

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 11 měsíci

      तुमची मुलगी जेव्हा २१ वर्षांची होणार, तेव्हा अंदाजित रूपये 5,38,241/-- मिळतील.

  • @ChayaSawant-hv4mt
    @ChayaSawant-hv4mt Před 8 dny

    सर माझ्या मुलीचं सुकन्या खाते काढलेला आहे पण खूप दिवसापासून पैसे भरले नाही ते चालू असेल का मला चालू करता येईल का सर मला काय करावे लागेल प्लीज सांगा ना

  • @8677___7
    @8677___7 Před 2 lety +1

    Maza muLiche kadlele ho te ti to manus pass book gehun pharar zal ata ami pai pharu sakta nahi kay kArave pastman pharar zala pai gheun ata mazi mulgi 8 year ahe

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      तुम्ही वरच्या ऑफिस वर तक्रार केली का ?

  • @dnyaneshwarjadhav6888
    @dnyaneshwarjadhav6888 Před rokem +2

    18 वर्ष नंतर पैसे काडू शकतो का सर

  • @user-vh8en7sq1y
    @user-vh8en7sq1y Před 8 měsíci +2

    सर माझी मुलगी ५ वर्षाची आहे तर ती २१ वर्षाची झाल्यावर तिला किती पैसे मिळतील प्लीज सांगाना

  • @ajinathgavhande9086
    @ajinathgavhande9086 Před 2 lety +1

    Muliche Age policy ughadtana jar 5year asel tar kiti labh milel

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      तुम्ही जेवढी जास्त गुंतवणूक कराल, तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळणार.

  • @shitalpudke8872
    @shitalpudke8872 Před 7 měsíci +1

    2 muli aslya tr ya योजनेचा लाभ घेता येतो काय

  • @nareshpetare4154
    @nareshpetare4154 Před 2 měsíci +1

    Adhun madhun bharle tar chalte ka

  • @navnathkadam2531
    @navnathkadam2531 Před 2 lety +1

    Uniyn bak mhe jamte ka sir

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      Confirmed sangta yenar nahi, tumhi bank madhe jaun inquiry karu shakta.

  • @kalpanadokfode3910
    @kalpanadokfode3910 Před 8 měsíci +1

    Online form bharla tar chalel ka

  • @pratapjadhao7822
    @pratapjadhao7822 Před 2 lety +1

    Sir ya yojne madhhe phasvnuk tar hanar nahi na

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      ही केंद्र सरकारची योजना असल्याने, गुंतवलेले पैसे पुर्ण सुरक्षित राहतात.

  • @krishnagavhane1583
    @krishnagavhane1583 Před 7 měsíci +1

    सर माझी मुलगी 3 महिण्याची आहे तर काय करावं लागेल ही किंम करायची आम्हांला

  • @ravigrathod9649
    @ravigrathod9649 Před 2 lety +2

    स्टेट बँक ऑफ इंडिया या मध्ये खाते उघडल्यावर काय अडचण नाही ना सर

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety +2

      काहीही अडचण नाही, तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता.

    • @ravigrathod9649
      @ravigrathod9649 Před 2 lety +1

      @@informative_sachin धन्यवाद सरजी

  • @4c19sanisonawane7
    @4c19sanisonawane7 Před 2 lety +1

    10 vrsh pudhchya mulinsathi konti yojna aahe

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      Public Provident Fund (PPF) che account open karu shakta. PPF madhe sadhya 7.1 % interest rate suru aahe.

  • @ShrutayuMitkar
    @ShrutayuMitkar Před 14 dny +1

    Tyana mulga ahe tya sathi kahis yojna nai Ka

  • @uttamgaikwad7520
    @uttamgaikwad7520 Před rokem

    Uttam ramrao Gaikwad

  • @gopalkawanpure2235
    @gopalkawanpure2235 Před rokem

    Mi mazya mulich account 2019 madhe open Kel mala kontya varsha paryant bharave lagnar ahe

  • @supriyaawalekar6151
    @supriyaawalekar6151 Před rokem

    Mazi mulgi 3 monthchi aahe..ata jr khate ughdayche asl trr chalel ky

  • @UrmilaWakulkar-rs7zt
    @UrmilaWakulkar-rs7zt Před 7 měsíci +1

    12varsha pasun barta yete ka

  • @HarshalaBij
    @HarshalaBij Před 3 dny +1

    Sir 500₹ bharu shakate ka

  • @apurvadushmukh8065
    @apurvadushmukh8065 Před rokem +1

    सर मला दोन मुली आहेत पण माझ्या मुली2010मध्यॆ आहे मला योजना लाभ मिळणार का

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      नाही

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      १० वर्षांवरील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

  • @deepaklokhande7358
    @deepaklokhande7358 Před rokem +1

    वयाच्या 9 व्या वर्षी खाते उघडले तर 21 व्या वर्षी mature होईल का

  • @sagarparihar7697
    @sagarparihar7697 Před 2 lety +1

    माझी मुलगी आता 10 वर्षाची आहे 21 वर्षा पर्यंत महिन्याला 1000 अशी रखम भरली तर किती होतील

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      2 लाखाच्या जवळपास रक्कम होईल.

  • @shrutikakokane6660
    @shrutikakokane6660 Před 2 lety +1

    Pustak haravile aahe kay karave

  • @dhanrajdesale5494
    @dhanrajdesale5494 Před rokem +1

    आमच्या कडे 12000हजार,एकाचटायमाला,जमाकरावे,लागतात, असे सांगतात

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      तसे काहीही नाही. तुम्ही तुमच्या सोयीने कधीही पैसे जमा करू शकता. परंतु जर तुम्ही दरवर्षी एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त पैसे जमा केले, तर तुम्हाला पूर्ण एका वर्षाचे ८ टक्के व्याज मिळेल.

  • @ashamhaske3335
    @ashamhaske3335 Před 2 lety +1

    Form vr apan ji masik bachat amount takli ahe tya peksha jasti pn jama kru shkto ka apan account mdhe. Mhnje eka month 500 tr kadhi 2000 ass plz reply

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      होय, तुम्ही एका वर्षामध्ये कमीत कमी १००० रूपये आणि जास्तीत जास्त १५०००० रूपये भरू शकता.

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे भरले तरी चालतील.

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      कधी एखाद्या महिन्यात ५००० रूपये सुद्धा भरता येईल किंवा मग प्रत्येक महिन्यात १००० रूपये सुद्धा भरता येईल.

  • @kishorgandhale1424
    @kishorgandhale1424 Před 2 lety +4

    15 वर्षा नंतर. ५००००० लाखात फक्त फ्रिज येईल..😂

  • @kashiramkesarkar9488
    @kashiramkesarkar9488 Před rokem

    सर मि मुलीचे खाते उघडले आहे तर 1महिना 250रू भरले तर 2महीनात मी 500रु भरले तर चालेलका

  • @balajimhaske4089
    @balajimhaske4089 Před 2 lety +1

    खूप
    चांगली हाय

  • @atulgajbhiye6607
    @atulgajbhiye6607 Před měsícem

    माझ्या मुलीची ही योजना आहे

  • @GajananKawarkhe-dr6nf
    @GajananKawarkhe-dr6nf Před rokem +1

    वर्षाला भरू शकत नाही का व ते कुठे भरावे

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही वर्षाला एकदा किंवा अनेकदा भरू शकता. तुमच्या सोयीनुसार भरू शकता.

  • @VinodPate-lz1gr
    @VinodPate-lz1gr Před 7 měsíci +1

    किती वर्षापर्यंत पैसे एका वर्षाला 12000..

  • @AakashGavhare
    @AakashGavhare Před 9 měsíci +1

    Sir 500 mhinyahe bhrle tri chalen

  • @madhukarrathod3916
    @madhukarrathod3916 Před 2 lety +2

    मुलिचे वय१० वर्षा पेक्षा जा स्तअसेल तर

  • @MeenaSurywanshi
    @MeenaSurywanshi Před rokem

    वडिलांचे डॉक्युमेंट्स नसेल तर मुलीचे खाते खोलता येईल का तिच्या आईच्या नावाने माहेरच्या नावाने पॉलिसी खोलता येईल का

  • @rameshwardhakane9721
    @rameshwardhakane9721 Před rokem +1

    सर आपण मुलीच्या 9 व्या वर्षी ही योजना चालू केली आहे, तर पंधरा वर्षे पैसे भरले तर चालतील का आणि मागील आठ वर्षाचे वन टाइम पैसे भरले तर चालतील का किंवा नाही नाही भरले तर चालतील का

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem +1

      तुम्हाला १५ वर्षे पैसे भरता येतील, परंतु तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये भरू शकता. त्यापेक्षा जास्त पैसे भरता येणार नाही.

  • @SanjayDhighar
    @SanjayDhighar Před dnem

    Aae cha kata chalel ka

  • @aradhanalonresonkar9093
    @aradhanalonresonkar9093 Před 2 lety +2

    कोणत्या वर्षा पासून भरा लागते सर ? किती वर्षा पर्यत, आणि केव्हा मिळते

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety +1

      मुलीच्या जन्मापासून ते मुलगी १० वर्षाची होइपर्यंत सुकन्या चे खाते काढता येईल. खाते उघडल्यानंतर तुम्ही सलग १५ वर्षे पैसे भरू शकता. खात्याला २१ वर्षे पूर्ण झाले की खाते बंद करता येते. तुम्ही मुलीच्या लग्नाच्या वेळी सुद्धा खाते बंद करू शकता.

    • @moster769
      @moster769 Před 2 lety +1

      10 years honya agodar

  • @pratibhasaptasagare7971
    @pratibhasaptasagare7971 Před 2 lety +1

    माझ्या मुलगीचे तिसरीला खाते काढले आहे तर तेथुन 21 वर्ष धरले जाते का ??

  • @RadhikaKhedkar-f9r
    @RadhikaKhedkar-f9r Před měsícem +1

    ?कुठ
    भरायचा
    हा
    फार्म

  • @oviraskar4929
    @oviraskar4929 Před měsícem +1

    आता परत पैसे भरावे लागतील का

  • @user-oh5jz1cn4h
    @user-oh5jz1cn4h Před 15 dny +1

    दादा माझी मुलगी चार वर्षे ची आहे

  • @vilashkhilar5768
    @vilashkhilar5768 Před 2 měsíci

    Varsha Vilas

  • @MarotiBodgewar
    @MarotiBodgewar Před 3 měsíci

    😢

  • @user-nh7cx6ry7c
    @user-nh7cx6ry7c Před 2 lety +2

    सुकन्या समृद्धी योजने मध्ये पैसे आर्थिक वर्षी महांझे १ एप्रिल एका रकमी भरले तर ३१ मार्च पर्यंत पूर्ण वर्षाचे व्याज मिळते का ?आणि जर अर्थिक वर्ष शेवटच्या महिन्यात १ मार्च भरले तर पूर्ण वर्षाचे व्याज मिळते का फक्त एक महिन्याचे मिळते हे सांगू शकेल का?

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety +1

      होय, जर तुम्ही एप्रिल महिन्यात पैसे भरले तर तुम्हाला पुढील वर्षीच्या ३१ मार्चला संपूर्ण वर्षाचे व्याज मिळणार.

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      जर तुम्ही मार्च महिन्यात पैसे भरले, तर तुम्हाला फक्त मार्च महिन्याचेच व्याज मिळणार.

    • @user-nh7cx6ry7c
      @user-nh7cx6ry7c Před 2 lety +2

      धन्यवाद

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety +1

      मुलीच्या भविष्यासाठी ही योजना खूप चांगली आहे.

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety +2

      हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. 🙏😊

  • @mangalamuneshawar9234
    @mangalamuneshawar9234 Před rokem +1

    Sir 1000 na bharle 200 300 400 ase bharlyas

  • @radhikakolekar8162
    @radhikakolekar8162 Před 2 lety +1

    Sir he khate jr mulichya aaichya navane asel tar chalu skakat ka

    • @radhikakolekar8162
      @radhikakolekar8162 Před 2 lety +1

      Mhanje he khate mulichya navane nasun aaichya navane ahe .tr te chalu shakat ka?

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      सुकन्या समृद्धी खाते हे मुलीच्या नावानेच काढावे लागते.

  • @yashodaperdeshi9521
    @yashodaperdeshi9521 Před rokem

    Sir me niradhar apang ahe vay 53 varsh ahe m

  • @dipakbodhare9194
    @dipakbodhare9194 Před 2 lety +1

    Mazya muliche vay 13 varsh aahe aata mala hi yojna lagi hoil ka

  • @nilesh-zb8pb
    @nilesh-zb8pb Před 8 měsíci +1

    पैसे भरण्याची काही पावती देतात.का

  • @AmolHivarde
    @AmolHivarde Před 3 dny

    250जमा केले तर महिना

  • @user-gf1ne4ps6j
    @user-gf1ne4ps6j Před rokem +1

    सर वयाच्या ९ वर्ष मुलीचं असताना काढलं आहे तरी २१वर्षनंतर किती पैसे मिळणार

  • @RekhaKerkar-ob7dw
    @RekhaKerkar-ob7dw Před rokem +1

    He skim kiti varshyparyntchya mulila krta yete

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      १० वर्षांपर्यंतच्या मुलींना काढता येईल.

  • @avinashkatkar3184
    @avinashkatkar3184 Před 2 lety +2

    सुकन्या स. योजनेचे खाते एप्रील 2015 ला सुरू केले . फक्त दोन हप्ते भरले. आज 2022 परत खाते कार्यान्वित active करता येईल का ? असल्यास कसे?

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      होय नक्कीच

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety

      तुम्हाला प्रती वर्ष ५० रूपये , याप्रमाणे ६ वर्षाचे ३०० रूपये Default fees भरावे लागतील.

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před 2 lety +1

      आणि २०२२ या वर्षीचे १००० रूपये असे एकूण १३०० रूपये भरून तुम्ही खाते पुन्हा सुरू करू शकता.

    • @avinashkatkar3184
      @avinashkatkar3184 Před 2 lety +1

      खुप धन्यवाद !

  • @sakshighadi5088
    @sakshighadi5088 Před 9 dny +1

    Kuthe interest bheto nay bhetat

  • @dilippotkule5732
    @dilippotkule5732 Před 11 měsíci +1

    Mulicha vay 8 asel tar manthli 2000 rupaye bharle tar

    • @seemabankar7744
      @seemabankar7744 Před 7 měsíci +1

      दहा वर्षाच्या आत उघडा २०००/ भरले तरी चालणार आहे

  • @nayanashinde1457
    @nayanashinde1457 Před rokem +1

    ऑनलाईन भरता येतात काय

    • @informative_sachin
      @informative_sachin  Před rokem

      होय, भरता येईल. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस चे IPPB अकाउंट काढावे लागते.